मनःपूर्वक धन्यवाद 🙏, आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला.असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा.
@swarupapangarkar15222 ай бұрын
अप्रतिम सुखद सुंदर अद्भुत अनुभुती......... जन्मोजन्मी तुमच्या ऋणात राहीन मॅडम.....नावाप्रमाणेच गोड अमृतवाणी ......खूप खूप खूप आभार धन्यवाद..... डोळे भरून आले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@swarupapangarkar15222 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter नक्कीच 👍👍🙏🙏
@shraddhapurekar-kumbhar85303 жыл бұрын
आपल्या प्रत्येक ध्यानातून जणू काही ज्ञानेश्वर माऊली च अमृतवाणी सांगतात हा च अनुभव येतो. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान भावना आहे. खूप प्रेम आणि धन्यवाद 🙏
@anujapatil58053 жыл бұрын
Kup chan sundar
@pravinmanjrekar97062 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter ok pp
@vidyayogesh3 жыл бұрын
आजचे ध्यान खूप सुंदर संवाद होते जणू सद्गुरूच्या चरणा जवळच बसलो असे वाटले ,धन्यवाद 🙏👌
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍
@supriyagawade85423 жыл бұрын
आमची गुरुदेवता परमपूज्य कलावती आईं यांचा दर्शन मिळाले त्यांच्या पावलांवर नतमस्तक होऊन खूप बरे वाटते 🙏 हा सखोल अनुभव दिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार मॅडम 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍
@veenaprabhudesai64552 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खरच खुप छान वाटलं आपण साक्षात दत्त गुरू चरणी असल्यासारखे वाटते
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@sitadhond73743 жыл бұрын
खुप सोप्या शब्दात खुप सखोल ज्ञान दिले आहेत. खुप खुप धन्यवाद ताई.🙏🙏🙏आजच्या काळाची हीच गरज आहे. 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@kamaleshmestri22343 жыл бұрын
ताई खूप पूर्वी सकाळ पेपर मध्ये आपल्या क्लिनिक बद्दल लेख वाचलेलं। उपचार पद्धतीबद्दल खूप उत्सुकता अजूनही आहे । आज अचानक आपले चॅनल दिसले आणि त्यात आपली खूप रसाळ । ओजस्वी आणि अमृततुल्य वाणी ने मिळणार हे ज्ञानभांडार ऐकून मन तृप्त झाले
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आपण अभ्यासक आहात, ज्ञानी आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
@shobhakadam77413 жыл бұрын
खूप शांत वाटले. ऐकतच राहावे असे वाटते,अजून अजून खूप चांगले आपल्यात साठवत जावे अशी अनुभूती येते🙏🏼🙏🏼
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा 🙏
@mukundalvi92003 жыл бұрын
Khupch Chan margdarsgan v yogy visleshan..! Gurutatvanchi sunder shidori...!! Shubhechya!!!
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@manda57832 жыл бұрын
Khup khup dhanyvad madam .Tumchi energy khup positive vibes dete Jo koni ikel to purn energetic houn jato 🙏👍 asach amhala dyan det Java khup abhari ahe me Tumchi 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार 🙏 आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mugdhadate5943 жыл бұрын
खूप सुंदर आणि मृदू बोलता आपण,खूप छान वाटतं,🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@Ananda-vz2kn7 күн бұрын
‼️🙏 जय गुरुदेव माऊली 🙏‼️
@NiraamayWellnessCenter6 күн бұрын
🙏 जय गुरुदेव माऊली 🙏
@prithvirajtawdar73529 ай бұрын
फारच छान, गुरुतत्वाबद्दल छान माहिती, मन भारावून गेले
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील "सण हर्षाचे" या मालिकेचेही आणि इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा
@taradatey52823 жыл бұрын
तुमच्या प्रतेक वाणितुन परमेश्वराची प्रचीती होते मन खुप भरुन येते आणि मन पूर्ण पने रिल्याक्स होते धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@mohinimali3565 Жыл бұрын
Khup sunder Vichar madam😊khup khup dhanyavad.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@vaishalisant6742 жыл бұрын
खुप छान डोळे भरून आले आणि गुरू समोर दिसले. मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभार🙏💕
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@jayshreepandhare7760 Жыл бұрын
खूपच छान गुरूतत्वाबद्ल सांगितले त्यासाठी धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, ध्यानाद्वारे ह्या गुरूतत्वाची जागृती केल्यास आपल्याला अनेक गोष्टींविषयी ज्ञानप्राप्ती होऊ शकते. यासाठीच हे ध्यान अत्यंत महत्वाचे आहे. गुरूतत्वाच्या ध्यानाविषयी मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ इतरांनाही शेअर करा.
