रूपाली ची आत्मकथा ऐकून खरच खूप वाईट वाटले. यापुढे तिच्या आयुष्यात कधी च दुखं येवू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.
@dadasahebVidhate1808 Жыл бұрын
कठीण परिस्थितीशी जे दोन हात करतात तेच जीवनात यशस्वी होतात. प्रेरणादायी रुपाली...👌👍
@vandanamehendale9535 Жыл бұрын
खरच खूप खडतर प्रवास होता पण ह्याच्यातून ही सावरीलस hat'of आहे तुला तू अशीच पुढे चालत रहा आणि यशस्वी होत raha all the best
@Bhogichand Жыл бұрын
प्रेरणादायी कथा आहे. रुपाली ला हॅट्स ऑफ ! अशा कठीण प्रसंगी बरेच जण आत्महत्या करतात. पण आशे वर जगणारे पुढे वाटचाल चालू ठेवतात. आई-वडील भाऊ यांचा विचार करून तीने पुढील वाटचाल सुरू ठेवली. काही जणांना आयुष्याच्या शेवटपर्यंत संघर्ष करावा लागतो. मदतीला कोणी आले नाही तर आत्महत्येचा विचार येतो. अशा कथा सादर केल्यास प्रेरणा मिळून एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या कथा सादर करा. धन्यवाद !
@radhikadhiwar715 Жыл бұрын
यापुढे रूपाली च्या आयुष्यात कधीच दुःख येऊ नये हीच मंगल कामना ❤❤❤respect to Rupali
@vijayaingle8349 Жыл бұрын
संघर्षमय आणि खडतर प्रवासाला आणि रुपाली च्या यशाला सलाम!
@narendranandurkar70304 ай бұрын
खरोखर अतिशय संघर्षित जीवन प्रवास , दृढनिश्चय, मनावर, भावनांवर ताबा मिळवून जीवनात कितीही अडचणी आल्यावर पुढे कसे जायचे यासाठी प्रेरणादायी. माझा मनःपूर्वक सॅल्युट 🫡
@pramoddhangar58555 ай бұрын
रुपाली मॅडम खूप खडतर प्रवास केला आहे दिसते तसें नसते खूप कष्ट केलेस. सुखी समृद्ध आयुष्य लाभो हिच अशा 💐💐💐
@devendrasadashivbhagwat1314 Жыл бұрын
रुपाली च्या फायटिंग स्परिटला अभिवादन. रुपाली, तीचा भाऊ आणि आई-बाबांच्या आयुष्यातील त्रास नक्की दुर होईल आणि ताऊन सुलाखुन निघालेल्या सोन्यासारखे सर्वांचे आयुष्य आनंदाने भरेल ही शुभेच्छा. 🌻🌺🏵
@archanaagarkar2338 Жыл бұрын
Great, प्रेरणादायक रुपाली भोसले 👍🤝 खूप धाडसी व्यक्तिमत्त्व आणि आपण, सादरकर्ते यांना सुद्धा खुप धन्यवाद!
@madhurakamble Жыл бұрын
रुपाली, चा संघर्ष पाहता, खूप वाईट वाटले, आपल्या आयुष्यात सख्खे नातेवाईक परक्या सारखे वागतात, पण, रुपाली या परिस्थितीत न घाबरता तिने आपले प्रामाणिक पणे प्रयत्न केले आणि यशाची कवाडे उघडली गेली. असेच यश कायमस्वरूपी मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@umeshsidhaye13964 ай бұрын
अविश्वसनीय वाटावा असा हा संघर्ष आहे.. इतक्या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर रुपाली आज खंबीरपणे इंडस्ट्री मध्ये उभी आहे.. तिच्या धाडसाला सलाम... 🙏 तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात शंका नाही.. मनापासून शुभेच्छा..!
@mahendrakothari5974 Жыл бұрын
खुप खुप त्रासातून आपण आपला प्रवास चालू केला आपल्याला सर्व प्रकारचे आनंद व सुख मिळो आपण आई वडलांसाठी लढलात धन्यवाद
@smitaparab4940 Жыл бұрын
Hats off to you Rupali 👍🏻नावाप्रमाणेच तू खूपच सुंदर आहेस, तुझा प्रवास खरंच खूप प्रेरणादायक आहे!!
@bhavani_vlogs21 Жыл бұрын
खरंच आहे हे.आपल्याला हे लोक खूप कमवतात ते दिसते पण त्यामागे त्यांची खूप मेहनत सुधा असते.रात्र दिवस हे लोक काम करत असतात.
@aditig7334 Жыл бұрын
Rupali tu khup mala awdhte tujhi acting tu khupch sunder ahes tujya kade baghun vatnar nahi ki itke tu khadtar aayuksya kadhles karan tujhi smile khupch chan aste tujya sarkhi mulgi pratek ghari janmala yevo . God bless you deva rupali la tujhi sath milude tichya pathi shi nemi ubha raha bas ti Brave girl ahes I'm proud of you ❤
@neetamore1811 Жыл бұрын
Rupali tuza struggle la salute,ani khup khush raha, tyacha paryaapt ya comment pohchu de, tyana khup chan vatel
@jayakoli7068 Жыл бұрын
रुपाली ही उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या वर आलेली अनेक वाईट परिस्थितीवर केवळ तिच्या कडे असलेल्या अप्रतिम कलेमुळे ती मात करू शकली. ती माझी आवडती अभिनेत्री आहे.* देवा या पुढे तिचे आयुष्यात केवळ आनंद आणि सुख च दे* हीच प्रार्थना.
@padmajakarmalkar1370 Жыл бұрын
रुपाली तुझ्या आत्तापर्यंतच्या केलेल्या खडतर प्रवासाला सलाम. तुझ्या सोनेरी भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा
@namratarane8475 Жыл бұрын
Khup chhan Abhinetrii ahe Rupali mla ti khup avdte.👌❤️
@sachorocks42 Жыл бұрын
Lots of love and respect to Rupali ❤️❤️
@DilipAhire-q2e9 ай бұрын
Very.nice.
@shankarkamble4121 Жыл бұрын
रूपाली ते पुढील आयुष्य सुखात जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐💐👏👏
@farooqshaikh7898 Жыл бұрын
रुपाली जी सलाम आहे आपल्या कर्तृत्वाला.तुम्ही खूप काही सहन केलं आहे. पण काळजी करू नका देव परीक्षा पण चांगल्या माणसाचीच घेतो.......आणि देव नेहमी आपल्या सोबतच आहे.
@abhijeetraut7315 Жыл бұрын
नारी शक्ती महान आहे, तिचा आदर करा.नेहमीच कामाला येईल. सलाम
@imemyself8137 Жыл бұрын
Chan sangitle sarv..phakt मण नाही तर मन असे म्हणण्याचा प्रयत्न करा...
@prasadbapat6301 Жыл бұрын
रुपाली खूप झूंझार ; मेहनती ; धाडसी आणि चिवटपणे आयुष्यातील कठीण प्रसंगाना सामोरी गेली आहे--तिच्या जिद्दीला सलाम-
@raghunathkamble5396 Жыл бұрын
खूपच खडतर प्रवास छान रूपाली जुग जुग जीओ.
@Anvit_101 Жыл бұрын
My favourite actor is sanjana मी आई कुठे काय करते ही मालिका संजनाला बघण्यासाठी बघते ,i really like her character ,her attitude, her personality,and mainly her acting ,I love you ❤
Really Very Spiritual Who r going in depression must see this vdo
@jitendragotad9516 Жыл бұрын
Great salute No words to express.
@shraddhagaikwad2715 Жыл бұрын
खूप सुंदर दिसतेय
@tilakpatil6173 Жыл бұрын
सत्य कधी हार मानत नाही व कष्ट कधीही हारू देत नाही रुपाली ताई यांना अशीच ताकद परमेश्वर कृपेनें मिळो मी हीच प्रार्थना करतो ईश्वर चरणी ❤❤❤👍👍👍👍👍👍
@pawargayatri5455 ай бұрын
Mala rupali khup aaavdte tichi acting pn superb 🎉🎉🎉🎉❤❤❤
@preetigote5223 Жыл бұрын
Rupali mam fakta beautiful cha nahi tar khup strong person ahat she is inspiration to us👌👌👌👌
@SupriyaSanas-ti9qh Жыл бұрын
Lovely actress Rupali smart and gorgeous....❤❤
@lordsachinp5 ай бұрын
खरंच लढवैय्या आहे रूपाली, सलाम तुझ्या जिद्दीला, तुझ्याकडून खूप काही शिकण्या सारखे आहे. ❤
@vnb786 Жыл бұрын
खुप प्रभावि आणि प्रेरणादायी आयुष्य आहे....
@rkvideo8918 Жыл бұрын
मॅडम जो दिवस रात्र आगीत जळतो 🔥तोच सोन होऊन बाहेर पडतो
@suhasvaidya52695 ай бұрын
खरोखर रूपालीचं मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन! 🎉खरोखरच अशा संघर्षमय जीवनातून रूपालीने आज एक यशस्वी नायिका म्हणून आपले स्थान तिने पक्क केलं आहे. त्यासाठी रूपालीचं कौतुक आणि मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉
@prathmeshchaudhari7179 Жыл бұрын
inspirational ❤🎉
@vikaspatil-er9pj Жыл бұрын
निशब्द.हॅट्स ऑफ रुपाली 👍
@Monika0207s5 ай бұрын
Kiti kashta kelet Rupali ne.. ekdam uttam actress ahe.. Dev ithun pudhe easy life deude 😊
@shrikantdixit9637 Жыл бұрын
Great inspiration proud of you God bless you best wishes for bright future
@lokeshfule71134 ай бұрын
फारच संघर्ष मय जिवन प्रवास आहे . शुभचिंती तो .
@nilimajadhav2546 Жыл бұрын
खुप त्रास रुपाली ne सहन केला. God bless you dear.😍
@shanurpathan7656 Жыл бұрын
रुपाली च्या खडतर प्रवासा ला सलाम स्त्रीशक्ती
@shobha2984 Жыл бұрын
खूप सुन्दर आहे आणि जिद्दी हि...
@kishorparalikar8156 Жыл бұрын
Very hard life Rupali has seen still came out of situation confidently with her hard n sincere work. She is beautiful n very Loveable. God bless her.......🥰♥️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shailajachoubal5990 Жыл бұрын
❤❤you rupali keepit up
@kalpanaraje586 Жыл бұрын
Great.. ❤
@VandanaWahule-rz7kb5 ай бұрын
Khup prerna denara👌👌
@sanjutambhale5802 Жыл бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@EasyCrafter11 Жыл бұрын
कौतुकास्पद
@chetnakudroli1189 Жыл бұрын
Vry brave girl. I love Rupali. God bless you dear🤗🤗
@chetnakudroli1189 Жыл бұрын
Vry sad to hear her story. But she did not give up. Brave girl. Keep it up 👍👍👍. I like her in Aai kuthe Kai kerte. Love you dear💕💕👍
@atulk22 Жыл бұрын
Great 👏👏 Rupali
@mahadevgaikwad4638 Жыл бұрын
खूप छान आभारी आहे बाळा
@sheetaldeshmukh5114 Жыл бұрын
Great inspiration ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ruchitaghag8339 Жыл бұрын
आई कुठे काय करते मधील sanjjana म्हणजे रुपाली चा अभिनय खुपच छान आहे तिच्या कष्टाला सलाम. ह्या पुढे तीच चांगले होवो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👍👌👌💖
@ujwalachowre149 Жыл бұрын
Lots of love and respect Rupali God blessed her 😇😇
@anitapatkar6590 Жыл бұрын
Really inspiring❤
@नाथशक्ती-09 Жыл бұрын
💘
@rohankarkate1749 Жыл бұрын
Great 👍
@deepaksawant7683 Жыл бұрын
रूपाली आहे कोण "भोसले", भोसले कधीही हार मानत नाही, कितीही संकट येऊन दे, सगळ्यांशी दोन हात करून त्याला पायाखाली चिरडून पुढे चालत राहते, तू एक रणरागिनी आहेस, रूपाली तुझा आयुष्य एक प्रेरणा डायकआहे नवीन येणारा मुलांसाठी, तुला तुझ्या भविष्यासाठी खुप खुप सार्या शुभेच्छा. आई भवानी तुझ्या सदैव पाठीशी आहे.
@haripatankar1756 Жыл бұрын
खुप वाईट वाटलं
@seemakarkhanis4517 Жыл бұрын
Very interesting story may future life be good. Hope so
@bhushantayade1319 Жыл бұрын
Excellent. Amazing.
@HappyTravelBee5 ай бұрын
रुपाली माझी सहकलाकार होती. फारच गुणी आणि साधी मुलगी. आयुष्यातल्या अनुभवांनी ती लहान वयातच सुज्ञ झाली आहे. अनेक शुभेच्छा 🌹
@shilpagangurde8552 Жыл бұрын
You are an inspiration for all
@anupamanaik6100 Жыл бұрын
She is great
@veenazunje9254 Жыл бұрын
Khup sangharshatmak jivan asunahi , Rupaline himmat harali nahi. Sarv prasangavar maat keli aahe Rupaline. Great. God Bless U Rupali
@ashakanitkar1880 Жыл бұрын
रुपाली अत्यंत सुंदर कलाकार आहे
@tejasveepradeepsalunkhe1816 Жыл бұрын
Rupali sarkhach kahisa pravas maza sudha hota. Vaeet diwas anubhvle,khdtar vaat chaliy ,koni madatila yet nahi apla aplyala ch karava lagta Ani swatachya payavar ubha rahava lagta🙏 swaminchya krupene aj sagla kahi margi ahe.pan te vaet diwas mala kadhi kadhi ghabrvtat,radvtat,bhiti dakhvtat,as vatta te diwas punha kadhi yeu naye Ani konachyach vatyala yeu naye🙏 now I am lvng happy life😀
@sanjaykurne2851 Жыл бұрын
Great work too much facing so many problems...we wish Good bless to Rupali nice episode..hatts off you all
@AdityaGaikwad05 ай бұрын
रुपाली ताई खरंच तुम्ही संघर्ष मय आहात तुमची आई कुठे काय करते ही मालीका मी पाहतो तुम्हाला पुढचे आयुष्य भरभराटीचे जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो .तुमचा एक. पन्नास वर्षांचा फॅन
@rupalisarvade3734 Жыл бұрын
Kup chan kele
@ManojPhodakar5 ай бұрын
🌺🌺🙏🙏 Shri Swami samartha 🌺🌺🙏🙏
@rekhashah1817 Жыл бұрын
God bless you everytime Rupali
@anantnadkar97165 ай бұрын
माझी सर्वात आवडती अभिनेत्री
@kajaljadhav58985 ай бұрын
Traveling che video Chan ❤
@PreranaMestry-k6r5 ай бұрын
Gret Rupali
@dhruvmule6211 Жыл бұрын
Khup bhari aahe rupali
@amolkulkarni4304 Жыл бұрын
Rupali this is real Women empowerment. Congratulations