No video

Red Bull, Monster Energy अशा brands ना हरवत Sting भारतातलं सगळ्यात लोकप्रिय energy drink बनलंय

  Рет қаралды 410,715

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #Sting #EnergyDrink
सगळे नवे जुने संपवून, प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब.. हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग आपण अजून विसरलेलो नाय. आत्ता हा डायलॉग आठवायचं कारण म्हणजे लाल बाटली. तुमच्या मनात आलेल्या इतर लाल बाटल्या साईडला करा कारण आपण बोलतोय स्टिंगबद्दल. आधी कसं उन्हाळ्यात लोकं नीरा, लिंबू सरबत, ताक असल्या गोष्टी प्यायचे, नाय म्हणजे आत्ताही पितात, पण त्यापेक्षा जास्त मार्केट मिळतं एनर्जी ड्रिंकला.
लय लांब नाही, चार-पाच वर्षांपूर्वीही आपल्याला एनर्जी ड्रिंक म्हणजे श्रीमंतांचा विषय वाटायचा, चुकून कधी रेड बुल पिलं तर आपण लोकांना सांगत फिरायचो. पण आता विषय इतका किरकोळ झालाय की, पोरं खिशात किंवा बॅगेत एनर्जी ड्रिंकच्या बॉटल घेऊन फिरतात आणि याचं कारण म्हणजे, स्टिंग एनर्जी ड्रिंक.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 648
@ramakantpatil4718
@ramakantpatil4718 Жыл бұрын
आपला दहा रुपयांचा ऊसाचा ताजा रसच बरा!!!! जय कानिफनाथ 🙏🏻
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
💪😊🙏🚩
@n.v.keshaowar5781
@n.v.keshaowar5781 Жыл бұрын
आता 20रूपया च झाला ऊसाचा रस तरी पेनारत ताजा ऊसाचा रस
@mayurgaikwad5883
@mayurgaikwad5883 Жыл бұрын
बरोबर आहे भावा
@ganeshgunthal1468
@ganeshgunthal1468 Жыл бұрын
@@n.v.keshaowar5781 आमच्या gawakd 10लाच हे
@yogeshkudave5338
@yogeshkudave5338 Жыл бұрын
जय कानिफनाथ भावा
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
Solkadi, Coconut water, Fruit juice, Sugarcane juice, Lemon sarbat, Lassi, Curd milk, Always op🔥
@pravinzinjad
@pravinzinjad Жыл бұрын
ताक प्या १० रुपयात ok
@tour8624
@tour8624 Жыл бұрын
True
@makarandnanaware7942
@makarandnanaware7942 Жыл бұрын
Shugarcane juice asa bhetla pahije🧐
@Vishalidhole42
@Vishalidhole42 Жыл бұрын
​@@pravinzinjad १ नंबर भावा अगदी बरोबर..😂
@pratikmahamuni5
@pratikmahamuni5 Жыл бұрын
भिडू 1 नंबर👌🏼 ही माहिती सगळ्यांना कळली पाहिजे रोजच्या आयुष्यातला विषय घेतला त्याबद्दल अभिनंदन लहान लहान पोरे नुसती वेडी झालीत ह्या साठी
@dixitsantosh2
@dixitsantosh2 Жыл бұрын
आपले ताक, नारळ पाणी,कोकम सरबत, अवळा सरबत, काकवीच बरी भाऊ!
@everythingforyou2358
@everythingforyou2358 Жыл бұрын
कोणती पण कंपनी असुद्या, आहेत तर् हानीकारकच....
@mohankolhe2082
@mohankolhe2082 Жыл бұрын
All package products are harmful to health 👍🏻
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
💯💯
@RRk8888
@RRk8888 Жыл бұрын
अरे तुम्ही आलोपाती गोळ्या खाल्या तरी ते हानिकारक
@everythingforyou2358
@everythingforyou2358 Жыл бұрын
@@RRk8888 तुम्ही खाता का नाही मग... 🤣
@rohanpatel2187
@rohanpatel2187 Жыл бұрын
@@RRk8888 Ky Samandha golya ani drink madhe farak kalto ka ??
