हीच तर खरी महाराष्ट्राची शोकांतिका एवढ्या वर्षभरात तुम्हाला कधी संप करावासा वाटला नाही आणि आता हिंदूंच्या धार्मिक सणाच्या दिवशी तुम्हाला संप करायची इच्छा झाली आहे. लाखो करोडो गोरगरीब जनतेची शिव्या शाप घेऊन तुम्हाला जर हा संप यशस्वी करायचा असेल तर खुशाल करा लक्षात ठेवा हे गणपतीचं उत्सवाचे सण आहे. एसटी ही जनतेच्या सेवेसाठी आहे. गणपती बाप्पा तुम्हाला कधीच माफ करणार नाही
@sachinchavan9413 ай бұрын
सणावाराला संप करून सर्व सामान्य नागरिकांना त्रास देतात बाकिचे दिवसांत यांना मागण्या दिसत नाहीत
@ShaibazBoat3 ай бұрын
सरकारला धडा शिकवायचा असेल तर तुमच्या मांगण्या पूर्ण होई पर्यंत मोफत सेवा द्या जनतेला आणि मग बघा, सरकारवर काय परिनाम होत?
@umeshmadye56323 ай бұрын
गणपती होळी या सणाला लोकांची गैर सोय होते या वेळी यांना जास्त काम असते म्हणजेच 100 टक्के बाकी वेळेला 40 टक्के काम 40 टक्के असत तेव्हा पगार घ्या घरी जावा 100 टक्के काम आल की संप करा काम करायला नको पगार द्या
@Bhairuchamulga3 ай бұрын
अरे बाबा पगार कडे बरं लक्ष असते तुमच्या लोकांचे.. कधी एसटी च्या कंडीशन ची तक्रार केली ? लोकं आपली गचकांडी खात प्रवास करतात… तेव्हा विनाकारण ब्रेक मारायला खूप मजा वाटते ना ? मूडद्यांनो
@Manish_Chavan73 ай бұрын
आधी चांगल्या सुविधा दया.. मग पगारवाढिची अपेक्षा ठेवा...खाजगीकरण केले तर काय होईल हा पण विचार करा.. पगारवाढ हवी तर सुविधा पण तश्या द्यावा लागतात..लोकाना आकर्षित करायला लागते..महसूल वाढवावा लागतो.. आता महसूल वाढलाय तो फक्त महिलासाठी अर्ध टिकीट केलाय म्हणून.. पण कर्मचारी म्हणून काय केले ते सांगा. सरकारी म्हणून फक्त पगारवाढ हवी हे चुकीचे आहे..
@mangeshghag89163 ай бұрын
जनतेच्या भावनांचा खेळ सुरू आहे.मग आरक्षण करुन कशाला तिकीटे दिली ? ऐन गणेशोत्सवात संप पुकारण्यात येतो आता आम्ही कधीच एस टी ने प्रवास करणार नाही.खाजगी बस किंवा ट्रेनमधुनच प्रवास करणार ....बस झाले आता
@kalpeshsawant93573 ай бұрын
एसटी कर्मचाऱ्यांना पहिला प्रवासी सोबत नीट बोलायला शिकवा आणि आयत्या वेळेत त्यांनी संप केला ahe पहिला त्यांना कमी करा आणि नवीन एसटी bahrati करा
@santoshpandhare66133 ай бұрын
एस टी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा
@ManishPatil-rh3hn3 ай бұрын
Are kyy Laval rao ...kiti veles Andolan...😡😡😠😠
@tukarambhagat83033 ай бұрын
परवडत नसेल तर नोकरी सोडुन घरी बसा सणा सुदीच्या वेळेला मुर्खपणाच प्रदर्शन टाळा खुप बेरोजगार तरूण घरी बसलेत .
@vipschips48373 ай бұрын
उगाच नाही एसटी महामंडळ भंगारात जायचे दिवस आलेत. आज बऱ्याच खेड्यामध्ये खाजगी बसेस चालु ते ह्याच मुळे.
@nikhlilnarvekar51853 ай бұрын
Kahi Upayoga Nahi Lokana savya Zali Aahe ST Vale Karamane Maratila Aaplyacha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@nikhlilnarvekar51853 ай бұрын
ST Banda 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Chalu Aasun Pan Fayada Nahi
@TIGERs_Den3 ай бұрын
बंदमुळे फक्त नुकसानचं होतं स्वतःचं, कितीतरी ST प्रवासी कमी झाले आहेत मागील बंद मूळे! काहीतरी वेगळा पर्याय शोधावा, जेणेकरुन सरकारवर दबाव येईल व ते मागण्या पूर्ण करतील.