Pune PMPML Women Safety : PMPMLच्या चालक-वाहकाचे समाजभान, एकट्या महिलेसाठी उभी केली बस

  Рет қаралды 946,105

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Pune PMPML Women Safety : पुण्यात Pune PMPML Women Safety : चालक आणि वाहकांनी मोठे समाजभान दाखवले आहे. एक महिला एकटीच बसने प्रवास करत होती आणि रात्री तिला कुणीतरी न्यायला येणार असल्याने ती वाट पाहत थांबली होती. मात्र महिलेला एकटेच कसे सोडणार असा विचार करत बस तिच्यासाठी थांबवून ठेवत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
#pmpl #womensafety #pune #news18lokmat #marathinews
Watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (former IBN -Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 753
@SKumar-vn3xv
@SKumar-vn3xv 2 жыл бұрын
नुसता शॉल आणि श्रीफळ काय देता, त्यांना प्रमोशन द्या, सत्कारास पात्र असलेले हें दोन बंधू समाजासाठी एक कित्ता (आदर्श )आहेत, 💐💐
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 2 жыл бұрын
आपल्या मताशी सहमत आहे
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 2 жыл бұрын
ho
@vidhi9964
@vidhi9964 2 жыл бұрын
😮 😂à9
@dreamcatcher-rn3lg
@dreamcatcher-rn3lg 2 жыл бұрын
@@nivruttipatil5500 oo≤o8≤io9999009
@niteshchothe0
@niteshchothe0 2 жыл бұрын
Mag tu de na lokanchi kashala vat baghto
@laxmanwaghmare3517
@laxmanwaghmare3517 2 жыл бұрын
अश्याच पॉझिटिव्ह बातम्या दाखविण्यावर भर देण्यात यावा. 👍
@vijayatambe7092
@vijayatambe7092 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@laxmanwaghmare3517
@laxmanwaghmare3517 2 жыл бұрын
@@vijayatambe7092 🙏🙏
@sumanshelke3694
@sumanshelke3694 Жыл бұрын
👍👍👍👍
@VidhyaShinde-b6q
@VidhyaShinde-b6q 6 ай бұрын
Aaq​@@vijayatambe7092
@AbhijeetBarve-sw3hy
@AbhijeetBarve-sw3hy 3 ай бұрын
​😊😂l
@manishabankar7872
@manishabankar7872 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर,हया मुळे आमच्या सारख्या महिला सुरक्षित प्रवास करून शकतात
@virajasdawane6931
@virajasdawane6931 2 жыл бұрын
कळल का ताई आता सगळेच पुरुष सारखेच नसतात पण आजकाल पुरुषांना खोट्या आरोपाखाली अडकवले जात आहे आणि प्रत्येक वेळी पुरुषांची चुकी समजली जाते
@srtour9354
@srtour9354 2 жыл бұрын
वाहक व बस चालक तुम्हा दोघास पन साधना मंडपच्या वतीने स्वागत एकट्या स्ञीची काळजी घेतल्या बद्दल 👏👏👏👑👑⌛⌛
@Lifehack1515
@Lifehack1515 2 жыл бұрын
Hello
@sonalikodag130
@sonalikodag130 2 жыл бұрын
Khrch dhanyavaad bhauuu
@virajasdawane6931
@virajasdawane6931 2 жыл бұрын
@@sonalikodag130 पण कधी कधी पुरुषांवर बिन बुडचे आरोप केले जातात त्याचं काय ..?
@ashokkhile3044
@ashokkhile3044 2 жыл бұрын
अतिशय छान काम केलं दोघांनी, माणुसकी आणखी जिवंत आहे
@vilasraje7418
@vilasraje7418 2 жыл бұрын
आभिनंदन चालक आणी वाहक यांचे दोघेही ग्रेट सामाजीक बांधीलकी ठेवुन जॉब करतात देव अशीच सर्वाना सुबुद्धी देवो त्यामुळे येणारी संकटे दुर होतील💐💐🌹🌹👌🙏जय महाराष्ट्र
@shobhakulkarni3395
@shobhakulkarni3395 2 жыл бұрын
वाहन व चालक यांच्या कामाला सलाम व त्यांच्ये मनःपूर्वक आभार
@vijayaarathod
@vijayaarathod 2 жыл бұрын
दादा तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो .आणि असेच सत्कर्म तुमच्या हातून घडोत.
