मतदान करण्यापूर्वी हे बघाच बघा- kzbin.info/www/bejne/gGbNoZSJprRgbJosi=jDcHPsreu3ksU5jh
@TheMahesh12348 ай бұрын
बरेच लोकांना विषय कळला नाही. स्वतः च्या राहण्या करीता घर नक्की घ्या. पण इन्व्हेस्टमेंट म्हणुन दुसरे घर घेऊ नका.
@real_kissa8 ай бұрын
धन्यवाद! व्हिडीओमधून योग्य ते घेण्यासाठी! 😊
@yashpund17 ай бұрын
Well Said
@acbdesignspune78147 сағат бұрын
But in budget
@AkashJadhav-lg7lv10 ай бұрын
स्वतःच घर असणे खूप महत्वाचे आहे..
@balgondapatil5 ай бұрын
Ha . Punyatach pahje as thodach ahe 😂. Te pan ayushbhar emi bharun
@AdityarajPatil018 ай бұрын
मित्रांनो जिवन जगत असताना चांगले वाईट प्रसंग येत असतात एक घर स्वताचे असावे राहिलेले पैसे गुंतवणूक करावे नाहीतर आयुष्यभर भाड्याने रहायच्या चक्कर मध्ये म्हातारपणी वृद्धाश्रमात रहावे लागेल गुंतवणूक केलेले पैसे तुमची मुले शोक पुरे करण्यात घालवतील आणि तुम्ही तीर्थयात्रा करण्या साठी निघावे लागेल सुना तुमाला भाड्याच्या घरात ठेवून निघून जातील अशी कितीतरी उदाहरणे आहेत आपल्या आजूबाजूला. घर बनवून ठेवा काय माहीत आपल्या पुढच्या पिढीला त्याची गरज पडेल
खुप छान... एक स्वतःचे घर असावे ही एक चांगलीच संकल्पना असते
@koknastha Жыл бұрын
जोपर्यंत आपल्याकडे 2nd home चं फॅड आहे तोपर्यंत हे असच चालु राहणार
@deshmukh73548 ай бұрын
Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar
@TheMahesh123411 ай бұрын
घर विकत घेणे हा निर्णय व्यक्ती सापेक्ष आहे. प्रत्येकाची आर्थिक बाब वेगळी असते.😊
@real_kissa Жыл бұрын
पालकत्व आणि प्राथमिक शिक्षण यावरचा हा पॉडकास्ट बघितला का?- kzbin.info/www/bejne/qKG0aqqgl9mrd8ksi=4uMeYkO1GV_Ct3gB
@real_kissa Жыл бұрын
संपूर्ण पॉडकास्ट- kzbin.info/www/bejne/j5Snop16qs53gKMsi=IYBrKV0_iMMfZ6Mn
@real_kissa8 ай бұрын
कमवायला लागल्यावर इन्व्हेस्टमेंट करण्याआधी काय करायचं, चुकवू नका- kzbin.info/www/bejne/epyTq5SBqbGBfMksi=AnKRL-G35w2MerE3
@meenalpandit4204 Жыл бұрын
अतिशय उत्तम विवेचन ़़़ महत्त्वाची माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे
@abhijeetkate64511 ай бұрын
स्वतःच घ्यावे भले वन रूम किचन का असेना... भाडयाच्या घरात काय हाल होतात ते भाडोत्री घरात राहिल्यावर च समजते...
@ravirajm94311 ай бұрын
agdi barobar.. litigation madhli ka asena .. swatachi property asne ati uttam
@darkknight431311 ай бұрын
💯
@madhaveesakpal211711 ай бұрын
अगदी बरोबर
@किरण-ट8म11 ай бұрын
Barober.. Bhadyacha gharat rahan manjey dombaryasarkh ikadr tikde firan. Je me ani majha navara ajun kartoy. 🥹🥹
@kishorekarambelkar153511 ай бұрын
कोठे घर घेताय, तुम्ही दोन वर्षे घेताय काय, तुमची खर्चीक वृत्ती आहे काय, शिवाय मानसिक समाधान या सर्व गोष्टींचा विचार महत्वाचा आहे. परंतु मध्यम वर्गीयांच्या दृष्टीने रियल इस्टेट फायद्याची आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थिती वर अवलंबून आहे.
