त्यामुळे सोलर सिस्टीम बसविणे फायदेशीर आहे. तसेच आपण आपल्या देशाला वीज निर्मिती करून मदत करत असतो.
@p.9094Ай бұрын
आधी मतदान करुण मदत करा, दोन पेक्षा जास्त मुल करा, नाहीतर सर्व सोडून जाणार आहे लांड्या साठी, बांगलादेश सारखे, 😂😂😂😂😂 चlलले देशाची मदत करायला, 🙏🙏🙏🙏🙏
@SuhasDabke10 ай бұрын
सोलर सिस्टीम ही एक काळाची गरज आहे. कारण वीज निर्मितीवर आज येत असलेला खर्च लक्षात घेता ती वाढतच जाणार आहे. म्हणून मी तरी.ही सिस्टीम बसविण्यात यावी या मताचा आहे.धन्यवाद
@kiranbhange1469 Жыл бұрын
निदान वर्षे भर वापरलेल्या व्यक्तींचा तरी interview घ्यायचा ना राव😂
माझा एक वर्ष अनुभव चांगला आहे जिथे लोडशेडिंग नसते तिथे वापरायला हरकत नाही. आमच्याकडे जास्तीत जास्त एक तास दिवसाला वीज जाते. सबसिडी पण मिळते
@struggler33-x7s10 ай бұрын
सरांचा अनुभव दोन चार दिवसांचाच व तोकडा आहे. हा व्हिडिओ करण्यामागे त्या सोलार कॅपनीची जाहिरात करणे असाच सरळ सरळ दिसतोय. यावर अजिबात विश्वास ठेऊ नये.
@Samyak_Meher10 ай бұрын
सोप्पा हिशोब आहे. हे खरंच परवडत असते तर सर्वात पहिले टाटा पॉवर आणि अडाणी पॉवर या खासगी कंपन्यांनी सर्व वीज या माध्यमातूनच बनवली असती.
@anilkharat90539 ай бұрын
yes
@sushantprabhu0079 ай бұрын
Tata power adani la sakya nahi karan tyarca kade scrface nahi. Pan ghara sathi electricity pahije tevda sarface available ahe.
@sushantprabhu0079 ай бұрын
Jar tata power la jamin dilis tar te sakya ahe. Ani kahi thikani valvanti pradeshat solar project calu ahet
@sushantprabhu0079 ай бұрын
@@anilkharat9053ani gava made tar Street lite solar chec ahet
@mzanpure9 ай бұрын
Adani jagatil sarvat mottha solar power generation project Rajasthan madhey karat aahe. Jara vichaar karun comment karavi.
@balkrishnasawant61510 ай бұрын
सोलर साठी शासन प्रोत्साहन देते, पण निर्मीती बंद झाली तर दुरुस्ती साठी टेक्निशियन उपलब्ध नाही. युनिट बसविण्यासाठी शासनाने नेमलेले ठेकेदार तक्रारीकडे पुर्ण दुर्लक्ष करतात. मी सोलारपंप बसवून घेतला पण अनुभव फारच वाईट आहे शासनाने लक्ष द्यावे
निदान वर्षंभर ज्यांनी वापर केला असेल त्यांचे अभिप्राय घेतले असते तर बरं झालं असतं.
@pramodnalawde53178 ай бұрын
माझा एक वर्ष अनुभव चांगला आहे जिथे लोडशेडिंग नसते तिथे वापरायला हरकत नाही. आमच्याकडे जास्तीत जास्त एक तास दिवसाला वीज जाते. सबसिडी पण मिळते
@avinash2_6 ай бұрын
@@pramodnalawde5317 inverter सुध्दा लावावा लागतो का?? जर हो तर बॅटरी चा सुद्धा खर्च येतो का??
@reg85937 ай бұрын
सौर ऊर्जा ही नैसर्गिक स्रोत आहे त्याचा उपयोग केला जाणे योग्यच आहे.. ज्याला शक्य आहे त्याने करावे... कोणालाही जबरदस्ती करू नये.🎉🎉
@ramdasbhagat3277 Жыл бұрын
२५ दिवसात जर अनुभव सांगितले तर ते कितपत योग्य आहे ? हा सुध्दा महत्त्वाचा विषय आहे!
