हा व्हिडीओ उन्नत ऊर्जा,मनःशांती आणि सकारात्मकता यांचे एक परिपूर्ण पॅकेज आहे...जय गुरदेव..खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏
@ganeshanerao6565Ай бұрын
जय गुरदेव
@maulijee2 жыл бұрын
या सर्व क्रिया मी दोन वर्षापासून करतो आहे. याचा अतिशय सुंदर परिणाम माझ्या आरोग्यावर झालेला आहे. मी पूर्णपणे रोगमुक्त झालो आहे खूप खूप धन्यवाद
@kaminijambhale69732 жыл бұрын
या सर्व क्रिया करून शरीर आणि मन खूपच प्रसन्न झाले खूप आनंदी आनंद आहे
@लिंबाजीथोरात-झ6ब11 ай бұрын
❤❤😂😂🎉🎉😊😊😮😮
@गणपतपाखरे2 жыл бұрын
शिबिराच्या माध्यमातून माझे संपूर्ण जीवनच बदलले आहे
@shobhapardhi28682 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूपच सुंदर अनुभव मन शांत झाले थँक्यू माऊली जी आपले शतशः आभार
@manojmalkhede30262 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🌹🌹
@saigaikwad69672 жыл бұрын
आपल्या शिबिरातून खरच खूप सकारात्मक बदल घडले आहेत. आपले शिबीर म्हणजे एक जीवन संजीवनी आहे. मला अनेक वर्षांपासून थायरॉइडचा त्रास होता तो फक्त आणि फक्त आपल्या शिबिरामुळे निघून गेला माझ्या थायरॉइडचा पूर्ण गोळ्या सोडून गेला
@kiranborde54152 жыл бұрын
Mast
@dnyanyogpandharinath57522 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी प्रणाम🙏
@babasaheblagas39652 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@sonalivirkud72112 жыл бұрын
खूप छान माऊली तुमच्या योगामुळे माझे आजार खूप कमी झालेत मला जगण्याची उमेद आली
@shrikantphad79512 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे आपल्या शिबिरातील असे सर्व व्यायाम केल्यामुळे माझ्या सर्व आजार निघून गेले
@sakshinamdeo86172 жыл бұрын
शिबिर केल्यापासून तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी करत आहे. त्यामुळे माझे सगळे आजार निघून गेले व मी आरोग्यसंपन्न जीवन जगत आहे
@manalivarvatkar20262 жыл бұрын
Yesss
@vaibhavishende9214 Жыл бұрын
❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@tusharjayantdeshmukh88282 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी आपल्या शिबिरातून मला खरच एक नवीन जीवन मिळाले आहे माझी बीपी शुगर पूर्णपणे निघून गेली कितीतरी वर्षांपासून मी दररोज गोळ्या घेत होतो आता मी गोळ्या विरहित जगत आहे आता मला एकही गोळ्या घेण्याची गरज पडत नाही मी फक्त तुम्ही सांगितलेल्या आहाराचे पालन रोज करतो आणि आपली झूम वरील साधना व प्रत्येक व्हिडीओ रोज पाहतो
@sachingodbole72422 жыл бұрын
Kay kay kel sir??
@sushilvarma19122 жыл бұрын
या सर्व क्रियांमुळे मन शांत झाले
@prabhunivas73422 жыл бұрын
खुप छान झाली साधना जय गुरुदेव माऊलीजी
@ujwalbankar8284 Жыл бұрын
अतीशय छान , आम्हाला घरी करायला मदत होईल गुरुजी .
@shriyashinde54292 жыл бұрын
Khup chan sangitle mauli
@sujatapekam2 жыл бұрын
Jay gurudev mauliji 🙏💐
@amolmhetre32442 жыл бұрын
जय गुरुदेव माउली जी
@pandharinathfatangale26622 жыл бұрын
Jay gurudev mauliji
@meenakshikakade92782 жыл бұрын
Jai gurudev .Mauliji .☺️
@drawingwithpratishtha91962 жыл бұрын
🤔
@chitranarkhede86682 жыл бұрын
Very very happy... Thank you..
@ashvinisalunkhe26442 жыл бұрын
खूप chan mauliji 😊
@janhavipethe81192 жыл бұрын
Very very powerful 🙂🙂
@balasahebzirpe99592 жыл бұрын
Yes mauliji Jay gurudev
@jaylatasakhre13092 жыл бұрын
खूप छान सांगितले तुम्ही आपल्या शिबिरामुळे मला हे मिळाले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@जयराजकाळे2 жыл бұрын
मन शांत आणि शरीर रिलॅक्स झले
@rameshnagarale67632 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव
@सुभाषभालेराव-ढ7ङ2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे आपले शिबिर केल्यामुळे या सर्व क्रिया करणे खूप सहज जात आहे दररोज नक्की हा व्हिडिओ पाहून सकाळचा व्यायाम करणे सोपे जाईल
@krishnabirari232310 ай бұрын
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम विडिओ छान आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 मिना बिरारी डोंबिवली 😊
@krishnabirari232310 ай бұрын
विशेष म्हणजे दोन छोट्या मुली खूप छान करतं आहे मस्त 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
@laxamsonavne97972 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव...
@narke17872 жыл бұрын
जय गुरुदेव 🙏
@लिंबाजीथोरात-झ6ब11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉
@krishnabirari232310 ай бұрын
प्रणाम गुरूदेव आभारी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹❤❤❤❤❤
@rutujaghuge86972 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙌💯👌🙏
@लिंबाजीथोरात-झ6ब11 ай бұрын
😊😮❤😂🎉
@AngadSolunke2 жыл бұрын
प्रणाम गुरूजी😊😊 धन्यवाद मनस्वी 😊😊
@ujwalak42042 жыл бұрын
Manapasun namaskar mauleedada🌞🙏
@vrundabhosle12132 жыл бұрын
Very nice
@sangramthote13802 жыл бұрын
Knee pain asel tar rolling cycling gudghe jawal gheun karawayche prakar karawayche karta yetil kay?