@pghadage
@pghadage Жыл бұрын
Sugarcane Juice, Lassi , Mattha , Taak, Solkadhi, Neera, Limbu Sarbat, Naral Pani >>>>>>>Packaged Fruit juices/ Carbonated Soft drinks
@pratikjadhav5003
@pratikjadhav5003 Жыл бұрын
Lassi mattha taak he sagle milk derivatives saglyat bhangar ahet
@pghadage
@pghadage Жыл бұрын
@@pratikjadhav5003 kon bolla tula? Junya kalapasun lok he pit alet...tyana kdhi ky zala
@macrobells3861
@macrobells3861 Жыл бұрын
Lol
@therisingsun1872
@therisingsun1872 Жыл бұрын
बोल भिडूच्या टीमचा अभ्यास आणि चिन्मय भाऊ च निवेदन दोन्हीही अफलातून. अतिशय रंजक आणि उपयुक्त माहिती लोकांना दिल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन!
@soundcompetitionaditya
@soundcompetitionaditya Жыл бұрын
Water is best energy drink❤
@vandanamulay7799
@vandanamulay7799 Жыл бұрын
Agreed
@Hacked_Alita
@Hacked_Alita Жыл бұрын
Mulley Agrreeeeeee
@pravins1194
@pravins1194 Жыл бұрын
काय बोलता भाऊ माहित नव्हता
@hrishikeshsawardekar7749
@hrishikeshsawardekar7749 Жыл бұрын
Barobar
@gaitondeyt2021
@gaitondeyt2021 Жыл бұрын
Thumbnail बघून च ओळखलं चिन्मय भाऊ च असणार❤️😅😍विषय गंभीर तिथं चिन्मय भाऊ खंबीर👑😎🔥❤️
@ramrathod34
@ramrathod34 4 ай бұрын
एक १६ वर्षाचा मुलगा दिवस भर न जेवता क्रिकेट खेळून या ३ बाटल्या पिल्या आणि हार्ट अटॅक ने गेला...अशा किती तरी घटना आहेत...पण कोण बोलत नाही...
@ganeshkadam5864
@ganeshkadam5864 4 ай бұрын
1 divsat max 500 ml pihu shkta lihun aste sting vr me swata 1 sting chya vr kdhi pn nahit pit
@ashishgavit9466
@ashishgavit9466 Жыл бұрын
आपला उसाचा रस बरा energy booster😅
@rajendrapawar6032
@rajendrapawar6032 4 ай бұрын
👍
@Avijadhav759
@Avijadhav759 Жыл бұрын
यापेक्षा आपल्या विहरीतील पाणीच बर 🙏🏻
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Жыл бұрын
मी हे खुप प्यालो अनी माझ शुगर वाढली वजन वाढले खुप त्रास दायक आहे. ऊसाचा रस आती उत्तम बेस्ट. शेतकरी मेहनत जिंदाबाद.