@Mrfreezmoments Жыл бұрын
बरोबर आहे. 5-7 वर्षे ज्यांनी वापरला आहे, त्यांच्या कडून अनुभव ऐकला पाहिजे.
@dipaktirpude2706 Жыл бұрын
🎉
@surajp158 Жыл бұрын
एकदम बरोबर
@prakashpatel6189 Жыл бұрын
20 divsat konta anubhav ala dada. Fkt company chi add ahe 🙏
@sameeryjadhavvirar5431 Жыл бұрын
Long term sathi fayada aahe
@ramdaspadmawar122710 ай бұрын
सोलर सिस्टीम परवडते की नाही हा प्रश्न आहे है खरे आहे, पण माझे मते या बाबत आर्थिक विचार विचार दुय्यम आहे. कारण सोलर पॅनल मुळे जी वीज तयार होते ती कोणतेही प्रदूषण न करता होते, त्या मुळे माझा जो वीज वापर आहे त्या साठी प्रदूषण होत नाही ही सर्वात मोठी बाब आहे. माझ्या डोक्यात हाच विचार करून आवश्यकता नसताना मी 8 किलो वॉट चे सोलर सिस्टीम लावले, त्यातली बरीचशी वीज शिल्लक राहते त्याचा उपयोग इतरांनाही होत आहे.आपण v पुढील पिढ्यांच्या आरोग्यदायी जीवनाचा विचार केल्यास सोलर सिस्टीम उपयुक्त च आहे. देश म्हणून,समाज म्हणून विचार केल्यास हे आपल्या निच्छित लक्षात येईल.
@prabhakarkharche76839 ай бұрын
Railway chi power jatach nahi Karan Kay.
@kiranpowar57747 ай бұрын
किती खर्च आले आहे
@rakeshjagdale70333 ай бұрын
२ kw ला १ लाख ६० हजार लागतात आणि ३ kw ला २ लाख १० हजार लागतात. Subsidy वजा जाता २ kw ला १ लाख आणि २ kw ला १ लाख ३० हजार खर्च येतो. २ kw मध्ये २०० units आणि ३ kw मध्ये ३०० units कमीतकमी मिळतात. सध्याच्या रेट ने २ kw ला १५०० आणि ३ kw ला ३००० saving मिळते.
@dhodiramdeshpande838110 ай бұрын
एक दोन वर्ष बसवून झालेल्या सोलर सिस्टिम चा अनुभव प्रसारित करावा व त्यात संबंधित यांना आलेल्या अडचणींचा ही समवेश असावा.
@babusinghpatil7980 Жыл бұрын
मी विडीओ पाहिला ! जनतेच्या प्रतिक्रिया पाहिल्या ! कालच आम्ही ६ केव्हि ची सोलर सिस्टीम बसविण्यासाठी अॅडव्हान्स दिला आहे ! ३.५० लाख अंदाजे खर्च येणार ! संपूर्ण लाईट गेली तर सिस्टीम बंद , पण आम्हाला इन्व्हरटर लाईट पंखा चालू राहिल अशी सोय करून देणार आहे! ही सुरुवात आहे ! बरे वाईट अनुभव नंतर टाकतो ! पाटील काका , लोहगांव , पुणे
@ankitpawar6491 Жыл бұрын
Basavali ka kaka tumhi system.....basavali asel tar tumacha no dya ....pahaayacha ahe mala
@seekertruth7211 ай бұрын
लक्षात ठेवा पावसाळ्यात सौरऊर्जा काम करत नाही आणि पुन्हा तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरसाठी वीज वापरावी लागेल आणि जेव्हाही ढगाळ सौर ऊर्जा उपयोगी नाही. हिवाळ्यात पहाटे धुके असल्यास ते काम करत नाही जेव्हा आम्हाला गरम पाण्याची गरज नसते तेव्हा ते उन्हाळ्यात चांगले कार्य करते
@PravinPatil-nn2sh11 ай бұрын
V@@seekertruth72उन्हाळात आपण गार पाण्यानिच अंगोळ करतो,😂😂😂
Hibrid solar sitem lava aani adani co.che panels baswa
@hanmantsuryawanshi243010 ай бұрын
जाहिरात छान आहे. खरा प्रकार वेगळाच आहे. ग्रिन हाऊसचा अनुभव काय आहे.
@anilkulkarni460022 күн бұрын
मी संभाजीनगर चा रहिवासी रहिवासी असून मागील तीन वर्षापासून झिरो लाईट बिल आहे सोलर पॅनवर झालेला खर्च माझा तीन वर्षात वसूल झाला त्यामुळे आपण सर्वांनी सध्या शासनाच्या सबसिडीचा फायदा घ्यावा🙏
@anirudhabhadkamkar3881 Жыл бұрын
सरकार लोकांना अश्या गोष्टींसाठी अनुदान देण्यापेक्षा जर खर्चात कपात केली तर बरे होईल मुळात याचे दर कमी करावेत
@pratikmhaske37465 ай бұрын
Ekach zala na sheth😂
@Ganapatiganeshdecoration Жыл бұрын
Quality solar system changali ahe....Mitra lawat ahe..fayada hot ahe.. electric bike pan ,ac fridge sagalach hot
@anandmr19 Жыл бұрын
व्हिडिओ बनवायची खूप घाई केली , फक्त वरच्यावर माहिती आहे ठोस माहिती नाही, ज्यांना ह्याचा जास्तीत जास्त अनुभव आहे त्यांचा व्हिडिओ बनवा🙏
@atulshreshtha61518 ай бұрын
एकूण किती Kva चे युनिट बसवले व त्यास एकूण किती खर्च आला हे सांगितलेच नाही. त्यामुळे दुकानदार व ग्राहक या दोघांनीही व्हिडिओ बघणाऱ्यांना उल्लू बनवले. असे वाटते बुवा.
@iqbalmaner787210 ай бұрын
मुख्याध्यापक आणि घरात दोन भाडेकरू, खर म्हणजे सरांनी संपूर्ण गल्लीतील घरात सोलर बसवून द्यायला पाहिजे.
@jagdishpatil259210 ай бұрын
😂😂
@rajendrapunse621210 ай бұрын
😂😂😂😂😂
@dagadu306911 ай бұрын
ह्यात mseb ला द्यावे लागणारे टेबलाखालचे धरले का?
@sushantprabhu0079 ай бұрын
Online system ahe. Sarkar fakta subsidy denar.
@sandippawar60459 ай бұрын
पैसे गेल्या वर किती दिवस झोप आली नाही गुरुजी 😂कारण मास्तर लोकांना पगार भरपूर मात्रं खुप चिकट असतात.
@dinkardagale6926 ай бұрын
मास्तरला फक्त पगार भेटतो,,तोच पगार महिनाभर पुरवावा लागतो..इतरांसारखं कुणाची गाडी आडवुन शंभर रुपयाची भिक मास्तर कधीच मागत नाही,,मास्तरकडे जमीनीचा उतारापण नसतो पन्नास रुपये मागायला, लोकांनी पार गरिबांची घरकुल खाल्ली,संडास खाल्ले,रस्ते,आता जलजीवनच्या विहीरी,पाण्याच्या टाक्या खाल्या,,,मास्तर कुणाचा रुपया घेत नाही,आणि कुणाला देतही नाही....तो फक्त स्वत:च्या परीवाराला मिळालेला पैसा पुरला पाहिजे या हिशोबाने वागतो.... बाकीचे सर्वच डिपार्टमेंट लुटतात,ते तुंम्हाला चांगले दिसतात,,फक्त मास्तरनेच तुमचं घोडं मारलय वाटत.... इतर डिपार्टमेंटच्या लोकांच्या घरात जाऊन बघा.,,मास्तरपेक्षा खुप कमी पगार आहेत,पण त्याच्या घरात लोकांना लुबाडुन आणलेल्या पैशाने महागड्या वस्तु बघायला मिळतील,,,,काही लोकं तर शहरातल्या घराला कलर देतात,आणि त्याच्या पावत्या ग्रामपंचायतीच्या रेकाॅर्डला लावुन गावाचे पैसे खातात,,ग्रामपंचायतीमध्ये कधीतरी चक्कर मारत जा,म्हणजे समजेल सर्व....
@yogeshsapkal91694 ай бұрын
Atac ala hota gurjila 😂😂
@vinayakkothule51994 ай бұрын
Baro bar hahi😂
@Marathaonline4 ай бұрын
दोन नंबर ची कमाई करणारे व त्यावर जगणारे बालके पैशाचे मूल्य समजू शकत नाहीत,😅😅
@tanajisaste84054 ай бұрын
चिकट 😂अगदी बरोबर बोलला 👍🏻👌🏻
@shalikrammateАй бұрын
अनुभव घ्यायचा होता तर किमान एकदोन वर्ष सोलर बसवून झालेल्या कुटुंबाचा अनुभव घ्यायचा होता.पांढरा दिवसात काय अनुभव येणार.
@psm4727 Жыл бұрын
आर्थिंग चांगली असावी दार वर्षी त्यात मिठ कोळसा टाकावा जर जिथे पुरली तिथे कोरडी जमीन असेल तर पाणी टाकून ओळी ठेवणे गरजेचे
@deeps100 Жыл бұрын
सोलरच्या गप्पा मारणे म्हणजे नुसते..भुसात भाले.......झाट कोणत्या गरीब शेतकऱ्यांना मिळत नाही आणि कोणला देतही नाही... नुसते स्वप्न बघु बघु मेले लोक.😢
@sami_dhanseАй бұрын
Saheb kon konte point vapru shakta...??? Pump..Ac.. geaser....??? Details madhe mahiti dya ki...
@sureshgawade9129 Жыл бұрын
अर्धी माहिती,अर्धा व्हिडिओ 🙏
@dvb24849 ай бұрын
प्रत्येक ग्रामपंचायतीत सौर विद्युत विभाग असावा ग्रामपंचायतीने ठोक भावात विकत आणल्यास स्वस्तात सवलतीत सौर पैनल प्रत्येक घरावर बसवुन देण्यात यावे..घरगुती वापरासोबत उर्वरित वीज ग्रामपंचायतीने विकुन गावाच्या विकासात भर घालावी
@sushantprabhu0079 ай бұрын
Kashi viknar konala viknar
@SandipPatil-q2e28 күн бұрын
😂😂😂@@sushantprabhu007
@yashking47576 ай бұрын
यांनी जी माहिती दिली ती अगदी बरोबर आहे महिन्याचे 500 युनिट तयार झाले तर 6000रू लाईट बिल वाचते
@shivajjbagul79274 ай бұрын
एकदम बरोबर बोलले साहेब तुम्ही शेतकऱ्यांन विषयी रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जाव लागत .
@appasomohite450310 ай бұрын
मुख्याध्यापक आहेत म्हणून परवडते
@prasadcnavale Жыл бұрын
8.56 : loomsolar madhye feature nahi dilel.... ongrid system ch tashi asate... extra generation zalel grid la supply kel jaat.... ani loomsolar hi 2018 la suru zaleli company ahe ani panel chi 25 yrs chi warranty dete.... company la ch attashi 5 yrs zalet.... ani nidan varshbhar koni system vaparali ahe tyanche anubhav sangyala pahije... yancha ajun 1 mahina pan nahi zala....
@sachinrathi8696 Жыл бұрын
Ongrid बेकार आहे हायब्रीड चालतंय भारी MSEB ची लाईट गेली तर सोलर वाल्यांची पण जाते लाईट ONGRID वाल्यांची व्हिडिओ आहेत यूट्यूब वर ONGRID चे हायब्रीड सोलर+बॅटरी असते ह्यात दुसरे कोणते ही कनेक्शन नसते MSEB चे
@R2262oАй бұрын
मी कोणत्याही पक्षाचा नाही....पण हा उपक्रम नक्कीच परवडते, कारण विजेचा mseb च load कमी होतो, आता बहुतेक गाड्या इ उपकरणे पण विजेवरीलाच येतील भविष्याच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला... नाहीतर पूर्वी अस पर्मनंट solution पेक्षा वीजबिल माफ करून दर वर्षी मत मागायचे... आणि लोकांना अश्या सवयी लावल्या होत्या की आमचे सरकार आले तर वीजबिल माफ त्यासाठी मत द्या. काही लोकांचे कितीतरी वर्ष बिल भारत नव्हते सरकार आले नाही म्हणून नंतर कर्जबाजारी झाल्यावर आत्महत्या केल्याचे माहिती मिळायची.
@PWPatil2 ай бұрын
महाराष्ट्र सरकारने फालतू फुकट वाटण्यापेक्षा तो पैसा जनतेला सौर ऊर्जेसाठी अनुदान द्यावे त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा वीज मिळेल व वीज बनवण्याचा खर्च व प्रदूषण वाचेल
@arvindgokhale1596 Жыл бұрын
ज्या ला शक्य आहे त्यांनी नक्की घ्या कर्ज काढून घेऊ नका
@udaypatil6496 Жыл бұрын
तसेच प्रती युनिट विजेचे दर भविष्यात वाढत जाणार आहे. वीज बिल सुध्दा त्यामुळे वाढणार आहेत. त्यामुळे गुंतवणुकीची रकमेच्या व्याज दरात वीज बिल भविष्यात भरता येणार नाही.
@vasant7806 Жыл бұрын
Sarvat mahatvache mhanje vijechi. Chori thambali tar. Solar peksha jasta fayada hou shakato
@5613112 күн бұрын
Ardhavit mahiti..
@ramdhanshelke863210 ай бұрын
वीजबिल थोडे कमी होते बाकी स्थिर आकार आणि इतर कर भरावेच लागतात
@sushantprabhu0079 ай бұрын
Ka bharave lagtil. Company kadun vij ghetlic nahi tar
@pramodnalawde53178 ай бұрын
120 रुपये मीटर भाड येतो फक्त मला रत्नागिरी ला
@arungadre21613 ай бұрын
अशी माणसे भारतात आहेत. प्रत्येक ठिकाणी शंका घेणे आपण एनर्जी इम्पोर्ट करतो. स्वतःजवळ जे आहे ते वापरले तर भारताची आयात कमी होईल. हा देश हिताचा निर्णय आहे.
@BhagwatShelke-n7xАй бұрын
ही कटेगिरी खुपचं चिकट असतात,पगार पण अनलिमिटेड आहे.
@nayanmane51784 ай бұрын
Rs 200000/-इतका खर्च ३KW ला यतो प्रत्येक महिन्यला मला रु ४०००/-,इतके बिल येत होते २ लाखला ४००० इतके व्यअज मिळत नाही शिवाय ७८०००/- सबशिडी मिळते प्रत्येकाने फायदा घ्यावा धन्यवाद P M Modi
@vijayjadhav1444Ай бұрын
धन्यवाद मोदी कशामुळं? मोदीने स्वतःच्याच खिशातून सबसिडी दिलीय का तुला?
@vishwasvichare4314Ай бұрын
मोदी नाव आले म्हणजे लोकानी लांब राहावे....
@psm4727 Жыл бұрын
एक किलो वॉट म्हणजे 1000वाट म्हणजे 10 बल्ब 100 वाट चे एक तास चालवले की एक कीलोवाट होते
@InsiderTraderUlhas6 ай бұрын
Aaj pan tu 100 vat cha light waparto ka 100 wat cha fan nahi ahe aaj. 25 wat cha tublight 8 vaat vha light kay rav kuthlya जमन्यत rahta
@AjayKumar-fv1wzАй бұрын
आरं गण्या त्यो अर्थ सांगतोय त्याचा @@InsiderTraderUlhas
@chetanbhamare7953 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@bhaskarahire53111 ай бұрын
20 / 25 दिवस झालेत ते काय अनुभव सागणार ते इतराचे अनुभव देतात.
@parashramdevadhe8624Ай бұрын
मला पण बसवायचे आहे पण 100,लोण होते का व 5,कीलोचे पाहिजे आहे पण किंमत किती कोणती कंपणीचे हपता किती व सपशिडी किती माझे आज साधारण 4500,रूपये एते
@mhatreraj04 Жыл бұрын
Panel lavta pan te manually clean karaila lagte he nakki lakshat asava✌️ nusta pani marun chalat nai…
@mohanindap210 ай бұрын
In the recent budget, Modi government has declared subsidized solar panels, to those willing to install. Also given assurance of purchasing excess power. I really don't know much about the actual details but interested people can find out and it will help in nation building like Patil sir said. Jai bhim, jai maharashtra. Jai Modi.
@amdcute00711 ай бұрын
धन्यवाद 🙏 सरांची माहिती ऐकून आणि कंमेंट्स वाचून मी माझा निर्णय बदलला आता मी सोलर कधीच न घेण्याचा निर्णय घेतोय, कारण सोलर फक्त सरकारी नोकरी वाल्यानी घेतला तर परवडेल नाहीतर इतर नोकरदारांच्या कष्टाच्या व इमानदारीच्या पैशाचे नुकसान होईल🤔🤨😢😅
@devidasgaikwad4723 Жыл бұрын
Mi 4 kv che solar panels Vacaville aahe.silicon solar system Co Che aahe. 1 year Zale. Light bill 0 yete.
@simranrajsingh879 Жыл бұрын
Price kiti geli installation sathi
@Perfectionist99 Жыл бұрын
Price kiti And please send me number of solar distributor
@VijayAtram-f3k15 күн бұрын
यापेक्षा सरकारने सोलर पॉवर स्टेशन तयार करून वीज निर्मिती करावी आणि जनतेला पुरवावी.....5 किलो राशन देण्या पेक्षा
@chandrakantbhombe16082 күн бұрын
सर्व सरकार नेच करावे ही आपली मानसिकता बदलली पाहिजे तसेच फुकट धान्य हे देशातील गरिबाना देतात पण गरीब घेऊन विकतात गरीब खरेच गरीब आहेत का? हे शोधावे लागेल.
@vijaychaudhari280710 ай бұрын
Ky bhangar video mhane ek ek paishyacha hishob deu ghata hishob dila solar cha owner mhanto 2.5kv n seller mhanto 4 kv nakki kiticha basavla on grid n off grid baddal vichara ki
@dineshbhongekar10 ай бұрын
Bill wagere kahi zero yet nahi nidan 130 per month bill yetoy fix charges aahet he MSEB cha
@MahavirPatil-yc3ym4 ай бұрын
Net metering continue rahil ki nahi shanka ahe. MSEB. Salery madhe kharch honare paise & customerla returns kasa talmel ghalnar
@ajitgoswami844310 ай бұрын
यासाठी चा काही वस्तू ज्या पूरक पार्ट आहेत त्यांचे बदलणं कालावधी व खर्चही यात धरून हा विचार करावा
@dilippandit69664 ай бұрын
साधरण वर्षभराचे उपयोग आढावा घेवून मगच मुलाखत घेणे योग्य होईल . २५ दीवसात काय असणार अनुभव .
@VilasRaut-wb3cy3 ай бұрын
HED MASTER KHUPACH HUSHAR SAHET 🎉
@pramodbayaskar4043 Жыл бұрын
मी यवतमाळला राहतो, फारच फायदा होतो.एक वर्ष पुर्वी ५ KG चे सोलर बसविले आहे, आता बील येत नाही, मीटर भाडे भरावे लागते.
@aartisawant8571 Жыл бұрын
Kokana mdhe solar system cha fayda gheu shakato ka Sir aamhi ..vadal vara asato ekde tyamule vicharl .
@aartisawant8571 Жыл бұрын
Panal la kahi problem yeu shakato ka ...
@aartisawant8571 Жыл бұрын
Pls margdarshan krave
@pramodbayaskar4043 Жыл бұрын
अजून पर्यंत काहीही प्रॉब्लेम आला नाही.
@nitinchavan3079 Жыл бұрын
@@aartisawant8571 mam amhi sudhaa basavale aahe. Company first tier madhali select kara. Te tumchya parishtiti pahun design kartat.
@rajkumartakmoge6409 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@rajhansbrahamne9844 Жыл бұрын
सरकारने सर्वांना लुम सोलर बसून द्यावे व हर महिने ची किस्ता प्रमाणे पैसे घ्यावे
@mitpe558611 ай бұрын
Pawasalyat balance unit vaparun sudha balance rahile tar tyache kay? 300 unit generate zale use 200 kela 100 balance mnje 1200 units balance yearly tyatil 200 units pawasalyatil 4 month madhe use kele bakiche 1000 units che kay?
@amolmore474711 ай бұрын
Better बजुवल्याला स्वस्तात विका मीटर लावा आणि इन्स्टंट कमवा .....गुरुजी भाडोट्रिना जे बिल येतं ते ते भाडोत्री कडून घेणार वर्षाला २५ /३० हजार कमवतील . simple
@rajendraghotkar9317 Жыл бұрын
त्रोटक माहिती दिली आपण... सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवा
@radhakrishnakeny-en7rw11 ай бұрын
What is the cost of maintenance cost per month for 4 kw
@mulnivasisamajsangh.9089Ай бұрын
Green energy la प्राधान्य देऊन पर्यावरण वाचविण्यात सहयोग होतो 😮
@goldeneagle-lp4 ай бұрын
आता गुरुजींना भेटा अन फ्रेश अभिप्राय घ्या... आता काय म्हणतात पहा 😮
@sumitradeshpande1444Ай бұрын
सोलर flat मध्ये लावू शकतो का?.. काय खर्च येईल?
@PK-lc5ro3 ай бұрын
सरकार ने मोफत विज द्यावी
@pankajkulkarni61063 ай бұрын
सध्या आतापर्यंत चा अनुभव सांगा
@pandurangsuryawanshi7210Ай бұрын
इन्व्हर्टर ची किंमत किती व ते किती दिवस चालते हा हिशोब सांगा.
@vijayparadkar128410 ай бұрын
सोलर विद्युत पुरवठा चा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.
@PrahariUT Жыл бұрын
Carbon footprints आपण कमी करतो, याबद्दल कुणीच विचार करत नाहीत. आपण जाणता नजाणता पर्यावरणाला नुकसान पोहोचवले, त्याची किंमत आपण देतो आहे, असे समजावे.
@sabajimanjarekar1971Ай бұрын
यात आपल्या पेक्षा सरकारला च फायदा आहे त्या पेक्षा प्रत्येकाने स्व खर्चाने वयक्तिक बसवावे खूप कमी मध्ये बसू शकता यू ट्यूब वर या बाबत व्हिडीओ बघा वा
@MyDearFather621Ай бұрын
vdo ची link देऊ शकता का .
@vanitadhamale52585 ай бұрын
जे फायनान शेली चांगले आहे त्यांनी जरूर बसउन घ्यावे
@sudhirpatil81367 ай бұрын
4kw साठी सोलर पॅनल बसवण्यासाठी किती sq ft जागा लागते
@rameshshahane317911 ай бұрын
सामान्य माणूस दोन अडीच लाख रुपये खर्च करू शकतो का
@nandinimundkar90282 ай бұрын
ज्यांचे लाईट बिल 2500 ते 3000 रुपये बिल येत आसेल तरच परवडते नाहीतर विचार सुद्धा करू नये
@anantvaishampayan52910 ай бұрын
अहो रेडिएशन किती percentage मिळते आहे 70% रेडिएशन मिळत असेल तर ठीक आहे नाहीतर जनरेशन होईल का हे पाहणे प्रथम गरजेचे असतें
@ashokbhosale58677 ай бұрын
MSEB is not giving cash for excess purchased power, they give only credit note means in future if you purchase MSEB power it will be adjusted. And if you don't purchase your money will remain with MSEB.
@sunil.d.pachkhede87018 ай бұрын
तुमची माहिती व अनुभव सांगान
@eknathdhole84942 ай бұрын
अरे कोणा बसवलं एक वर्षापूर्वी त्यांचं सांग बाकी लोकांना टाइमपास कशाला करतो
@shankarahire697910 ай бұрын
अनेक शेतकऱ्याकडे कांदा चाळ, शेड आहेत त्यावर सोलर बसवल्यास जागेची बचत होईल
@dilippandit69664 ай бұрын
गुरुजी मुलाखतीसाठी कीती पैसे मीळाली कंपनी कडून . आपण २५ दीवसात कशी काय कंपनीची भलावण करता हे पण सांगा .
