मी लहानपणापासून... साहेब च्या सोबत आहे... मला अभिमान कि मा.श्री बाळासाहेब सोबत आहे.. आणि त्यांचा माज्या वर आशीर्वाद आहे.. आणि पुढे पण असणार... मी लहान पणा पासून माजा परिवर आणि मी एकनिष्ठ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shriniwasjogdeo71564 күн бұрын
व्वा बाळासाहेब, व्वा माटेगावकरजी!
@dattaghodke48836 күн бұрын
छान मुलाखत साहेब ❤
@prasadshinde63906 күн бұрын
Only saheb❤
@suhasjatkar57467 күн бұрын
अरे वा खूपच प्रेरणादायी आदर्श नगरसेवक आहेत ते. पराग फार फार धन्यवाद
@ganeshhambir95416 күн бұрын
साहेब,तुमची मुलाखत पाहीली तुमच्या बद्दल असलेला आदर द्विगुणित झाला, तुमच्या सहा सीटर चा प्रवास मि व माझ्या बरोबर वर्ग मित्रांनी बर्याच वेळा केला आहे,बाळाभाऊची गाडी म्हणून आजही लक्षात आहे, काही दिवसांपूर्वी रात्री दोन वाजता तुम्हाला केलेला फोन व तुम्ही केलेली मदत विसरू शकत नाही, सप्रेम जय महाराष्ट्र
@appadevgirikar36776 күн бұрын
कणखर आणि दमदार नेतृत्व
@rameshjadhav2477 күн бұрын
शिवसेनेच्या प्रवासाचा आपले वर्णन ऐकून मला माझे दिवस आठवले मी १९८६ सालपासून शिवसेनेचे काम करीत होतो नंतर शाखाप्रमुखपदावर कार्य केले
@Jungle_boy1234 күн бұрын
ओसवाल म्हणजे मारवाडी इथे पण परप्रांतीय नगरसेवक
@anandrajsonawane70827 күн бұрын
Great 👍 Balasaheb
@shubhangiaphale22258 күн бұрын
Paragdada apratim mulakhat. Shunyatun aple ghar nirman karnare, samajik jeevanatun rajkaranache vishwa nirman karnare, aplyabarobar saglyana sambhalun gheun tyana yogya margavar nenare, garibanchya bhavna janun ghenare ase he chhan vyaktimtva. Ashya ya Oswal dadana manpurvak namaskar.
@vishwanathpawar66836 күн бұрын
संघर्ष नायक....
@subhashnalawadepatil75406 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rushikeshbhoine88728 күн бұрын
आदर्श नगरसेवक बाळासाहेब ओसवाल
@rameshjadhav2477 күн бұрын
गोकुळभाऊ शिंदे, आप्पा अमराळे, हुजूर भाऊ, बाळासाहेब भामरे यांचे शिवसेनेचे कार्य मी जवळून पाहिले,