Рет қаралды 643,453
#उपवासाचे_पदार्थ #आषाढीएकादशीरेसिपी #आपली_आजी #Sabudana_khichdi
- यश ला तर तुम्ही ओळखताच 😊
त्याने चॅनेल चालू केले आहे त्यावर तो हसायचे व्हिडीओज पोस्ट करतो ! त्याला एकदा नक्की पहा व आवडले तर लाईक , शेयर व सबस्क्राईब करा ❤️
त्याच्या चॅनेल ची लिंक 👇
- • Tiktokers reaction on ...
सामग्री:
साबुदाणा. (sago)
1 फुलपात्र शेंगदाणे. (1 bowl groundnuts)
1 बटाटा उकडलेला. (1 boiled potato)
लाल मिरच्या. (red chilies)
गावरान तूप. (desi ghee)
चवीनुसार मीठ। ( salt)