@neetabhole99782 жыл бұрын
Khup sunder dhyan ,anubhuti hi sunder, mind ekdam relaxed hote
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@poonamchavan59903 жыл бұрын
प्रत्येक माहिती समजुण सांगणयाची पद्धत खुप छान आहे 🙏🏻😘👌🙏🏻🌹🙏🏻👌
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@atulsathe56652 жыл бұрын
खूप स्फूर्तीदायी व माहितीपूर्ण सत्र आणि आनंददायी ध्यान अनुभवले. खूप खूप आभार...
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sulataibiranje70192 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद मी एक योगा टीचर मी तुमचे सर्व व्हिडीओ पहात असते मला योग साधकांना सांगायला खूप मदत होते आज मी क्लास मध्ये हा ध्यानाचा अभ्यास घेतला आणि तो सर्वाना खूप आवडला👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूपच छान. असाच या ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रसार करूया. धन्यवाद 🙏
@JPoonam033 жыл бұрын
खुपच छान माऊली.. धन्यावाद 🙏🏻
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@himgourisalunke2832 жыл бұрын
खूप छान अनुभूती आली. मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@nutanbhavsarbkbkbkbkbk75 Жыл бұрын
I like your divine voice and its quality. I will like to follow you. Thanks
मी गृहिणी,योग शिक्षीका आहे.आपण सांगितलेल्या ज्ञानाचा मला स्वतःला आणि माझ्या योग वर्गाला खूप छान उपयोग होतो आहे.नमस्कार , धन्यवाद अमृता ताई आपले.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूपच छान. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@vidyashitole24823 жыл бұрын
खूप सुंदर ताई तुमच्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द मनाला खूप आनंद देऊन गेला . किती सखोल माहिती . दिली खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@pramiladinde39343 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे ताई
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@Movieworld02122 жыл бұрын
Very nice khup chan hai he dhan khup antari samadan watl mi he dhan kart rahin tumche khup khup abhari ahe mala tumchymule dhan kay he samajl tumchya charni sashtang namaskar 💐🌹🌹🙏🙏👌👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@vaishalinaik20103 жыл бұрын
नमस्कार मॅडम अप्रतिम विवेचन मधुरा वाणी आहे अतिशय गोड 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sarojdeore8522 жыл бұрын
मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते पण हा व्हिडिओ माहीत नाही असा काय माझ्या नजरेतून गेला कळलं नाही.पुर्ण व्हिडिओ ऐकून मला खूप छान वाटले मन भरुन आले डोळ्यात अश्रू आले होते.गुरूंचे स्मरण केले खुप छान अनुभव आला.खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघांना,आपली कृपाभिलाषी 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@krishnapriya7782 Жыл бұрын
खुप खुप छान वाटल हा अनुभव घेवुन... 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏, नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@archanadindorkar76663 жыл бұрын
खूप छान सांगतात मॅम तुम्ही, खूप छान अनुभूती येते खूप रिलॅक्स वाटतं मनाला आणि शरीराला खूप खूप धन्यवाद मॅम तुमचे
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sharshachavan6750 Жыл бұрын
Tai tumcha aavaj ha tumchya nava sarkhach ahe... thank u so much Tai 🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@suhaspingle79373 жыл бұрын
आपले प्रत्येक ध्यान मला ज्ञानाने समृद्ध करीत असते.फार शांत श्रांत अनुभव असतो.🌷🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असेच प्रेम कायम राहू दे 🙏
@vasudhadiwan83202 жыл бұрын
अत्युच्च आनंद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार🙏
@devyanipalsokar9314 Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान वाटले नमस्कार
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏.
