वडिलांच्या मृत्यूनंतर जे वारस असतील म्हणजे वडिलांची पत्नी मुले मुली ह्यांची नोंद 7/12 वर क्रमाने असावी किंवा क्रमवारी उलट सुलट झाली म्हणजे प्रथम मुलगा नंतर वडिलांची पत्नी नंतर मुली अशा नोंदी 7/12 वर असतील तर चालते का व जमीन विकताना काही अडचणी येतील काय
@dattatraymalkar29484 жыл бұрын
पंधरा वर्षा पेक्षा जास्तकालावधी झाल्य नंतर नोद कशी करावी
@ganeshnitnaware60944 жыл бұрын
Mi jivnt astana mala maza varssachi nodh krta yete ka asleya tii ksi ?
@pramodsawant573 ай бұрын
माझ्या आजोबां हायात नाही जी जमीन माझ्या वडीलाच्या नावांवर झाली, माझे वडिल हयात नाही, माझ्या आईच्या नावावर झाली, ती पण हयात नाही, ती जागा आमच्या तीन भावंडांची नावे 7/12लागली, त्या जागेवर वडीलाचे भाऊ हवक सागु शकतात का, त्याची वाडवडिलाच्या काळात नोंद नाही,फवत सामाईक जागेवर त्यांची नावे आहेत, मला काही प्रोग्राम येऊ शकतो का, धन्यवाद धन्यवाद
@innusshaikh75644 жыл бұрын
महानगर पालिका क्षेत्रातील प्लाॕटवर वारसदार कसे लावावे..
@sampatraosawant7324 Жыл бұрын
Heirship Certificate or varas Certificate Yatil Farak Kaiy Aahe....
@shaikhajimvlog19334 жыл бұрын
Sir wars karaila fees aste ka sir ya vishi kahi sanga sir
@narendrabalaramgaikwadnare82773 жыл бұрын
Sir forest jameen satbara Aahe tyaver vaaras laagu shkto ka aapla mobile no milu shakto ka
@Lovestatus-qk1vu Жыл бұрын
जर दुरुस्त करायची असल्यास कसे करावे प्लिज सान्गा सर
@rameshjadhav66394 жыл бұрын
सर,जर वारस नोध तीन महिन्यात नाही केली, तर संपूर्ण हक्क रडबद्दल होतात का?
@none13639 ай бұрын
🎉🎉
@rohandahake80663 жыл бұрын
सर फक्त पत्नीचेच नाव सातबारावर चढू शकत नाही का?
@mohankad6444 жыл бұрын
मृत्यू पत्र (वसियात)बद्दल माहिती मिळेल
@shivamkale67834 жыл бұрын
Garaj nahi. Swatahachya kashtane kamvu . 😏
@somnaththite3 жыл бұрын
🙏
@vaibhavgaming6754 жыл бұрын
सर, सन 1957 ते 2020 आता प्रर्यंत वडिलोपार्जित जमीन आम्ही करत आहोत, ती जमीन #इतर_अधिकार आदिवासी म्हणून दिली आहे. अशिक्षित असल्याने जमीन नावावर केली नाही. केस पण चालू आहे, आजोबा मूर्तू झाली सर, आम्ही इतर अधिकार म्हणून वारस नोंद करू सकता का ? तलाठीने सांगितलं की वारस नोंद होऊ शकत नाही. इतर अधिकार मध्ये सर काही पर्याय असेल तर सांगा Please Help Me Sir 🙏🙏🙏🙏🙏 whatsapp 9370358087
@pmeditor97094 жыл бұрын
Bhai aap ka number mile ga plz
@ganeshnitnaware60944 жыл бұрын
Tumcha contact number milel ka
@Swapnputri4 жыл бұрын
सर मला आपला संपर्क क्रमांक मिळेल का. मला आपल्याशी वारसाबद्दल काही महत्वाचं विचारायचं आहे.
@FZ5_RIDERS Жыл бұрын
Tumchya mhnnya pramane muslim asel tar muslim kaydya antargat waras tapas hota... Pan mahsul khate he Indian kaydya antargat chalte