Russell's Viper Snake : 'या' देशात पसरली आहे 'घोणस' सापाची दहशत...

  Рет қаралды 16,871

BBC News Marathi

BBC News Marathi

5 күн бұрын

#BBCMarathi
मागील काही दिवसांपासून बांगलादेशात घोणस (रसेल्स वायपर) हा साप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. विविध ठिकाणी सापाच्या इतर प्रजातींना घोणस (रसेल्स वायपर) असल्याचं समजून मारण्यात येतं आहे. घोणस (रसेल्स वायपर) च्या बाबतीत निरनिराळ्या अफवांना ऊत आला आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 23
@rahulraj4845
@rahulraj4845 Күн бұрын
घोषसचा बाईट सर्व सापांपेक्षा खतरनाक असतो 😡😡माणुस वाचला तरी वेदना खुप होतात हात पाय सुजतात चावलेल्या ठिकाणी गॅगरीन होते 😡😡
@saveearthsaveliv
@saveearthsaveliv 3 күн бұрын
आणि पृथ्वीवर माणसाची दहशत. माणसं पण अशीच मारली पाहिजे निसर्गाने.
@RS-wp5di
@RS-wp5di 3 күн бұрын
सुरुवात तुमच्या कुटुंबापासून सुरू करावी
@pranitawarankar123
@pranitawarankar123 3 күн бұрын
​@@RS-wp5di😂😂😂
@ashishumare8912
@ashishumare8912 3 күн бұрын
Paryaavarn vachavachi ki saap? Ani jo ha vdo sangt ahe tyala jr russuel viper samor disnar tr.. Ha sap maren ki.. Tyala chavnyache envitation dein
@vishakhaparate7086
@vishakhaparate7086 2 күн бұрын
साप दिसला की snake rescue kartat tayna call karava.
@limerwater
@limerwater 3 күн бұрын
साप पकडण्यासाठी 10 फूटी चिमटा तैयार ठेवा ! शिवाय सर्पदंश प्रूफ वस्त्र परिधान करा
@kunaldesai7535
@kunaldesai7535 2 күн бұрын
घोणस विषारी सापांच्या यादीत नवव्या क्रमांकावर हाच मोठा विनोद आहे🤣🤣... घोणस सापांचा अनुभव असलेल्यांना विचारा त्याचे विष सर्वात घातक आहे इतर सापांच्या तुलनेत...
@govindkharade1366
@govindkharade1366 3 күн бұрын
भाऊ आई ची शपथ घेऊन सांगतो साप दिसता शनी मारा माझ्या मित्राचा ९वर्षा चा मुलगा नाही राहिला 😓
@vijaynimbalkar6910
@vijaynimbalkar6910 2 күн бұрын
ह्या सापाचा birth rate जास्त आहे
@MK-mp9ty
@MK-mp9ty 3 күн бұрын
लाड करू नका दिसला का मारा घोणस चां तर लाडच करू नका...आता सांगा झोपलेल्या मुलाला चावला घोणस साप...आता काय त्या मुलाने एवढ्या रात्री सापा सोबत खोडी थोडी गेला होता...
@shivrajmore1490
@shivrajmore1490 2 күн бұрын
माझ्या मामीला चावला होता
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 2 күн бұрын
वाचल्या ना त्या😢​@@shivrajmore1490
@raghunandafarms3706
@raghunandafarms3706 Күн бұрын
Ghonas marayla pun risky asto
@pratikkasar777
@pratikkasar777 Күн бұрын
हा एकदम डेंजर साप आहे घोणस आमच्या कडे ह्याला कांबळ्या म्हणतात 😂
@raghunandafarms3706
@raghunandafarms3706 Күн бұрын
Ghonas 9th number war ahe....thamba jara hajmola khaun yeto...asa pachvayla hajmola lagte
@vijaynimbalkar6910
@vijaynimbalkar6910 2 күн бұрын
ह्याची मादी एकावेळी 60ते 70 अंडी उबावते
@rammatre5010
@rammatre5010 Күн бұрын
आपले ज्ञान कमी आहे , अंडी नाही डायरेक्ट पिल्लना जन्म देते
@gkakash455
@gkakash455 3 күн бұрын
साप दिसला कि मारा माज्या मावशीला चावला 😢 बिचारी वारली तिची काय चुकी होती बिचारी शेतात काम करत होती 😢
@adpatil8634
@adpatil8634 2 күн бұрын
Barobar aahe he media wale garat machar sudha yeu det nahi marun taktat
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 21 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27