सावळांच रंग तुझा । आसावरी बोधनकर जोशी । विशाल सोमवंशी । Sawalach Rang Tuza | Asawari Bodhankar Joshi

  Рет қаралды 133,946

Saikedar Bodhankar

Saikedar Bodhankar

Күн бұрын

Пікірлер: 522
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!! हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा 👇👇👇 kzbin.info/door/GF6KiGvXR65MpY5TmCXIJQ
@aarohisangeet2411
@aarohisangeet2411 3 жыл бұрын
नक्की
@sunitakardile1138
@sunitakardile1138 2 жыл бұрын
खूप छान
@dineshdeshmukh6410
@dineshdeshmukh6410 9 ай бұрын
खुप छान माऊली
@karunakarjoshi1566
@karunakarjoshi1566 22 күн бұрын
Sunder
@mukundnerlekar8631
@mukundnerlekar8631 3 жыл бұрын
खूपच छान तालासुरात सहजतेने गाऊन दाखविला आहेच, वादच नाही, त्यामुळे जुन्या आणि श्रीमंद भगवद भक्तीला उजाळा मिळाला आहेच!!खूप छान, मनःपूर्वक धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार ही नक्कीच आहेत!! भक्ती हीच शक्ती देते, ह्याचीच प्रचिती मिळतेच मिळते!! सर्वाना उदंड उत्तमोत्तम आयुरारोग्य लाभो!!हीच त्या विठू माऊलींचे चरणी विनंती प्रार्थना आहे!! आणि सर्वाना शुभ दिनरात!!काका!!
@chandrakantnandanwar9552
@chandrakantnandanwar9552 Ай бұрын
अप्रतिम गायन ... पेटीची साथही लक्षात येण्यासारखी उत्तम आहे.
@sureshbhatambarekar361
@sureshbhatambarekar361 3 жыл бұрын
अतिशय सुरेल सादरीकरण .पुनःपुन्हा ऐकत रहावे वाटते.
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 жыл бұрын
खूप,खूप सुंदर.अप्रतिम
@shashikantgaikwad9265
@shashikantgaikwad9265 2 жыл бұрын
Extremely best. Carry on
@nandkumarpedamkar5925
@nandkumarpedamkar5925 3 жыл бұрын
तुमचे आणी सुमन कल्याणपुरजींचे शब्द अगदीच स्पष्ट उच्चार . पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटतात. मनाला खुपच भावलं.धन्यवाद .
@manikpatil.3142
@manikpatil.3142 3 жыл бұрын
माणिक वर्मा यांनी अजरामर केलेली रचना.ईतक्या सुंदरपणे सादरीकरण करून आम्हाला तृप्त केले आहे.खुप सुंदर आवाज आहे आपला.छान
@alpanapawar3420
@alpanapawar3420 3 жыл бұрын
आसावरी फार समजून गाणे सादर केले आहेस. कौतुकासाठी शब्द अपुरेच आहेत. तरीही म्हणेन अप्रतिम गायलीस! छान!
@prabhakarkanvinde8960
@prabhakarkanvinde8960 3 жыл бұрын
Sunder aavaz .Maniktainchi atha van yete.
@sunilkad7807
@sunilkad7807 3 жыл бұрын
खूप छान ,खूप सुंदर,खूप गोड, खूप मस्त
@nandkumarjalankar5637
@nandkumarjalankar5637 2 жыл бұрын
Khupach sundar 👌👌💐💐
@prakashsapre6523
@prakashsapre6523 3 жыл бұрын
आपण हे गाणे अप्रतिम गायलात !! माणिक वर्मा यांनी या गाण्यात घेतलेल्या जागा हुबेहूब तशाच आल्या . आपल्या भावी कारकिर्दीस "शुभेच्छा "!!
@pratibhakulkarni5659
@pratibhakulkarni5659 3 жыл бұрын
खूप छान गातेस आसावरी,तू दिसतेस सुंदर तशी गातेस पण सुंदर
@ashokraokapse9402
@ashokraokapse9402 3 жыл бұрын
Apratim Gayan
@nandkumarpedamkar5925
@nandkumarpedamkar5925 3 жыл бұрын
अप्रतिम .झोपच उडाली.खुपच हृदयाला भिडलं. छानच.
@shrikrishnajoglekar6093
@shrikrishnajoglekar6093 3 жыл бұрын
अप्रतिम. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. माणिक वर्मांचे एक विस्मृतीत गेलेले गाणे ' काय बाई स्वारींची ती ऐट बोलण्याची ' हे गावे ही विनंती.