@nittm8630
@nittm8630 Жыл бұрын
आम्ही फक्त नारळ पाणी लवर्स.. ❤
@pratiq_patil
@pratiq_patil Жыл бұрын
हा व्हिडिओ बघता बघता मी आपला देशी energy drink ताजा उसाचा रस पीत आहे😂🔥
@akashnalinde9832
@akashnalinde9832 Жыл бұрын
खोकल्याच्या औषधी सारख लागते❤❤
@rahulsawase125
@rahulsawase125 Жыл бұрын
🤣🤣🤣
@siddheshranaware1186
@siddheshranaware1186 Жыл бұрын
💯💯
@dineshgosavi7801
@dineshgosavi7801 Жыл бұрын
💯
@the_invisible__
@the_invisible__ Жыл бұрын
Right ekdam bekaaar
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
दुकानदाराला ज्यात जास्त मार्जिन तोच माल काउंटर ला दिसतो 😅कोल्ड्रिंक असो वा चिप्स चे पॅकेट 😅😅
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
Balaji aani Lays madhe jast profit margin nahiy, pan tech saglyat jast chalat
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@HINDAVI_SWARAJYA. लेज चा जागी बालाजी चा माल आता आणि आता लोकल प्रॉडकट मध्ये एवढं मार्जिन आलेत कि लोकल प्रॉडक्ट जास्त ठेवले जातात.. एक बाफना चिप्स सोडल तर लोकल प्रॉडकट ऑप्शन नसल कि ग्राहक स्वीकारतोच
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@TV00012 balaji mage 0.50 paise bhetat, mhanje 6 packet viklyavr 3rs Aani local 1.5 rupay
@Atharva5650
@Atharva5650 Жыл бұрын
@@HINDAVI_SWARAJYA. गणित चुकलं भाऊ तुमचं 6 पॅकेट*0.50= 3₹ आहे १.५₹ नाही
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@Atharva5650 एका पट्टीत किती असतात मला नाही माहित..........😂 माझा मित्र सांगत होता त्याला एका पट्टी मागे 5rs भेटतात
@shahidmomin3884
@shahidmomin3884 Жыл бұрын
The main factor is rate The second point is its taste. For new people high caffeine drinks like redbull & monster energy taste like cuff medicine.
@kingshorts5372
@kingshorts5372 Жыл бұрын
Right
@akashshirke1890
@akashshirke1890 Жыл бұрын
Right
@virajpatwekar4083
@virajpatwekar4083 Жыл бұрын
Are u check sugar percentage of sting.
@Hacked_Alita
@Hacked_Alita Жыл бұрын
​@@virajpatwekar4083 are you, Abey English grammar shik re aadhi bhai🤦🏻‍♀️ Comment vachun 5 minta pasun haste ae mi🤣🤣🤣
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
@@Hacked_Alita 🤣🤣🤣
@dattakotwal2648
@dattakotwal2648 Жыл бұрын
स्टींग प्यायला नको. ती देशी दारू पिणे सारखं वाटतं. स्टिंग न पीलेल बरं. त्या पेक्षा निश्चितच ताक दही लस्सी आणि लिंबू पाणी बेस्ट.❤
@godman6591
@godman6591 Жыл бұрын
usacha ras aahech ki
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
💪😊
@mumbaiboy5778
@mumbaiboy5778 Жыл бұрын
Thumbs up baap of all cold drinks
@rakesh1571986
@rakesh1571986 Жыл бұрын
Proud to say. I never had any energy drinks so far. Still on gane ka juice. Same habit passing to my kids as well.
@recluse1421
@recluse1421 Жыл бұрын
I am a psychologist and I can firmly say, these dirty drinks cause hyperactivity and many other problema. We have to save our country.
@buzztube1738
@buzztube1738 Жыл бұрын
Ok?
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
Thanks
@darshangaude863
@darshangaude863 Жыл бұрын
Bro tabacco causes cancer first need to stop that
@thestudentforlife206
@thestudentforlife206 Жыл бұрын
I drink 3 packs coffee and function fine, what's your take on coffee, no sugar black coffee
@ramprasadpandhonde9061
@ramprasadpandhonde9061 Жыл бұрын
बोलायची पद्धत एकदम दमदार
@devdasnagvekar8226
@devdasnagvekar8226 Жыл бұрын
ऊसाचा रस,कोकम सरबत,कैरी पन्हे प्या,सगळ्यात स्वस्त,मस्त आणि आरोग्यवर्धक एनर्जी ड्रिंक.शिवाय आपल्या शेतकरी बांधवांना मदतीचा खारीचा वाटा.
