सर तुम्ही खुप छान व्हीडीओ करता व उदाहरणासह सांगता ही पध्दत खरोखर कौतुकास्पद आहे व त्यामुळे आम्हा सर्व सामान्य लोकांना कळते .तुम्ही असेच माहिती पुर्ण जनजागृती युक्त व्हीडीओ बनवत जा या कामी तुम्हास हार्दीक शुभेच्छा!
@valuableeducation2 жыл бұрын
धन्यवाद
@swetarao46906 ай бұрын
Plz send your contact number we have to do varsai in Maharashtra state your fees?
@kabirpahurkar61 Жыл бұрын
Sir khup khup dhnyvad aapn dilelya mahiti badall, aami direct phon kela aani sirani aamla mahiti dili, hakka sod patr karnyasati je tumi sangitle tyanantr aamchi dhavpal kmi jali, aani tya margane ami pudche kam kartoy ,kuthlihi fess n gheta dilelya mahiti badl aabhari aahot sir dhanyvad
@ashokparalkar73213 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती, आभारी आहे
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@arunkulkarni99738 ай бұрын
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद सर.
@somnathpatangpure2803 жыл бұрын
नमस्कार साहेब खुप च छान माहिती मिळाली आपल्या कङुन त्या बद्दल फार फार धन्यवाद साहेब. आजी, आजोबा, मामा, काका यांच्या मृत्यू च्या किती दिवसाच्या आत राहिलेल्या इतर वारसदाराची नावे सात बारा उतारा लावून घ्यावी.याला किती दिवसां चा कालावधी आहे. काही नियम अटी असल्यास त्या बद्दल माहिती सांगा साहेब. धन्यवाद साहेब.
@pravinkrishna36103 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहीती जुनी आहे. तुमचे ज्ञान अपुरे आहे
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. तुमच्याकडे नविन माहिती असल्यास कृपया शेअर करावी. पुढील व्हिडिओत त्याचा अंतर्भाव करण्यात येईल.
@pravinkrishna36103 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXimenlnbLV8apY
@pravinkrishna36103 жыл бұрын
@@valuableeducation वारस नोंद झाल्यानंतरच हक्कसोडपञक होते
@stoic3043 жыл бұрын
खूप धनयवाद सर
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@rahulkumbhare1725 Жыл бұрын
Khup chhan mahiti dili sir. Thanks sir.
@durgeshaparadkar51603 жыл бұрын
फ्लॅट बाबतित वारस नोंद कशी करावी? कृपया मार्गदर्शन करावे.
@pranjalishinde9725 күн бұрын
Khup chan mahiti deli sir tumhi
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Very Informative👍 Thanks Sir 🙏
@amish_chakor_49143 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम असा संदेश तुम्ही आम्हाला दिला आहे अशीच माहिती देत रहा खूप पुढे जाशाला गोड ब्लेसस यू सर,माज काम आहे तुमच्याकडे मदत करू शकता का तुम्ही गावाचे घर आहे त्या घारा खालील जागा ही सर्व भाऊ आणि बहिणी chya नवा वर आहे मग त्यात एक माझे पापा आहेत त्यांचं पण नाव आहे माला माझ्या पापाच्या नाव वर करायचं आहे ती जागा पापाच्या आणि घर पापाच नाव वर मग व्हिडिओ बनवा ना घर नावावर कऱ्यनसाठी च plea 🤲
@aatifkhan45343 жыл бұрын
sir varsa adhare ferfar sathi heirship certificate chi garaj nahi ka ?
@DeepakSawakhande3333 жыл бұрын
खूप छान अगदी सहज माहिती मिळाली धन्यवाद....
@ashfaquedeshmukh71113 жыл бұрын
कोर्ट द्वारे मिळालेले वारस प्रमाण पत्राचा वापर वारस नोंदणी साठी कसा करावा ? कृपया याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.
@seemapatilseema60853 жыл бұрын
Court dware waras praman patra kase milwayche
@amitkopardekar74522 жыл бұрын
खूप खूप आपले आभार 🙏 कारण आपण खूप छान उदाहरण देऊन वारसानोंद बाबत योग्य माहिती दिलेली आहे.
@valuableeducation2 жыл бұрын
धन्यवाद.