@umeshsakharkar940
@umeshsakharkar940 2 жыл бұрын
अभिनंदन त्या चालक व वाहक 🙏जो विश्वास तुम्हच्या वर आहे तो सार्थ ठरविला
@sunilagawane2159
@sunilagawane2159 2 жыл бұрын
प्राण्यांना मदतीचे व्हिडीओ टाकणारे दान धर्माचा आव आणणारे यांना सांगा खरी मदत ही हीच असते🙏 सलाम त्या चालक वाहकाला🙏🙏🙏
@sagaranand6724
@sagaranand6724 2 жыл бұрын
दान धर्माचे ठीक आहै पण मुक्यl प्राण्याना मदतीने आवाहन करणे वाईट नाही कारण त्यांच्यासाठी कोणती आंबुलन्स येतं नाही साहेब आणि याणां मदत करणारे वसंत मोरे खूप मोठे प्राण्याना मदत करणारे म्हणून ओळखले जातात आणि त्या दिवशी ते कुत्र्यांना जेवण घेवून गेले होते माहिती नीट काढा 🙏
@sunilagawane2159
@sunilagawane2159 2 жыл бұрын
@@sagaranand6724 🙏नमस्ते मोरे यांचे व्हिडीओ पाहिलेच नाहीत 🙏सलाम त्यांच्या कार्याला 🙏 आज काल इतके युट्ब व्हिडीओ येतात की त्यामुळे आपण गैर समज करून घेवू नये ही विनंती प्राण्यांच्या अडचणी तील लोकांच्या मदतीच्या विहिडीओ मुळे प्रोत्साहन आवश्य मिळते पण काही आहेत की फक्त चॅनेलसाठी बनवतात म्हणून खेद वाटला
@kavitashirsat4191
@kavitashirsat4191 2 жыл бұрын
Thank you so much, खरोखर आपल्याला कोटी कोटी धन्यवाद ! आपण खऱ्या अर्थाने माणुसकी आणि सामाजिक भान असण्याचं उत्तम उदाहरण सर्वांपुढे ठेवलत. असाच विचार जर प्रत्येकाने केला तर खरच कुठलीही स्त्री ही कधीच निर्भया म्हणून कोणालाच बळी नाही जाणार. आणि वसंत मोरे साहेब आपलेही खूप खूप आभार. आपल्या सारख्या समाजपयोगी व्यक्तींचा खरच खूप अभिमान बाळगावा प्रत्येकाने.
@ramchandrashinde9239
@ramchandrashinde9239 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कर्तव्याला 👍💪
@shivajikadam5965
@shivajikadam5965 2 жыл бұрын
सगळेयांनीच आसे समजुन घेतले तर महिला नक्की सुरक्षित राहतील मनापासून धन्यवाद माझ्या दोगालापन
@sunil3036
@sunil3036 6 күн бұрын
अरे वा खूप छान काम केलं असेच सर्व पुरुषांचे मन असले तर समाजात सर्व महिला सुरक्षित राहतील.
@democracy-matt
@democracy-matt 3 ай бұрын
तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार.!! आणि वसंत मोरे साहेब एक समाजशील व्यक्तिमत्त्व.!!🎉❤🎉
@sunilbhosale3432
@sunilbhosale3432 2 жыл бұрын
खरंच खूप छान काम केले या दोन्ही व्यक्तींनी. देवदर्शन झाले त्यांच्या रुपात.
@mansingh-mp3pz
@mansingh-mp3pz 2 жыл бұрын
दोघांनाही धन्यवाद इतरांनी आदर्श घेण्यासारखा विषय.
@adityadagadkhair5610
@adityadagadkhair5610 2 ай бұрын
साहेब खूप खूप धन्यवाद ह्या मुळे माहिला सुरक्षित प्रवास करू शकतात
@kirankharche5618
@kirankharche5618 2 жыл бұрын
🙏🙏खूप खूप धन्यवाद दादा, तूमचे सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन . अतिशय स्तुत्य कार्य केल्याबद्दल आभार. महिलांना समाजामध्ये अशी वागणूक मिळत राहिली तर आणि काय हव॔. संपूर्ण समाजात तूमच्यासारखी माणसं असावित. देव तूमचे कल्याण करो. तूम्हाला स्वास्थ्य संपन्न, सुरक्षित, दीर्घायुष्य लाभो, हि ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏
@GulabraoRaje
@GulabraoRaje 2 ай бұрын
खूप छान. पुणे मधून देशभर चांगला संदेश मा. नागनाथ व मा. अरुण यांच्या कृतीतून गेला आहे. आपण सर्वांनी यांचा आदर्श घेऊन अडचणीच्या वेळी अशीच मदत इतरांना करूयात. 👌👍🌹🌹🌹
@prakashghadge2854
@prakashghadge2854 2 жыл бұрын
Operator & conductor from Pune City Bus Transport have done good job.
@manishachaure2525
@manishachaure2525 23 күн бұрын
चालक आणि कंडक्टर दोघांचेही खूप खूप कौतुक....👍👍 अजूनही माणूसकी शिल्लक आहे. 🙏🙏
@namdevmore8201
@namdevmore8201 2 жыл бұрын
लाख लाख सलाम यांच्या या महान कार्याला.
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 2 жыл бұрын
वाहक आणि चालक दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन .
@mou55
@mou55 2 жыл бұрын
Great man with big heart.. he is real hero.. salute to you him.. because of people like him we feel safe❤️
@lalitakharde6227
@lalitakharde6227 2 жыл бұрын
bus driver and conductor yancha khup khup dhanyawad,God bless you both 🙏
@madhavpandit9974
@madhavpandit9974 2 жыл бұрын
सगळ्या वाहक चालक मित्रांना हि सद बुध्दी येऊ दे
@भारतजाधव-ख6द
@भारतजाधव-ख6द 2 жыл бұрын
असे जर माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील तर आपल्या माता बहिणी सुरक्षित राहते तुम्ही केलेल्या कामाबद्दल पाहून धन्य ओके
@sandeepkamble7310
@sandeepkamble7310 6 ай бұрын
हो
@baravkarpradeep1898
@baravkarpradeep1898 2 жыл бұрын
हा महाराष्ट्र आहे, दिल्ली नाही 🙏 त्यात पुणेकर गर्व तर होणारच 🙏
@diyashet6314
@diyashet6314 2 жыл бұрын
😌
@prabhapadhye553
@prabhapadhye553 2 жыл бұрын
चालक व वाहक यांनी त्यांचे कौतुक व्हावे किंवा त्यांना कोणी बक्षिस द्यावे या हेतूने मदत केलेली नसून त्याच्यावर चांगले संस्कार झालेले असल्याने त्यांनी ही चागली कामगिरी पार पाडली, अशीच चांगली कामे करत रहा,
@rajendraveer1758
@rajendraveer1758 2 жыл бұрын
सलाम भावांनो तुम्हाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपला तुमच हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
@dnyanobadeshmukh9916
@dnyanobadeshmukh9916 2 жыл бұрын
ड्रायव्हर आणि कंडक्टर हे खूप चांगली माणस आहेत पण त्यांना समाज वेगळ्या नजरेने पाहतो
@devidasrajaramborse2158
@devidasrajaramborse2158 2 жыл бұрын
धन्यवाद डायवर कडाटर सर आपण परत एकदा माणुसकी नाहि .तर महिलाला त्या ताईला घरि सोडले. नाहितर कधधि कुठे काय होईल .त्यामुळे अश्या पत्येक महिलाना राञी घरि सोडले तर .सुरशित राहतिल तूम्हाला मानाचा मुजरा .जय जवान जय किसान जय जय महाराष्ट्र
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 2 жыл бұрын
चांगला निर्णय.... एसटी कर्मचारी जोडीचा .
@shridhargangul5072
@shridhargangul5072 2 жыл бұрын
मराठी माणसाची मराठी संस्कार सगळ्या राज्याने घ्यावी हि आहे आपले शिकवण आपली संस्कृति जय शिवराय जय जिजाऊ
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 жыл бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्रातील आदर्श वाहक चालकांना मानाचा मुजरा...जय महाराष्ट्र
@divakarghotikar3849
@divakarghotikar3849 2 жыл бұрын
अशी सेवा भावी माणसं असतात म्हणून जग चालतं
@swarkavitecha4959
@swarkavitecha4959 2 жыл бұрын
हेच बंध जर का समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने पाळले तर या समाजात महिला सुरक्षेचा प्रश्नच ऊभारणार नाही.... खुप छान कार्य आहे... 😍 देव भल करो... 😍
@sharmilababar914
@sharmilababar914 2 жыл бұрын
अशा कामासाठी शाल श्रीफळ न देता त्यांचे दोन इन्क्रीमेंट दोघांचे वाढवा म्हणजे त्यांना बघून इतरांना पण उत्साह येईल काम करण्यासाठी आणि लोकांची मदत करण्यासाठी असे काम करणारे लोक फार दुर्मिळ आहेत त्यांचं माझ्यातर्फे अभिनंदन
@VandanaMagar-ph7ef
@VandanaMagar-ph7ef 24 күн бұрын
खुप खुप धन्यवाद। भावांनो
@Avetal9198
@Avetal9198 2 жыл бұрын
दोन्ही दादांना खूप खूप धन्यवाद... 🙏🙏🙏 खूप छान काम केले तुम्ही 👍
@leelataifamily1475
@leelataifamily1475 2 жыл бұрын
खूप छान कामगिरी केली त्यांनी खूप त्यांनी कर्तव्यदक्षता दाखवली आणि अशी माणसे आपल्या महाराष्ट्रात आपल्या वेळेला उपयोगी पडणारी
@bhujangwagh
@bhujangwagh 2 жыл бұрын
खर चालक आणि वाहक यांचे प्रमोशन करायला पाहिजे. त्यांनी खूप छान काम केले आहे,
@deeplaxmisane6997
@deeplaxmisane6997 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आता आपल सरकार आल आपले भाऊ आहेत आपली, काळजी घ्यायला, खूप धन्य वाद आपल्या सरकारने महिलांना आरक्षण दिलं आणि आपण आपली बस निवडली, पुन्हा धन्य वाद,,
@minasonar8625
@minasonar8625 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दोघांना🙏 माणुसकी हाच मोठा धर्म 🙏😊
@sunitaghule8807
@sunitaghule8807 2 ай бұрын
खूप छान काम दादा, तुमच्या कार्याला सॅल्यूट 🙏🙏🙏💐💐
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 жыл бұрын
नमस्कार खूप छान कामगिरी केली त्यांचा सत्कार करायला पाहिजे चांगला एवढी मोठी माणुसकी दाखवली चांगली असे विचार करणारे फार थोडे आहे धन्यवाद जय महाराष्ट्र,,,,,, 💐💐🙏 एक आजी सोलापूर बेस्ट श्री स्वामी समर्थ
@rajudake4772
@rajudake4772 2 жыл бұрын
अभिनंदन... मनापासून... खूप चांगलं काम केलं..
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 2 жыл бұрын
कारण हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. ..
@SantoshGaikwad-ps8vx
@SantoshGaikwad-ps8vx 6 ай бұрын
खुप सुंदर काम केले तुम्ही मनापासून धन्यवाद
@riteshpatil78278
@riteshpatil78278 3 ай бұрын
खुप छान या ग्रेट चालक वाहकाला कोटि कोटि प्रणाम 🎉🎉🎉🎉🎉🎉
@DilipKhadke-mr1cf
@DilipKhadke-mr1cf 6 ай бұрын
अतिशय खूप चांगलं काम केलं दोघांनी, माणुसकी जिवंत आहे ❤
@babandeshmukh8308
@babandeshmukh8308 6 ай бұрын
खुप धन्यवाद आदरणीय महिला सुरक्षा प्रति सकारात्मक सोच ईश्वर की दया दृष्टि सदैव आप सभी पर बनी रहे🙏💕
@AmitWandhekar
@AmitWandhekar 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दोघांना सर्वात मोठा धर्म आहे 🙏🙏
@pintochavan593
@pintochavan593 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ड्रायव्हर कंडक्टर साहेब
@amrutajadhav3299
@amrutajadhav3299 2 жыл бұрын
खरच तुमच्यासारख्या देव माणसांची समाजाला,आणि विशेषतः महिलांना फार गरज आहे,तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा...आभारी आहे.
