खरंच, ताई मी जर दिवाळी्त करंजी ची रेसिपी बघितली असती तर नक्की करून बघितली असती खूप खूप छान करंजी👌👌👌👌👌
@foodart199525 күн бұрын
@@vrushalipatkar2096 Oh... खरंच बऱ्याच जणांनी दिवाळीत बनवून पाहिलीय ही recipe आणि खूप छान छान feedback ही दिलेत 👍... Next time नक्की बनवा, मस्त बनते 👍... आणि Thank you very much 🙏🌹
सुरेख ❤ माझी बहिण आणि मी सुद्धा अशाच करंज्या गेली कित्तेक वर्ष बनवीत आहोत . खूप छान वाटलं बघून ❤
@foodart199527 күн бұрын
Thanks 🙏🌹... आणि आमच्याकडे ही अश्याच करंज्या बनवतात... KZbin वर जी पद्धत सर्रास दाखवली जाते ती मला अगोदर माहीत च नव्हती,..youtube वर च पहिल्यांदा पाहिली आणि वाटलं कि आपली पद्धत जास्त सोपी आणि सुटसुटीत आहे म्हणून मग मी video share केला 👍
@taniya9494Ай бұрын
ताई तुमच्या recipe ची खूप जणांनी कॉपी केलीय पण तुमच्या इतके किंवा तुमच्या जवळपास पण कुणाच्या करंजीला लेअर्स नाही आलेत... तुमची करंजी सगळ्यात 1 no 👍
@foodart1995Ай бұрын
🙂... सर्वप्रथम Thanks 🙏🌹.. आणि कॉपी च्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत ही पद्धत पोहचेल तरी.. So it's OK 👍😊
@taniya9494Ай бұрын
@@foodart1995 तिकडे बघा youtube वर copy केल्याबद्दल एकमेकांवर किती ताशेरे ओढले जाताहेत ते 😁 ..त्यापेक्षा तुमचे विचार कितीतरी चांगले आहेत 🙏
@foodart1995Ай бұрын
@@taniya9494 😊🙏
@rashmideshmukh1389Ай бұрын
Superb.
@foodart1995Ай бұрын
Thanks 🙏🌹🙂
@YamineeAundhekarАй бұрын
Tai, lahan pna padun aamhi asha करंज्या बनवतो. सत्याची करंजी ही खासियत आहे. मी स्वतः बनवते. छान दिसतात आणि लागतात ही.
@foodart1995Ай бұрын
@@YamineeAundhekar हो अगदी बरोबर 👍..ह्या करंज्या जेवढ्या छान दिसतात तेवढ्याच taste ला ही छान लागतात.. 🙏🌹
@prasadsavant8533Ай бұрын
ताई खूप खूप छान 🎉🎉
@foodart1995Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙂
@karunaambre3135Ай бұрын
Khupch apratim..mala hich recipe havi hoti..
@foodart1995Ай бұрын
Thank you 🙏🌹.. नक्की बनवा, छान बनते एकदम 👍
@sushamagokhale6176Ай бұрын
पण प्रत्येक करंजी चे पदर खूपच छान सुटले आहेत
@foodart1995Ай бұрын
Thanks 🙏🌹... अगदी 👍 खूप छान पदर सुटतात ह्या पद्धतीने करंजीला 🙂
@rajendragotkhinde1421Ай бұрын
ताई खूप छान करंजी झाली
@foodart1995Ай бұрын
Thank you 🙏🌹
@manjirisurve7610Ай бұрын
खूप सुंदर, या प्रमाणात किती करंज्या होतात?
@foodart1995Ай бұрын
@@manjirisurve7610 Thank you so much 🙏🌹... आणि पोळीच्या size प्रमाणे कमी जास्त होतात.. माझा पोळपाट लहान असल्यामुळे पोळी छोटी च लाटावी लागली त्यामुळे साधारण 18-20 करंज्या झाल्या... पोळी medium size ची असेल तर साधारण 25-30 करंज्या होतात 👍
@karunaambre3135Ай бұрын
Mala photo share karycha hota mi kelya Aaj khupch mast jhalyt..thanku so ❤ much
@foodart1995Ай бұрын
अरे वाह!! खूप छान congratulations 🌹🙂 मला ही तुमचा फोटो पाहायची इच्छा झाली पण KZbin वर फोटो upload करायची facility नाहीये ना, पण मला खात्री आहे खूप छान झाल्या असतील करंज्या 👌👌... आणि Thanks for the feedback 🙏🌹
@archanayeragi6474Ай бұрын
1 नंबर करजी झाली मी पण करणार
@foodart1995Ай бұрын
Thanks a lot 🙏🌹... नक्की बनवा 👍 खूप छान होणार नक्की 👍
@chandralekhachapalgaonkar5776Ай бұрын
Khup chan video zala ahe awaj far kami hota
@foodart1995Ай бұрын
Thanks 🙏🌹... आणि मी viewers च्या सांगण्यावरून first time Voice over केलंय, मला त्याबाबतीत फार technical knowledge नाहीये so 😊... Next time नक्की improve करेन 👍
@rekhahanspal7187Ай бұрын
अहो ताई कोणीही कॅापी करणार नाही माझ्या आई पण अशाच करंज्या बनवायची
@foodart1995Ай бұрын
हो अगदी 👍.. बरेच जण बनवतात अश्या प्रकारे पण बऱ्याच जणांसाठी ही पद्धत नवीन आहे...
@ganpatraogaekwad670025 күн бұрын
Do you take order?
@foodart199525 күн бұрын
@@ganpatraogaekwad6700 🙂 नाही, मी कधी order नाही घेतली.. पण तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता, एकदम सोपी आहे recipe 👍
@BabitaZine21 күн бұрын
Hello Sathiya corn flour Aayo ji tandalachi pithi Salil ka
@foodart199521 күн бұрын
तांदळाची पीठी वापरू शकता पण त्याने करंजी थोडी कडक होते... Cornflour किंवा आरारूट ने एकदम खुसखुशीत होते
@archanakarkera7983Ай бұрын
खूप छान पध्दतीने सांगीतले ❤❤❤❤
@foodart1995Ай бұрын
Thank you so much 🙏🌹🙂
@karunaambre3135Ай бұрын
Majhi khup icha puri hoti tumhala photo share karychi pan option nahi ata..mi khup happy ahe same to same taschy jhalyt majhya karnajya..khup khup thanks tumhala..tai
@foodart1995Ай бұрын
वाह!! खूप छान 👌👌 मला पूर्ण खात्री आहे तुमची करंजी खूप छान झाली असणार कारण तुम्ही खूप खुश आहात 👍😊 ह्या करंजी चं हेच main आहे की, एवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा खूप छान लेअर्स वाली करंजी बनते तेव्हा मन खूप प्रसन्न होतं... तळताना लेअर्स फुलताना पाहून च सगळा क्षीण निघून जातो 👍
@karunaambre3135Ай бұрын
@@foodart1995 yes yes
@surekhaadsul1230Ай бұрын
रेसिपी सांगण्याची पद्धत खुप सुंदर ,सतत ऐकत राहावे असे वाटते,वेळ मिळेल तेंव्हा नक्कीच बनवेन,कथन छान तर करंजी पण छानच होईल. St Lucia 🙏
@foodart1995Ай бұрын
Thank you so much for a beautiful comment 🙂🙏🌹.. आणि नक्की बनवा, खूप छान बनतात ह्या करंज्या.. मला खूप छान छान feedbacks ही आलेत करंजीबद्दल 👍
@swapnalidadarkar47425 күн бұрын
Mi ashach prakare satorya karate Tai, aamchya pachkalashi paddhatichya .pn kada kapat nahi.aaj parayant konich Ase wyawasthit dakhawile nahi. Hi fold kartana thoda tiraki phold Keli ki Ajun jast chan disatat.mi Mazya sasubainche bghun shikale.❤
@foodart199524 күн бұрын
Thank you so much 🙏🌹🙂... आणि तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे,कडा न कापता लेअर्स अजून जास्त खुलून दिसतात 👍 .. मी ही अगोदर कडा नाही कापायचे पण इथे shape थोडा व्यवस्थित दिसावा म्हणून कापते...
@vrushalipatkar209625 күн бұрын
मैद्या ऐवजी रवा वापरला तर चालेल का
@foodart199525 күн бұрын
@@vrushalipatkar2096 हो अगदी चालेल... खरंतर आम्ही पूर्वी फक्त रव्याच्याच करायचो... फक्त रवा भिजवून ठेवून नंतर थोडा कुटून घ्यावा लागतो... पण खूप छान जास्त खुसखुशीत होतात रव्याच्या करंज्या 👍
@rekhahanspal7187Ай бұрын
त्यालाआम्ही खाजाची करंजी म्हणतो
@foodart1995Ай бұрын
हो अगदी 👍... बरीच नावे आहेत ह्या करंज्यांना... साट्याची, पुडाची, खाज्याची, etc ,... मी सातपदरी करंज्या म्हणते 🙂👍
@sapnashah906Ай бұрын
मसत
@foodart1995Ай бұрын
Thank you 🙏🌹
@archanapawar751Ай бұрын
खूप वेगळी मस्त रेसिपी पण आता सर्व youtuber तुमची copy करतील
@foodart1995Ай бұрын
😊 Thanks 🙏🌹... Hmm गेल्यावर्षी च्या recipe ची ही यावर्षी बरीच कॉपी झाली 😊 but ठीक आहे, सगळ्यांपर्यंत recipe पोहचेल त्यानिमित्ताने, कारण सगळे जी recipe दाखवतात ती थोडी कठीण वाटल्याने अनेकजण इच्छा असून ही साट्याची करंजी बनवायला मागत नाहीत.. पण आता सगळे बनवतील ह्या सोप्या पद्धतीने 👍😐
@jyotipawar902827 күн бұрын
Agdi khare kopi karayla taptat😂😂
@foodart199527 күн бұрын
@jyotipawar9028 😊
@rekhadoiphode456421 күн бұрын
हे पीठ चेचायचे नाही का पाटयावर
@foodart199521 күн бұрын
नाही... कारण आपण फार कडक नाही मळत पीठ आपलं regular करंजीला जसं मळतो तसंच मळायचं... हा पण जर तुम्ही मैदयाऐवजी रव्याच्या करंज्या बनवणार असाल तर मात्र पीठ कुटून/ चेचून च घ्यावं लागतं 👍
@rekhadoiphode456420 күн бұрын
❤ 👌
@shraddhashetye2387Ай бұрын
मस्तच झाल्या करंज्या!! पण पारी प्लास्टिक पेपरवर लाटायची,मी तेच करते. लाटायला आणि भरायला सोपं पडतं, पटपट लाटता येतं,हातात कागद घेऊन छान भरता येतं.
@foodart1995Ай бұрын
Thanks 🙏🌹... अगदी बरोबर.. मी करते तश्या ही, पण इथे दाखवायला हव्या होत्या म्हणजे सर्वांना अजून जास्त easy वाटल्या असत्या 👍
@shubhangighogare6081Ай бұрын
सुंदर पण आवाज ऐकू येत नाही. खूप लहान आहे.
@foodart1995Ай бұрын
Thanks 🙏🌹... हो खूप कमी आवाज येतो... मी थोडं मोठ्या आवाजात बोलायला हवं होतं 👍 पण first time voice over केलेला so अंदाज नाही आला range चा.. Next time नक्की लक्षात ठेवेन 👍🙂
@sushamagokhale6176Ай бұрын
आवाज खूपच कमी आहे ,हेडफोन ने सुध्दा कमी येतोय
@foodart1995Ай бұрын
हो अगदी... पहिल्यांदाच voice over केलंय त्यामुळे नीट नाही जमलं, उगाच आवाज जास्त कर्कश्य वाटू नये म्हणून आवाजाची range कमीच ठेवलेली पण चुकलं ते, नॉर्मल च असायला हवा होता आवाज... Next time नक्की ह्याकडे लक्ष देईन 👍... Thanks 🙏🌹
@shashikalajadhav603423 күн бұрын
अभिप्रेत आशक करंज्या साठ्याच्या करतो परंतु उभा रोल मधून कापत नाही आडव्या रोल मध्ये कापूनच करतो
@foodart199523 күн бұрын
हो बहुतेक जण रोल आडवाच कापतात, पण त्यामुळे कधी कधी layers दिसत नाहीत,.. पण आम्ही प्रथम उभा आणि मग आडवा cut करतो त्यामुळे अगदी सहज layers सुटतात करंजीला... म्हणून ही पद्धत दाखवलीय 👍🙂
@meenachaudhari5908Ай бұрын
रवा घालत नाही का
@foodart1995Ай бұрын
घालू शकतो👍... आपण नेहमीच्या करंजीच्या पारीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं,.. कोणीकोणी फक्त मैद्याच्या, कोणी रवा - मैदा mix तर कोणी फक्त रव्याच्या ही करतात... रव्याने जास्त healthy बनतात करंज्या 🙂