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Жыл бұрын
Nice Video👍... हे energy drinks कुठ तयार होतात कसे होतात , याच्या कंपन्यांचे मालक कोण सगळ्यात आधीची कंपनी कोणती आणि ती कधी स्थापित झाली.? हे ही कळाले असते तर बर वाटले असते भाऊ, तुमच्या विडिओंचा दर्जा ढासळू देऊ नका परीपूर्णपने माहिती+Knowledgable गोष्टी देत जा . बाकी ठीक आहे Keep It Up ❤️ धन्यवाद
@shreyashjagdale29
@shreyashjagdale29 Жыл бұрын
Butter milk (मठा)🥛 has another power 😀
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😋
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
buttermilk mhnje taak re
@rahulraut2689
@rahulraut2689 Жыл бұрын
मला तर लई भंगार वाटल, नुसता स्ट्रॉबेरी सारखा पण खुप उग्र घाण वास .... एक बाटली पिऊन बघितल २० रु...त्यातही तीन गुळण्या केल्या मी... अजुन एक बाटली घेतली असती नक्कीच उलट्या केल्या असत्या मी... मायचा टन्ना स्टिंग च्या... आपला उसाचा रस, नीरा, नारळपानी, सोलकढी ,ताक ,लस्सी... काधिपन भारी आहे ... वासाड स्टिंग....अतिशय घाण उग्र वास येतो जे पितात आणि ज्याने तयार केल त्यांना एखादा पुरस्कार द्या....
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. Жыл бұрын
स्टिंग पेक्षा उसाचा रस किंवा ताक प्या. स्वस्त आणि आरोग्यासाठी पण मस्त.
@PATRICX2000
@PATRICX2000 Жыл бұрын
Sting kadhitarich pyave Jevha aaplyala Thakva Yet asel ani garaj asel tevha, darroj piu Naye Darroj Pilyane Diabetes hou shakto
@abhaysonawane6767
@abhaysonawane6767 Жыл бұрын
एखाद्या वेळी हे एनर्जी ड्रिंक पिणे ठिक आहे परंतु दररोज सारखे सारखे पिणे घातक आहे. कारण यात मोठ्या प्रमाणावर कॅफिन हा घटक असतो जो किडनी, लिवर आणि दातांसाठी घातक असते...
@Targetindiatraval
@Targetindiatraval Жыл бұрын
भावा तुझ्यामुळे माहीत नसलेला पण पिऊन बघेल 😂
@rahulraut2689
@rahulraut2689 Жыл бұрын
मला तर लई भंगार वाटल, नुसता स्ट्रॉबेरी सारखा पण खुप उग्र घाण वास .... एक बाटली पिऊन बघितल २० रु...त्यातही तीन गुळण्या केल्या मी... अजुन एक बाटली घेतली असती नक्कीच उलट्या केल्या असत्या मी... मायचा टन्ना स्टिंग च्या... आपला उसाचा रस, नीरा, नारळपानी, सोलकढी ,ताक ,लस्सी... काधिपन भारी आहे ... वासाड स्टिंग....अतिशय घाण उग्र वास येतो जे पितात आणि ज्याने तयार केल त्यांना एखादा पुरस्कार द्या....
@maheshshendage6110
@maheshshendage6110 Жыл бұрын
जेवण जात नाही,झोप लागत नाही.....
@user-100ooo
@user-100ooo Жыл бұрын
@@rahulraut2689 बरोबर भावा, अति घाण वास आणि चव. मला तर तो प्रसंग आठवला तरी मळमळायला सुरु होते.
@ROHiT_Thakare_RT
@ROHiT_Thakare_RT Жыл бұрын
Main point... Now days String is famous for Best whiskey mixture 😂...
@kolhapurigamer4648
@kolhapurigamer4648 Жыл бұрын
Try karayla pahije
@samshindespeaks
@samshindespeaks Жыл бұрын
Best mixture.. Me nehmi gheto 🍺
@saurabh3750
@saurabh3750 Жыл бұрын
Lay Ghan Ajari Padtay Piyu nako bhai
@preamm6594
@preamm6594 Жыл бұрын
​@@samshindespeaks 😂❤
@foodiewithpaddy8704
@foodiewithpaddy8704 Жыл бұрын
​@@samshindespeaksहो खरंय भाई, हा व्हिडिओ पाहून मी ट्राय केलं आणि आजारी पडलो आता सरकारी दवखण्यात जावून त्याच बाटलीत खोकल्याचे औषध घेऊन आलोय.