@श्री-झ7ष
@श्री-झ7ष 2 жыл бұрын
महाराष्ट्र माणुसकीच राज्य आहे आमच्या राजांनी शिकवलं आहे महिलांचं रक्षण करायचं ।अभिनंदन ड्रायव्हर मामाच आणि कडकटर मामाच अजून तुमच्या सारखे लोकं आहेत म्हणून महिला सुरक्षित आहेत। जय शिवराय।जय जिजाउ।
@pradippatil9475
@pradippatil9475 Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम
@yuvrajthombare8761
@yuvrajthombare8761 Күн бұрын
फारच छान काम केले आहे धन्यवाद
@gorakhnathrajguru1927
@gorakhnathrajguru1927 2 жыл бұрын
तुम्हाला दु्:खापेक्षा सुखच जास्त मिळो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना
@india-og1vl
@india-og1vl 2 жыл бұрын
अशे विचार सर्वांचे पाहिजे अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏
@SandipaPatil-n6n
@SandipaPatil-n6n 9 күн бұрын
Heartly thanks both
@rajendraadhau3403
@rajendraadhau3403 2 жыл бұрын
धन्यवाद दोघांचेही दादा
@vinodkadam6869
@vinodkadam6869 2 жыл бұрын
वा खरे भारतीय भाऊ
@LAXMANPARKHE-n1z
@LAXMANPARKHE-n1z 6 ай бұрын
मनपूर्वक हार्दिक अभिनंदन🌹🌹🙏
@ramkrishnhari8365
@ramkrishnhari8365 2 жыл бұрын
वाहक, चालक, आणि तात्यासाहेब खुप छान काम आपले, आपल्या सारखे चांगली लोक समाजात आहे हे आमचे सौभाग्य , आपणास दिर्घायुष्य लाभो 🙏💐 माऊली ,रामकृष्ण हरी🙏💐
@anaghapatil1556
@anaghapatil1556 2 жыл бұрын
आसे जर भाऊ प्रत्येक बहिणींना मिऴाले तर बहिणीं व मुली सुरक्षीत होतील सलाम तुमच्या सार्ख्या भावांना 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 2 жыл бұрын
Great job! 🙏
@jayeshbhurke6658
@jayeshbhurke6658 2 жыл бұрын
First time ek changli news dakhvli ibn lokmat ne☺☺☺☺☺
@parvatigobade7086
@parvatigobade7086 2 жыл бұрын
बसेस मुले महिला व बुजुर्ग व्यक्ती आणि अपंग वेक्तीना खुप खुप सोय होत असते.थँक्यू फॉर information 🙏 चालक आणि वाहक साहेबांचे खुप खुप धन्यवाद 🙏💐💐
@RamrajeSheti
@RamrajeSheti Ай бұрын
हे खरे शिवाजीमहाराजांचे मावळे जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@kantabiswas4490
@kantabiswas4490 2 жыл бұрын
कांता बिस्वास गोड ब्लेस you 🙏🙏
@chayabramhane4227
@chayabramhane4227 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@madhavithakoor9973
@madhavithakoor9973 3 ай бұрын
खूप छान काम केले.धन्यवाद
@dowitharshan2086
@dowitharshan2086 2 жыл бұрын
खुप छान चांगले समाजभान आहे .