@beeta106kunalambhore7Ай бұрын
3 kw रु. 190000 मध्ये लावले. यामध्ये गुरुजींनी चुकीची किंमत सांगितली.
@kailassawale6742 Жыл бұрын
Eak varsha nantar Anubhav Sanga
@mahadeosonawane132710 ай бұрын
मी सोलर बसविला आहे ofgrid आहे. माझे light bill 50 te 70 टक्के बचत होते.
@shubham-oh4ki7 ай бұрын
नेट मीटरींग का?
@sanjayshinde3754Ай бұрын
ऑफग्रीड सिस्टीम ला नेट मीटरींग ची गरज नसते. सोलर पॅनेल बॅटरी चार्ज करतो. ती वीज आपण वापरू शकतो.या सिस्टीम ला वीज मंडळाच्या परवानगी ची आवश्यकता नसते. ऑनग्रीड सिस्टीम ला नेट मीटरींग ची गरज असते. एक्सपोर्ट, इम्पोर्ट युनिट मधील फरक व मीटर चा स्थिर आकार असे बील दर महिन्याला येते.एक्सपोर्ट युनिट इंम्पोर्ट युनिट पेक्षा जास्त असल्यास केवळ स्थिर आकाराचे बील येते.युनिट चे मागील क्रेडिट देखील विचारात घेतले जाते. माझ्या कडे तीन वर्षापासून ऑनग्रीड सिस्टीम आहे. मेन्टेनन्स नसतो. योग्य कंपनीच्या पॅनेल ची निवड करावी. उपयुक्त आहे.
@anantvaishampayan52910 ай бұрын
डस्ट सोलार पॅनल वर बसून जनरेशन वर परिणाम होतो वाय पर मारणे मोठे काम आहे पॅनल वर
पावसाळी दिवसात वीज कशी मिळेल? ढगाळ वातावरण असल्यास वीज मिळते का?
@sanjumore37994 ай бұрын
शहरातील माणसांनी बसवावे, खेड्यातील माणसांनी बसवू नये
@pramodpawar687910 ай бұрын
सर्व सामान्य माणसानी ह्या भानगडीत न पडलेले बरे
@Ashokshinde0007 ай бұрын
Mazy 5 hp pump sathi 33 hajar lagy le bhau barobr ahe ka
@sahebraogadhe30326 ай бұрын
गुंतवणूक जास्त फायदा कमी.सोलर सिस्टीम महागात पडते.ज्यांनी घेतली तो शिफारस करणारच.
@5613112 күн бұрын
Correct ahe...
@AnjanabaiShilamkar3 ай бұрын
Garib lokansati kadavi jyanchykade paisa ahe tyancha tik lok congres vale Adani v Tata chya navane bombalat rahatat kahi al ki Swagata kel pahije v ripening pan asal pahije gavala lights nasate
@vidyakedar8767 Жыл бұрын
Patil sir has given good information. It will encourage to others. Thanks Jaibhim
@MEANDSMILE9 ай бұрын
2 किरायदार आणि स्वतः अश्या 3 कुटुंबासाठी याने 4 KW लावले आहे यावरून याची हुशारी कळते
@basawarajkanade36617 ай бұрын
वीज बिलाचा खर्च व सौर ऊर्जा खर्च दोन्हीकडे फसवणुक.. म्हणुनच घेणार्या चे प्रमाण वाढत नाहीत.एजंट वा विक्रेते सबशीडीची हमी देत नाहीत. संपुर्ण खर्च घेतात.
@rashmishikhare276210 ай бұрын
Long term cha vichar kara na
@Vpakhale9 ай бұрын
फक्त मार्केटींग...
@prabhakarkharche76839 ай бұрын
2.5 lakh gaharakharch aahe.
@udaypatil6496 Жыл бұрын
Bank व्याज दर कमी आहेत. तेवढया वीज बिल भरणे भागात नाही.
@rajanraghuwanshi49511 ай бұрын
250000 Mutual Fund minimum returns 12% will be 30000. You can pay 2500 bill every month. There are funds giving returns upto 40% also. So solar is not suitable for average family electricity bill.