@vidyabhagwat66 Жыл бұрын
धन्यवाद ताई आभार त्या परमेश्वराचे
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏 , निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@charulatabhave77913 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव आला.अतीशय शांत वाटतयं.खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏
@vasudhadiwan83202 жыл бұрын
खूप मनभावन अर्चना सुखद अनुभूती वसुधादिवाण
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pradnyakulkarni49463 жыл бұрын
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रम्ह । 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@ashwinigidh25243 жыл бұрын
Hats off to u Madam. Always keep inspiring directing us. Devine soul ur
@vasudhasanjaydeshpande43063 жыл бұрын
खूप सुंदर ध्यान आणी अद्भुत अनुभूती आली
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you. It's my pleasure 🙏
@rajaramyadav41463 жыл бұрын
संतचितआनंद खुप दिलात रामकृष्ण हरी
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@sugandhalohakare72463 жыл бұрын
खूप छान गुरु तत्व सोप्या भाषेत समजावल. मॅम धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@afreenshaikh55713 жыл бұрын
Very soothing voice Mam . I n my parents daily follow it n every time it fills us with positiveness , full of energy & refreshes our mind. Very grateful to you for this meditation.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you so much dear 🙏
@surekhathakare92372 жыл бұрын
Chan mahiti sagat ahe
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@shekharkoparkar60323 жыл бұрын
वाह वा ,खूप छान वाटले 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@gaurikotwal70452 жыл бұрын
खूप छान अनुभव आला....खरंच तुमचे मनापासून आभार...
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@vijayapawar47732 жыл бұрын
खूप छान ध्यान घेता मॅडम समाधी लागली🙏🙏 ध्यानातून बाहेर यावस वाटतच नाही धन्य वाद🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@neelamkarmalkar71583 жыл бұрын
खूपच छान! मन अगदी शांत झालं. मनापासून आभार!
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍
@aaratisawant6699 Жыл бұрын
श्री स्वामी समथ॔ खुप सुंदर ध्यानाचे माग॔दश॔न दिलात ताई
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@samitaghanekar58453 жыл бұрын
खूपच सुंदर धन्यवाद मॅडम 🙏🌹
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आभार 🙏
@swanand4342 жыл бұрын
Feeling relaxed . Thanks Madam
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏🙏
@sumitbahule614 Жыл бұрын
Thanks for helping 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
It's my pleasure
@seemakulkarni14383 жыл бұрын
खूपच छान, मस्तच👌👌✌️✌️🌹🌹 मनापासून धन्यवाद🙏🌹💐😊
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anjormaneprabhudesai36262 жыл бұрын
Shat shat pranam adam Asj se ap hamare guru
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@poojareddiwar58673 жыл бұрын
Ma'am tumhi pan khoop chaan guru ahat ,khoop khoop abhar hya sundar dhyanachya series sathi 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असेच प्रेम कायम राहू दे 🙏
@shrikantthuse82723 жыл бұрын
🙏🙏🌹🌹kharch romnch aale shan't kharch vatle
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍
@yoginichikhalikar24453 жыл бұрын
फार छान अनुभव 👌🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kaminibhatkar208610 ай бұрын
खूप छान वाटले डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या🙏🏼🙏🏼
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@jyotibadhe21293 жыл бұрын
Tai ashruchya dharach laglya. Khup khup khup dhanywad.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
या आनंदधारा आहेत. खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏
@lochanakotwaliwale92083 жыл бұрын
Your voice is divine thank you so much 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
My pleasure 😊
@bharativaity50243 жыл бұрын
Khup chaan vatle
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rashsable44243 жыл бұрын
खूपच सुंदर धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@tushardivekar61903 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाचे जागरण. त्या दिवशी गुरूंकडून ते तत्व घेण्यासाठी गुरूंचे दर्शन व आशीर्वाद घ्यायचे असतात. गुरुपौर्णिमेच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड अंतरंगात पसरत असतो. आपले जीवन ज्ञानाच्या तेजाने उजळून जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद 🙏🏻
@RohiniWarke-d6s Жыл бұрын
बरोबर च आहे ताई तुमचे सर्व विङिओ मी खुप काळजीपुर्वक बघुन मी त्यासर्व जे ञास मला होत आहे ते करून बघुन मला सहा सात दिवस झालेत मला फरक जाणवत आहे पण गुरू करायलाच पाहीजे मुक्त म्हणत होती चांगदेवाना अरे ज्ञानेश्वरा हा चांगदेव अजून कोरा आहे गुरू आपल्याला चांगले विचार देतात चांगले कर्म शिकवतात ध्यायना युप छान वाटल नमस्कार नमस्कार नमस्कार
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे.आपण या मुद्रेचा लाभ घेत आहात आणि याचा आपल्या खूपच छान फायदाही होत आहे. फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित मुद्रा आणि सोबतच ध्यान निरामय मालिकेतील ध्यानाचाही लाभ घ्यावा.
