असे चित्रपट आजुन बनले पाहिजेत. खुप मस्त चित्रपट आहे
@ह.भ.प.संभाजीमहाराज7 ай бұрын
रौंदळ हा मराठी चित्रपट बघितला खरोखरच सत्य परिस्थितीची सुंदर मांडणी केली आहे.चित्रपट बघून अगदी निशब्द झालो.मुख्य अभिनेत्याचा अभिनय बाँलीवूडच्या अभिनेत्यालाही लाजवेल इतका सुंदर अभिनय आहे.सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि भरभरुन प्रतिसाद द्यावा.सर्व चित्रपट टिमचे अभिनंदन.धन्यवाद .
@Ganeshusaer7 ай бұрын
खरं अतिशय सुंदर चित्रपट आहे या चित्रपटातून एक वाक्य समोर येतय अति केल्यानी माती होते . जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा❤
@ग्रामीण_फास्ट_न्युज6 ай бұрын
नेत्यांची चाटेगिरी कोण करत हे बारकाईने बघा गावातील विशिष्ट पदाधिकारी याला जबाबदार आहेत..
@swayanbhudigital7 ай бұрын
खर तर कोणताही फालतू सिनेमा बघण्य पेक्षा असा सिनेमा सर्वांनी पाहावा असले चित्रपट खरच समाजाला जागृत करणारे आहेत hats ऑफ गजानन पडोळ सर
@sagarkhamkar145420 күн бұрын
एकदम बरोबर
@tanajikhemnar413113 күн бұрын
चित्रपट अतिशय वास्तववादी आहे.चित्रपट निर्मात्यास कोटी कोटी धन्यवाद. सर्व कलाकारांनी सुंदर भुमिका केल्या आहेत. शेतकरी वर्गाला बरेच शिकण्यासारखे आहे.❤❤
@laxmanmarvadkar41987 ай бұрын
शेतकर्याला वर्ष भर उसाला जपावं लागतं आणि ऊस नेण्यासाठी माघ लागून बिलासाठी रडाव लागत. हीच तर पोशिंद्याची खरी खंत आहे. शेतकऱ्याच्या जनजागृती साठी सिनेमा छान आहे
@kailasadhav51497 ай бұрын
शेतकऱ्याची एकदम सत्य परिस्थिती मांडली हा चित्रपट सगळ्यांनी बघा आणि याला भरपूर प्रोत्साहन द्या हिंदी चित्रपटांपेक्षा अशा चित्रपटांची गरज आहे
@avinashkale40017 ай бұрын
👍
@avinashmakasare9747 ай бұрын
❤
@rohitkundekar95017 ай бұрын
भावा तू KZbin वर बघायला सांगत आहेस..?? जेंव्हा सिनेमा गृहात लागला होता तेंव्हा का नाही बघितला..?? असच प्रोत्साहन थिएटर मध्ये दिले असते आमचे मराठी लोक तर चित्रपट खूप यशस्वी झाला असता..
अगदी वास्तव चित्र पैशाने उन्मत झालेल्या कारखानदारांना असेच फोडले पाहिजेत भावा एक नंबर
@ruturaj29657 ай бұрын
जनताच लाचार आहे
@Krishnavlog-9xm7 ай бұрын
Hoil karykram asach🎉
@kalpanavarpe5814Ай бұрын
Nihilmatuesuvae❤😊 😢
@kalpanavarpe5814Ай бұрын
🎏त सवय सांगता🎉
@azmat_Rock_0075 ай бұрын
100 कोटी क्लब मध्ये दाखल होण्यासारखा चित्रपट आहे.. अप्रतिम ❤
@bmgpatil69787 ай бұрын
भाऊ नेहमी तुमचे चित्र पट.. सत्य. घटना ना वर आधारित आहे.. अन गोर गरीब शेतकरी. या चित्र पटात. दाखवल्या बदल 🙏🙏
@avadhutkadam63385 ай бұрын
❤❤
@vedantdaphal58217 ай бұрын
कायदा गुलाम सत्तेचा...!!उन्मत झालेल्या व्यवस्थे विरूद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.
@marutipatil88747 ай бұрын
Kayada mnaje savidhan
@sharadpawar07 ай бұрын
@@marutipatil8874 और सवींधान में congress ki heraperi
@suprime0966 ай бұрын
Mg as savidhan je gor garib shetkaryana nyay nahi deu shakat tevha as karav lagat.....jay javan jay kisan jay maharastra@@marutipatil8874
@navnathmalode20286 ай бұрын
@@marutipatil8874ho kalat amhala
@vijaybodake95007 ай бұрын
आम्ही हा चित्रपट चित्रपठग्रहत पाहण्याची इच्छा होती पण नाही.... आज youtube च्या माध्यमातून पाहण्यास मिळाला ❤
@ramchandrashinde44798 күн бұрын
एक नंबर चित्रपट, आश्या चित्रपतांची आपल्याला गराज आहे
@nitinadhe86808 күн бұрын
बाळासाहेब शिंदे सरांनी खूप छान चित्रपट बनवला आहे. धन्यवाद सर 🙏
@Rajesh.8477 ай бұрын
अशा नवनवीन मराठी सिनेमांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि आपली मराठी माणसांनी🎉❤💪✌️ जय जवान जय किसान 🌾
@CU.Indian117 ай бұрын
हिरो काय जबरदस्त ॲक्टिंग करतो राव👌👌👏👏
@bhushanwankhede99337 ай бұрын
Hoy baban movie madhe pan hach hero ahe 😊❤❤
@SangitaMadane-pi1pi5 ай бұрын
ख्वाडा मधे पण हाच हिरो आहे 1 नंबर अभिनेता आहे
@akshaygunjal68694 ай бұрын
Bhau Shinde❤🔥 हिरोच जबरदस्तये तो.
@ganeshbichukale62917 ай бұрын
आजोबा म्हणजे नातवाची खरी ताकद 💪💫✌✅
@YashJadhav-sd3zh7 ай бұрын
शेतकरी जेवडा शांत आहे तेवडा रगील पण आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या नादाला लागु नका ......रॉयल शेतकरी 💯🔥💥
@pandurangmungurwdkar1566 ай бұрын
या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय इतके भारी आहेत की बॉलिवुड मधील कलाकारांना पण लाजवतील 👌👌👌👌
@Pradip-gz2yt7 ай бұрын
विशिष्ट गावात विशिष्ट तालुक्यातनं किती मत पडतं हे सुद्धा या नेत्यांना कळलं नाही पाहिजे अशी व्यवस्था झाली पाहिजे? नाहीतर ती लोकांची अशी पिळवणूक करतात.
@dhanrajjankar61586 ай бұрын
Khar ahe
@sandhyasawane14167 ай бұрын
अगदी काळजाला हात घालणारा चित्रपट आहे यामध्ये शेतकऱ्याची खरी स्थिती मांडली आहे ❤ जगाचा पोशिंदा शेतकरी असून शेतकऱ्याचे असे हाल होतात 😢
@realownerofindia23587 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण विषयावर चित्रपट आहे. सर्व कलाकार आणि लेखक दिग्दर्शक यांचे आभार माणसाजवळ संपत्ती पेक्षा संतती चांगली पाहिजे, आज हजारो कोटीची संपत्ती असलेले अग्रवाल कुटुंब संततीमुळे रस्त्यावर आले .अर्थात मुलांवर संस्कार , मित्र- संगत व आचार-विचार चांगले असावे लागतात.
@rudrasiddhivlogs33887 ай бұрын
या आमदार खासदारणा आपणच मोठं करायचं आणि ते आपल्यावरच उडायचा
@kishorlamjane7856 ай бұрын
त्याला निवडुन देणारे तुम्हीच की ... सगळे मादरचोद अशेच आहेत म्हनुन 12 वर्षा त एकही मतदान केल नाही
@Psshisav6 ай бұрын
एवढे प्रत्येक शेतकरी समजून घेत नाही सगळे शेतकरी एक झाले पाहिजे असे बिट्टू शेठ फोडायला
@Psshisav6 ай бұрын
आपलेच लोक चांगले नाही जेव्हा एका शेतकऱ्याला त्रास देत होता बाकी गंमत बगत होते तेव्हा जर सगळे मिळून चौप दिला ना असे कदी गडणार नहीं
@Dr.priya2428krishna5 ай бұрын
खरंय दादा... आमच्या गावात हेच राजकारण आहे.. आपल्याला त पटत नही... आपण आवाज उठवावा तर.. टोफेला आपणच एकटे... बाकीचे काय हिजड्याचे अवलादी.. तोंडातून एक शब्द नाय काढणार
@प्रज्ञेश7 ай бұрын
अप्रतिम संगीत, गिता चे शब्द सुंदर अभिनय, खूप च छान चित्रीकरण, दिग्दर्शन उत्तम छान चित्रपट
@amitjadhav98667 ай бұрын
शेतकर्यांच्या मनातली भडास आणि कायदा कसा मोठ्या लोकांच्या ताटाखालच मांजर झालय याच मस्त उदाहरण....
