अजित दादाची म्हणजे लीड कमी झाली आणि स्वतःचं म्हणल की विजय हा विजय असतो..😂😂
@VishalD-u1k8 сағат бұрын
ह्योच हरता हरता वाचला आहे 😂😂
@cg00108 сағат бұрын
😂😂
@meghanikam18487 сағат бұрын
😂
@sagargudadhe81865 сағат бұрын
🤣🤣🤣 तुतारी
@satishpardhi74498 сағат бұрын
वाचला थोडक्यात 😂😂😂
@anythingispossible82458 сағат бұрын
अजित दादा नि वाचवाल....
@Pharmacy.jobs.updates8 сағат бұрын
😂😂😂😂😂
@mukulrahangdale73048 сағат бұрын
True
@sunilzagade31958 сағат бұрын
थोडक्यात वाचला
@MrperfectIcon7 сағат бұрын
करावी तर पुर्ण दुश्मणी लोकांना नावापुर्ती दाखाववी नाही 😂🤣 करा आणखी घराणेशाही 🤣🤣🤣
@aadip38818 сағат бұрын
दादा काळे भाऊ चा family साठी काय तरी करा 🙏
@sacnb73038 сағат бұрын
सगळा महाराष्ट्र अस्थिर केला होता आता कस वाटत 😂😂😂
@appabote95898 сағат бұрын
काही झाल तर सगळ्यात जास्त मराठा आमदार निवडून आले सगळ्यांना पुन्हा एकदा मराठ्याच्या हाताखाली काम करावे लागणार आहे शेवटी राजकारण आहे वर्चस्व तर मराठ्यांचा राहणार
@Ram-cc1gn5 сағат бұрын
तुमच्या सारख्या महराष्ट्र द्रोही लोकांमुळे सगळे उद्योग बाहेर गेले,
@gopalhadawale2027 сағат бұрын
मी फक्त कमेंट्स वाचायला आलो।होतो😂
@siddheshbhope20326 сағат бұрын
Same😂
@b0ss9047 сағат бұрын
मागच्या 2 वर्षात जरांगे पाटलां सोबत गुपचूप गनिमीकावा करण्यात आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यात सगळ्यात मोठ। हाथ रोहित पवार तुमचा होता परंतु विधानसभेला obc पॅटर्न चालला
@dineshumbarkar98397 сағат бұрын
Dna obc
@Shahaneraj7 сағат бұрын
A vachman gap.
@Renaissance8616 сағат бұрын
OBC म्हणजे भाजपा चे चपराशी 😂
@abhijitShinde-q2b6 сағат бұрын
महाराष्ट्रात सर्वात जास्त किंगमेकर मराठा ठरले
@vishnudarade30276 сағат бұрын
Br🤣🤣🤣@@abhijitShinde-q2b
@Kkanbsbshysbsb7769 сағат бұрын
इज्जत वाचली १२०० मतानी पवार साहेबाची .. नायतर साहेबाला आज ॲडमीट करायला लागलं असतं
@MAHENDRA85519 сағат бұрын
😅😅
@sanjaydeshmukh24168 сағат бұрын
@@MAHENDRA8551बाहेरून येवून मारली ते बघ
@aindia96678 сағат бұрын
😂😂
@RajS.96k8 сағат бұрын
Scam kelay ti pn paise deun
@harshadshinde56838 сағат бұрын
खर आहे
@dattachavan92158 сағат бұрын
लय माज होता जनतेने उतरवला
@bharatnikam23548 сағат бұрын
Dattachavantuchamanasarkhalaglak
@krushna87237 сағат бұрын
शिंदे cha ka
@जयशिवराय-1237 сағат бұрын
Evm😂
@ratnakargawas96946 сағат бұрын
Agdi kharay
@saurabh82526 сағат бұрын
EVM😂
@Nm-c6d8 сағат бұрын
आधी लय पोपट पंची करत होता आत्ता कस वाटतय
@AshrubaKhade-k4k7 сағат бұрын
तुम्हाला तर विरोधी पक्षनेते पण नाही आता कुठ बसणार.. विधानसभा कार्यालयाच्या बाहेर😂😂😂
@pratibhadhok97786 сағат бұрын
तुझ्या घरी😂
@sandeeppawar-pn8sk4 сағат бұрын
असेपण ते विरोधी पक्ष नेता होते ते बाहेरच बसत होते म्हणुन हि वेळ आली आज
@vbh43152 сағат бұрын
Manoj patil barobar uposhan ani Kay ata 😂😂😂 Tikdech virodh karava lagmar 😂😂😂
@rustumsawale80328 сағат бұрын
अहंकार नडला माज जिरला थोडक्यात वाचला
@Renaissance8616 сағат бұрын
पुन्हा ram हरला
@jaisinghmarutiraopatil644Сағат бұрын
आज्याच्या आणि आत्याचा पण अहंकार नडला. लोकसभेच्या अल्पशा विजयाने हुरळून गेले होते. हे नेहमी मराठा विरोधी व मुस्लिम धार्जिणे राहिले आहेत.
@maheshkothavale57888 сағат бұрын
याचा विजय जनतेचा आणि इतरांचा विजय evm चां 😂
@sachinmadane89938 сағат бұрын
Barobar
@sachinmagar7198 сағат бұрын
😂😂
@planetearth34397 сағат бұрын
Nay tar kay..😂
@pranayvidhate38867 сағат бұрын
Mhantay Doubt aahe Jasa Yani Khupach kaam kelay 😂😂
@Renaissance8616 сағат бұрын
पैसे वाटून भाजपा जिंकली
@S.S.K.9998 сағат бұрын
1200 कमी पडले असते तर मोठ्या साहेबाला ऍडमिट करावं लागलं असत.
@AmolMore-q4j5 сағат бұрын
मोठे साहेब गेले असते 1200 कमी पडले असते tr
@VikasTilekar-g3d8 сағат бұрын
नशीब चांगल आहे . थोडक्यात वाचले
@pramodpatilg30128 сағат бұрын
1243 च लीड ने जिंकतो आणि हा नरेंद्र मोदी वर टीका करतो
@ganpatchaudhary1924Сағат бұрын
Modi EVM mulech jinklay
@premjadhav3598 сағат бұрын
रोहित दादा मराठा आरक्षणावर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट नव्हती म्हणून समाजाने खाली बसवले
@sk-cu2zs8 сағат бұрын
ओबीसी एकजूट झाले भावा ओबीसी फॅक्टर ❤❤❤
@Maratha_077 сағат бұрын
@@sk-cu2zsओबीसी फॅक्टर असता तर 150 च्या वर मराठा उमेदवार कसे आले निवडून.....???
@sk-cu2zs7 сағат бұрын
@@Maratha_07 दादा ते अमीच निवडून दिले मी स्वतः मतदान केले आहे मराठा आमदाराला
@sk-cu2zs7 сағат бұрын
@@Maratha_07 आमच्या डोक्यात फक्त आरक्षण वाचवणे हे होते आणि ते फक्त फडणवीस , भुजबळ ,मुंडे , पाडळकर वाचवू शकतात ओबीसी चे
@sadhanapawar17767 сағат бұрын
Dada Satara district madhe 90% maratha aahe aani sagale Mahayuti che aalet nivdun...so OBC .. Martha ugach karat Basu naka...ugach maratha samaj badnam karu naka
@malharj8 сағат бұрын
Devabhau 🔥🔥🔥
@ganpatchaudhary1924Сағат бұрын
Atta bhik magayachi tayari
@vijayghuge45188 сағат бұрын
जनतेचा कौल मान्य करा भाऊ
@krishnamunde41658 сағат бұрын
तुझं वय 38 आहे आताच अर्ध पांढर झालं आहे . फक्त तू रोहित पवार 2029 पर्यंत एवढंच कर "तुझी रिकामी चिव चिव आता बंद कर".😂😂🙏
@Tino2712-z7y8 сағат бұрын
Jhaatya तोंड बघ आरशात दोन time khayala न्हाय तुला
@SuryakantPatil-s7p8 сағат бұрын
फाजील वागणं नडले
@kiranshendge55408 сағат бұрын
खरा विजय तर राम शिंदे साहेब च आहे
@anindian12257 сағат бұрын
खरा विजय लाडक्या EVM चा हे तुम्हाला पण आजच्या रिझल्ट वरून मान्य करावे लागेल
@Renaissance8616 сағат бұрын
कसा काय?😂😂😂
@vikasgunjal99374 сағат бұрын
तुझ्या राम शिंदे पडला झाट्या
@priteshostwal50664 сағат бұрын
राम शिंदेला तुझ्या घरी बोलवून आमदारकीची शपथ दे मग
@SandeepShivtarkar9 сағат бұрын
तुतारी चा अंतरवाली चा गजकरण कुठे लपून बसलाय
@mahendrapatole19968 сағат бұрын
अता राम कृष्ण हरी नका म्हणू तर जय जय राम म्हणा😂
@vijaywaghmode45638 сағат бұрын
गचकरन 😂😂
@shivshruticonstruction33878 сағат бұрын
😂😂😅
@Pharmacy.jobs.updates8 сағат бұрын
Lapun bslay😂
@Panda11-b8q8 сағат бұрын
Mithun
@pratapmarkad50798 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री तुझा बाप गोपीचंद पडळकर आला निवडून तुझ्या उरावर नाचाय😆😆🤣
@@Vaishnavi_192lagale ka radayla gujratchya navane . Evdhich layaki apali.
@kcr33778 сағат бұрын
700 कोटी वाटले भाजप ने
@saiseva40244 сағат бұрын
@@kcr3377तुला नाही भेटले का मग 😂
@vbh43152 сағат бұрын
@@Vaishnavi_192 gujrat कुठून आले मध्ये😂😂😂 असेलच लोक काँग्रेस ला vote kartat .
@amardeepborate40385 сағат бұрын
राम शिंदे हेच सामान्यांचे नेते आहेत तू फक्त पोपट 🦜
@nivrittimunde90438 сағат бұрын
पवारांची इज्जत जाईल म्हणून काहितरी सेटलमेंट दिसतीय अस वाटतय
@manojthorat9999k7 сағат бұрын
रोहित बाळा सगळ्याच्या नादी लाग पण अजित दादांच्या नादी लागू नको पूर्ण संपलाच समज😅😅😅
@ngm264114 минут бұрын
हो नाही तर तो धरणात मुतल येऊन
@SandeepShivtarkar9 сағат бұрын
जिलेबी ताई कुठे रडत लपली बसली आहे
@RajS.96k8 сағат бұрын
वांगी ताई 😅
@PRJ52368 сағат бұрын
अदृश्य शक्ती च्या मागे लपली आहे 😂
@mukundgaikwad8 сағат бұрын
लायकी काय आहे ते बघ तुझी 😂
@cg00108 сағат бұрын
@@PRJ5236😂
@Vijay97-r1t8 сағат бұрын
थोडक्यात वाचलास😂😂😂😂
@PradipDeshmukh-y6f8 сағат бұрын
दादा जिकंले तर पवार ठाकरे साहेब चा बाकी ,आयोग,मशिन व पैसा
@yogeshrajapure32248 сағат бұрын
हा पण हरला पाहिजे होता
@I.E.S_OFFICER_MAHESH8 сағат бұрын
Comment vachun majja aali 😂😂😂😂😂😂
@deepakpawar76708 сағат бұрын
थोडक्यात वाचले तुम्ही 😂😂😂 करेक्ट कार्यक्रम होणार होता 😂😂😂😂
@PrakashErande8 сағат бұрын
कोण म्हणतंय रोहित पवार जिंकले काही सर्कलचे मतपेती दाखवले नाही
@Tech3425-x5o7 сағат бұрын
हारला होता, गुंड गिरी च्या जोरावर अलाय हा, प्रतेक ठिकाणी घोळ घातलाय यानी😂😂😂
@ramnagishe2538 сағат бұрын
पैसे वाटले ते काय खरं काय खोटं?जनतेला सांगा तो जनतेचा अधिकार आहे.
@shivajilawand59748 сағат бұрын
तू राम शिंदे न la बोलला होता तुझी लायकी काय आज समजल असेल लायकी काय त्याची आहे ती...थोडक्यात आला तू...राष्ट्रीय नेत्या cha नातू असून तुझी ही हालत झाली....पुढच्या वेळेस तू आणि आदित्य ठाकरे मतदार संघ बदलणार...
@Renaissance8616 сағат бұрын
Abe bin❤dya tuya ramtya aala nahi latet suddha 😂
@maxmontero86475 сағат бұрын
1000 matani ala ha shemnya baherch parsal ... 29nl amatadar sangh badal al amotha modina bolnara😂@@Renaissance861
@manishakorade51977 сағат бұрын
Congratulations dada... तुमच्या sarrkya नेत्यांची गरज आहे या maharashara ला
@saiseva40244 сағат бұрын
डोक चेक करून घ्या 😂
@pratik71888 сағат бұрын
Ha kasa jinkala😂😂😂
@अंबा16 сағат бұрын
चुकून
@maulijagdale50519 сағат бұрын
सामान्यांचा विजय ❤only दादा
@Mahim-oo8kq8 сағат бұрын
हा बैल हजार मतांनी बळच निवडून आलाय 😂
@guruprasaddudhane.64418 сағат бұрын
रोहित गाभणलाय 😂😂
@Epixis_is_Live8 сағат бұрын
आयो😂😂
@sameerbhandari95866 сағат бұрын
रोहीत दादा नवीन पवार साहेब १ नंबर
@ssd09027 сағат бұрын
रोहित पवार ने.... मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांच्या विरोधात उभे केले पण दोन्ही समाजांनी रोहित पवार ची लायकी दाखवून दिली.....सनातन धर्माचे पालन केले दोन्ही समाजांनी 🚩🙏
@Renaissance8616 сағат бұрын
सनातन म्हणजे समाज कंटक
@ssd09026 сағат бұрын
@Renaissance861 रडारड कर... मातम कर...मुल्ले की दौड मस्जिद तक 🤣🤣
@ssd09025 сағат бұрын
@Renaissance861 मुल्ला की दौड मस्जिद तक 😆
@saiseva40244 сағат бұрын
@@Renaissance861 तु गप रे केळू 😂
@suryakantsuryawanshi50798 сағат бұрын
रोहित दादा 👍👍 अभिनंदन tv9 chaal बहिष्कार गाला
@RamdasGaikwad-br7ih8 сағат бұрын
त्या छोट्या निवडणूक मधे E V M चा विषय नाही.तेथे गडबड होत नाही
@pankajbhad32487 сағат бұрын
EVM tr बरोबर होती ना तुमचा मतदार संघातली 😂😂
@AshaKawad-wr2cy5 сағат бұрын
रोहित दादा जिंदाबाद. एकच नंबर...
@ishwarthorat-w9i8 сағат бұрын
तुझा गेम झालाच होता पण वाचला आज्जा जसा बसवला तसा तुला बसवणार होती जनता पण नेक्स्ट टाइम 💪
@Khumkar5 сағат бұрын
या निच माणसाने प्रचंड पैसा ओतला आणि निवडून फक्त 1200 ने भावी pm चा नातू 😂😂😂
@chandrashekharbagul85147 сағат бұрын
युगेंद्र पराजित झाला त्याच फारसे दुःख वाटून घ्यायची गरज नाही कारण तो नवखा आहेच आणि आदरणीय दादा समोर लढणे हे ही जिंकण्या सारखं च आहे.जनतेच काम करा हिच सदिच्छा
@ZoomMovies.7 сағат бұрын
Radu naka 😂😂😂
@sardesaisantosh8 сағат бұрын
थोडक्यात वाचला भाऊ....
@ErandeSuvrna8 сағат бұрын
ज्याना फडणवीस लागतो त्यांनी घ्या ऊड ऊन
@india35727 сағат бұрын
खरच महिला आहेस ना 😂असली भाषा शोभते बरोबर नमाजवादी 😂
@mangeshkalmegh6483 сағат бұрын
Ani tu haa ghe udvun तुझ्यावर 😂😂
@NageshwarSukhdeve8 сағат бұрын
देश का चवथा आधार स्तभ हो जनता को जागरूक होणे का संदेश दो
@rajeshkadam26618 сағат бұрын
त्याची कुटुंबांची काळजी घ्यावी
@harshadshinde56838 сағат бұрын
रोहित आता कस वाटतय गार गार वाटतय
@visionmedia85806 сағат бұрын
गोड गोड वाटत
@vimalmali90987 сағат бұрын
खूप आनंद झाला
@atulsabale34786 сағат бұрын
महाराष्ट्राचं आशास्थान रोहित दादा ❤
@veer_shorts6185 сағат бұрын
एका समाजाच्या अटी मान्य करून एका समाजाला गृहीत धरून एका समाजाचे लाड पुरून तुम्ही निवडून येऊ शकत नाही रोहित दादा पादा.तुम्हाला जर असे वाटत असेल की हा पाकिस्तान आहे तर हा तुमचा खूप मोठा गैर समज आहे हा हिंदू cha हिंदुस्तान आहे br ka आणि इथे जातीवाद नाही हिंदूत्वादच चालणार
@ngm264111 минут бұрын
आणि ह्या हिंदूचा बाप पाकिस्तानात जाऊन केक कापतो.
@arunpomane99768 сағат бұрын
Congratulations rohit dada 🎉🎉😊😊😊
@adtechno75378 сағат бұрын
44 hote aata 14 war aalele ahet tari maaj utrla nahi ajun 😂😂
@RameshGaikwad-h5l6 сағат бұрын
❤❤❤❤❤❤ Rohit Dada
@ckpatekar3 сағат бұрын
थोडक्यात वाचला
@Shivraj123256 сағат бұрын
रोहित दादा ❤❤
@pratapraod54808 сағат бұрын
वाचला थोडक्यात. .
@rajeshpatil55467 сағат бұрын
Only Pawar Saheb ❤
@vilassuryawanshi13938 сағат бұрын
पुढे पुढारी इलेक्शन लढता सर्वसामान्य जनतेने जनतेसारखं राहो
@ajinkyajadhav31467 сағат бұрын
हाच कसाबसा निवडून आलाय 😂😂😂
@KhajaPathan-u6e8 сағат бұрын
Evm ki jai ho
@shivajikotkar8986 сағат бұрын
Right Rohit
@omkargadakh43337 сағат бұрын
उतरला कि नाही माज 🚩
@meghnashelar90267 сағат бұрын
रोहित पवार यांचे हार्दिक अभिनंदन ✌
@NPatil-x2n8 сағат бұрын
वाचला थोडक्यात ,लय उग्रमी होती
@pavanchayal49178 сағат бұрын
पाशा पटेल मुले निवडून आले शेठ थेंक यू बोला त्याला नाही तर तुम्ही पण पडणार होते 1000%
@drbharatbhushantelang30397 сағат бұрын
Nemka Kay jhal hota??
@RavindraGaikwad-z1x8 сағат бұрын
Evm जिंदाबाद.....
@vaibhavkakade68427 сағат бұрын
Only Rohit dada Pawar❤
@Ayushpiyushmohite337 сағат бұрын
रोहित दादा 🔥🔥🔥
@umeshthote47716 сағат бұрын
महाविकास आघाडी जरांगे पाटलाचे समर्थन घेऊन सत्तेची स्वप्ने पाहत होते तसे राजकारण केले म्हणुन OBC जनता एकवटली आणी महायुती सत्तेत आली असे चित्र दिसते
@niranjandomal33997 сағат бұрын
वाचला 😂😂😂
@sharad39996 сағат бұрын
अभिनंदन दादा 🎉
@vinodbochare96508 сағат бұрын
यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला नाहीतर लय माजला असता हा पण
@Mahim-oo8kq8 сағат бұрын
अरे थोडी जरी लाज असल तरी राजीनामा दे बळच निवडून आलाय 😂आजोबा मोठा राष्ट्रीय नेता 10 आमदार 😂आणि हा बैल हजार मतांनी निवडून आलाय
@bharatjadhav96778 сағат бұрын
तुझ्या आईच bo
@dadasopawar39138 сағат бұрын
शेट्या तुझं घर चालवता येत कां तू दुसऱ्यावर बोलतो तुला घर चालवता येत कां
@pravindhamadhere59868 сағат бұрын
😂
@ShivaniMhaske-x5b8 сағат бұрын
वळसे पाटील तुमच्याच पक्षांचा त्याला किती पडले मग तो कोण
@saiseva40244 сағат бұрын
@@ShivaniMhaske-x5bतो तरी पण याच्या पेक्षा जास्तच मतांनी निवडून आलाय 😂
@Indian__072 сағат бұрын
बर झाल जिंकला शरद पवार यांना admit केल असत नाई तर
@satishadhikari955 сағат бұрын
माजोर्डा आवाज थोडा उतरला आहे आता थोडक्यात वाचला यावेळेला
@GaneshPokharkar-j7f7 сағат бұрын
एक लाख चं लिंड एकच हजाररावर आले
@I.E.S_OFFICER_MAHESH8 сағат бұрын
Ha Ugacha jinkala rao........khup maaj hota hyala....!
@swapnilhuparikar18579 сағат бұрын
Congratulations Rohit saheb 🎉
@Mahim-oo8kq8 сағат бұрын
बळच निवडून आलाय 😂😂पडलाच होता
@vijaykumarhadpad90597 сағат бұрын
तु लय भारी आहे तूजावर प्रेम करायला
@suniljagadale74638 сағат бұрын
शरद पवार होते म्हणून ऐवढी मत पडली नाही तर हारला आसता
@ShashikalaAdbole7 сағат бұрын
Congratulations Rohit beta
@tvw19878 сағат бұрын
१२०० च्या लिड नी आले आणि म्हणे नावात वजन😅
@ashokpingle53578 сағат бұрын
हार्दिक अभिनंदन रोहितचे
@SarjaAgro9 сағат бұрын
रडू नको.... No excuse
@tusharchavan57888 сағат бұрын
10 lack mat kutun aalet te sang lavdya
@tusharchavan57888 сағат бұрын
Sale andh bhakto bhoga hyachya pude Kay hoil te
@sadhanapawar17767 сағат бұрын
Rohit dada first congratulations 🎉🎉 but virodhi paksh nahi...aamchya sarv samanya lokancha bajuney stand ghya, aamche prashn manda...next election la khup changala lead milel.