@wvijay12 Жыл бұрын
एकदम सोप्या पद्धतीने विषय मांडला आहे. धन्यवाद ❤
@real_kissa Жыл бұрын
खुप खुप आभार! 🙏🏻
@ashutoshmahajan486410 ай бұрын
It is true that now-a-days Real Estate is suffering from Recession due to reasons like Saturation, Mobility, Govt.Schemes, Decreased Flat Rents (Compared to Bank FD Interest on same amount), Possibilities of Earthquakes, etc.
@vishalbhuvad154811 ай бұрын
First investment ही आपली स्वतचं घर हिच असावी नंतर इतर पर्याय आहेतच
@madhavdhakne985311 ай бұрын
Correct
@sambhajidoiwad646410 ай бұрын
Aggri
@sohampevekar9 ай бұрын
Mumbai madhe ghar gheuch shakat nahi
@kedarsaptaputre28215 ай бұрын
very true
@ashaywalambe8511 ай бұрын
Thanks for the discussion! I know a person who has bought 10+ old flats in Prabhat Road in last 5 years and most of them have are now under Redevelopment. Almost 4X returns. Blind Emotion and practical clarity is the key.
@real_kissa11 ай бұрын
We will definitely mention this case in our next podcast about the same topic, thank you for sharing it and the feedback as well! Keep watching @real_kissa
@amoalsale11 ай бұрын
Yes. We discussed this in the video. If one is buying and selling multiple flats regularly and enjoying the differential then he's the real estate investor. Not the one who's buying it with a loan. In my opinion 4X returns on a property going for redevelopment looks overblown. The redevelopment base area may increase by 30 to 50 percent based on plot size. That may translate into up to 2x price appreciation. However I can't comment further without looking into complete details. However the trends we are discussing are about wider average numbers not on personal anecdotes.
@deshmukh73548 ай бұрын
Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar
@PRANAV_521110 ай бұрын
रोटी,कपडा,मकान या आपल्या गरजा आहेत हे बरोबर आहे पण आजकाल मी किती मोठा आहे हे गरज नसताना कर्ज काढून मोठं घर बांधून दाखवलं जातं आहे आणि निसर्गाची हानी केली जाते आहे.
@dipeshnaik62449 ай бұрын
Correct
@deshmukh73548 ай бұрын
Kahi hot naiye nisarga chi hani, jag aplyala dista tevdh chot naiye
@deshmukh73548 ай бұрын
Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar
@deshmukh73548 ай бұрын
Mag khanyachya vastu ghenar ka mahag mansa, gahu ghenar ka ek hazar rs kilo atta
@deshmukh73548 ай бұрын
Doni paiki ek mahag rahnar ch
@praju198611 ай бұрын
First house for self is a necessity, second may be required just as an option depending on the location. Third doesn’t make sense. Rent will increase in the future so owning a house even a small one is a practical decision!
@rampatil121911 ай бұрын
Phakt pahile ghar necessary aahe tyanantar che sarv passive income sathi asavit, I mean rental income. Assets are more important than liabilities.
@KN3827719 күн бұрын
@@rampatil1219rental income sathi commercial shops is best option. 40-50L che shop pan tumhala 10 years ne 50,000 rent detil, pan 40-50L cha flat ha maximum 18-20k rent deil
@Mathur111111 ай бұрын
मी घर विकत घेतलं पण पन्नास हजार भरून डाऊनपेमट करून दहा लाख मध्ये आणि 2.67प्रधान मंत्री आवास योजनेचे पैसे मिळाले आता इ एम आय 6500हजार आहे.