@chandangosavi4507
@chandangosavi4507 Жыл бұрын
लहान मुलांना स्टिंग बदल माहिती नाही. आई वडिलांना माहीत नाही पोरं कोल्ड्रिंक्स चा नावावर काय पित आहेत. दुकानदारांना सुद्धा माहीत नाही की हे लहान मुलांसाठी हानी कारक आहे. लहान पोरं खूप पितात. असाच एक मुलगा स्टिंग पिऊन वारला.
@rupalikadam3551
@rupalikadam3551 Жыл бұрын
स्टिंग हिट आहे हे मला तुमच्यामुळेच कळलं 😂😂😂
@akashnanavare715
@akashnanavare715 Жыл бұрын
उसाचा रसाची बरोबरी नाही कशालाच ❤
@amodthakur280
@amodthakur280 Жыл бұрын
😎सगळ्यात भारी उसाचा रस.....
@n_s_awate
@n_s_awate Жыл бұрын
बाटलीचं झाकण उगडता येत नसलेले लहान मुले दिवसाला सहज दोन बॅाटल पितात हे Drink सहजासहजी सर्वत्र ठिकाणी स्वस्त किंमतीत उपलब्ध होणे हे योग्य आहे कि नाही याचा विचार भारत सरकारने योग्य वेळी केला पाहिजे लहान मुलांच्या भविष्यासाठी या विषयावर पुढे येऊन बोले पाहिजे आपण
@keshavshinde20
@keshavshinde20 Жыл бұрын
परवडणारी किंमत आणि.. उत्तम quantiti दिली...की ....लिंबू सरबत बॉटल सुद्धा... भयानक... खपते
@vinaykadam6990
@vinaykadam6990 Жыл бұрын
उसाचा रस all time Favorite 👨‍👦❤️
@sajedpathan7642
@sajedpathan7642 4 ай бұрын
खरंच ही खूपच उपयुक्त माहिती आहे , सर्व मुलांनी बोल भिडूचा हा व्हिडिओ नक्की पहावा.
@pradipsawant8745
@pradipsawant8745 Жыл бұрын
एक सिगरेट आणि स्टिंग परफेक्ट कॉम्बिनेशन ❤️
@pranaytanawade3450
@pranaytanawade3450 Жыл бұрын
😂😂
@kshav5753
@kshav5753 Жыл бұрын
​@@pranaytanawade3450 एक कटिंग चहा आणि एक सिगरेट ❤❤
@takahashilubale7936
@takahashilubale7936 Жыл бұрын
चहा आणि भाकरी पण😂😂😂😂
@chetanjoshi1612
@chetanjoshi1612 Жыл бұрын
​@@kshav5753 ha na 😂😂 sting ani ciggerate kon pita bc
@mayurkupwade
@mayurkupwade Жыл бұрын
हो माहित आहे ad ची ऑफर आली असेल☺️
@bhagwat9992
@bhagwat9992 Жыл бұрын
This Video is also Sting Advertising Campaign 💯😁 Education च्या नावाखाली बक्कळ पैसा कमावतोय चिन्मय भाऊ😂🤣
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Жыл бұрын
Wrong, bolbhidu he channel नेहमी Trending मधे असलेल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवते , स्टिंग हे मार्केट मधे आहे already हे तुला माहित नाही का भाऊ ?
@APAPictures
@APAPictures Жыл бұрын
You are right.
@krushnai-variety123
@krushnai-variety123 Жыл бұрын
मी पण पिऊन पाहतो रे भावा ! स्टिंग ऑपरेशन ऐकलं होत !😂😂😂😂
@sumitruthe9452
@sumitruthe9452 Жыл бұрын
आधार कार्ड ला प्यान कार्ड लिंक करायला सांगितला आहे... government of India नी....सविस्तर सांगा विषय काय आहे....
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
Tuza adhar card ni pan card la current using number linked asel tr laksh dyaych karan nhi notice kade.