@amoljadhav81187 ай бұрын
शिंदे सरांचे खुप खुप आभार सत्य परिस्थिती महाराष्ट्रासमोर मांडली
@011abhijeet19 күн бұрын
अतिशय दुःखाने म्हणावं लागतंय हा चित्रपट थेटर मध्ये न बघता यूट्यूब वर बघितला. तुमचा रिच वाढवा 🙏
@nitinzalte46957 ай бұрын
शिंदे साहेब तुमच्या कल्पना शक्तीला मानल....बस रडणंच बाकी होत... हृदयस्पर्शी... तुम्हाला आमच खूप खूप प्रेम सर❤
@pandurangmungurwdkar1566 ай бұрын
एक नंबर पिक्चर आहे शेतकऱ्यांची सत्य परिस्थीती मांडली आहे.तुम्ही खुप छान....👌👌👌
@dj141697 ай бұрын
शेतकऱ्यंच काळीज चिरनारा अप्रतिम चित्रपट
@niteshbhandari67177 ай бұрын
रिअल दाखवलंय एक नंबर फिल्म आहे❤🤗
@dipakghusalkar7 ай бұрын
अप्रतीम दिग्दर्शन ❤🎉 आणि डायलॉग 🎉
@vishalwalunj23487 ай бұрын
हा मोव्ही माझ्याच गावचा आहे हिंगणी दुमाला 👍💪⚡⚡🔥🔥🔥
@भारतमाताकीजय-थ3म6 ай бұрын
तालुका , जिल्हा कुठला दादा ?
@nitinbbachkar-qn2gh7 ай бұрын
शेतकरी वाचला तर जग वाचेल आताची परिस्थिती तशी आहे😢😢😭😭😭
@sudhakarpyarlewar60065 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट आहे . वास्तव हेच आहे
@sanjaynerlekar83407 ай бұрын
असे चित्रपट पाहीजेत.. खतरनाक भावा एक नंबर सलाम❤❤❤❤
@anandkamble32327 ай бұрын
जगातील सगळ्यात भारी मूवी ❤️😎
@dashrathmore64176 ай бұрын
सैराट नंतर जर कुठला पिक्चर मनापासून आवडला असेल. तर रौदळ जबरदस्त मराठी सिनेमा ❤❤❤❤❤❤ एक नंबर❤❤
@shravansalunke71987 ай бұрын
वास्तव जीवनावरती शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या दिग्दर्शकाला मानाचा मुजरा आणि असेच चित्रपट काळाची गरज
@SangitaMadane-pi1pi5 ай бұрын
खरच पाडोळे सरांच मनापासुन अभिनंदन
@amolkkinhikar85597 ай бұрын
एक नंबर आहे फिल्म पहिल्यांदा मराठीत
@tushargaykar424512 күн бұрын
एक नंबर राव खूप भारी छान मस्त आहे सिनेमा या सिनेमातून खूप चांगला संदेश दिलेला आहे समाजाला आवर्जून पाहावं ही काळाची गरज आहे❤❤❤❤❤
@santoshborde4537 ай бұрын
भाउ शिंदे मराठी सुपर स्टार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@KiranGadade-eq8bs6 ай бұрын
Mi ky mhantoy pahil sarpanchachi ai. Jhava😊
@Murlidhar_munde6 ай бұрын
आई शपथ picture पाहून रडू आल. 😢😢😢😢 शेतकऱ्यावर होणारा अन्याय या picture मधून दाखवून दिलं सलाम त्या लेखकाला.😢😢😢😢
@timeshade20917 ай бұрын
सत्य गोष्टी मांडलंय या चित्रपटात.. छान 👆👍 प्रत्येक शेतकरी आणि मजूर दाराची सत्य गोष्ट आहे.. 🙏
@ग्रामीण_फास्ट_न्युज6 ай бұрын
चाटेगिरी करणाऱ्याला असाच चोप दिला पाहीजे .... विशेषतः गावातील चाटे नेत्यांना... ती अशी फूस लावतात...चित्रपटात सरपंच बघा किती चाटेगिरी करतो..असाच प्रत्येक गावात एक ना एक असतोच त्याला शोधून हाणा ....चित्रपट अतिशय रियल आहे वास्तव आहे
@prathmeshgore86947 ай бұрын
शेतकऱ्याचा अगदी जिवंत उदाहरण दिलेलं आहे, हृदयाला स्पर्श करणारा हा चित्रपट आहे
@NILESHGCEK7 ай бұрын
खूप छान मूव्ही आहे...मी कोल्हापूर ला मल्टिप्लेक्स ला पाहिला होता...
@Yashraaaaaaaaaj7 ай бұрын
रसिक माय बापाचं प्रेम तीळभरही कमी झालेलं नाहीये
@Manav49127 ай бұрын
Dada namaskar 🙏
@dhkprodcution7 ай бұрын
Versatile Acting 💐💐💐
@prakashgiramkar83187 ай бұрын
नाद खुळाय राव तुमचा
@DRS9257 ай бұрын
I like "Bittu seth"❤❤❤❤❤
@maulibhale26507 ай бұрын
झुnu😅k@@Manav4912
@manojbhagwat86987 ай бұрын
खूप दिवसापासून वाट बघत होतो आज मिळाला चित्रपट. धन्यवाद ❤❤
@ArjunShinde-tl8zn7 ай бұрын
आता कोण कोण movie बघतय ❤❤
@rajgurusable92087 ай бұрын
Mi
@priya___ingale7 ай бұрын
मी😂
@ravinadrasonawane38567 ай бұрын
Hii @@priya___ingale
@AkashMatakar7 ай бұрын
Kutun Ahe
@sharadsolankar68957 ай бұрын
Mi
@santoshjadhav16844 ай бұрын
खूप छान तुमचे तिन्ही चित्रपट सुपर सुपर हिट भाऊ
@ganeshshendge29907 ай бұрын
अगदि आमच्या घोडगंगा सहकारी साखर कारखाना, तशीच सत्य परिस्थिती आहे. बाप आमदार आणि पोरगं चेरमन, एकदम सत्य परिस्थिती....!! #Shetkari
@parmeshwarshimple67707 ай бұрын
मला हा चित्रपट बघण्यात काहीच रस नाही. पण आमचे आदरणीय बाळासाहेब शिंदे सर. यांची भूमिका आणि निर्मिती आहे म्हणून बघत आहे.❤
@niteshtayade15077 ай бұрын
अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन,मस्त movie आहे! बापलेका सकट कारखाना जाळून टाकला आसता तर अजून आनंद झाला असता,🙏🙏
@kantilalnalage68587 ай бұрын
एकदम वास्तव समोर आणले पण या व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी
@govindmusale73276 ай бұрын
सत्य परिस्थितीवर आधारीत आती तिथं माती
@karan.s.m894911 күн бұрын
3 jan 2025❤ Khup mst movie ahe ane movie mdhi je dakhvla te parali jilha mdhi hotea 💯%
@akashghadage63187 ай бұрын
2014 च्या आगोदर पंढरपूर तालुक्यात असच घडलय
@GashAade-of8mw7 ай бұрын
2014 च्या नंतर जन्मालेली पिलावळ आहे तुमची😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@akashghadage63187 ай бұрын
@@GashAade-of8mw तुमाला काय १८५७ च्या बंडात उपसुन ठेवलय का😂😂
@shashikantpatil587 ай бұрын
आणि माकडा तुला आज जाग आली का 😂
@amirmogal72527 ай бұрын
Pandharpur madhe kuthe ghadal
@akashghadage63187 ай бұрын
@@GashAade-of8mw डोक्यावर पडलेली खानदान आहे तुमची 😂😂😂😂
@IshawariHivre7 ай бұрын
शेतकऱ्यांना कितीही खासात घालायचा प्रयत्न केला तरी तो कधी खचत नाही Only Shetkari lovers 🤟🤟
@---NR___4207 ай бұрын
Ami karnatakatun bagtoy fantastic vatal❤❤❤❤
@ajaydeshmukh268912 күн бұрын
ये भाऊ तो पुष्पा भाऊ से भी खतरनाक निकला 😊 बहोत बढिया ❤
अप्रतिम चित्रपट आहे, अगदी काळजालाच हात घातला आहे,या चित्रपटाने, सगळ्यांनी खुपच मेहनतीने भुमिका केल्या आहेत, मराठी चित्रपटाला एक चांगला अभिनेता मिळाला आहे,❤
@kulkarniabhijit40127 ай бұрын
जे जे असले साखरसम्राट आहेत ना त्यांची अशीच जिरवली पायजे. जहागीरदार बापाचे....
@rupalijadhav33876 ай бұрын
मी शेतकरी नाही पण शेतकरी लोक ऐवढ राबतात दिवस रात्र उसाला पाणी देण आणि बरच काही पण ही कारखानदार राजकारण करतात आणि मग खरच आशा गोष्टी घडतात आता हे थाबंलच पाहिजे
@sripatdhone78897 ай бұрын
खरच रियल पिक्चर आहे हा आसा कधिच नही पाहिला
@ArjunRana-pc2tw6 ай бұрын
Kharach khup chaan concept ahe movie chi ,Ani real politics ahe aplya deshat,hero khup dashing va Desi ahe,sarvana avdel asa,khup mast ahe cinema ❤❤❤❤❤
@shankarbattewad68247 ай бұрын
शेतकरी यान्ची खरी हालत दाखवली त्या। बदल चित़्रपट टिम चा फार🎉🎉 आभार मानतो ,,,,,,आशी हालत सर्व गावाची आहे आणि कारखान्या ची पन कायदा वापर चुकिच करतात ,,,,,,,,,,,
@AmitWaghmode-k8uАй бұрын
खरतर चित्रपट असे असायला हवेत ... धन्यवाद गजानन पडोळ सर 🫡 कर्माचे फळ....
@भारतमाताकीजय-थ3म6 ай бұрын
चित्रपटाचं नाव परिचित शब्दांचे असावे ही माफक अपेक्षा आहे...🎉🎉🎉
@prajaktasajane26716 ай бұрын
खूप खूप चांगला सिनेमा आहे...
@GaneshPawar-qk8yu7 ай бұрын
Bhau Shinde u r movies are always rocking.
@meghadreamsmedia65087 ай бұрын
अप्रतिम कलाकृती...... कोणत्या परिस्थिती मधून शेतकऱ्याला जावं लागत.. हे त्यालाच माहिती... जिवंत चित्र दाखवल.... जबरदस्त👍🏻👍🏻
@shireeshingle13206 ай бұрын
Thank ❤You Very much for This Movie All Team ❤❤❤❤
@CG.Dwd.Man64922 күн бұрын
मी मराठी movies बघायच्या बंद केल्या होत्या, पण हा movie बघितल्यावर वाटले काय movie आहे राव👌👏👏
@अजयपाटोळे-द5ल7 ай бұрын
अप्रतिम वा एकदम छान अभिनय आणि शेतकऱ्या ची वस्तुस्थिती मांडली आहे वाईटा चा असाच अंत झाला पाहिजे
@sanjaypathare63186 ай бұрын
भाऊ शिंदे छान आहे निरमय चेहरा मला आवडला आहे
@MukeshNinawe-jp7xs7 ай бұрын
मस्त मूवी...... या जगात क्षेतकर्याला संपावनारा कोनिच नाही. असा bhadkhauna असच संपावल पहिजे
@sachinwaghade49017 ай бұрын
Super छान आहे मूव्ही ❤❤❤🎉🎉🎉
@VinodGhusale7 ай бұрын
एकच नबर चित्रपट आहे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pradeep-bp8it7 ай бұрын
i Don't know a single word in Marathi but my feelings and marathis feelings are the same jai jawan jai kisan Jai bhavani jai shivaji
@mangeshgund1885 күн бұрын
Love from एक ऊस उत्पादक शेतकरी ❤
@yogaachaudhary69307 ай бұрын
❤❤❤❤superb Great creation.& Great film superb team ," RAUNDAL"
@kiraningle54017 ай бұрын
बाप नसल्यावर काय असते जग😢😢 मला समजल
@Malak_Anni7 ай бұрын
खूपच छान सिनेमा आहे.. दुसऱ्या part ची आवश्यकता आहे
@kirankarad92457 ай бұрын
सत्य परस्थिती मांडली या चित्रपटात आभार निर्मात्याचे आणि कलाकारांचे
@SharadKhairnar-yv6if7 ай бұрын
अप्रतिम चित्रपट रियल शेतकरी दैनंदिन जीवन 👌
@Krishnavlog-9xm7 ай бұрын
Bittu cha game khalass🎉🎉
@goreducation556 ай бұрын
खूपच जबरदस्त भूमिका अन वास्तवादी आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shankardudhate64055 ай бұрын
भाऊ ह्याच्या समोरच पार्ट 2 पण लवकरात लवकर येईन याची अपेक्षा करतो❤
@ommahajan_456 ай бұрын
ह्या चित्रपटात शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या संघर्षांची कहाणी मांडण्यात आली आहे.जर तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्राचे जीवन आणि शेतकऱ्यांच्या संघर्षांचा अनुभव घ्यायचा असेल, तर "रौंदळ" नक्कीच पाहावा..💯🙏
@pundlikkoradkar8277 ай бұрын
धन्यवाद। खरच शेतकरी खरच लय चांगला आहे अधिकारी लोकांनी खरच चांगले वागले पाहिजे खुशाल अपअपल्यात लढुन देश मागे आला देशाची चऊ खेड्यातले तालुक्यातले जिल्यातले व राज्यातले सगळी चऊ घालीत्या
@dipakdipak5295 ай бұрын
खरंच छान सिनेमा आहे, मनाला ला लागला
@ARTist150Ай бұрын
आता इथे फुकटात चित्रपट बघून सगळे प्रशंसा करतोय आपण , पण चित्रपटगृहांत लागला होता तेंव्हा किती जणांनी बघितला ? बिचाऱ्या हीरोला स्वत सोशल मीडिया वर येउन्न विनंती करावी लागली होती. आपण मराठी बोलत नाही, मराठी चित्रपट बघत नाही . मराठीसाठी लढणाऱ्या लोकांनाच नावे ठेवणे , मराठी माणसाचा शेवट जवळ आलाय याचे हे संकेत आहेत.
@maulinarwade43007 ай бұрын
असा तरुण प्रत्येक गावात पाहिजे
@aps7877 ай бұрын
तुम्ही तरुण नाहीत का
@firojshaikh37916 ай бұрын
म्हणजे त्या तरुणाच्या घराची राखरांगोळी होताना गाव हिजड्याच पातृ घेऊन बघत बसायला 😡😡😡
@Skvoice68127 ай бұрын
❤❤ एक नंबर चित्रपट
@prasadcnavale7 ай бұрын
राजकारणी मंडळी कधी ना कधी हे असेच संपणार आहेत, लोकांच्या पैश्यावर जगून सुद्धा कसा काय माज येतो देव जाने. माणूस ही खूप विचित्र जात आहे. जेवढा अन्याय सहन करते तेवढंच जास्त राग उफाळून बाहेर येतो. यशराज यांची अॅक्टिंग उत्तम म्हणजे मनापासून राग येत होता त्या कारखानदार पोराचा.
@Vikasgavade-driverfarmer07087 ай бұрын
हि अशी लोक भारतातच आहेत
@karankharat39177 ай бұрын
Outstanding movie aahe language pan aani culture pan fantastic 👍
@kailaspatil19055 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे शेतकऱ्यावर आधारित सर्व कलाकाराचे मनापासून खूप खूप धन्यवाद प्रत्येक शेतकरी असा पेटून उठला पाहिजे