@Researchwell81411 ай бұрын
Evdha swasta kuthe bhetat Ghar ?
@Mathur111111 ай бұрын
@@Researchwell814 कर्जत मध्ये दादा 2018मध्ये घेतला आहे
@Mathur111111 ай бұрын
@@Researchwell814 आणि गुंतवणूक म्हणून नाही तर असावं म्हणून भाडं सुध्दा 5000 हजार पेक्षा अधिक आहे
@kimukish481011 ай бұрын
कुठे घेतलं? Resale घेतलं का?
@ek_prem_kathaa9 ай бұрын
@@Researchwell814ग्रामपंचायत असेल
@KN3827719 күн бұрын
2022 madhe mi switch kela aani package 18LPA milale, ghar baghayala gelo Hinjewadi side la... channel partner mala 55Lakh che 1BHK dakhavayache, mi bolayache 55 madhe mala 2BHK dakhva, pan te nahich bolayache, mag mich firayala start kel aani Bhumkar Chowk javal 53L madhe 750 carpet cha 2BHK ghetla, 10 mahinyamadhe possession pan milale. Aata home loan EMI 60k, kela tar Home loan cha total tenure 8 varsh hotoy, 2030 chya aadhi sagal home loan sampel... aani parat mi real estate ghenaar nahi. Sadhya cash in hand 16-17L paryant aahe, 2030 paryant 1 crore cash thevayacha plan aahe. Paise liquid madhe asane he khup garajech aahe, tension free jagta yet...
@rocket.Singh.6 күн бұрын
Kiti fekto mitra .bass
@gajananyeske10575 ай бұрын
स्वतः च घर ,हे भरपूर काई देते जे की पैशा मधे नाही मोजता येत.
@traveldiaries261411 ай бұрын
यात बायको काय म्हणते ते महत्त्वाचे आहे...बायको ने जर अट्टाहास केला की मला माझे स्वतःचे घर हवंय मग मग तिथे अर्थशास्त्र,वित्त हे सगळे नियम लागू नाहीत होत
@real_kissa11 ай бұрын
आम्ही असं ऐकलंय तिथे कोणतेच नियम लागू होत नाहीत! 😂😂 जोडीने बघत रहा Real किस्सा! धन्यवाद!
@traveldiaries261411 ай бұрын
@@real_kissa खरंय तिथे कुठलेच नियम लागू होत नाहीत...त्यामुळे सगळे थोतांड आहे...
@kaustubh308411 ай бұрын
Lagna karayacha manaje ghar pahijech salary package pan. Ek ghar pahijech 2nd 3rd home nako
@traveldiaries261411 ай бұрын
@@kaustubh3084 ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांना काय बोलायचे...ते कितीही घरे घेऊ शकतात.. रेंट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे..कित्येक लोक बिना कर्जाचे घर घेऊन रेंट वर देतात....हे नियम फक्त मध्यमवर्गीयांसाठी लागू होतात
@devidaslavate58897 ай бұрын
Sir ekdum barobar
@santoshrane-i6p8 ай бұрын
सुंदर विसलेशन
@mangeshghag891611 ай бұрын
स्वतःच घर नसेल तर आजकाल लग्न होतं नाही आणि भाड्याने अनेक समस्या निर्माण होतात
@real_kissa11 ай бұрын
हा मुद्दाही चुकीचा नाही.
@BalasahebPatil-i3k10 ай бұрын
होय, लग्नाच्या बाबतीत स्वतःच घर हा एक मोठा मुद्दा आहे.
@anujabal47979 ай бұрын
खरच आहे
@deshmukh73548 ай бұрын
Real estate chi guntavnuk kadhi pan changli, itar peksha, tyala real estate ka mhantlay, real cha arth kay hoto
@amitpendharkar83796 ай бұрын
Real Estate मध्ये खूप पैसा लागतो आणि उगाच EMI भरून 15 ते 20 वर्षे त्यामध्ये अडकून काहीच हशील नाही. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे,कोणीच CAGR चया भाषेत विचार करत नाही. Investment तीच असते जी तुम्हाला इन्फ्लेशन पेक्षा निदान दुप्पट परतावा देते. सध्याच्या भाषेत CAGR 12% निदान पाहिजे. Rental yield ही 3% असते. त्यापेक्षा SWP तुम्हाला totally 12% ते 14% रिटर्न देते.