@rockydsoza43083 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली आहे म्हणतात आपण २१ व्या शतकात आहोत परंतु असे वाटते एका आदिवासी भागात अजून जगतो कारण कायद्याचं धाक आधिकर्यान नाही पैशे घेऊन काहीपण करतात माणसे गप्प बसतात
@shivajiudajishinde51198 ай бұрын
🙏धन्यवाद, साहेब आपला व्हिडीओ एकदम उपयुक्त एवं माहिती पूर्ण वाटला. तरी कृपया वारसा हक्क सोडत बाबत माहिती देण्याची तसदी घ्यावी, हि आपणास नम्र विनंती. पुनःचं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद 🙏
@valuableeducation8 ай бұрын
धन्यवाद.
@prabhakarchavan81764 жыл бұрын
If father dies in city like Mumbai one year ago then what is the procedure.?
@jagdishdingore23343 жыл бұрын
खूप चांगली माहिती. धन्यवाद सर.
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@sureshchavan91833 жыл бұрын
सर, तुम्ही एक विडिओ सावत्र भावंडाचा वारसाहक्क बद्दल एक विडिओ बनवा. म्हणजे आम्हांला पण त्याबद्दल माहिती मिळेल.
@swatisuryavanshi10613 жыл бұрын
सर एखादया महिलेचे 2 विवाह झाले असतील व जमीन खरेदी ही दुसऱ्या लग्नाच्या नंतर केली असेल पण नाव मात्र पहिल्या पतीच्या आडनावाच्या आधारे जमीन खरेदी केली तर त्या महिलेच्या दुसऱ्या पतीच्या मुलींना जन्म देणारी आई एकच आहे या आधारे वारस ठरविता येते का
@anusayakharpas75272 жыл бұрын
Khup chan mahiti dhayanvad like🇮🇳
@ankushpatil75534 жыл бұрын
वारस नोंद करण्यासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ झालाअसेल तर काय करावे
@fishaikh49524 жыл бұрын
वारस नोद ऐक वर्ष पेक्षा जासंत दिवस झाले तर काय करावे लागेल
@jaydevthakur52044 жыл бұрын
खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@valuableeducation4 жыл бұрын
धन्यवाद.
@shekharpatil10514 жыл бұрын
Sir नजर चुकीने हक्कसोड पत्र करून घेतलं असेल तर काय करता येईल
@atulanantupasani79753 жыл бұрын
माझा ही हाच प्रश्न आहे
@deepalibiradar65562 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती अतिशय सध्या सोप्या शब्दात सांगितली आहे सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏 सर याच बाबत एक प्रश्न आहे कि याच प्रोसेस ने वारस नोंद करत असताना माझ्या एका चुलत भावाने विनाकारण त्यावर स्टे आणला आहे तर आता मी पुढे काय करू शकते प्लीज मार्गदर्शन करा 🙏🙏
@vasudevanramamurthy6693 жыл бұрын
I need legal heir certificate I am In hunt for it.Since last 15.days.Can u guide in this matter. Or help me.After watching ur video.
@rspingle3 жыл бұрын
धन्यवादय
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@kisanpanchmukh47104 жыл бұрын
सर. नमस्कार सर आपला मोबाईल नंबर VDO बरोबर दिलात तर बरं होईल...
@arunshrirao40163 жыл бұрын
Qqqqq1qqqqq
@dalitPanthar358 Жыл бұрын
धन्यवाद आभार
@swarajkhairmode4 жыл бұрын
आमची जमीन चुलत भावाच्या नावे आहे. आता आम्हाला खातेफोड करुन स्वतःची जमीन आमच्या नावावर करुन घ्यायची आहे त्यासाठी काय करावे लागेल?
@ramnathdaga87344 жыл бұрын
H9nñbjjñb
@valuableeducation4 жыл бұрын
kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@dipakchaudhari75962 жыл бұрын
Chulat bhau comment pahto aahe brr
@supriyabhagat8773 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@ammitgangawane35054 жыл бұрын
How to fill this form online ?
@vidyaakki58994 жыл бұрын
Sir khup thanks Tumhi dileli mahiti apratim Jyani varasdarachi nond kityek varsha keli nahi tyanchi kashi process and fees kiti asnaar tyabddal mahiti havi ahe
@mahendramore14583 жыл бұрын
सर माझ्या आजोबांची जमीन कोयना प्रकल्पासाठी 1964 ला संपादित केली. नंतर शासनाने अतिरिक्त जागेचे ग्रामस्थांना पुनरवाटप केल्या(पुन्हा परत केल्या) . पुनरवाटपा वेळी आजोबा हयात नव्हते व ती जमीन फक्त एकाच मोठ्या चुलत्यांचे नाव लागले. आता आजोबांचे सगळे मुलगेही हयात नाहीत व मोठ्या चुलत्यांचा मुलगा माझ्या बाबांचीच जमीन म्हणतो. काय करावे
@rahulchitare64772 жыл бұрын
Sir plz purpidit gruha nirman sanstha baddal mahiti dya tya madhe kay niyam astat ani sansthe madhe kashi jaga viku shaktat
@vilasshinde26754 жыл бұрын
सर तुमचा contact number मिळाला तर बरे होईल
@vijaykadam30643 жыл бұрын
Chhan mahiti dili dhanyvad
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवादा. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@bapugaikwad88474 жыл бұрын
माझे आजोबा मृत्यू होऊन 70 वर्ष झाली कुठे वारले माहीत नाही मृत्यू दाखला मिळत नाही मृत्य दाखला मिळवता येईल मार्गदर्शन मिळावे
@babasahebshekade755522 күн бұрын
100 रुपये स्टॅम्प वर अफेटीव करून द्या माझे आजोबा .... यांची मृत व्यक्ती नोंद आधळून येत नाही असे प्रतिज्ञा पत्र करा व आंदाचे तारीख टाकून नोंद करून घ्या असे प्रतिज्ञा पत्र करून द्या तहसीलदार कडे
@Nali2023 Жыл бұрын
Nice Information Thank you
@samikshajoshi82074 жыл бұрын
सर तुमचा नंबर मिळेल का? तुम्हाला संपर्क कसा करावा.
@rtech12923 жыл бұрын
महत्वाची माहिती दिली सर आभारी आहे.
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@ram1104863 жыл бұрын
@@valuableeducation pls share contact details
@sanjayrananaware91013 жыл бұрын
सर माझ्या आजोबांच्या निधनानंतर आजोबांचा मृत्यू दाखला नसल्याने माझ्या वडिलांची वारस नोंद झाली नाही, आता माझे वडीलही हयात नाहीत. तरी आम्हा भावंडांची वारस नोंद कशी करावी.
@siddheshpandit75952 жыл бұрын
वारसप्रमानपत्र कोर्टतुन काढुन घ्या
@MarathaGeneral8 ай бұрын
Doghancha mrutyu dakhla Ani tumhi jevdhe bhau bahin aahat tyanche aadhar card aaiche aadhar card gheun. Talukyachya survey office la jaun online form bhara. Tumch Kam zal.
@sagarsonawane86437 ай бұрын
Sir ,society...cha varas nod small video banava.. please
@arunadhongade58463 жыл бұрын
तलाठी आमच्याकडे वारसनोंदणी साठी 3000 मागतात
@FirozKhan-yx6hu3 жыл бұрын
सर बरी माहेति दिलि. 👍👍👍👍
@chandrakantband69262 жыл бұрын
खूप छान माहिती दिली...
@valuableeducation2 жыл бұрын
धन्यवाद.
@chandanmahtre80244 жыл бұрын
खुपच सुंदर बातमी दिली ., मुत्युपत्राची अंमल बजावणी बाबत वीडीयो बनवा . ( नोंदणीकृत मुत्युपत्राची )
@valuableeducation4 жыл бұрын
धन्यवाद.
@urmilathorat90643 жыл бұрын
Aai vadil astana mulika lagna zalelya mulilatiche nav varas nodkase karta yeyil krupay samjaun sanga
@valuableeducation3 жыл бұрын
हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा. तसेच माझे या विषयावरचेही व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा.
@manojsutar97702 ай бұрын
Namaskar sir. Police patil varasa dakhala lihun det nasel tar kay karave.