@mangeshpimple8048
@mangeshpimple8048 Жыл бұрын
ushacha ras uttam ani jop shant lagte summer madhe mala vatat hech important
@yuvrajpatil925
@yuvrajpatil925 Жыл бұрын
Sting has high dose of caffeine and taurine makes brain feel good and then crave for more. Source of this info - ingredients list on any Sting bottle. Also, any other colddrink like Pepsi, sprite etc usually have caffeine and sugar in them. "Energy drink" is just new marketing with same ingredients. The amount of caffeine is somewhat more in energy drinks.
@blockbusterstatus3334
@blockbusterstatus3334 Жыл бұрын
लय मस्त लागत हे स्टिंग मी तर रोज हाणतो 2 बॉटल .
@pranaytanawade3450
@pranaytanawade3450 Жыл бұрын
2 bottle chya var piu pan nakos
@goosebumpsvideos
@goosebumpsvideos Жыл бұрын
Nice... लवकरच आताड्याला hole पडेल
@rajupanchal3288
@rajupanchal3288 Жыл бұрын
लवकर जाणार मग तू 😂😂
@abhijeetkulkarni8246
@abhijeetkulkarni8246 Жыл бұрын
Addicted ahe te savay lagte
@PATRICX2000
@PATRICX2000 Жыл бұрын
Diabetes: i am Joke to you?😢
@omkarsarang6370
@omkarsarang6370 Жыл бұрын
Sarvaat bhari energy drink mhnje taak 😍
@surabhpatil_7
@surabhpatil_7 Жыл бұрын
💯
@pranaytanawade3450
@pranaytanawade3450 Жыл бұрын
Sugarcane juice bro
@surabhpatil_7
@surabhpatil_7 Жыл бұрын
@@pranaytanawade3450 that's OG bro
@patiloffical
@patiloffical Жыл бұрын
Sting चा सर्वात जास्त प्रचार Snapchat मुळे झाला
@Ak83_____
@Ak83_____ Жыл бұрын
Because the real fun is in the sugarcane juice ❤
@mayurgarkal8538
@mayurgarkal8538 Жыл бұрын
गर्व वाटतो आम्ही आजूनही red bull च पितो🙈
@aditya_naikwadi
@aditya_naikwadi 4 ай бұрын
😂
@patilboys1
@patilboys1 Жыл бұрын
स्टिंग चा वापर भारतीय लोक Rs,सारख्या दारू मध्ये टाकून पितात,जे ने करून घरी बायकोला तोंडाचा वास येऊ नाही महणूंन,🙄🙄🙄 पण ते लिमिट चे जास्ती वापर होयाल,यामुळे स्टिंग सध्या जास्ती पियाले
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
Caffeine जास्त घेऊ नका ...शुगर वाढून अटॅक येईल
@GaneshPatil-yc8fh
@GaneshPatil-yc8fh Жыл бұрын
Sting चि चव थोडी Bacardi Brezer सारखि लागते म्हणून पार्टी मधे फ़ुकट Brezer प्यालेला व्यक्ती जेव्हा Sting पितो तो Sting चा Fan होतो😁 Brezer चि चव स्वस्तात😝😂😂😂
@abhiadsul6538
@abhiadsul6538 Жыл бұрын
कशे पितात लोक, औषधा सारखी टेस्ट आहे 😖
@dineshgosavi7801
@dineshgosavi7801 Жыл бұрын
Khara ahe, bekar lagta
@yuvrajpatole9154
@yuvrajpatole9154 Жыл бұрын
चिनमय भाऊ तुमची बोलण्याची स्टाइल लय भारी
@ganeshpohokar9333
@ganeshpohokar9333 Жыл бұрын
Aala re aala Chinmay da aalaa❤
@chintandeshmukh884
@chintandeshmukh884 Жыл бұрын
Youngsters मध्ये redbull पिणे म्हणजे शान चि गोष्ट वाटते खास करुन cricketer मध्ये practice ला येतानाच ते redbull घेऊनच येतात redbull पिणे हा काही Young cricketer मध्ये दिखावा आहे......