@udaan20015 ай бұрын
For regular savings, PPF is best. Secondly, Real estate is not popular because of rate of return. It is popular for two reasons. Firstly you are given loan at very low interest rate (considering IT benefit) and secondly illiquidity forces discipline in you. Thirdly, principal is protected for sure. Common sense says, 5% of 1 Cr is better than 15% on 5 Lakh.
@SuperAlokdubey Жыл бұрын
Great work Palash and Team
@nivruttidongre653611 ай бұрын
घर, जागा ही इन्व्हेस्टमेंट आहे, जी योग्य ठिकाणी केली तर चांगला परतावा मिळतो. मुंबई मध्ये आज बहुतेक जागा अश्या आहेत तेथे मालकाला दर महिना 7 ते 10 लाख भाडे मिळते. आणि काहींना तर 50 लाख ते करोडो मिळते..... पण जागा किव्हा घर घेताना भविष्यात त्याचा परतावा योग्य मिळणे महत्वाचे.
@deshmukh73548 ай бұрын
Jase mansa n che salary vadhnar tase real estate che rates vadhnar ch, saglya ch goshti n che rate vadhtat tyanusar
@aaratijoshi95929 ай бұрын
खूप छान guidance
@real_kissa9 ай бұрын
धन्यवाद 😊
@jayeshsonar569711 ай бұрын
Investment in flat and land is best way compare to other
@avswami39109 ай бұрын
जर पी एम आवास योजनेंतर्गत जर सुट भेटत असेल आणि फायदा होत असेल तर ती investment चांगली की कशी???
@maheshmoharir9314 Жыл бұрын
समाजसेवक (?) आणि राजकीय नेते यांचा भरपूर काळा पैसा गुंतला आहे इथे. त्यामुळे किमती जास्त आहेत.
@ParagD-l4k Жыл бұрын
Hospitals and colleges too
@buntybhau11 ай бұрын
हा भाड्याने रहा सागुन त्या भ्रष्ट लोका साठी भडेकरू तयार करतोय अस का 😂😂
@vivekkale493111 ай бұрын
परप्रांतीय बिल्डर 99% कारणीभूत ,
@Youth_indian11 ай бұрын
💯
@akshaykulkarni569111 ай бұрын
Marathi maansa la sagla samajta pan solution var ekjutine kaam karnyachi vel Ali ki to Shen khato!
@sudhakaraher71522 ай бұрын
आपले स्वतंत्र घर घेणे आगदी बरोबर आहे परंतु त्या साठी लागणारे भांडवल सर्व सामान्य लोकांना परवाडणारे नाही. त्या साठी सरकारने भाडंवल देण्यात यावे. आणि कमी हप्ता करून सर्व पैसे वसूल करण्यात यावे.
@Sanvi2022511 ай бұрын
स्वतःच घर पाहिजे जर पुण्या सारख्या शहरात राहायचं असेल तर, कारण तुम्ही फक्त हप्ता विचारात घेतला पण जे भाड जाणार आहे 10 हजार ( २० वर्षात २४ लाख (१० हजार स्थिर पकडले तर) आणि १० टक्के दर वर्षी वाढवून पकडले तर ६८ लाख ) आणि भाड्याने राहताना सामान शिफ्ट करताना होणारा खर्च हे सगळे विचारात घ्या. तसेच तुमचे ३० k ते ५० k deposit देतो त्याच व्याज calculation मध्ये घ्यायचं का ते पहा😊 त्यानंतर जे मानसिक सुख आहे ते विचारात घ्या. मग राहण्यासाठी घर घ्यायचे का भाड्याच्या घरात त्याचा विचार करा. बाकी गुंतवणूक म्हणले तर ती सगळी कडेच risky असते ती आपली आपली जबाबदारी😊
@chavandeepak8 ай бұрын
छान काम करताहात तुम्ही, उपयुक्त कंटेंट
@real_kissa8 ай бұрын
धन्यवाद सर😊
@vinodpimple9465 ай бұрын
ekdum chan video. Perfect. Thanks boss Rahayla ek ghar gheu shakta, pan ugach investment karaycha mhnun ghae karu naka.
@sharadvishwas1671 Жыл бұрын
Farch chan ahe Mr. Amol ne he je kya charcha karun, Gappa marun Sagitaley Ghar Babat chya Goshti 👍❤
@real_kissa Жыл бұрын
धन्यवाद! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐
@abhijeetshinde7103 Жыл бұрын
लोक invest नाही करत स्वप्न असतं स्वतःच घर असावं
@real_kissa Жыл бұрын
अमोलने इथे बोलताना हेच सांगितलं आहे. पूर्ण पॉडकास्ट नक्की बघा- kzbin.info/www/bejne/j5Snop16qs53gKMsi=Ib0B-qMJmbDejm8g
@HarshadDevgune-u9p2 ай бұрын
Its better to buy outside the city...
@yashtv5558 ай бұрын
mast explanation
@hrishi_t2 ай бұрын
2nd home trapआहे शक्यतो शहरात भाड्याने रहा आणि गावाला मोठं घर बांधा❤
@satishkecheeconomicsmarath155211 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सामान्य माणसाने खूप विचार करावा
@real_kissa11 ай бұрын
धन्यवाद! आमच्या बाकीच्याही व्हिडीओ बघून प्रतिक्रिया कळवायला विसरू नका!
@sandeeptingare70711 ай бұрын
Liquidity is much needed. 2nd home is the biggest trap.
@saurabhtapkir4337 ай бұрын
Are pn Pune Mumbai mde ghar pagijech ka? Apla gaav ahe tikd bhari ghar bandhaych 😊
@ganeshmohite621010 ай бұрын
Everything is depends on individual situations.
@jaytukoba2 ай бұрын
Do one video on security deposit which is not return by home owner .government need to make act on this
@amit123golhar4 ай бұрын
1st home buy karav ki nahi..
@sanjaysalvi906211 ай бұрын
खुओ उत्तम चर्चा
@Kjik444108 ай бұрын
दादा, मुंबई आणि पुण्यात जर घर नसेल तर लग्नाला पोरगी भेटत नाही. त्यावर पण उपाय सांगा ?
@KN3827719 күн бұрын
Mala pan asech bolale hote... mich lagnala nakar dila... Nanter pudhachya mulila bolalo, ghar gheil nanter fakt saath pahije. Lagnachya 8 mahinyamadhe bhumkar chowk la 2BHK book kela...
@prakashbarage39139 ай бұрын
खुप छान विश्लेषण.
@pratimapawar4568 Жыл бұрын
Banket paise thevnyapeksha flat gheun bhade ghene barobar ahe ka?
@kedarisgreat Жыл бұрын
There is no single answer to this. If you are buying home in a place that is likely to grow for example 20 years ago it was Wakad and Hinjewadi, then it is better. You have know the market. It is difficult. So invest in liquid assets like equity.
@bhaskark74 Жыл бұрын
ekdum bhari explanation.
@PrasadMhaddalkar5 ай бұрын
Redevelopment chi awadisa aahech.nahi tar junya property la yogya kimmat milanar nahi.
@pravinindapure141710 ай бұрын
Good information
@real_kissa10 ай бұрын
Thanks
@ameyapte23037 ай бұрын
he used many economic terms😊 learned something useful today❤
@real_kissa7 ай бұрын
Great!
@ErPPankaj9 ай бұрын
Bhava kel subscribe ❤. Bring some more. All the best.
You are so educated, please don't misguide people on staying on rent,it turns out very bad experience so just buy own house and stay forever
@prashantwaykar8047 Жыл бұрын
Great example
@manishakhaire63156 ай бұрын
19 lak cha Ghar mala 40laka padt hi bankam bhi bogas hi 18ajar aapta padto mi ghar gyeun fasli 😢
@3208nandu11 ай бұрын
Khup clean and to the point analysis ... appreciate ❤
@real_kissa11 ай бұрын
Thanks..Do Subscribe and Share 😊🙏🏻👍
@3208nandu11 ай бұрын
@@real_kissa ✅
@gurusastropalmistry221410 ай бұрын
Good discussion.
@real_kissa10 ай бұрын
धन्यवाद!
@MusicTherapyKP11 ай бұрын
Edited the language: Home asset la Liquidity nahi mhanane Asa sangna chuk vatat. Home loan with OD account has more liquidity than mutual funds. It takes 2 minutes to do IMPS transfer. Also it does not take 20 years to close home loan. As per RBI data it average closure time is 7-8 years. Both side of coin needs to presented and opinions should not be projected as facts.
@real_kissa11 ай бұрын
We request you to watch a Full Podcast episode for better understanding of the context, as well as to watch this part again to see the other side presented. These are only opinions and not facts, don't take them otherwise. We'd appreciate it if you don't use foul language and maintain decency while putting different views. Watch Full Podcast Here- kzbin.info/www/bejne/j5Snop16qs53gKMsi=jJGCYyvbLlFQiEzZ
@amoalsale11 ай бұрын
OD account is not liquidity. Liquidity is when you can really cash out your asset.
@MusicTherapyKP11 ай бұрын
@@amoalsale not sure if you’ve understood OD. People use it to avoid negative compounding in case of loan with putting excess amount they have. And that amount is liquid as well. In term loan people pay extra amount as principal that they can’t access that is where OD home loan is beneficial.
@sandeepdc111 ай бұрын
nice discussion..
@GrowVthAI Жыл бұрын
अमोल साळे मस्त आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली, twitter वर आहेत काय ते ?
@tanaypawar92625 ай бұрын
buying commercial property is far better than investing in residential properties because it commercial property gives 8-9 % returns
@ganeshgaikar11 ай бұрын
But portfolio should be diversified always. If you invest all your money into stock and mutual funds then it Wii be risky
@real_kissa11 ай бұрын
That's true! 👍🏻 You've to wisely make this diversification.
@bazaartimes731911 ай бұрын
I agree...
@maheshshinde15968 ай бұрын
Excellent 🎉
@real_kissa7 ай бұрын
Thanks 😊
@nileshteredesai77995 ай бұрын
सुंदर माहिती.
@sanjaykulkarni757211 ай бұрын
Ade nahi ❌❌❌ wrong thought for Real Estate ... You must invest .. 1 you need proper residence in city. 2. Invest in min amount outskirts , n then it will grow ... I am benefitted almost 100 times in 35 years ☑️☑️❤️❤️👍👍
@onlymusic43911 ай бұрын
Great advice
@real_kissa11 ай бұрын
धन्यवाद! Like, share and subscribe!
@madhusudanmhatre5107 Жыл бұрын
❤ ThankYouVeryMuch 🎉 Excellent Accurately Calculated REAL Estate Sector Liabilities and Not Assets Creations Objects? Amolji Sirji Very KIND of Yourself Mentor!
@pravin09 ай бұрын
2007 la property ghetali 3.5 lakh la ata 95 lakh ahe jagecha rate . Tar hey profit madhe ahe ka ?
@Dhiraj389 ай бұрын
Yes bro
@prashantvaze115510 ай бұрын
भारी 👌🏼
@real_kissa10 ай бұрын
धन्यवाद
@suhaskodnikar288710 ай бұрын
Property madhe paise tikun rahatat compulsory emi savings hote . Kitihi problem ala tari Manus Ghar vikat nahi
@real_kissa10 ай бұрын
हो! 👍
@khandugend541011 ай бұрын
बरोबर आहे सर
@sandeepdeshmukh9974 Жыл бұрын
Best information
@jayashrimahajan147011 ай бұрын
खूप छान माहिती या माहिती आम्हाला खरं च आम्हाला आयडिया नव्हती
@2021ak10 ай бұрын
Best video sir In Marathi til date.. please make detail video on it again too..
@sanjaykulkarni757211 ай бұрын
I bought bunglow in just Rs 6 L in 1980 now I received Rs 43 L in 2023 ...
@amoalsale11 ай бұрын
You got 4.69% CAGR. If you consider the capital gains taxes on sale of the property that can go beyond 20% of the profit and the maintenance cost and taxes that can go up to 1% annually of the total property value. Net of taxes and maintenance your yield is further lower.
@rajendraraut888811 ай бұрын
Equity gives more returns than other assets.1980 che 6 lack are much more 6 times is actually not more growth against inflation
@dhanorilohegaon347211 ай бұрын
Kulkarni I bought road touch land for 2 lakhs in 2002...now it costs 5 crore😂😂😂
@rajeshmodi199211 ай бұрын
Rented income on home is from 3 to 3.5 percent ,income tax benifit is around 1.5 percent of value of cost of home (for home cost with emi around 10,000 rs 25,000 rs ) ,every year rented income grows by 10 percent , property in areas other than costal areas like mumbai ,vashi have very ling life and very low cost of repairs , you can get overdraft against property in any bank. Most important is you never loose your capital like in stock market ,even mutual fund has no gaurantee like lic ,ppf ,f d.,post office schemes So gold and real estate are only 2 best options for common people to survive who wants gaurantee of thier invested capital. There are hundreds of other option in world for people who can rake risk of loosing capital.
@ck1292-k4z9 ай бұрын
Mitrano je aplya manala pattay tech kara ..baki kon kay sangtay n kay mhantay hyawar laksh deu nka..apli family so decisions aaplech .. social media basis che...yanchi swatach chi 2 to 3 ghar astat already
@real_kissa9 ай бұрын
प्रत्येकाने स्वतःचा आर्थिक निर्णय स्वतःच घ्यावा हेच आम्हालाही हवं आहे, फक्त तो व्यावहारीकदृष्ट्या योग्य ठरण्यासाठी कोणकोणत्या पैलूंचा विचार करायला हवा याबाबत दिशा देणे हे उद्दीष्ट या प्रकारच्या व्हिडीओज बनवण्यामागे आहे. त्यामुळे गैरसमज टाळण्यासाठी व्हिडीओ लक्षपूर्वक बघावा ही आमच्या प्रेक्षकांना नम्र विनंती! मनाला पटतील असे निर्णय घेण्यापेक्षा व्यावहारीक निर्णय घ्यावेत, जे दीर्घकाळ फायदेशीर ठरतील.
@ck1292-k4z9 ай бұрын
@@real_kissa mag pratyek varshi je rent wadhtay 2k ne ..and yearly baghital tar 2 to 3 lac rent madhe jatat..yawar apal Kay suggestion ahe
@vasantrajole45023 ай бұрын
सर्व सामान्य लोकांना घर सुधा 2024 मध्ये घेणे अवघड झाले आहे एक फ्लॅट घेण्यासाठी पूर्ण आयुष भर EMI भरावी लागते. यावर सरकारने कंट्रोल ठेवायला पाहिजे 40 लाख 35 लाख साधे फ्लॅट ला रुपये मोजावी लागत आहे .
@devidasshankarsapkale36215 ай бұрын
Baddest suggestion . I have purchased flat and I was getting H.R.A. more than my installment. Now the price is 10 times.
@pravin09 ай бұрын
Inteview jyacha ghet ahe tyacha nav kay ahe ? Khup knowledge dista ahe tyala
@real_kissa9 ай бұрын
Amol Sale
@junaidbagwan5523 Жыл бұрын
Very informative, and thought provoking addition to the calssical and never ending debate of rent vs buying.
@real_kissa Жыл бұрын
Indeed. 😇 Thank you for watching! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐
@JayawantPawar-n9l11 ай бұрын
Best video I have ever seen
@real_kissa11 ай бұрын
Thank You so much! Hope you have watched the full podcast. kzbin.info/www/bejne/j5Snop16qs53gKMsi=azGprquw6IedQ1_8
@Audchannelaudyoutube-cn7xp9 ай бұрын
The points mentioned for the topics are not very convincing... It could be better if there were ample of examples with some alternatives you would suggest for the points you are mentioning...
@real_kissa9 ай бұрын
Do watch our full Podcast video & also share if you have any specific doubts/ questions. We'll definitely try to answer them convincingly in our upcoming episodes: kzbin.info/www/bejne/j5Snop16qs53gKMsi=RI7HiHjQfEap0ctG
@manishakhaire63156 ай бұрын
Please tumcha nobr betal ka mi kup parshan hai mala agent ne fasvl please help me
@shriidharkulkarni6648 Жыл бұрын
Very useful and appropriate discussion. Thanks
@real_kissa Жыл бұрын
धन्यवाद! Share करा, subscribe करा म्हणजे आम्हाला असे आणखी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील! 💐 Don't miss the whole episode - kzbin.info/www/bejne/j5Snop16qs53gKMsi=k1XOzoTnQQhso5kk
@shubhamkadamboss11 ай бұрын
Location Pune Mumbai asel tr 7/12 nava vr honar to parynta plot dusrychy nava vr chadto
@balkrishnabapardekar7798 ай бұрын
घर स्वत:च असणे महत्त्वाचे आहे. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर शक्यतो मुंबईत करा किंवा विभागाचे महत्त्व ओळखून कराव. पुण्यात टाकलेले पैसे येण कठीण आहे.
@ravindratapaswi39897 ай бұрын
समस्या ग्रस्त पुणे शहर
@anillondhe536611 ай бұрын
Jar already adakala asel tar kay karate ???
@rajujamdade453311 ай бұрын
स्व:ताच्या घरात राहणाऱ्याला किंमत असते भाडेकरला नसते
@kiranas Жыл бұрын
Rich or upper moddle class and well to do should diversify from stock market to the real estate (even for permanent leasing out) and poor or middle class should rentmove awa
@kiranas Жыл бұрын
Thats classical indian wisdom which never brought the economy to recession, while also serving purpose for the shlter for the less priviledged. they also should build the studio apartments like USA, with cheaper rents which people would like to rent and stay in the area.
@rushikeshjoshi44369 ай бұрын
Are mitra pan bank loan fakt Ghar ghyala deta re... Shares ghyayla det nahi bank loan.. so networth cha base motha fakt real estate nech hou shakto.
@ravirajwagh8 ай бұрын
sir khandesh che ka??
@karankumar-rk3ld11 ай бұрын
Real Good Suggestions 👍
@real_kissa11 ай бұрын
Glad you think so! Share and subscribe! 😊
@anilmulik190911 ай бұрын
great
@dwarkadhishghaisas282311 ай бұрын
री सेल चे घरे जुन्या डिझाईन ची असतात व बिल्डिंग पण जुनी दिसतें सोसायटीचा रखरखाव हा प्रश्न पण असतो, सिपेज , लिकेजेस, वाळवी ई ई प्रश्न उभे राहतात त्यामुळे चांगल्या किंमतीत विक्री होणे जिकरीचे होते , तेजीचा फायदा मिळत नाही ही बहुतेकांची बोंब आहे.
@real_kissa11 ай бұрын
हो, हा मुद्दा मांडलात त्याबद्दल धन्यवाद! बऱ्याच जणांना या समस्येला तोंड द्यावं लागतं.