वडापाव तर सगळेच खातात..पण असा वडापाव पहील्यांदा बघितला..खरज काहीतरी वेगळच तुम्ही ह्या व्हिडिओत दाखवलं....तोंडाला पाणी सुटल😋😋😋♥️
@mamtalad6512 Жыл бұрын
Every wer it is found, in nasik , pune
@sushamashahane72692 жыл бұрын
छान छान मावशी काका खुपच छान रेसीपी मावशी खुप कष्टाळू आहेत दोघं पण खुप छान खुप मेहनत कष्ट घेता ह्या वयात विश्रांती घेतली पाहिजे 👌👌
@suvarnatekale75842 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटलं वडा बघून एक तर खूप पाऊस चालू आहे आमच्या नाशिकला 👍🏻👍🏻😘😘😘मस्त recipe 👌🏽
@mohanvanikar22892 жыл бұрын
तात्या आणि काकू तुमचा वडापाव ची रेसिपी मी पूर्ण बघितली फारच छान होती मी पण ट्राय करेन
@prajaktapol45362 жыл бұрын
तात्या आणि काकू दोघेही मेहनती आहेत. खूप छान vlog असतात.
@prashantgodse3148 Жыл бұрын
आजी आजोबा तुम्ही लय भारी आहात मला तुम्ही दोघं खूप आवडतात घराला घरपण फक्त आजी आणि आजोबा मुळेच असते
@shravanipatil35752 жыл бұрын
Nice mouth watering 😋
@rajeshreelokhande67672 жыл бұрын
Khup chan Mast vatle vadapavchi reciepe
@mumtazkurne17492 жыл бұрын
फार छान रेसिपी
@jaydassinare46702 жыл бұрын
ऐक दम भारी आईची रेसिपी
@devade85162 жыл бұрын
यम्मी रेसिपी 😋 😋 ✌️ ✌️
@shailalande41502 жыл бұрын
उलटा वडापाव खूप छान
@ashwiniaaglave81302 жыл бұрын
Mast recipe 😋❤️❤️❤️
@smitashinde79282 жыл бұрын
Mast recipe 😋😋
@archanaramnathkanade14282 жыл бұрын
मस्त रेसिपी.
@laxmiwaykul70562 жыл бұрын
दोन दाखवून जास्त सब सक्राबर झाल्याबद्दल अभिनंदन. उलट्या वडापाव ची रेसिपी खूपच छान आहे. मुसळधार पावसात गरमागरम हा वडापाव खायला छान लागेल ताई तुम्ही छान करत सर्व धन्यवाद खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐💐
@vinodinimirajkar5144 Жыл бұрын
खूप छान आणि वेगळी रेसिपी
@alkaalka1212 Жыл бұрын
Yum yum yummy delicious
@anuradha29612 жыл бұрын
Ek number aahevada pav😋👌
@varshamane44362 жыл бұрын
एक नंबर आहे रेसिपी मी माझ्या मुलांना करून देणार आता कारण मला खूप आवडली रेसिपी