@shridharkulakrni14513 жыл бұрын
Sir namaskar informative video hota tumcha ,mazi ashi shanka ahe ki sheti madhe "gift deed "chi process ani documents ani total expenses ya baddal mahiti sathi video banva Thank you
@valuableeducation3 жыл бұрын
Okey kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@sachinghag858 Жыл бұрын
Sir 20 varsha ni vars nod Keli tar hoil ka. Please reply dya.🙏
@parmeshwarbarkund70982 жыл бұрын
जर जमिनीचा मालक जिवंत असेल व त्याला वारस नोंद करायची असेल तर त्याची काय पद्धत आहे. कृपया यावर मार्गदर्शन करावे.... परमेश्वर बारकुंड करमाळा सोलापूर
सर धन्यवाद.., एक महत्त्वाचा आणि किचकट विषय आपण व्यवस्थीत मांडला. सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या xxx काम करण्याच्या पद्धतीमुळे सामन्य लोकांना फार त्रास होतो. एक शंका आहे. वारस नोंद किती दिवसात केली पाहिजे असे काही बंधन आहे का? महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..
@valuableeducation3 жыл бұрын
वारस नोंद ३० दिवसात करावी लागते. त्यानंतर करण्यासाठी नाममात्र दंड आकारला जातो. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@sonalisankpal68933 жыл бұрын
Mulila ghar hissa varas nond honyasati Kay Karve lagel
@surajp2692 жыл бұрын
सर जमिनीला चातूर्सिमा कशी लावावी...आणि कोणत्या ऑफिस मधून
@sudhakarnagare60324 жыл бұрын
खुप छान सर जी 🙏
@valuableeducation4 жыл бұрын
धन्यवाद.
@ओन्लीमराठी-भ8थ3 жыл бұрын
Very nice information regarding waris mind.
@abhishekrajurkar10343 жыл бұрын
Sir Cidco madhe varasdar kasa karta yeto aani tychi process kai ahe te sanga sir please
@shamraoshelke48422 жыл бұрын
सर ३महिण्या च्या मुदती च्या वर जर टाईम झाला तर आडचन येईल का व काय आडचन येईल ते सांगा
@mohinideshmukh2231 Жыл бұрын
Phone dvare margdarshan karu shakal ka?fee ka?kiti ?asel tar
@Abhi-gn6ti3 жыл бұрын
Varas nond tahsildar kadun pan they shakto na...certificate..kiti paudhe lagte tithe...cost sanga na..
@samruddhimayekar68353 жыл бұрын
सर, छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद. सर आमचे काका गेल्यानंतर त्यांच्या मुलाने आमचे घरं त्याच्या आईच्या नावे केले आणि वारसदार म्हणून त्याचे स्वतःचे नावं जोडले आहे तरी आता आम्हाला आमची. नावे जोडायची आहेत त्यासाठी काय करावे लागेल
@valuableeducation3 жыл бұрын
बक्षीसपत्र किंवा खरेदीखताने तुमचे नाव लावून घेवू शकता.
@narayanmahadik27564 жыл бұрын
खूप छान माहिती
@valuableeducation4 жыл бұрын
धन्यवाद.
@nirmalawaje91574 жыл бұрын
साहेब मी जागा घेतले 4 गुठ आणि त्यजेत घर बादला आहे पण माझ्या नावावर नाही मी किती वेळा तसल ऑफिस ला मी नावावर करा मनुन पण नाही केला सर मी काय करू तुम्ही सांगा जरा 20 वर्षे झाली आहे
@poojabhatt92173 жыл бұрын
gavi majhya aaicha name 7/12 var aahe aani aai off jhali aahe ata mala varas nond karayachi aahe mala majhe nate vayek varas nond karundet nahi aani bolatat kahi nahi betanar tumhala mi ky karu shakato sir
Jar samja chulatya ne wadilana god god bolun sagali sheti ani ghar aaplya mulanchya nawawar karun ghetale tar amhi 10 mulini ky karaych? Margadarshan kara sir please,
@valuableeducation3 жыл бұрын
सदरची जमीन जर वडिलोपार्जीत असेल तर तुम्हाला न्यायालयात दाद मागता येईल.
@lakhandambhole59903 жыл бұрын
Sir ...varsan sathi documents submit kelyavr nav jaminivar kitu diwsat chadel
@ganeshpadvale15674 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, सर आमची जमीन आहे त्या जमिनीच्या जुन्या 54 , 55 च्या ७/१२ वर आणि 9,3 ९,४ च्या प्रतीवर आमच्या बाबांचं नाव आहे परंतु चालू सातबाऱ्यावर फक्त काकांच नाव आहे . तर ७/१२ वर नाव लावू शकतो का ? कृपया
@valuableeducation4 жыл бұрын
सातबा-यावरुन फेरफार उतारे काढुन त्याचा अभ्यास करा आणि मग तुमचे नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करा.
@humanbeing58713 жыл бұрын
👍sir khup chan mahiti dili ..
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.
@shamsagvekar4644 Жыл бұрын
Sir namskar gavi vadilo parjit jamin aahe tyavar aamchi nave nahit no tha bhau aahe tyachi nave aahe jay karaveto n Nave takat nahi jay karave tumhi sanga
@ulhaspatil86542 жыл бұрын
Sir, hakka sodpatrala 5000 rupaye kharch yeto ka? Yet nasel tar mudrank shulk bharatanacha video upload kara.....plz
@Shaikh.AH....... Жыл бұрын
Sir baba 2004 la warle Anni Gharchi parestethi halakiche hote Tyat aaiche nidhan zale Ghar he baba chya nawane ahe .babache.anni.aaiche.mrutupatra .Ahe .Ghar nawane .hotel ka.
@somnathisame11913 жыл бұрын
Sir, 3 mahinya peksha jast divsani aapan nond karyla getali tr kahi problem yeu shaktat ka
@ashpakpathan33823 жыл бұрын
Knowledgeable..Sir lockdown will getting start up ..welcome to 5 G digital world 🌎 make connect for long ⌛
@valuableeducation3 жыл бұрын
धन्यवाद. kzbin.info/door/j6rLSsWExqsj4D8EiYULKg
@zakirhusain5308 ай бұрын
नमस्कार सर, माझ्या आईच्या मुर्त्यूला तीन वर्ष झाले,परंतू भावांच्या घरगुती भांडणणांमुळे आजून आमची वारस नोंद झालेली नाही. आता पुढे काय करावे? कृपया मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.
@virgovenky65882 жыл бұрын
varas me mera maa ko noc nahi de rahaa hai to konsa dusara option hai kya mahada me noc complsury hai
@rameshsonavane65623 жыл бұрын
नमस्कार सिर वडिलांची रूम त्यांच्या नंतर आई चे नाव आले, आईला वारस ह्कांच्या paper society ne दिला, त्या पेपर मध्ये आमच्या चौघा भावंडांची नावे टाकली आहेत , आम्ही पेपर बनवुन society देऊ का, आमच्या बहिणी हस्थक्षेप करतील का, आई मृत्यू आगोदर हा society चा पेपर ९/०९/१९९५ ला बनवला आहे . आम्ही काय करावे ते सा॑गा
@eknathpathave9023 жыл бұрын
Mamachya jaminivar bhachyachi varas nond hote ka
@Mr.khedkarvision2 жыл бұрын
सर हरकत घेण्याचा कालावधी निघून गेला असेल तर आपण हरकत घेऊ शकतो का कारण की माझ्या आईच्या भावांनी माझ्या आईला कळूच दिले नाही की आपल्या नावावर करत आहोत आणि त्यांनी करून घेतलं आता त्याला खूप वर्षे झाली आहेत तर यावर आपण काही करू शकतो
सिलिंग ऍक्ट मध्ये बनावट कागदपत्रे बनवली असल्यास त्यावर कुठले कागदपत्रे काढावी लागतात त्यावर माहिती द्याल
@shaileshdahiwale5005 Жыл бұрын
Sir, mazya bhavachi dath zali ani tyachya nater. varas mnun mich ahe. Bhavachi navi ghar ahe te mazya navi karayche ahe ani aamchi jaga gavthan chi ahe tr kay kru mnje mazya navaver hoel plz mala marg sanga
@vikasjadhav95733 жыл бұрын
खूप छान सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद🙏
@namdevyadav67332 жыл бұрын
Vadilache nidhan 15 varsha purvi zale ahe gharguti karanamule nond zali nahi tar atta karavyas kahi adachan yeu shakate te sanga
@valuableeducation2 жыл бұрын
अडचण येण्याचे कारण नाही.
@jyotisawant46432 жыл бұрын
वारस नोंद करण्यास पेपर दिले आहे तलाठी कार्यालयात पण तलाठी गैर हजर आहे .तर काय करु शकतो
@vaishalidongare79957 ай бұрын
Sir mazya pati chya nidhan zalyamule mi varas praman ptra sathi cordat case dakhl kela ahe pn mazhi sasu hi jahilr nama gharavr lau det ni mhnun varas praman ptra det ni ahe prt jahir nama mrutukachya gharavr mazi sasu lau det nahiye mi ky karu sir krupaya lavkar mla reply dya hou shekel tr mla tumchya no. Deu shekal tr khup bare hoil sir
@dattashingare70283 жыл бұрын
सर माझे वडील यांच्या नावावर जमीन आहे तरी मला वारस नोंद करायचे आहे.. तरी मला काय करावे लागेल सर
@lederytfreefire23502 жыл бұрын
Sir Pandeba sucction report courts ki mangte Please Rules clear kijiye
@nishayadav7232 Жыл бұрын
Sir fakt 1 guntha plot registry Madhe varsa cha nav kashi nondh karaychi
@surekhabhosale61922 жыл бұрын
प्रांताकडे वारसनोंद अपिल केले निकाल किती दिवसात मिळतो 1 वर्ष झाले आहे
@minakshirajmane8918 Жыл бұрын
Sir. 🙏🏻 mla jami mazhya mulichya navane karychi aahe..... Mzhe sasre mant aahet sod chithi de ani mulgi mla de mg mi karin jamin mulinchya navane nahitr nahi kart. Mzhi mulgi 6 years chi aahe. 🙏🏻sir piliz sanga
@rajendrakolekar28473 жыл бұрын
kiva bhavane bahinichi nod lavali nasal tar ti lav shakato ka
@bhaiyapatilpatil11624 жыл бұрын
सर अामचे आजोबा व आजी याच्या मुत्यु पूर्वी काकांनी त्यांच्या कडून बक्षीस पत्र व खरेदी खत करून घेतले आहेत जमीन चे प्लटांचे आम्हाला न माहीती केले गेले आहेत आमची संमती नसताना देखील हे व्यवहार झालेले आहेत तरी अशा व्यवहार झाल्यावर त्यात काय करावे लागेल सांगा
@valuableeducation4 жыл бұрын
जर सदरची मिळकत तुमचे आजी आजोबा यांची स्वकष्टार्जीत असेल तर तुम्हाला काहीही करता येणार नाही. वडिलोपार्जीत असेत तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता.
@yogeshtambulkar10243 жыл бұрын
Dattak putra kayde Kay mhatat ani tyana Kay Kay adhikar ahe.
@Pradeepsahane3 жыл бұрын
सर माझ्या वडिलांचे १९वरषापुरवी शेतीचे वाटणी झाली मला १काका व४ आतया आहेत तेव्हा काकाना शेती दिली पण आतयाचे हक्क सोड घेतले नाही पण त्या वेळी त्यांचे काही नव्हते माझे आजोबा ५वरषे पुरवी वारले व माझे वडील ३ वर्षांपूर्वी वारले आमची वारस नोंदणी झालीआहे पण आता काकांनी व आत्यांनी त्यांची नावे लावनयासाठी नोटीस पाठवले आहे काय करता येईल
@dhirajsingrajput26683 жыл бұрын
Sir Mazhe Aai Vadil Yanche Samppati Jamin Madhye Mala Hissa Vata Milel Ka Mazhe Aai Vadil Varlele Aahe Mazhe Bhau Mala Choli Bangadi Karat Nahi Kuthlyahi Prakare Sukh Dukhat Yat Nahi ( Mi Mulgi Aahe ) Mhanun Mala Kayde Shir Hissa Vata Milel Ka V Te Kase Niyojan Karave Please Ripley Sir 🙏🙏
@sanjayjadhav31554 жыл бұрын
सर माझे आजोबांचे नावी कुळाने जमीन आहे आजोबा सध्या हयात नाहित वडिल वारस होतील तर यावर वडिलांचे चुलत भाऊ हे हक सांगु शकता त का?
@vilasghortale78374 жыл бұрын
जर पती व २मुले व १मुलगी मृत असेल व पत्नी जिवंत असे तसेच १मुलगी विवाहीत असेल तर आशावेळी जर जमिन पत्नीच्याच नावावर वारस नोंद करता येईल का?
@vishalnerurkar27532 жыл бұрын
Namaskar saheb maza azoba che zameen 7/12kadyche ahe pn gavatle olak dakhvat nhe kya karycha
@valuableeducation2 жыл бұрын
तुमच्याकडे जमीनीचा गट नंबर असेल तर तुम्ही सातबारा ऑनलाईन घेवू शकता. Mahabhumilekh.gov.in