मॅडम...मी आजचा v d o mi expiriance केला ... या आधी मी रेकी च class केलेला आहे पण हा अनुभव काही तरी वेगळाच होता...एवढं प्रेमाने आणि जीव तोडून कोणीच फ्री मध्ये शिकवत नाही...पैसे घेऊन पण नाही शिकवत...thanks मॅडम...मला diabitic आहे पायाला मुंग्या येतात त्या कमी झाल्या आणि meditation करतांना ब्ल्यूअनी गोल्डन कलर च शॉवर जाणवला....🎉🎉❤❤thanks thanks madam...