सांगलीत लता मंगेशकर यांचा वाडा कसा & कुठे होता.? पहा

  Рет қаралды 300,459

Maharashtra Vruttdarshan News

Maharashtra Vruttdarshan News

2 жыл бұрын

मंगेशकर कुटुंबीयांच्या जीवनाचा खडतर प्रवास सांगलीतील कसा होता..?

Пікірлер: 47
@divakarghotikar3849
@divakarghotikar3849 2 жыл бұрын
मी स्वतः सांगलीचा असल्याने सांगली शहराचा मला खूप अभिमान आहे.मंगेशकर परीवार सांगलीतील वास्तव्यात असताना त्यांनी खूप कठीण प्रसंगातून दिवस काढले.पुढे हा परिवार कोल्हापूर मुंबई येथे यशाच्या शिखरावर पोहोचला.लता दिधीस जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली त्याना भारतरत्न हा बहुमान मिळाला.सांगली नगर पालिकेने यापूर्वी च मानपत्र प्रदान केले आहे.पु. ल. म्हणतात तसे आकाशात सूर्य चंद्र व लताचा आवाज आहे अशा दिधीना हृदयस्थ श्रद्धांजली.
@Shetkari_putra99
@Shetkari_putra99 2 жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला आम्ही सांगलीकर असल्याचा भावपूर्ण श्रद्धांजली लता (दीदी) मंगेशकर 💐💐 🙏
@vinodpatil6150
@vinodpatil6150 2 жыл бұрын
अभिमान आहे आम्ही सांगलीकर असल्याचा दिदीना भावपुर्ण श्रद्धांजली
@surekha101
@surekha101 2 жыл бұрын
Mala pan mi sanglikar bhavpurn shardanjali 👋👋🌹🌹
@vrundavansaudattikar4601
@vrundavansaudattikar4601 2 жыл бұрын
भारतमाता की जय स्वरसम्राज्ञी स्व.कै लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली🙏💐प्रत्येकाला परमेश्वराने वेगवेगळ्या कला तसेच कर्तव्यांचे नियोजन करुन दिले असते.त्यासापेक्ष प्रत्येक व्यक्ति स्वतःचे कर्तव्य करत असतो.एवढ्या लहान वयात सर्व कुटुंबांची जबाबदारी घेऊन लतादीदींनी🙏💐 स्वतःचे कर्तव्य पूर्ण केले.प्रत्येकाला जीवनात जगण्यासाठी वेगवेगळ्या स्वरांनी मंत्रमुग्ध करुन आनंद दिला.आपणास कोटी कोटी प्रणाम🙏💐
@user-fr7ep7yh3z
@user-fr7ep7yh3z 2 жыл бұрын
अम्हाला अयकुन खूप वाईट वाटले
@khemrajbhure540
@khemrajbhure540 2 жыл бұрын
खरे तर थोरांचे जीवन कसे घडत गेले हे जाणून घेण्याची उत्सुकता असते! खूप छान वाटले, धन्यवाद!
@smitajadhav3454
@smitajadhav3454 2 жыл бұрын
लतादिदी अमर आहेत 🙏🙏धन्यवाद जून्या आठवणी जपून ठेवल्या🙏 भावपूर्ण श्रध्दांजली😭😭🙏🙏🌹🌹
@sadhanawaghmare9709
@sadhanawaghmare9709 2 жыл бұрын
लतामगेशकर.दीदी सागली होते याचा.मला खूप मोठा अभिमान वाटला
@narhevijay9646
@narhevijay9646 2 жыл бұрын
लता दीदी अमर रहे भावपूर्ण श्रद्घांजली दीदीं ना
@cxshsksjaggwhahwfwgw1341
@cxshsksjaggwhahwfwgw1341 2 жыл бұрын
भारतरत्न डॉ लता मंगेशकर दीदींना आदरांजली.त्यांचा आवाज अमर आहे.
@nituschannel3559
@nituschannel3559 2 жыл бұрын
खूप छान माहित
@kantajagdale2710
@kantajagdale2710 2 жыл бұрын
माझी पण जन्म भूमी सांगली असल्याने 1964साली ्लता दिदीं मंगेशकर यांचे आम्ही भाऊ बहिणींनी सांगलीतले 🏠 घर पाहिले होते ् ्््् तेंव्हा मी दहा वर्षांची ्होते ् ्््् आम्ही बुरूड गल्ली मधल्या पिराळेंच्या चाळीमध्ये 1956ते ्61साल पर्यंत रहात होतो ् ्््् लता मंगेशकर दिदी अमर आहेत आपल्या जवळच आहेत ् संत कृष्णा माई परी पिढ्यांन पिढ्या दिदींची गीत संगीत सरीता गीत गंगा ् ्््् वहातच राहणार आहे ् ् भारतरत्न लता दिदी मंगेशकर गानसम्राज्ञी शारदा देवी सरस्वती देवी ज्ञान माऊली स्वर माऊली गानसम्राज्ञी कोकीळा परी गान कोकीला लता दिदी मंगेशकर यांना महाराष्ट्रातील ्सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 कोटी कोटी प्रणाम ् ्््् जय महाराष्ट्र जय शिवराय ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ् जय महाराष्ट्र ् ्
@vaijnathlahane8536
@vaijnathlahane8536 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दिदी
@atulingale9483
@atulingale9483 2 жыл бұрын
🙏🙏🙏😭😭😭😭😭🙏🙏💐🌹🌹🌹Kup Chan mahyti man barun ale. 🙏🙏🙏
@vrundavansaudattikar4601
@vrundavansaudattikar4601 2 жыл бұрын
भारतमाता की जय🇮🇳🙏🌹💐
@deepasaraswat9876
@deepasaraswat9876 2 жыл бұрын
मी पण सांगलीची आहे अगदी खर आहे हे लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐😥😥
@nandadhumal3766
@nandadhumal3766 2 жыл бұрын
अअअ
@nandadhumal3766
@nandadhumal3766 2 жыл бұрын
अअअ
@nandadhumal3766
@nandadhumal3766 2 жыл бұрын
अअअआअ
@savitachangune4359
@savitachangune4359 2 жыл бұрын
Ììììì
@suyeshsonar3539
@suyeshsonar3539 2 жыл бұрын
Me pan sanglicha
@suyeshsonar3539
@suyeshsonar3539 2 жыл бұрын
एक महान व्यक्ती.लता दीदी.
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 2 жыл бұрын
जुने दिवस सुखाचे
@rohinirode7631
@rohinirode7631 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@mangeshpatil4802
@mangeshpatil4802 2 жыл бұрын
अश्रुपुर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली लता दिदी 😔😔😔💐💐💐🙏🙏🙏
@Selmaa888
@Selmaa888 7 ай бұрын
🌹💐🙏🌹💐
@user-fr7ep7yh3z
@user-fr7ep7yh3z 2 жыл бұрын
I am proud of sangli state
@surajdeshmukh2147
@surajdeshmukh2147 2 жыл бұрын
त्यावेली सांगली सातारा जिल्ह्यात होती..@
@sunitajadhav8240
@sunitajadhav8240 2 жыл бұрын
Sunahari yadey
@TusharPatil
@TusharPatil 2 жыл бұрын
Soneri divas hote te
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
govt must control now all channe make l people cofuslaw evidance shall mk compulsary.good channel will survive.
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 2 жыл бұрын
Will she.help.poor.children.in.Sangli???
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 2 жыл бұрын
Sangli til ratna
@vimalpatil3436
@vimalpatil3436 2 жыл бұрын
Vimal.y.patil .khochi.1.day.ago.latha.didi.veriygood.sigar.
@rajubhopale2307
@rajubhopale2307 2 жыл бұрын
लता दिदींना काेणिही विसरू शकत नाही
@trishnatravelogue
@trishnatravelogue 2 жыл бұрын
Sangli sodali mhanun prasiddhi milali, changle divas ale .jithe apman zala te sodalelech bare
@rkjoshi4739
@rkjoshi4739 2 жыл бұрын
Sangali ne apaman kela HON DIDI BORNE IN INDUR AND NOI IN GOA🙏💐😪💐🙏
@hiranehe3431
@hiranehe3431 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भारतरत्न लता दिदी साठी
@rajukhedkar2126
@rajukhedkar2126 2 жыл бұрын
0
@divakarghotikar3849
@divakarghotikar3849 2 жыл бұрын
मी स्वतः सांगलीचा असल्याने सांगली शहराचा मला खूप अभिमान आहे.मंगेशकर परीवार सांगलीतील वास्तव्यात असताना त्यांनी खूप कठीण प्रसंगातून दिवस काढले.पुढे हा परिवार कोल्हापूर मुंबई येथे यशाच्या शिखरावर पोहोचला.लता दिधीस जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली त्याना भारतरत्न हा बहुमान मिळाला.सांगली नगर पालिकेने यापूर्वी च मानपत्र प्रदान केले आहे.पु. ल. म्हणतात तसे आकाशात सूर्य चंद्र व लताचा आवाज आहे अशा दिधीना हृदयस्थ श्रद्धांजली.
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 жыл бұрын
🙏🙏🙏😪😪😪
@surekhapatil2025
@surekhapatil2025 2 жыл бұрын
Mi hi sanglichi Mala mahit ahe mangeshkar vada . Mala abhiman vattoy . Mihi sanglichi ahe.
@suyeshsonar3539
@suyeshsonar3539 2 жыл бұрын
Kute ahe tai
@sunilwarkhade6977
@sunilwarkhade6977 2 жыл бұрын
Mg Indourla konacha janm zala hota
@vijaysingrajput8388
@vijaysingrajput8388 2 жыл бұрын
मग thalaner येथे त्यांचे शिक्षण झाले त्याचे पुरावे शिरपुर ला आहेत
@vasujoshi2650
@vasujoshi2650 2 жыл бұрын
लता मंगेशकर चा जन्म इंदौर ( म.प्र.) ला झाला !
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 93 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 45 МЛН
Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला
28:37
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
Great Bhet : Lata Mangeshkar I(part 1)
17:26
News18 Lokmat
Рет қаралды 1 МЛН
Lata Mangeshkar - Someone Called Ugly, Someone Said Marathi Dal-Bhat
15:49
Drama Series Bharat
Рет қаралды 1,4 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 93 МЛН