@sumanniv
@sumanniv Жыл бұрын
वाहवा! वा! क्या बात है! पोरी, असंच पोरी, अस्संच मनापासून गात जायचं- काय? हे गाणं आणखी वाढव- गीताला आणि मूळ गीतरचनेला पूर्ण प्रामाणिक रहातच आपलं गाणं आपण गायचं! म्हणूनच इथे मी तुला शाबासकी देत आहे- खोटंखोटंच, "माणिकताईंची आठवण आली बघ.." ही नाटकं नकोच! माणिक वर्मा या संस्थेची गाणी तशीही नित्यनूतन चिर रहाणारच आहेत. तुझ्यासारख्या जोरकस तरुण मंडळींनी त्यांचा वारसा, ती आठवण, आपापल्या परीनं जागती ठेवावी- आपल्या संगीताला प्रामाणिक राहून! पटेल तुला बहुधा!
@rajeshdhongade3170
@rajeshdhongade3170 3 жыл бұрын
खूप छान माऊली......👍
@ushagogawale1316
@ushagogawale1316 2 жыл бұрын
गोड गोड आवाज पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकावेसे वाटते खूप खूप छान
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 Жыл бұрын
आसावरी, फारंच छान, सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार, परिपूर्ण गायन. फार गुणवान गायिका. 👌👌👌👌👍👍🙏🙏
@abhaydeshpande3064
@abhaydeshpande3064 2 жыл бұрын
नदीसारखा आवाज !! पूर्वज कृपा !! जागतिक रत्न शुभेच्छा !!
@prakashdukare9278
@prakashdukare9278 3 жыл бұрын
मुळातच गाणे चांगले आहे! मधुर आवाज आणि सादरीकरण चांगले आहे! उत्तम !
@priyaberde5273
@priyaberde5273 3 жыл бұрын
किती गोड ग आसावरी ऐकताच आली शिरशिरी सुंदर सादरीकरण 👌👌 खूप शुभेच्छा 💐💐
@pradippathak2492
@pradippathak2492 3 жыл бұрын
Atishay uttam gayan tasech sadarikaran. Khup god awaj ahe apala. Aaj prathamach apale gane eikale. Khup chhan. . Ashich uttamottam gani aplya kadun eikayala milavit.
@माझीमाऊली-ब2ण
@माझीमाऊली-ब2ण 2 жыл бұрын
छान गायन अप्रतिम हार्मोनियम वादन
@seemakulkarni9155
@seemakulkarni9155 3 жыл бұрын
Kuph chan sadrikarn.
@vitthalbodhane7030
@vitthalbodhane7030 2 жыл бұрын
बोधने पत्रकार जवळाबाजार एकदम छान नेहमी ऐकाव वाटते मधुर आवाज आहे
@kumudmhatre4548
@kumudmhatre4548 Жыл бұрын
खुप छानच!
@Innocent_Buds
@Innocent_Buds 3 жыл бұрын
Waaaa kya baat hai apratim sunder komal awaj👌👍🙏
@anildeshpande17
@anildeshpande17 3 жыл бұрын
बरेच जुने गाणे ऐकावयास मिळाले. आवाज चांगला आहे. स्पष्ट उच्चार आहे. त्यामुळे गीतामधील शब्द नीट समजतात.धन्यवाद.
@kisanvishe915
@kisanvishe915 3 жыл бұрын
आसावरी ताई खूपच छान सादरीकरण 👍🙏
@priyankabakare5396
@priyankabakare5396 3 жыл бұрын
साक्षात सरस्वती चा भास होतोय....अप्रतिम आवाज.... सादरीकरण
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@dattatrayakasture1473
@dattatrayakasture1473 3 жыл бұрын
वाव!!! अप्रतिम
@dr.ashokthakare6173
@dr.ashokthakare6173 3 жыл бұрын
Gre8 वा ह वा
@shaliwahan50
@shaliwahan50 Ай бұрын
खूपच छान गाणे गायले आहे तुमचा आवाज आणि सादरीकरण उत्कृष्ट आहे सहज सुलभ सादरीकरण मनाची प्रसन्नता आहे की ज्यातून देव भक्ती जाणवते आहे देवाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत अध्यात्मिक प्रगती अशीच पुढे चालू ठेवा 🌹💐❤️🙏😊
@abhaydeshpande3064
@abhaydeshpande3064 3 жыл бұрын
Ujjwal BHAVISHYA !! Ganyasathich SuJANMA Jhalay !!