@uniquefinders
@uniquefinders Жыл бұрын
बोल भिडू च्या सर्व कार्यकर्त्यांना वा त्यांच्या कार्याला unique Finders💡 चा सलाम
@JivanKumar007
@JivanKumar007 Жыл бұрын
अक्षय एरवी तर निरोगी आयुष्यावर ज्ञान झाडतो आणि इकडे "विमल, Sting" सारख्या जाहिराती करतो. एवढा संधीसाधू कुठे बघितला नाही🤨
@RajaSinghvlog
@RajaSinghvlog Жыл бұрын
लस्सी प्प्या, उसाचा रस ह्या हेच सगळ्यात बेस्ट आहे
@Subhashofficial41
@Subhashofficial41 Жыл бұрын
Energel best 👌 in energy drink categories
@sidkhandare7367
@sidkhandare7367 Жыл бұрын
Chinmay tu same Ashraf al Haq sarkha disto😂😂😂
@santipandit36
@santipandit36 Жыл бұрын
मि स्टिंग पेय हे फक्त दारू मधे मिक्स करून पित आसतो बाकी एनर्जी ही दारू मुळ येते ते नावालाच स्टिंग आहे 😅😅😅😅😂😂😂😂
@pratikjadhav7836
@pratikjadhav7836 Жыл бұрын
Content ek number ahe boss tumcha
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 Жыл бұрын
सगळ्यात बेस्ट kokam सरबत, naralpani, ani देशी pundya उसाचा रस. जय kanifnath 🚩
@pankajt3942
@pankajt3942 Жыл бұрын
सर्वात महत्वाचे म्हणजे स्टिंग मधे torrine सुद्धा असते जे मूड enhance म्हणजे मूड चांगला करते ज्या मुळे व्यसन लागते
@pankajt3942
@pankajt3942 Жыл бұрын
इतर drinks मधे ते नाही
@kailasmadke5138
@kailasmadke5138 Жыл бұрын
😍🥳कन्हैय्या लस्सी सगळ्यात भारी😋😋
@YamiMaouGaming
@YamiMaouGaming Жыл бұрын
Mast vakya " tumchya manat alelya lal batlya site la theva"😅
@ddshinde3848
@ddshinde3848 Жыл бұрын
बोल भिडू बोल subscribe करण्याचं प्रमुख कारण चिन्मय भाऊ. आपल्यात ला आपला माणूस गोष्टी सांगतोय असा वाटतं ❤
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816 Жыл бұрын
बोल भिडू च्या टीमला अशी विनंती आहे की आपण सम्राट अशोक यांच्यावर व्हिडीओ बनवा वा ...🙏🙏🙏
@aakashraymale5528
@aakashraymale5528 Жыл бұрын
मी अजून तरी पिलो नाही बाबा स्टिंग , रेडबूल , मॉन्स्टर ,,,आपला फेव्हरेट उसाचा रस , आंब्यचा रस , पायनीपलं जूस , लस्सी ,,,,,
@macjonseun6920
@macjonseun6920 Жыл бұрын
Red-bull started in Austria 🇦🇹 not Australia
@aakashkatore7858
@aakashkatore7858 Жыл бұрын
ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रिया मध्ये रेडबुल पहिल्यांदा आला👍
@bhushankumbhar7907
@bhushankumbhar7907 Жыл бұрын
Sting🔥🥵
@abhishekkambli402
@abhishekkambli402 Жыл бұрын
माहिती चूकीची आहे, sting energy drink हे rockstar inc. या american कंपनी चे मालकीचे आहे आणि ती सुद्धा pepsico या अमेरिकन कंपनीने 2020 ला विकत घेतलीय.