@rupathul91212 жыл бұрын
डॉक्टर तुमच्या मार्गदर्शन पर व्हिडिओचे खूप फायदे होत आहेत मनापासून धन्यवाद 🙏 आमचे एक मित्र आपले उपचार घेत आहेत त्यांना फरक पडत आहे तुम्हाला गुरु म्हणून माझे वंदन स्वीकार करा 🙏 आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 निरामय परिवाराकडून आपणास देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
@kundamodak93073 жыл бұрын
खूप छान वाटत .दिवसातून दोन वेळा तरी ध्यान होते.एक सप्तचक्रातील एकावर वतुमच्या ईतर व्हीडीओ मधे पण शेवटी ध्यान असते.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
👍👍
@deepamahamuni25603 жыл бұрын
खुपच सुंदर आहे गुरूदेह
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@umeshkulkarni95452 жыл бұрын
Shree Gurudev datta
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏 🙏
@sunandasharaph65505 ай бұрын
जय गुुदेव 🎉🎉
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
🙏🙏
@rajantawde45113 жыл бұрын
Dhanyawad Dr. very useful information given by you ,dhayan karatana pratyek video chan aasto Manan hote 🙏🙏🌹🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sunitadesai74773 жыл бұрын
, अप्रतिम... जणू काही दैववादी. ... खूप खूप धन्यवाद..
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@poojadangui53343 жыл бұрын
🌹I love your voice n lovely smile 💘 great information about Gurutattav 👍🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thanks a lot 🙏
@amitakadam65183 жыл бұрын
Dr khupach chan dhyaan👌
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@krishnapriya7782 Жыл бұрын
Thank u madam...❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Welcome 😊
@Rekhaskitchen103 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ द्वारे खूप छान माहिती मिळते 🙏💐
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vibhajillawar18573 жыл бұрын
Khup mast
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@karunasonawane24302 жыл бұрын
Very nice mam thank you so much
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
You’re most welcome.
@antabaipatil61422 жыл бұрын
खूपच छान
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@manishadixit99333 жыл бұрын
|| 🙏 ॐ नमः शिवाय 🙏||खुप सुंदर 🙏||
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद ! ॐ नमः शिवाय 🙏
@prathamkumar69192 жыл бұрын
Very nice 👌👌👌 divine experience. Thank you so much 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Always welcome
@abhimanyumahajan71492 жыл бұрын
J
@abhimanyumahajan71492 жыл бұрын
J
@abhimanyumahajan71492 жыл бұрын
JJ
@abhimanyumahajan71492 жыл бұрын
JJ ji
@madhavishahane80483 жыл бұрын
किती छान उदा देतात ताई,खुप छान वाटते ऐकायला
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@VijayJadhav-bm4bc Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏
@shashikantkittur90082 жыл бұрын
Niramay needs to all for me thanks for all 🙏 at Belgaum
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Always Welcome.
@shailendrapatil71113 жыл бұрын
🌻🙏🌻 गुरु चरणी शतशः प्रणाम
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान भावना आहे. खूप प्रेम आणि धन्यवाद 🙏
@devkiraut85583 жыл бұрын
Khup ch chan....
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@pratibhashidore6813 жыл бұрын
खूप शांत वाटलं ताई
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. नेहमी आनंदी रहा. 👍
@LalitaMhatre-y7c Жыл бұрын
Chan ❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you. 🙏
@makrandraitar75493 жыл бұрын
खूप चांगले स्पष्टीकरण
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Animatevista3 жыл бұрын
Feeling relaxed . Thank you ma'am.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
It's our pleasure 🙏
@sunil.yashwantjadhav72209 ай бұрын
शेअर केल्याबद्दल धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
खूप खूप आभार 🙏 . नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@swariwadekar41617 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप amazing आहात. तुम्ही बोलता तेव्हा एकत राहावे असे वाटते
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 आणि हो ..असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.