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र हेच खरे जिजाऊ-शिवरायाचे वारस बसचे वाहक-चालक व बाळासाहेब ठाकरेंचा (राजठाकरे नाही) शिवसैनिक शोभणारे वसंतराव मोरे आपला एक महाराष्ट्रीय म्हणून अभिमान वाटतो
@vittalpatil8784
@vittalpatil8784 Жыл бұрын
धन्यवाद चालक वाहक साहेब
@sumanshelke3694
@sumanshelke3694 Жыл бұрын
Khup khup dhanyvad sir tumcha
@ravindrakulkarni9027
@ravindrakulkarni9027 5 ай бұрын
छानच, सुंदर काढलेत चिञ 👌👌👌🌹🌹
@prajaktarecipevlogs3905
@prajaktarecipevlogs3905 2 жыл бұрын
खूप चांगले काम केले दादा तुम्ही🙏🙏💐💐
@Prem-011
@Prem-011 2 жыл бұрын
Nice साहेब thanks
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 Жыл бұрын
Danywad Lokmat 18.. Pramanik...Driver..Che..News.DSathi...
@jivanbilaskar1663
@jivanbilaskar1663 2 жыл бұрын
सर सलाम तुमच्या या लाख मोलाच्या कार्याला
@varshasope174
@varshasope174 2 жыл бұрын
🙏🙏, God bless you all.
@manoharlaher3114
@manoharlaher3114 6 ай бұрын
बस ड्राइवर आणि कंडक्टर तुम्हा दोघांना सॅल्यूट करतो याला म्हणतात कर्तव्य पालन धन्यवाद
@santoshsalve1943
@santoshsalve1943 19 күн бұрын
त्या दोघांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या
@ar110
@ar110 2 жыл бұрын
Very good job ....real soldiers
@balasahebgayake2275
@balasahebgayake2275 2 жыл бұрын
अश्याच बातम्या दिल्यातर समजात परिवर्तन घडेल . नाही तर काही चॅनलवाले नट्यांचे उघडघे नागडे फोटो दाखवण्यात गुंग असतात .
@Siddharth-c4x
@Siddharth-c4x 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@monikaganeshvlog4480
@monikaganeshvlog4480 2 жыл бұрын
अजूनही माणूसकी जिवंत आहे हे पाहून खूप समाधान वाटले तुमच्यासारखा माणसांची गरज आहे समाजाला
@boxrecap369
@boxrecap369 2 ай бұрын
Public Transport is LifeLine for Indian Common people Respect it and these People are Hero to us :) Love you
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 2 жыл бұрын
अश्या प्रकारे बातम्या दर्शवल्यास समाज नक्कीच प्रगतीचा मार्गावर वाटचाल करील यात काही शंकाच नाही
@dineshkolteke7450
@dineshkolteke7450 2 жыл бұрын
यांच्या जागेवर जर का खाजगी चालक् वाहक असते त्यांनी सहकार्य केल नसते म्हणून खाजगीकरना चा विरोध करा
@amrutdangat4942
@amrutdangat4942 17 күн бұрын
Thanks for their good job
@mangaldate3272
@mangaldate3272 2 жыл бұрын
खूप छान काम केले धंन्यवाद
@dilipumathe7722
@dilipumathe7722 3 ай бұрын
एकदम बरोबर काम केले सन्मान करण्याच्या बरोबरीत काम केलं
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 2 жыл бұрын
Changli manse ahet mhanun sagle challe ahe...👍👍👍 Nice support nice people ... 98% people are good , 2% may be bad ...
@deepalig2081
@deepalig2081 2 жыл бұрын
Great men
@ghanitamboli7841
@ghanitamboli7841 6 ай бұрын
पुणेकरांनी PMPL ने प्रवास केला पाहिजे, तिला आपली समजून जपले पाहिजे.
@babajipawade6472
@babajipawade6472 3 ай бұрын
अभिनंदन करतो। आदर्श घडवला माणुसकीचे खरे दर्शन। एसटी महामंडळाच्या वतीने त्यांना बक्षीस द्यावे। अशी माझी इच्छा आहे। आणि नगरसेवक याना पण शुभेच्छा प्रामाणिकपणाने घरी सोडले आणि फोटो घेतला। कोतूक अशी माणसे जन्माला यावी प्रत्येक आई बापाच्या पोटी संसाररूपी माणसे जपणारी।
@janardhangawand9051
@janardhangawand9051 2 жыл бұрын
Dhanyavad🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 28 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 25 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН