प्रेमळ मराठी भाषा बोलताना तुम्ही खूपच छान वाटतात , निरागसपणे
@vishnughadage-dx3pv2 ай бұрын
तुम्ही दोघं पण एकाचढ एक कलाकार आहात.दोघांचे योगदान सारखेच आहे.
@kamalbhujadi57363 ай бұрын
खुप च छान आहेत तुम्ही दोघे. तसंही आजच्या घडीला कोणी च सुखी नाही. तरीपण आपलं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांना मनापासून सुखी करणं खूप पुण्याचं काम करता. दुवा दे दुवा दे. सुखी रहा .आई वडिलांची सेवा करा सुकन्या मनाची.मनाची मोकळी आहे. भरपूर कमवा व्यसना पासून दुर रहा. भाऊ च्या तोंडात पुडी खाल्ले सारखं वाटतं .. तरीपण नसेल खातथर चांगलं च आहे. खात असेलतर खाऊ नको .आमचे मालक ते खाऊन च गेले भाऊ काहीचं वय नव्हतं राग नको येऊन देवू .एक आई. सुखी रहा.
@shrikantmogal56492 ай бұрын
100/👌👌एकदम खरं बोलला ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dattaraypatil49572 ай бұрын
सोनूच्या पप्पाचं खरं बोलणं खूप आवडलं मम्मी मात्र खूप तिखट तिखट बोलत राहते
@indukale673Ай бұрын
भन्नाट जोडी आहे तुमची मला खुप आवडतात असेच पुढे जावा 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@kedaryadav101125 күн бұрын
सोनूचे पपांना आणि सोनूच्या ममीना खुप खुप शुभेच्छा... पुढील वाटचालीस पण शुभेच्छा.. 🙏🙏
@dipaliSonwane-kv1lwАй бұрын
😊 खूप छान व्हिडिओ काढतात ताई आणि दादा 💐💐🌹🌹
@prakashsirsath10124 ай бұрын
आमच्या भागातले च आहे ही जोडी खूप छान व्हिडिओ करतात त्यांच म्हणजे ताई च एक वाक्य खूप प्रसिद्ध झाले आहे ते म्हणजे सोनुचे पप्पा
@deepakmali996017 күн бұрын
Khup chan tai dada. We'll done
@sanikapatil39802 ай бұрын
तुमचे व्हिडिओ बघून खूप मजा येते आणि मी माझ्या मिस्टरांना सोनू चे पप्पा म्हणते
@statuskiduniya7772 ай бұрын
😂😂
@ChaitaliGubare2 күн бұрын
Dada mla pn video banvayche ahe tr kse viral karache
@bhagwatmahanor5025Ай бұрын
दोघांचेही खूप अभिनंदन
@PrakashTopeАй бұрын
खूप छान व्हिडिओ आहेत दादा ताई असेच पुढे चालत राहा
@RupaliSakat-td3hj2 ай бұрын
खूप छान माहिती दिली 😊🎉🎉
@bhimaavhad75942 ай бұрын
भन्नाट जोडी.
@DurgaKalyankar-h9f8 күн бұрын
Amche pan pahune ahe viregaonla
@PratikPatil-jg9bx10 күн бұрын
Chan ahe tumi
@kailasshelke56204 ай бұрын
वर्षाची कृपा खालच्या मी लाईक केले म्हणून फेमस झाले ताई आणि दादा धन्यवाद
@SVomsairam144nashik3 ай бұрын
Khari cha vaata
@timezoneuniversal83082 ай бұрын
Dada Lagnasathi mulgi bhetli tar baga na please help me
@SupriyaOfficials9Ай бұрын
भांडणातून पैसाच पैसा..😂😂😂
@nandawasnik41493 ай бұрын
लय भारी भाऊ सुकन्या
@शेतकरीराजा-ह7य4 ай бұрын
एकच नंबर🎉
@akashkandhare5168Ай бұрын
Nice interview dada vahini 😊❤
@VidyaBhagat-r2j8 күн бұрын
Mi motala taluktatun vgharie
@DattaMhase-u7w4 ай бұрын
दादा आणि ताई छान असतात तुमचे व्हिडिओ सोनूला दाखवल्याबद्दल धन्यवाद
@Rita_productionАй бұрын
खूप खूप छान 👌👌👍👍 अगदी बरोबर आहे दादा 😊🙏 आम्हची सुद्धा मदद करा 🙏
@ShobhabhaktiАй бұрын
बरोबर आहे दादा❤
@sangitakorade12322 ай бұрын
खुप छान आहे.तुमचे व्हिडिओ 😂
@jyotikohakaderahuri29484 ай бұрын
खूप छान आहे दादा
@SudhakarGhube3 ай бұрын
खुप, छान, आहे, सोनुचे, ममी, पपा
@ramgirgiri7919Ай бұрын
खुप छान व्हिडिओ काढतात ताई आणि दादा
@VaishaliKalwaghe-ie3eo2 ай бұрын
आमची पण पाहुणे आहे विरेगाव ला
@sharadpawar698Ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ
@varshakhalanekar21623 ай бұрын
❤❤mast
@Asmita-beauty2 ай бұрын
Khup mast
@nivruttikinge10912 ай бұрын
राम राम भाऊ चांगला कार्यक्रम झाला
@Aryanapar633 ай бұрын
very nice❤
@sagarnale941615 күн бұрын
येणार तर मोदीच
@SaritaJaybhye2 ай бұрын
मी बुलढाणा कर तुमची शेजारीन
@Fashionndjewllery15 күн бұрын
@fashionndjewllery
@GaneshSawane-k9c2 ай бұрын
आपल्या.जिह्याचे.ताई.दाजी.
@RashmisChannel-do7oiАй бұрын
👌🏼👌🏼
@latasabale90743 ай бұрын
Chan tai
@mamatanavgire9555Ай бұрын
माझे माहेर औंगाबाद आहे. माझ्या मुलाला मुलगी पाहिजे असेल तर सांगा ताई
@vilasdabhade91302 ай бұрын
👍👍👍👍
@RupaliShinde-j9yАй бұрын
👌👌👌👌👌
@PradipSolnke2 ай бұрын
😂😂
@nikitaanil624027 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ManikraoBankar-w9lАй бұрын
सिल्लोड तालुका जिल्हा संभाजीनगर गोळेगाव इथून पाहतोय खरंच आवडला कार्यक्रम
@kanchanpawar7881Ай бұрын
मला तर तुमची प्रगती बघायला आवडेल
@PopatNalkar4 ай бұрын
😊
@rameshtumbade55513 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@भारतीलोखंडे3 ай бұрын
😂😂
@RupaliShinde-j9yАй бұрын
🎉🎉🎉🎉
@shardamore3837Ай бұрын
👌
@RashmisChannel-do7oiАй бұрын
👌🏼
@shalikraogorade2073 ай бұрын
Sonuche papaa
@krantibansode26673 ай бұрын
🙏🙏
@vandanamhake7915Ай бұрын
Hi ❤❤👋 Sonu che papa
@pintupapalghat6072Ай бұрын
आम्हाला पण सांगा आयडिया
@ManikraoBankar-w9lАй бұрын
मी नेहमी तुमचे व्हिडिओ कॉमेडी पाहतो गोळगाव इथून पाहतो
@rajupandav49923 ай бұрын
दादा ताई फोन नंबर द्या 🎉🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarugale4435Ай бұрын
घरी कोण असतेंरे रात्री.
@vanmalaraut4183 ай бұрын
हसायला पाहिजे तबेत टीक राहते
@ramprasadbhendarwal42652 ай бұрын
दादा ताई तुमचा फोन नंबर द्या मी इब्राहिमपूर ता भोकरदन चा आहे bhau