आदरणीय रतन टाटा साहेब यांना भारतरत्न मिळावा असे ज्यांना वाटते त्यांनी आपला एक लाईक द्यावा
@dr_dhruvvv2 жыл бұрын
Khare arthane ❤Bharatratna
@Sharadthokal232 жыл бұрын
मिळालाच पाहिजे 💯🙌🏻
@prashantrajveer66882 жыл бұрын
भारत रत्न नाही. विश्वरत्न मिळाले पाहिजे.
@thehulk10152 жыл бұрын
जसा महाभारतात दाणवीर कर्न होते तशेच आत्ताच्या युगात दाणवीर रतन जी टाटा आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gajanandeshmukh88072 жыл бұрын
भाऊ उद्योगपती एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने घेतो
@kirankadam12072 жыл бұрын
L
@ashutoshtapkire31372 жыл бұрын
आपला देश जेव्हा जेव्हा आर्थिक संकटात सापडला तेव्हा तेव्हा रतन टाटा ह्यांनी हजारो कोटी रुपयांची मदत केली आहे ...........👌👍💐
@ashishopalkar88282 жыл бұрын
अनेकांचे अन्नदाता.... एक यशस्वी उद्योजक....एक दुरदृष्टी व्यक्ती...एक निस्सीम देशभक्त आणि सामन्यांप्रती कायम आदर असणार्या व्यक्ती म्हणजे सर रतन टाटा यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
@ratnamahale75872 жыл бұрын
नावातच *रत्नं* आहे - रतन टाटा💐
@vishvasbangal41812 жыл бұрын
रतन टाटा हे आपल्या देशाला लाभलेला हिरा आहे असा व्यक्ती होणे नाही, खरंच त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे
@Vikram183962 жыл бұрын
असा व्यक्ती पुन्हा होणे नाही....🙏🙏
@ishankhanapurkar96282 жыл бұрын
आपला भारत ही हिऱ्यांची खाण आहे.🇮🇳🇮🇳 सर रतन टाटा त्यापैकीच एक मोलाचा हिरा आहेत.🙏🙏 खरचं, अभिमान आहे भारतात जन्मल्याचा🇮🇳🇮🇳
@purushottamdhamode75682 жыл бұрын
राज साहेब यांचं रतन टाटा यांच्या बाबतीत एक छान वाक्य आहे ते म्हणतात या जगात अशी फार कमी लोक आहेत ज्यांच्या समोर स्वतः नतमस्तक व्हावे त्यात सर्व प्रथम नाव म्हणजे रतन टाटा सर अश्या या भारतरत्न साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🔥❤️⚔️🚩🙏💐
@shivajibhosale71352 жыл бұрын
आजच्या कलियुगामध्ये कुसंग आणि कुविचाने भरकटलेल्या तरुण पिढी पुढे आपण नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व ठेवले आहे. अशाच आदर्श व्यक्तिमत्त्वाची देशातील तरुण वर्गाला खूप गरज आहे एक लाईक बोल भीडूचा टीम साठि 👍
@nandkumarbhoir64562 жыл бұрын
जगाला हेवा वाटेल असे व्यक्तिमत्व श्री सर रतन टाटा साहेब. .
@RajMalhotra159953 ай бұрын
😢 रतन टाटाजी पुरी पृथ्वीपर एकमात्र ऐसे व्यक्ति है जिन्होने पैसा और सम्मान दोनों कमाया...
@dhananjaylokhande76232 жыл бұрын
मी देवाला पाहिलं नाही पण 2 महान रत्नांना एकत्र पाहिलंय. पिंपरी येथील कार plant मध्ये स्वता: टाटा सर APJ कलाम साहेबांना production लाईन दाखवत होते. टाटा सरांना आम्हिं ओळखले पण APJ ना ओळखायला एक मिनिट लागला. डोळेभरून पाहून घेतलं या हिन्दुस्तानच्या दोन्हीं रत्नांना. भरून पावलो. या प्रसंग बद्दल मी माझ्या परमेश्वराला धन्यवाद देतो. तो प्रसंग शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या स्मरणात राहील.
@pratikdeshmukh93682 жыл бұрын
माणसातला देव म्हणजे रतन टाटा सर सलाम तुमच्या कार्याला आणी सलाम तुमच्या चैनेल ला सुद्धा आम्हाला असे नव नवीन व्हिडीओ आणी माहिती मिळते 💯❤️👑
@sagarkhobragade74262 жыл бұрын
टाटा सर याचं व्यक्तिमत्त्व खूप छान आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. आम्हाला विश्वास आहे सरांना आज ना उद्या मिळेलच भारतरत्न. 🙏🙏
@ramprasadmane64322 жыл бұрын
टाटा हे एक भारताचे -हदय आहे . मॅडम आपली बोलन्यच्यी शैली अतिशय सुंदर आहे❤️❤️
@sagarfadatare203 ай бұрын
जगात खुप कमी व्यक्ती अश्या आहेत ज्यांच्या प्रेरणेतून अनेक आयुष्य घडली त्यापैकीच एक सर रतन टाटा... *रतन टाटा* हे नाव भारतीयांच्या मनावर इतकं खोलवर गोंदल गेलं आहे की सर रतन टाटा आता आपल्यात नाहीत ही भावनाच मनाला अस्वस्थ करून जाते... भारताचा खरा कोहिनूर... You will always be in our hearts...
@sandhyabhandare5810 Жыл бұрын
Icon Of Simplicity & Humbleness 😊😊❤❤
@sureshnakul6182 жыл бұрын
भारतातील सर्व लोकांचे आदर्श उद्योगपती रतन टाटा सर !!!!! वाढदिवसाच्या शुभेच्छा!!💐💐
@tushartalikhedkar48572 жыл бұрын
Bharat Ratna Ratan Tata sir ❤️🙌
@balkrishnavarute97662 жыл бұрын
जबरदस्त कागदी पुरस्कारापेक्षा लोकांच्या मनात असलेला आदर हा महत्वाचा आहे ते आपल्यासाठी अमुल्य रत्न आहेत
@rahulsuvare99332 жыл бұрын
आपल्या भारतासाठी ते खरोखर एक भारतरत्नच आहेत...🙏🙏🙏🙏🙏
@mahindraandmahindra2 жыл бұрын
I always say that Behind every successful man there is a wife, but behind every Legend there is a mother and sir Rata tata is Legend peoples comes and go but Legend always lives in people's heart with love and respect
@santoshphale15932 жыл бұрын
Indian Really Diamond Shri Ratan Ji TATA Happy Birthday To you sir 🎈🎉🎄✨🎇🎉
@neelimaavasare58043 ай бұрын
❤Utmost commendable gestures if Sir Ratan TATA. GOD BLESS Sir Ratan TATA always
@sandipdhande1232 жыл бұрын
पैशावाले तर खुप आहे... मात्र आपण आयुष्यात काय कमावतो.. शेवटी आपल्या काय राहते... ते हा माणुस शिकवुन जातो... कोणीही अनोळखी माणसाबद्दल Positive Vibes असणं... ते ह्यांच्याकडेच आहे.
@bhalchandramane982 жыл бұрын
ते एवढे महान आहेत की कोणता ही पुरस्कार त्यांच्या समोर फीका आहे. खरे भारतरत्न रतन टाटा सर ❤️🙏
@rajshinde77092 жыл бұрын
विशेष कोरोणा काळात देशवासीयांची लुटमार चालू असताना निस्वार्थ कार्य करणार्या रतन टाटा मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.💐💐💐💐💐💐
@vishwasraopatil53342 жыл бұрын
रतन टाटांना भारतरत्न दिले तर त्यांची नाही तर 'भारतरत्न' पदवीची शान वाढेल
@NAPTE.2 жыл бұрын
रतन टाटा ❤️
@nileshgawande85102 жыл бұрын
Happy birthday 💐💐💐💐 Sir Ratan Tata U r The Legend and Proud for us🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilkulkarni3342 жыл бұрын
टाटा नाव किती छोटे आहे ,पण काम किती मोठे आहे. Happya bairyhday रतन टाटा साहेब 🎂🎂🎂🎉🎉🎉💐💐💐
@vijayalaxmikhaire44172 ай бұрын
Mahatma Jyotiba Phule,Dr.Abdul kalam sir ani Ratan Tata Sir hech aajparyantache Bharat Ratna 👌👌👍👍🙏🙏💐💐💐🌹🌹
@archanakokate24732 жыл бұрын
Great Man, love you sir, happy birthday..
@hemantdhumal89352 жыл бұрын
Real diamond of India ❤️❤️
@mithunlabhade96262 жыл бұрын
रतनजी टाटा यांना जन्मदीनाच्या हार्दिक सुभेच्छा भारतासाठी अनमोल रत्न म्हणजे रतनजी टाटा
@somethingnew72582 жыл бұрын
रतन जी.. टाटा यांचा काल परवा वाढदिवस झाला... माझ्या बऱ्याच मित्रपरिवार ने त्यांचं स्टेटस ठेवलेल... पण माझा वैक्तिक आदर त्यांच्या बद्दल आज निर्माण झाला... आणि त्याचं सगळं श्रेय फक्त नि फक्त बोल भिडू ला
@vinayakphatak83552 жыл бұрын
He is backbone of every indian 🙏
@mangalparihar80062 жыл бұрын
Ratan TATA sir is indias rocket science person 💯🤝🙏👍💐💐🕉
@सुवर्णयुगरांगोळी2 жыл бұрын
आवडतं व्यक्तिमत्त्व रतन टाटा आणि सुधा मुर्ती
@vijaykolekar1982 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏टाटाजींच्या अप्रतिम कार्य व दानाशूरतेला सलाम 💐👌👍🏻
@medhadikshit8766Ай бұрын
When i see the clips of Shri Ratanji my eyes feel with tears ! He was a great person ! A Kohinoor Diamond of our country , a humble sweet Angel sent by GOD ! We love and respect u SIR ! Hatts off to u !
@milindevo62 жыл бұрын
Gem of india
@sagarparbhane8982 Жыл бұрын
Bhari story hoti tai❤
@rohitkumaralam57562 жыл бұрын
Happy birthday Rant Tata sirw🎊🥳🎁🎈🎂🎉
@shankarhonarav29222 жыл бұрын
Happy Birthday 🎉 Sir Ratan Tata Ji🎉
@sadakoli58402 жыл бұрын
The great legend 🌟🌟🌟 only one person
@bhulakkadtraveller2 жыл бұрын
Happy Birthday honourable Shri ratan Tata sir 🙏🙏🙏🙏
@mayankbande23532 жыл бұрын
बाकी भरपूर लोक असे आहे की त्यांची भारतरत्न घ्याची लायकी सुद्धा नहोती तरी त्यांना दिला आहे आणि आदरणीय रतन टाटा सर यांना का नाहो दिला जात आहे भारतरत्न भारतरत्न या सारखा ना नाही भेटणार तर कोणाला भेटला पाहिजे ☹️☹️☹️
@sagarsonawane89202 жыл бұрын
Bharat Ratna Ratan Tata sir
@kiranawate96522 жыл бұрын
रतन टाटा यांच्या सारखी व्यक्ती आपल्या देशाला लाभले ही खुप अभिमानाची गोष्ट आहे रतन टाटा हे भारत रत्न आहेतच
@robinsood85982 жыл бұрын
रतन टाटा हे देव आहेत
@shrikantchavan52652 жыл бұрын
आज तू खूप सुंदर असतेस..❤️
@yashsonvatkar59582 жыл бұрын
Indian gem💎
@vaibhavwagh6242 Жыл бұрын
Tata❤
@nitintayade61172 жыл бұрын
रतन् टाटा सर याच्याबद्दल आदर तर होताच पण तो आता ..... कित्येक पटीने वाढला.......... एकूण खूप दुःख वाटले..... सराचे चार वेळा जुळून सुद्धा लग्न राहून गेले.......धन्यवाद बोल भिडू टीम......