@sanjaypatil6323
@sanjaypatil6323 Жыл бұрын
खुप वेळा ऐकलं तरी अजुन ऐकावंसं वाटतं. आवाज अप्रतिम. 👌👌🙏🙏
@pandurangbhoir712
@pandurangbhoir712 3 жыл бұрын
आसावरी अरे तू तर प्रति माणिक वर्मा आहेस, काय गायली आहेस अप्रतिम आणि धन्यवाद पांडुरंग मा, भोईर ठाणे
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@sudhanvadeo3663
@sudhanvadeo3663 3 жыл бұрын
आपला आवाज अप्रतिम आहे, गाणं तर खुप सुंदर झालं आहे. माणिक वर्मा यांच्या मूळ आवाजातील ह्या गाण्याला अत्यंत योग्य न्याय दिला आहे आपण. चित्रपट पार्श्वगायन आपल्या आवाजात ऐकायला उत्सुक आहे. अनेक अनेक शुभेच्छा.
@aarohisangeet2411
@aarohisangeet2411 3 жыл бұрын
खुपच गोड👍👌
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank you🙏
@kirandandge6022
@kirandandge6022 2 жыл бұрын
Khup chhan
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 3 жыл бұрын
Apratim awaj
@bhagavatchavan2575
@bhagavatchavan2575 3 жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग गायन केले
@Maziganimazyakavita
@Maziganimazyakavita 5 ай бұрын
अतिशय गोड आवाजात सुरात छान सादर केलंय ऐकून मन एकदम खुश झाले
@vandanagupchup2478
@vandanagupchup2478 3 жыл бұрын
Khupch chhan 🙏 stay safe and blessed 🙏
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@snehalatashinde1508
@snehalatashinde1508 3 жыл бұрын
Khup chan 👍👍
@roshansalgaonkar8790
@roshansalgaonkar8790 3 жыл бұрын
अप्रतीम!!!!सुरेल गायन!!!gbu.
@pradeepsakpal7156
@pradeepsakpal7156 3 жыл бұрын
खूप खूप छान,प्रफुल्लित मन झाले.
@sudharshandeshmukh9351
@sudharshandeshmukh9351 3 жыл бұрын
खूप छान ताई
@jayashreeambardekar1852
@jayashreeambardekar1852 3 жыл бұрын
अप्रतिम आसावरी काय सुंदर आवाज आहे ग तुझा खूप खूप कौतुक 👍👍
@pratibhapatil6142
@pratibhapatil6142 3 жыл бұрын
Khupach chaan
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 3 жыл бұрын
छान गायला मन मंत्र मुक्त झाले
@csn826
@csn826 2 жыл бұрын
ताल, सूर, लय यांचा अप्रतिम संगम! 👌👌
@rahulbhure1084
@rahulbhure1084 3 жыл бұрын
आवाज खूपच गोड आहे मॅडम
@shriramkulkarni3569
@shriramkulkarni3569 3 жыл бұрын
खुप छान आवाज व गाणे देखिल छान गायले.
@prabhakartiwatane192
@prabhakartiwatane192 3 жыл бұрын
आज बर्याच दिवसांनी एकदम मोकळ्या आवाजात सुरमाधुर्य मन मोहुन गेलं.झाकलेला तारा आनंद देऊन गेला.धन्यवाद.
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 Жыл бұрын
Muli kiti god aawaz.khup chan. baala tu khup motthi ho.maza tula aashirwad aahe muli.
@ruchachalke9495
@ruchachalke9495 2 жыл бұрын
Khoop sunder gane 👌👌
@bhagwanphoenix
@bhagwanphoenix 3 жыл бұрын
ताई खूप छान गायन
@sidgedam4505
@sidgedam4505 Жыл бұрын
खूब सुंदर आवाज आणि गायन ,शुभेच्छा
@ruchachalke9495
@ruchachalke9495 3 жыл бұрын
Avaj khoop chan aahe manitai chi aathavan yethe
@nandkumarpedamkar5925
@nandkumarpedamkar5925 Жыл бұрын
अप्रतिम आवाज. पुन्हा पुन्हा ऐकावं इतकं सुमधुर .
@manjirikatpatal9127
@manjirikatpatal9127 Күн бұрын
आसावरी तुझे सर्वच गाणी खूपच अप्रतिम झाले आहे , काय सुंदर आवाज, कायती acting सर्वच अप्रतिम आणि सर्व गायिका तुझ्या समोर हतजोडून उभ्या आहेत अस तुझ गाणं ऐकल्या नंतर वाटत .
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar Күн бұрын
धन्यवाद
@geetabijoor4353
@geetabijoor4353 3 жыл бұрын
खूपच छान. 👌👌🙏
@nitinjoshirao6038
@nitinjoshirao6038 3 ай бұрын
तुलना करु नये असं म्हणतात, पण तुमच्या आवाजातील आर्जव, हळूवार पणा, हृदया पर्यंत पोहोचणारे सूर, उत्कृष्ट शब्दफेक, ठहराव हे सर्व एकाच गाण्यात ऐकून मन प्रसन्न झाले, हो आणि महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्याच आवाजात गायलात (अर्थात माणिक वर्मा यांच्या आवाजाची नक्कल न करता). खूप शुभेच्छा आणि धन्यवाद . अश्या च गात रहा. 🙏🙏
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 ай бұрын
भरभरून आशीर्वाद ......!!
@sanjaysawant2454
@sanjaysawant2454 3 жыл бұрын
अप्रतिम गायन, अप्रतिम सादरीकरण, stay blessed
@radheshyamshegokar8184
@radheshyamshegokar8184 3 жыл бұрын
वावा आसावरी ताई तुमच्या कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही कारण हे गाणे ऐकून जेवण करण्याची गरजच नाही इतका पोट भरून गेले आसावरी ताई माझी रिक्वेस्ट आहे माझ्या मनी प्रियाची हे भावगीत युट्युब वर अपलोड खूप खूप आनंद होईल माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinayaknighojkar6801
@vinayaknighojkar6801 3 жыл бұрын
खूपच छान .आवाज तर खासच.सुंदरता आहेच. तस गीत आहे.गायिका छान शोभता...बेस्ट..
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@advocatejadhav1568
@advocatejadhav1568 3 жыл бұрын
वा सुमधुर गायन . आसावरी तुमचा आवाज खुप गोड आहे . किती सहजपंणे हे गाणे तुमही गायले आहे . परत परत ऐकावेसे वाटते . 👌
@vidhyadhar64
@vidhyadhar64 Ай бұрын
Atishay chaan gaayalaat tai.. Excellent rendition in your OWN style.
@vinayadesai148
@vinayadesai148 3 жыл бұрын
आसावरी खूप सुंदर आवाज,भावला मनाला,कधी तुझ्या गाण्याला अभंगाला छान निवेदन निरूपण करण्याचा योग आला तर मजा येईल...बघूया। ...
@hanumantnavale7970
@hanumantnavale7970 2 жыл бұрын
खूप छान
@ramchandranangnure8778
@ramchandranangnure8778 3 жыл бұрын
ताई खुप छान गायण
@dattatraysutar8115
@dattatraysutar8115 3 жыл бұрын
खूप छान आवाज , रेकॉर्डिंग दर्जा ही उत्तम , आणि सगीतही छान...💐💐💐
@orchestradeepakkumarlatur6597
@orchestradeepakkumarlatur6597 3 жыл бұрын
आज पहिली वेळ you tube वर तुमचं गाण ऐकले.फारच सुंदर गाता तुम्ही.फार गोड.💐💐💐💐💐💐
@supriyakulkarni6502
@supriyakulkarni6502 3 жыл бұрын
Khup chan gaylay
@gajanansahane8508
@gajanansahane8508 3 ай бұрын
काय मधाळ आवाज आहे आपला...!!! खुपच सुंदर, अप्रतिम, सुरेख ,स्पष्ट व स्वच्छ उच्चार....आपले नांव 'आसावरी'....माझ्या माहितीनुसार हे एका रागाचे नांव आहे, असे मी ऐकले आहे...संगीताच्या संदर्भातच आपलं नांव,तसेच आपणांस आवडही संगीताची..हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल....
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 ай бұрын
Thank you
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 3 жыл бұрын
आसावरी ! ह्या गीताने जुन्या आठवणी करून दिल्या ! तु गीताला अनुसरून वेषधारा केली ती विशेष आहे, खूपच छान !
@9226646334
@9226646334 3 жыл бұрын
Khup chhan awaz
@ashokpashte9578
@ashokpashte9578 3 жыл бұрын
खूपच छान..
@dattaavhad6263
@dattaavhad6263 3 жыл бұрын
ताई खुप खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🎻
@tusharchormale8722
@tusharchormale8722 3 жыл бұрын
खूप सुंदर गायन 👌👌
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@lalitalagu1235
@lalitalagu1235 3 жыл бұрын
फारच सुंदर आवाज व भावपूर्ण खूप, खूप छान खूप आशिर्वाद.
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@vitthalvelankar8598
@vitthalvelankar8598 3 жыл бұрын
खूप छान आवाज.
@raviponkshe3149
@raviponkshe3149 5 ай бұрын
गाणे सुंदर रीतीने सादर केले आहे. आवाज छान आहे.❤
@vinodsawant3225
@vinodsawant3225 3 жыл бұрын
आवाज खूपच छान आहे.अवघड गाणं अगदी सहजरीत्या सादर केलं, अप्रतिम 👌👌👌💐💐💐
@shashikantkulkarni4538
@shashikantkulkarni4538 3 жыл бұрын
अप्रतीम गीत आणि त्याच ताेलाचा आवाज🙏
@rameshvaidya6225
@rameshvaidya6225 3 жыл бұрын
आसावरी,खरोखरच तुमचा आवाज मधुर, सुरेल आहे. मूळ स्वरांची माणिक वर्मांनी गायलेल्या गीताचं स्मरण झाले. छान! असेच गात रहा.तुझे भवितव्य उज्वल आहे.
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@vasantbhoite
@vasantbhoite 3 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌
@vasantphadke3913
@vasantphadke3913 3 жыл бұрын
khup chan, appreciate hard work
@manoharpingale2719
@manoharpingale2719 3 жыл бұрын
आसावरीताई आपणास गोड आवाजची दैवी देणगी लाभलेली आहे ऐकुन मन आतिशय प्रसन्न होतो आपण आसेच छान गात रहावे तुम्हास खुपखुप शुभेच्छा
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@shauryagaware1935
@shauryagaware1935 3 жыл бұрын
khupch chan Mauli 💐🌹🌹
@neelamm5989
@neelamm5989 3 жыл бұрын
अप्रतिम! खूपच सुंदर गाणं! आवाजही गोड
@dhyaneshwarsalke7001
@dhyaneshwarsalke7001 3 жыл бұрын
आसावरी ताई खुप छान आवाज आहे आपणास मनापासून खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@santoshdahale4386
@santoshdahale4386 3 жыл бұрын
खुपच छान
@vitthalyewale1794
@vitthalyewale1794 3 жыл бұрын
ताई माझा रंगही सावळाच आहे,म्हणून हे गीत मला खूप आवडले
@Ghe_majha
@Ghe_majha 2 жыл бұрын
अप्रतिम...!!! 🙏🙏
@DattuUgale-o9y
@DattuUgale-o9y Жыл бұрын
उत्कृष्ट ताला-स्वरात गाईलेल भजन खूप आवडलं!
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 Жыл бұрын
आसावरी ताई ,खूप खूप अभिनंदन! अतिशय मधुर आवाजातील गाणे ऐकून माणिकताई वर्मा यांची आठवण झाली , पुढे आपण छायाचित्र दाखवले आहे.
@sanjaypokale4905
@sanjaypokale4905 3 жыл бұрын
खुपच छान ,गोड आवाजात ऐकताना आनंद अनुभवता येतो
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@suhasshembavnekar7056
@suhasshembavnekar7056 3 жыл бұрын
सुंदर....... अतीशय सुरेल....... अप्रतीम......चालू ठेवा हा उपक्रम
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@gauriranade7799
@gauriranade7799 3 жыл бұрын
मी तुमचा मोठी फँन आहे...मी तुमचे व्हिडिओ आवडीने ऐकते.....अतिशय गोड आवाज ...संगीताचा अभ्यास ..याने त्यावर छानच साज चढवलाय...मी अमेरिकेत अँटलांटात रहाते...असेच तुमच्या नव्या नव्या व्हीडिओची वाट पहाते. खुप सुंदर गायलात हे गाणे ...नेहमीप्रमाणेच...👏👏😊👌👌🌹🌹
@manjirimahajan2076
@manjirimahajan2076 3 жыл бұрын
खुप च छान गायिली
Kuhu Kuhu Bole Koyaliya | Asawari Bodhankar Joshi | Vishal Somvanshi | SONG 14
7:40
Asawari Bodhankar Joshi
Рет қаралды 105 М.
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 63 МЛН
Nigahe Milane Ko Ji Chahta Hain | Asawari Bodhankar And Vishal Somvanshi | SONG 13
6:53