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
सर अजिनोमोटो जे चायनीज फूड मध्ये वापरले जाते त्या बद्दल माहिती द्या 🙏🏻
@vighnxsh23
@vighnxsh23 Жыл бұрын
Side effect pan khatarnak aahet bhava😗
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss Жыл бұрын
Sting my fev soft drink I started due to Akki❤
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 Жыл бұрын
Marshil
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss Жыл бұрын
@@akshayjadhav5001 ka kay ahe as yaat
@prathhameshkhenat1699
@prathhameshkhenat1699 Жыл бұрын
​@@PriyasVlogsss high caffeine ahe tyat 500 ml peksha jasta piu naka ajun blood pressure wale pregnent women yani piu naye lihila ahe tyavar
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss Жыл бұрын
@@prathhameshkhenat1699 ok maze tr no more problems but thank you for good info
@kishorkamble6711
@kishorkamble6711 Жыл бұрын
मुंबई ला भरती ला गेल्यावर एनर्जी साठी हाच एक साथीदार होता. ♥️
@prashantjadhav1042
@prashantjadhav1042 Жыл бұрын
STING शरीरासाठी खूप हानिकारक आहे🙏 कृपया या पासून लांब रहा
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Жыл бұрын
स्टिंग लहान मुलासाठी हानिकारक ठरत आहे....
@harshalmahanavar2202
@harshalmahanavar2202 Жыл бұрын
Sting is blinggg ❤️
@tartemahesh98
@tartemahesh98 Жыл бұрын
माझी सर्वात आवडती ड्रिंक आहे स्टिंग 😊😅😅
@alapkulkarni837
@alapkulkarni837 Жыл бұрын
मी फक्त चहा प्रेमी ✋😉
@saurabhthackeray
@saurabhthackeray Жыл бұрын
India has always been a distributor’s market.
@vishnuamle3700
@vishnuamle3700 Жыл бұрын
चिन्मय ❤
@OJAS_UNIVERSITY
@OJAS_UNIVERSITY Жыл бұрын
आपण खुळ खुळ घुंगरांचा आवाज ऐकायचा आणि उसाचा ताजा रस प्यायचा.... ... 🎉
@llllllll859
@llllllll859 Жыл бұрын
हातात बाटली घ्यायची वेळ आली म्हणजे, आयुष्यात हार मानली ! 🙄
@amolsukalwad8068
@amolsukalwad8068 Жыл бұрын
या पोरांना भविष्यात हाडांचा प्रॉब्लेम होणार आहे
@Kish0109
@Kish0109 4 ай бұрын
जिथं विषय हार्ड. तिथं चिन्मय च.
@Jaidip202
@Jaidip202 Жыл бұрын
आता सेम copy काढलीय sting ची Thums Up Charged..... मार्केट मध्ये आली पण......
@pranavkulkarni5776
@pranavkulkarni5776 Жыл бұрын
भाऊ ब्रिजर विषयी थोडी माहिती द्या
@TirupatiWaghmare-zq7rg
@TirupatiWaghmare-zq7rg Жыл бұрын
दादा एनर्जी साठी काय प्यावं या गोष्टीवरती एक व्हिडिओ झाला पाहिजे
@shreyaswadkar1594
@shreyaswadkar1594 Жыл бұрын
What a historical journey 😮😮😢
@n.s443
@n.s443 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात चिन्मय STING सारखे ENERGY DRINK शरीराला हानिकारक आहे!
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Жыл бұрын
आपला आवाज व बोलण्याची लकब लय भारी
@bhushankorde7901
@bhushankorde7901 Жыл бұрын
मी एकदा पिलो होतो. चव तर भरपूर पांचट लागली. त्या नंतर परत नाही... आपला उसाचा रसच best😊
@vickymhatre4569
@vickymhatre4569 Жыл бұрын
Evergreen फक्त *thums up*
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Жыл бұрын
Pepsi cola,cocoa cola ह्या प्रकारची सर्व सॉफ्ट ड्रिंक आरोग्याला हानिकारक आहे.
@santhoshshetty6737
@santhoshshetty6737 Жыл бұрын
ಸೂಪರ್...ಸುರುತ ಸಂಭಾಷಣೆ ಬೊಕ್ಕಲಾ ಸೋಕು
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН
I Bought Top 8 Best Amazon Gadgets Under ₹1000!!!👈
12:34
Trakin Tech Marathi
Рет қаралды 112 М.
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН