Rokhthok With Kamlesh Sutar | लालपरीला राजकारणाचा ब्रेक ? Gunaratna Sadavarte | Gopichand Padalkar

  Рет қаралды 88,290

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#msrtc #stbusstrike #stbus #gopichandpadalkar #gunratnasadavarte #mva #kamleshsutar #devendrafadnavis #eknathshinde #maharashtranews #maharashtrapolitics #zee24taas
Rokhthok With Kamlesh Sutar | लालपरीला राजकारणाचा ब्रेक ? Gunaratna Sadavarte | Gopichand Padalkar
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 754
@snehawasnik7
@snehawasnik7 12 күн бұрын
अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत.
@NamdevMuthe-n3x
@NamdevMuthe-n3x 12 күн бұрын
आमदार खासदार यांची पेन्शन वाढवा. ते फक्त पाच वर्षासाठी निवडून येतात. शासकीय निमशासकीय कर्मचारी आयुष्यभर नोकरी करतात. पण त्यांना पेन्शन नाही. सातवा वेतन आयोग नाही. यासाठी जनतेने काय करावा हे आपण ठरवा
@omprakashsuryawanshi2510
@omprakashsuryawanshi2510 12 күн бұрын
एस. टी. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. मी एक प्रवाशी.
@Nonvoilence1234
@Nonvoilence1234 12 күн бұрын
मी बेरोजगार आहे ह्यांना काडून आम्हला घ्यावे 👍👍👍
@haridashawale9350
@haridashawale9350 12 күн бұрын
ये ​@@Nonvoilence1234ये तू तुला कळेल काय परिस्थिती आहे एसटी कर्मचारी यांची.
@Nonvoilence1234
@Nonvoilence1234 12 күн бұрын
@@haridashawale9350 सरकारने भरती काडली कि परिस्थिती बदलेल रोजगार ही भेटेल आम्हला 👍👍
@Kunbi123
@Kunbi123 12 күн бұрын
काही दिवसांनी तू पण संप करशील ​@@Nonvoilence1234
@amolshivalkar7934
@amolshivalkar7934 12 күн бұрын
​@@Nonvoilence1234अशी वृत्ती असेल तर तू असाच राहणार
@minakshighongade4001
@minakshighongade4001 12 күн бұрын
सदावर्तेला मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे
@kishorghadage7229
@kishorghadage7229 12 күн бұрын
Kk
@vilaskirve1427
@vilaskirve1427 12 күн бұрын
चकना हुशार आहे 😂
@VilasKamble-tj3ky
@VilasKamble-tj3ky 12 күн бұрын
इतर 53 महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होऊ शकतो तर एसटी महामंडळाला का लागू होऊ शकत नाही एसटीत चालक वाहकाला जितके कष्ट आहे तितके कष्ट कोणत्याच कर्मचाऱ्याला नाही.
@vinodingole6390
@vinodingole6390 12 күн бұрын
100%💪
@laxmanraut3368
@laxmanraut3368 12 күн бұрын
Gadi madhi 45,50 ani ya pekshahi jast pravashi pravas kratat, te chalak v vahak dogh hi jiv muthit geun lamb lamb pravas krtat, te sarkarla samjal pahije ani te 7vetan lagu jhalya pahije,
@ajinkyalandge2574
@ajinkyalandge2574 12 күн бұрын
एस.टी.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे.....
@papulwada8101
@papulwada8101 12 күн бұрын
सातवा वेतन
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 12 күн бұрын
रास्त आहे
@NileshBhoye-x8t
@NileshBhoye-x8t 12 күн бұрын
7 वा वेतन आयोग
@mangeshbhosale9681
@mangeshbhosale9681 12 күн бұрын
होय कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी प्रमाणे वेतन मिळावे.
@panjabshirame2462
@panjabshirame2462 12 күн бұрын
सदवरतेला बाहेर हाकला
@laxmanzirmire7296
@laxmanzirmire7296 12 күн бұрын
सरकारने काही तरी नवीन निर्णय लवकरात लवकर घ्यावा पण हा संप लवकर मिटवून चाकरमानी यांच्या जाण्याचा मार्ग मोकळा करा नाहीतर सरकारला विधानसभा निवडणुकीत तुम्हाला हिसका दाखवू
@rajaramkasabe2396
@rajaramkasabe2396 12 күн бұрын
ऊध्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना सदावर्ते ने राजकारण करून एसटी कामगार वर्गाला फसवले आहे
@rameshgodbole982
@rameshgodbole982 12 күн бұрын
ह्या लोकानमुळेच एस टी कामगारांना आत्ता पर्यत न्याय मिळाला नाही. या वेळेला तरी शासनाने कामगारांना न्याय द्यावा
@vijaylautre4549
@vijaylautre4549 12 күн бұрын
राज्य सरकार प्रमाणे त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग द्यावा
@balvantkoli370
@balvantkoli370 12 күн бұрын
वार्ताहर साहेबांना ,एकच विनंती अाहे की शिंदे साहेब ,छाजेड साहेब ,वकील साहेब,पडळकर साहेब, अाणी खोत साहेब यांनी अामच्या कष्ट करणारी घामाचे भाकर खाणाल्यांशी राजकारण करुन श्राफ घेऊ नये. ही विनंती.
@rahulrindhe7334
@rahulrindhe7334 12 күн бұрын
गुणरत्न सदावर्ते ला या आंदोलनापासून दूर ठेवा याच्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले व यांनीच दिशाभूल केलेली आहे
@anusayakamble1876
@anusayakamble1876 12 күн бұрын
STकर्मच्या ऱ्याची मागणी रास्त आहे जय महाराष्ट्र जय हिन्द🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayshinde6907
@vijayshinde6907 12 күн бұрын
नको त्या ठिकाणी फुकट पैसे वाटताय आणि कष्टकरी उपाशी आहे
@manojpawar3289
@manojpawar3289 12 күн бұрын
सदावर्ते यांना उपचार करण्याची गरजच आहे
@arjunkadam6077
@arjunkadam6077 12 күн бұрын
त्याला एकदा मराठ्यांच्या ताब्यात द्या तेच योग्य इलाज करतील
@dineshneware3466
@dineshneware3466 12 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤​@@arjunkadam6077
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
महिलांना फुकट भाडे विद्यार्थ्यांनामुलींना मोफत प्रवासजगताना फुकट प्रवासएवढं मोठं कोणाच्या भरोश्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावरशासनाने न्याय द्यायलाच पाहिजे
@shashikantbhosale2013
@shashikantbhosale2013 12 күн бұрын
एस टी कामगारांना शासकीय कर्मचारी म्हणून सर्व सुविधा व शासकीय कर्मचार्या प्रमाणे वेतन व महागाई भत्ता मिळाले पाहिजे.तसेच सेवा निवृत्त कामगारांना पेन्शन वाढ मिळाली पाहिजे.
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 12 күн бұрын
मी पण गाडी बंद पडली दुसऱ्या बसमध्ये आम्हाला बसले पण तीसुद्धा खराब झाली आम्ही हायवेवर होतो आम्हाला ईतर बसमध्ये बसून आलोत पण कर्मचारी तेथेच होते
@nittm8630
@nittm8630 12 күн бұрын
उदय सावंत यांना चाकरमानी दिसत आहे, पण एस टी कर्मचारी दिसत नाही.
@rajendrashelke490
@rajendrashelke490 12 күн бұрын
लाडकी बहिन घरी तरी १५०० बिचारे राग दिवस जनतेची सेवा करतात त्याना न्याय द्यावा
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 12 күн бұрын
आज माझे गणपतीला गावी जाण्यासाठी सहा सीटचे दापोली गाडीचे आरक्षण आहे.तर आमची काय सोय केली आहे.ते उदय सामंत यांनी काय केली आहे.
@prashantpujari778
@prashantpujari778 12 күн бұрын
त्यांचे आंदोलन एकदम रास्त आहे. आमचा सपोर्ट आहे. 🚩🙏
@vasantkadam1103
@vasantkadam1103 12 күн бұрын
एसटी कर्मचारी च्या मागण्या रास्त आहेत.
@dipakchavan628
@dipakchavan628 12 күн бұрын
St कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे . कारण एका,stचालका एवढ कठीण काम मला वाटतं नाही दुसरं कुठलं असेल.
@sunilgavali9428
@sunilgavali9428 12 күн бұрын
खूप छान चर्चा झाली, दर 3 वर्षांनी अशीच सर्व संघटनाना निमंत्रित करावे.. यामुळे कोण खरे व कोण खोटे हे समजते.. धन्यवाद झी 24 तास..
@prabhakarbandgar5896
@prabhakarbandgar5896 12 күн бұрын
द्या पगार वाढवून AC मध्ये बसुन भत्ता 150000 रु आमदारांनी घ्यावे आणि रात्रभर जागे राहुन चालवतात त्यांना का नाही
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
महिन्यातून चार-पाच सुट्ट्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महसूल शिक्षक जिल्हा परिषद सर्व कर्मचाऱ्यांनायांना किती मोठा पगार किती भरतेये सुट्टी न घेता सणवार घरी न करताजनतेच्या सेवेत असतात त्यांची बाजू घ्या
@dhanrajphad6988
@dhanrajphad6988 12 күн бұрын
सतत एस.टी. कर्मचारी संपावर जात आहेत कारण शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते मिळावे आणि हि एकदम रास्त मागणी आहे .
@narayanfadtare9523
@narayanfadtare9523 12 күн бұрын
एसटी कर्मचार्यची मागणी रास्त आहे
@gambhirekeshavbhanudas4213
@gambhirekeshavbhanudas4213 12 күн бұрын
एस. टि. कामगारांना शासकीय कर्मचार्याप्रमाने वेतन व भत्ते मिळायला हवेत
@shankarshinde7644
@shankarshinde7644 12 күн бұрын
मागणी योग्य आहे निर्णय घेण्यात यावा आणि एसटी कामगारांना ण्याय दिला पाहिजे
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 12 күн бұрын
राज्यातील सर्व महामंडळांना सरकार पोसते, आणि एसटी महामंडळ सरकारी तिजोरीत अब्जावधी रुपयांचा निधी अर्पण करते... तरीही शासन आम्हाला सावत्र वागणूक देते🎉 सरकारचे सर्वच लाडके.... आम्ही एसटी कामगार काय तुमच्या.................लागतो का....
@user-tx1ns5kq7u
@user-tx1ns5kq7u 12 күн бұрын
योग्य शीर्षक योग्य मांडणी केली एसटी चे प्रश्न ची साहेब आपण
@DinkarDAhire
@DinkarDAhire 12 күн бұрын
एस टी कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्यांपमाणे पगार मिळाला पाहिजे
@vijaykhandare8595
@vijaykhandare8595 12 күн бұрын
एसटी कर्मचारी.. यांच्या वर कोणताही.. अन्याय.. सरकार ने करू नये.. कारण एसटी चा प्रवास.. गोर गरीबाची वाहिनी आहे.. सरकार ला हे माहित आहे की एकमेव महामंडळ.. जे की कर्ज बाजरी नाही..
@amolhange1545
@amolhange1545 12 күн бұрын
राज्य सरकारच्या कर्मचारी प्रमाणे वेतन आयोगाच्या प्रमाणे वेतन मिळावे
@HajiShaikh-h7j
@HajiShaikh-h7j 12 күн бұрын
S.T कर्मचारी यांना विलानिकारण करा
@user-hc4vu4jg4g
@user-hc4vu4jg4g 12 күн бұрын
‌‌सगळ्या महामंडळाला7वा वेतन मिळतो मग एस टी चा कर्मचारी अनमोल कीमतीची वाहतुक करतो त्याना 7वा आयोग का देत नाही
@ganeshraut8424
@ganeshraut8424 12 күн бұрын
7 वा वेतन आयोगा प्रमाणे पगार लागू करा .....
@arvindbardeskar278
@arvindbardeskar278 12 күн бұрын
लालपरीला लूट लूट लुटले. चौकशी केली तर डोळे पांढरे होतील इतका भ्रष्टाचार एसटी महामंडळात झालेला आहे. आजपर्यंतची चौकशी लावा.
@nkbhartiya108
@nkbhartiya108 12 күн бұрын
सरकारला महागात पडणार
@user-jf3qq8xj5x
@user-jf3qq8xj5x 12 күн бұрын
आता फक्त निर्णय... टोलवा टोलवी खूप झाली... बस्स तारीख पे तारीख..... नको
@RKEnterprise-c5g
@RKEnterprise-c5g 12 күн бұрын
हे सर्व बसलेल्यांना वाटत नाही विलीनीकरण व्हावे, सरकार जर सकारात्मक असेल तर विलीनीकरण शक्य आहे. राहीला प्रश्न 7 आयोगाचा तर ग्रेड पे सह आयोग मिळावा.
@sharadborade6695
@sharadborade6695 12 күн бұрын
प्रवाशांच्या कॉमेंट्स तुम्ही वाचून दाखवता.. मग एसटी क्रमचाऱ्याच्या पोटाला चिमटा बसलेला आहे म्हणुन कर्मचारी थांबलेला आहे हे देखील तितकच खरं आहे
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
प्रशासनाचे सीएयांनी या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजेतुकाराम मुंडे प्रशासक म्हणून द्या तीन महिन्यात सगळे जाग्यावर येते
@Rukhmingopal
@Rukhmingopal 12 күн бұрын
कोंतही सरकार असो एसटीचा ईच्यार कानाही करत आस काहितरी आहे विचार कर्णयासार्क 🙏
@prashantgaming8594
@prashantgaming8594 12 күн бұрын
योग्य मांडणी रिपोटर मांडत आहेत
@ajitpol876
@ajitpol876 12 күн бұрын
हा डुक्कर कशाला बोलवलं आहे चर्चेला वडापाव कडे बघून भजी मागतोय
@akashbhosale6958
@akashbhosale6958 12 күн бұрын
होय सरकारी नोकराप्रमाने वेतनवाढ देण्यात यावी
@sambhajimunjal2432
@sambhajimunjal2432 12 күн бұрын
आमचा एसटी कामगार ना पाठिंबा आहे
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
अहो झी24तास वाले15-20 दिवस अगोदर एसटी महामंडळाने मागण्यासाठी आंदोलन दिली होतीशासनाने त्या गरीब कर्मचाऱ्यांची दखल घेतली नाहीत्या आंदोलन कर्मचारी एसटी महामंडळाला सध्या त्यांच्यावर अन्याय होतोय
@AnnasoPatil-eo9ex
@AnnasoPatil-eo9ex 12 күн бұрын
सदावर्ते... याने वाटोळे लावलं है खरं आहे
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या चे पैसे कापायला नाही पाहिजे ही एसटी महामंडळ कापते
@GANESHSHRIRAO-tt2yv
@GANESHSHRIRAO-tt2yv 12 күн бұрын
पडळकर साहेब आंदोलन मध्ये येत असल्या मुळे उदया पासुन एस टी १००℅ बद होनार
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 12 күн бұрын
पडळकर साहेब भले करतील या आधी पडळकर साहेब यांनी च मध्यस्थी करून वेतन वाढवले
@quest4newhorizon
@quest4newhorizon 12 күн бұрын
कधी आमदार, खासदार हे बसले का आंदोलनाला पगारासाठी? आपापले वाढवून घेतात 1 मिनिटात. ते तर लोकांचे सेवक आहे 5 चच वर्षासाठी असतात. मग pension, पगार वाढ कशाला आमदार, खासदारांना
@vaibhavnandgaonkarvlogs
@vaibhavnandgaonkarvlogs 12 күн бұрын
सरकारने कर्मचाऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने समजून घेणे गरजेचे आहे .मला वाटतं आज बहुतांशी सरकारी कर्मचारी वर्ग दुर्लक्षित होत आहेत .
@atulshinde5469
@atulshinde5469 12 күн бұрын
कुठलंही सरकार असो नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही
@GANESHSHRIRAO-tt2yv
@GANESHSHRIRAO-tt2yv 12 күн бұрын
एस टी वालाना पन १ वेळा ७ वेतन देऊन दया नेहमी सप कराची वेळ
@santoshkarande5753
@santoshkarande5753 12 күн бұрын
Gopichand padalkar saheb🎉❤❤❤
@Shri0900
@Shri0900 12 күн бұрын
😂😂😂
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
गोपीचंद पडळकर साहेब सरकारी कर्मचाऱ्यांना मन्या चार-पाच सुट्ट्या जातात त्यांचा पगार सुद्धा शासन देतेएसटी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या चे पैसे कापतात
@deepaksanap8999
@deepaksanap8999 12 күн бұрын
मिडिया ला विनंती करतो जर हे सर्व राजकीय लोकांना भरपेट पगार मिळतो मग कष्ट करून एसटी च्या लोकांना सातवा वेतन आयोग का मिळत नाही
@rahulwagh5639
@rahulwagh5639 12 күн бұрын
S,t .कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी प्रमाणे वेतन दयायला पाहिजे .
@karandeganesh6132
@karandeganesh6132 12 күн бұрын
राज्य सरकार प्रमाणे वेतन करा किती मागासले पणाच जीवन जगत आहोत आमी तें आमालाच माहित आहे
@mitalinaik2502
@mitalinaik2502 12 күн бұрын
हो त्यांना शासकीय वेतन मिळालेच पाहिजे
@user-jf3qq8xj5x
@user-jf3qq8xj5x 12 күн бұрын
शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन द्या
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
कर्मचाऱ्यांच्या मागण्या एकदम योग्य आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे सध्या
@vilasshinde5670
@vilasshinde5670 12 күн бұрын
कठिण परिश्रम करून मोबदला मात्र अत्याल्प आहे.सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सर्व आर्थिक सवलती मिळाल्या पाहिजेत.
@smitraut465
@smitraut465 12 күн бұрын
खूप छान मुद्दा भाऊ
@pravinbind6771
@pravinbind6771 12 күн бұрын
संदीपजी ला प्रश्न पाच टक्के माझ्या कामगार यांना मिळेल काय 2) कम्पनी च्या जाचक पत्राना विरोध का करत नाही कोर्टात का नेत नाही 3) मान्यता म्हणजे काय व ते कोना साठी मिळाली आहे चर्चा करा
@tausifq547
@tausifq547 12 күн бұрын
तुमच्या मूर्ख वकिलाच्या नादी लागून मूर्खां सारखे काही पण प्रश्न करू नका...सध्या जे विषय सुरू आहे त्यावर बोला.
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
मी गजानन गिरी तालुका अडचण जिल्हा वाशिम किती कमेंट केल्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत का कमलेश साहेब मीडिया वाले
@sachinpathade1790
@sachinpathade1790 12 күн бұрын
एसटी कर्मचारी आहेत आणि त्यांना शासकीय कर्मचारी तांच्या प्रमाणे वेतन मिळायला हवे
@user-bo6bw5vn8f
@user-bo6bw5vn8f 12 күн бұрын
रास्त मागणी श्रमाचे दाम मिळाले पाहिजे फक्त राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो एसटी कर्मचाऱ्यांना मिळावा
@vilassawale3547
@vilassawale3547 12 күн бұрын
सदावर्ती ला दवाखान्यात घेऊन जा
@mangeshbhosale9681
@mangeshbhosale9681 12 күн бұрын
त्यानी आंदोलन कधी करावे म्हणजे ते योग्य असेल
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
एसटी कर्मचाऱ्यांनाराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही पगार मिळाला पाहिजे तोही सारखा नवे जुने नकोन्यू मोठी धरूनप्रवाशांच्या सेवेत असतात त्यांना कधी सुट्टी नाहीमीडिया वाले त्यांना साथ द्या
@ayaanaac1805
@ayaanaac1805 12 күн бұрын
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ ही आजच्या राज्य सरकारी कर्मचारी एवढी व्हावी आजच्या एस.टी.कर्मचाऱ्यांच्या सुधारित मूळ वेतनात कमीत कमी 7000 रुपये वाढ व्हायला हवी
@nikhilkaulkar2900
@nikhilkaulkar2900 12 күн бұрын
सर्व मिळून पाठींबा द्या..सदावर्ते साहेब , तुम्ही पण पाठींबा द्या ..
@satishjog8630
@satishjog8630 12 күн бұрын
बिचारे आमचं ड्राईव्ह र आणि वाहक आमची सहानुभूती आहे....
@dhondiramsuryawanshi2919
@dhondiramsuryawanshi2919 12 күн бұрын
एसटी चे राज़्यशासनात विलिणीकरण करावे अन लाल परी वाचवावी अन दुकानदारी बंद करुन गरीबंची परी वाचवावी ही शिंदे साहेबं।ना नमृ विनंती
@bapudhekale5847
@bapudhekale5847 8 күн бұрын
एस टी कामगारांना न्याय मिळाला पाहिजेत वकील साहेब खरं बोलतात 👍
@ankushnarote2237
@ankushnarote2237 12 күн бұрын
रोखठोक चे कार्यकारी संपादक श्री कमलेश सुतार जी आपण ही खुली चर्चा घडवून आणली त्या बद्दल मी एसटी कामगार म्हणून आपले आभार मानतो
@santoshkumarlohiya9740
@santoshkumarlohiya9740 12 күн бұрын
महामडंऴ बररवसत करा महणझै किरकीर हाटैल निवन योजनना चालू करा महणजै जनतेलला पुरेपूर सुरवसूविधा मिळैल🙏🙏🌹🌹
@HanumantChavan-ht8cw
@HanumantChavan-ht8cw 12 күн бұрын
सादावरतेला एड्याच्या दवाखान्यात दाखल करा
@balasahebdeshmukh6851
@balasahebdeshmukh6851 12 күн бұрын
होय १००% पगार वाढ पाहिजे सरकारने त्यांची मागणी रास्त आहे राज्य सरकारी एवढा पगार द्यायलाच पाहिजे ती 11:37
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 12 күн бұрын
पडळकर साहेब खोत साहेब समीती सोबत बैठकीत राहतील आणि कामगारांना न्याय मिळेल . असे कामगारांना वाटते. पहिले सुद्धा सोबत होते आजही आहेत.हे ऐकून कामगारांचे निश्चित मनोधैर्य वाढेल. सरकार मधील घटक असल्याने समाधान कारक तोडगा निघेल.तयांना कामगारांच्या हाल अपेष्टा माहिती आहेत.
@gajanangiri3834
@gajanangiri3834 12 күн бұрын
फार सुंदर मुद्दा आहे की त्यांना वागणूक कशी मिळते एसटी कर्मचाऱ्याला झोपायला जागा नाही
@SureshBhandallkar
@SureshBhandallkar 12 күн бұрын
शिंदे ज्या मागण्या करत आहेत त्या वीस वर्षांपासून करत आहेत. परत परत, निकाल शुन्य
@OnlyPayal
@OnlyPayal 12 күн бұрын
एस.टी महामंडळाच वाटोळं सदावरतेने केलेय... भाजपच्या काळात आंदोलन् फक्त राजकीयच होतात.. कारण भाजप खूप कामाचा पक्ष आहे...😅😅😅😅😅😅 काहीही झाल की राजकीय आंदोलन् ते हागेच आंदोलन् राजकीय आहे.. त्याबद्दल नाही कोण बोलणार..😅
@GanrajyaNews-si9is
@GanrajyaNews-si9is 12 күн бұрын
St कर्मचार्यांना इतर राज्य कर्मचारी प्रमाणे सर्व सोई सुविधा देणे अत्यन्त गरजेचे आहे
@BapuDane
@BapuDane 12 күн бұрын
इतके दिवस का लावलें त्यांच्या हक्काचे पगार वाढवायला घरभाडे महागाई देण्यासाठी त्यांचे कष्टांचे पैसा मागत आहेत ना देणार सरकार आहे तर का छळत आहे सामान्य लोकांना
@dv4962
@dv4962 12 күн бұрын
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा
@deepakjagdale3597
@deepakjagdale3597 12 күн бұрын
होय, एसटी कर्मचार्‍यांची मागणी रास्तच आहे.
@UmeshMankar-vb9xu
@UmeshMankar-vb9xu 12 күн бұрын
सरकारी कर्मचारी प्रमान वेतन द्यावा व न्याय मिळावा हि नम्र विनंती
@maheshgajbhare1118
@maheshgajbhare1118 12 күн бұрын
एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचऱ्यां बरोबर वेतन हे मिळालेच पाहिजेत.
@prakashsarwale8679
@prakashsarwale8679 12 күн бұрын
या सर्व लोकांना उद्या पासुन 8 दिवस एसटी बस ला डय़ुटी लावा.
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 12 күн бұрын
शाळेचे विर्धाती सोडुन प्रवास सवलती बंद करावी🙏🙏
@deepakmahadik5261
@deepakmahadik5261 12 күн бұрын
त्या मागणी सरकारने पूर्ण केले पाहिजे
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 12 күн бұрын
मला वाटतं बसून निर्णय घ्यावा योग्य मागण्या मान्य करावे सदावर्ते असे घेऊ नका फक्त पर्याय काढणारे घ्या
@RajuPatil-js4dq
@RajuPatil-js4dq 12 күн бұрын
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार झाली पाहिजे
@tanajidhigare318
@tanajidhigare318 12 күн бұрын
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 103 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 9 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 79 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 10 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 103 МЛН