@vmore60052 жыл бұрын
Wish if the others business men were like him then it would have Greatest India
@pranavathane25722 жыл бұрын
The great tata sir
@Sonal_222 жыл бұрын
Ashach great & inspiring vyactimatva baddal videos banvat raha baki politics vagere naka dakhau... Coz ashach inspiring katha aajchya generation cha fuel banu shktat... Thanks for this video... Ratan Tata is a truly great personality 😌❤
@pradeeppatil58062 жыл бұрын
सर भारत रत्न रतन टाटा जी तुम्हाला सलाम.
@kiangavali49562 жыл бұрын
कल युगात देवाचं दर्शन देणारे म्हणजे आदरणीय रतन टाटा सर
@sohelchavhan35472 жыл бұрын
भारतरत्न रतन टाटा सर... ❤️
@swapnilbhalerao62912 жыл бұрын
Simple Personality.....Simple Living & Higher Thinking...HBD The Real Gem of India
@yogeshgaikwad34572 жыл бұрын
Very salute sir The Length Rata TaTA we are proud to you Sir Most pawer full prasen In INDIA The Great man in Birthday in today's Thanks to sir God given Bessie Life and Helt 🙏💐💐💐🎂
@balasahebsamindre34902 жыл бұрын
The Great man 🙏🙏🙏
@travellermadhurima19832 жыл бұрын
His Mumbai office has a special section for street dogs and they have the liberty to come and go as they want. They are taken care off well by office staff. All facilities are kept only for them, doctor, food, water and safe place to rest.
@GURU-f5n2 жыл бұрын
GREAT AHET RATAN TATA 🙏🙏
@arjunsalunkhe99992 жыл бұрын
Trust ka dusra naam Ratan Tata.....
@umesh54692 жыл бұрын
रतन टाटा ना भारत रत्न द्यायला पाहिजे 🙏🏻
@pallavisawant62342 жыл бұрын
Ratan Tata sir kharach Dev manus ahet....🙏🙏
@suryakantyadav21422 жыл бұрын
भारताला मिळालेले ते एक अनमोल रतन आहेरतन जी टाटा सर
@pallavikadam73843 ай бұрын
RIP sir 😔😔
@ALL_SPORTS_HIGHLIGHTS.2 жыл бұрын
Happy Birthday to a Wonderful Person who made a Difference in the Lives of Millions.* ♥️🌟 *Happy Birthday to the most groundad man in Tha world* 🇮🇳🫡
@JustFunnyAnimation2 жыл бұрын
Trust = TATA
@bhulakkadtraveller2 жыл бұрын
Undoubtedly he is the most handsome indian also 😀😀😀
@shekharjogur42922 жыл бұрын
Happy birthday sir 🎂
@akshaykhandebharad27622 жыл бұрын
Proud 🙂
@pratikkamble96692 жыл бұрын
Happy Birthday Sir🎂❤️🙏
@indian623532 ай бұрын
Miss you Ratanji 😢
@sanjayjagtap69242 жыл бұрын
भारत रत्न रतन टाटा यांना मानाचा मुजरा,,,,
@psawant52988 ай бұрын
फारच सुरेख
@sujit_rj_maharashtra3632 жыл бұрын
भारतरत्न रतन टाटा 🙏🙏🙏🙏
@vilaskasrung60072 жыл бұрын
Ratan Tata sir ji 🌹🙏
@mera_cute_baccha_riyu2 жыл бұрын
Indian gem..
@vanitasalaskar27082 жыл бұрын
Salute Ratan Tata sir
@vishalp43932 жыл бұрын
मी सध्या जॉब ल अगोला आहे. इथे पण Tata Motors हि आहे The Great Man.
@ganeshpansare15942 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌
@nichiketpatil2722 жыл бұрын
Khup Chan 🙏🙏
@GURU-f5n2 жыл бұрын
RATAN TATA HE BHARAT RATNA CHE KHARE MANKARI AHET , TYNA BHARAT RATNA MILALACH PAYJE . 🙏🙏