Responsibilities of Treasurer in Co-operative Housing Society

  Рет қаралды 9,730

Dear Society

Dear Society

9 ай бұрын

सहकारी गृहनिर्माण संस्थेतील खजिनदाराची जबाबदारी आणि कार्ये कोणती आहेत?
सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव या नंतर महत्वाची जबादारी असते ती खजिनदार यांची असते, खजिनदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने कोणती जबाबदारी तसेच कार्ये पार पाडणे आवश्यक आहे हे या व्हिडीयोतून आम्ही सांगितले आहे.
Advantages of cooperative Society Registration
• Advantages of cooperat...
Watch this video to know
Why is Housing cooperative Society Registration Important?
• Why is Housing Society...
Watch this video to know
1) Importance of Cooperative Housing Society Registration
2) Benefits of Cooperative Housing Society Registration
3) Process of Cooperative Housing Society Registration
4) Required Documents for Cooperative Housing Society Registration
हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
• निवडणूक अधिकारी मानधन ...
१) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
• Why is Housing Society...

1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
• हौसिंग सोसायटीला आमदार...

हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
• Annual General Body Me...

गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
• cooperative housing El...
सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
• तंटामुक्त हाऊसिंग सोसा...

सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
• Deemed Conveyance - YU...

Send it to your committee members.
Contact for all services related to society.9175733957
Shri. Yuvraj Uttamrao Pawar
President, Dear Society Welfare Association.
Email : contact@dearsociety.in
Website : dearsociety.in
Contact : 9175733957
#werunsocieties #cooperative #responsibility #society
#bylaw ##conveyancer #registration #benifits #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
#mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #apartementcondominium #apartmenttochsconversion #rules #law

Пікірлер: 34
@suryakantchavan1948
@suryakantchavan1948 4 ай бұрын
खजिदाराचे सहकारी संस्थेमधील काम ,आर्थिक जबाबदाऱ्या व या पदाचे महत्त्व याची माहिती आपण चांगल्याप्रकारे दिली आहे.... धन्यवाद श्रीयुत युवराज पवार सर !💐💐💐💐
@Rajendra_Katira
@Rajendra_Katira 9 ай бұрын
Yuvraj bhau khup chhan ty jai mataji , bhau english kadat nahi hya seva badal aapla dhanvad
@pappu.mugutmal90
@pappu.mugutmal90 24 күн бұрын
Super😊🎉🎉😊
@abcg9553
@abcg9553 6 ай бұрын
ट्रान्सफर चार्जेस भरून देखील सोसायटीचे संचालक शेअर सर्टिफिकेट वर सही करत नसतील तर काय करावे ?
@vijaykumarsonawane9284
@vijaykumarsonawane9284 Ай бұрын
सहायक निबंधका्यांचे कडे तक्रार करवी
@Rajendra_Katira
@Rajendra_Katira 9 ай бұрын
Bhau as a yngr bro jar aapli prsnl chnl utube la asel tr sanga ty jai mataji
@PrasadMhatre-pv1kl
@PrasadMhatre-pv1kl 2 ай бұрын
Thank you sir, Tumhi sunder mahiti dilya baddal
@DearSociety
@DearSociety 2 ай бұрын
Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group Join Dear Society Group of our area and keep updated Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs Act Amendments, recovery of dues, Cooperative society election, Deemed/ Conveyance, Society Registration Audit rules, Byelaws Etc. Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
@veenapatki90
@veenapatki90 9 ай бұрын
Please guide for proper format of a Voucher .
@tusharpatil5282
@tusharpatil5282 3 ай бұрын
@sanjeevthakurdesai2308
@sanjeevthakurdesai2308 9 ай бұрын
उपविधी किती नंबर आणि पानावर सदर माहिती उपलब्ध आहे, कृपया सांगावे
@sanjeevthakurdesai2308
@sanjeevthakurdesai2308 9 ай бұрын
उपविधी मध्ये खजिनदाराची कामे किती नंबरवर लिहिलेली आहेत
@Shreenivas100
@Shreenivas100 2 ай бұрын
Can committee outsource bookkeeping? Please advise
@DearSociety
@DearSociety 2 ай бұрын
yes
@ganeshb282
@ganeshb282 5 ай бұрын
Sir, Is the appointment of internal auditor mandatory for ch society with more than 40 members?
@vijaykumarsonawane9284
@vijaykumarsonawane9284 Ай бұрын
Yes
@pankajpawar7927
@pankajpawar7927 2 ай бұрын
४ वर्षे जर सोसायटीचा वार्षिक अहवाल देत नसतील तर काय करावे
@DearSociety
@DearSociety 2 ай бұрын
संपूर्ण समिती अपात्र होऊ शकते. इतर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. निबंधकाकडे ७५(५) कलमाखाली तक्रार करा. अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घेतल्यास ऑनलाईन मिटिंग घेऊन सर्व समजावून सांगितले जाऊ शकते. संपर्क करा. ९१७५७३३९५७
@NarayanManjarekar
@NarayanManjarekar Ай бұрын
सोसायटी मेन्टेनस घेत नाही तर कय करावे
@DearSociety
@DearSociety Ай бұрын
म्हणजे नक्की काय? तुमच्याकडून घेत नाही कि सर्वांकडूनच घेत नाही? कारण काय?
@aniketbhagat8411
@aniketbhagat8411 8 ай бұрын
Sir शॉप ॲक्ट बंधनकारक असते का co operative society ला
@vijaykumarsonawane9284
@vijaykumarsonawane9284 Ай бұрын
No
@muradahmed2503
@muradahmed2503 9 ай бұрын
Ratnagiri jilhysathi sahakar aayukt kuthe astat
@DearSociety
@DearSociety 9 ай бұрын
महाराष्ट्रात एकच सहकार आयुक्त आहेत. त्यांचे पुण्यात कार्यालय आहे.
@vijaykumarsonawane9284
@vijaykumarsonawane9284 Ай бұрын
उपनिबंधक रत्नागिरी
@user-ir8go2ek3b
@user-ir8go2ek3b 6 ай бұрын
सोसायटी बिल अगांउ देत नाही चेक दिल्यावर मेन्टेनन्स ची पावती देतात अगांउ बिल देण्यात यावे यासाठी काय करावे
@DearSociety
@DearSociety 6 ай бұрын
अधिक माहितीसाठी 9175733957 संपर्क करा. धन्यवाद!
@vijaykumarsonawane9284
@vijaykumarsonawane9284 Ай бұрын
संस्थेकडे अर्ज द्या
@MNB-99
@MNB-99 9 ай бұрын
कृपया आपला Contac न. पाठवा सर
@DearSociety
@DearSociety 9 ай бұрын
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. 9175733957
Duties of Secretary in Co-operative Housing Society
16:01
Dear Society
Рет қаралды 15 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 506 М.
Why is Housing Society Registration Important?
17:01
Dear Society
Рет қаралды 15 М.
The legal process for getting Society share certificate
7:16
VIRAJ PATIL
Рет қаралды 61 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН