Рет қаралды 4,081
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... परमार्थ साधायला कठिण असला तरी नामाने तो सुसाध्य होतो... शुद्ध अंतःकरण, नीतिधर्माचे आचरण आणि नामस्मरण यावर परमार्थाची इमारत उभी करायची आहे.