स्मृती गंध २ l smrutigandh 2l जीवन भैरवी l @Manatli Gani by Girish Nagarkar

  Рет қаралды 170,083

Girish Nagarkar

Girish Nagarkar

Күн бұрын

स्मृती गंध ,जीवन भैरवी या आई बाबांच्या काही आवडत्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला भरघोस आणि आत्मीय प्रतिसाद मिळाला.धन्यवाद. काही दिवसां पूर्वी आई गेली.त्या वेळी प्रत्यक्ष संदेश,कॉल्स सोबत या कार्यक्रमाला आलेल्या कॉमेंट्स नी सांत्वन केले.आभार. स्मृती गंध क्या या भाग नंतर असे दिसले अजून खूप सुंदर अनमोल,सुंदर स्मृती चिरंतन आहेत. भाव विभोर करणारी निवडक अमृत गाणी सादर आहेत. @Manatli Gani by Girish Nagarkar

Пікірлер: 280
@AnandHerekar-u4e
@AnandHerekar-u4e 4 ай бұрын
फारच छान, मस्तच,आवडली.
@shraddhakhole3893
@shraddhakhole3893 6 ай бұрын
तुम्ही दोघांनी हया गाण्यांचा खजिना आमच्या साठी खुला केला आहे त्यासाठी तुम्हा दोघांना शतशः प्रणाम आणि आभार पण... माझ्या आईला पण अशीच गाणी आवडायची..
@shreetilwankarparanjape5056
@shreetilwankarparanjape5056 6 ай бұрын
आज 7 मार्च आजी आजीबांच्या लग्नाचा 70 वा वाढदिवस .....मनातली गाणी च्या माध्यमातून आजी आजोबांच्या जीवनातील गोड आठवणींचा स्मृती गधं कार्यक्रम ऐकून खूप भरून आलं।आजी आजोबां सोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणी डोळ्या समोर आल्या...आजी आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😥😥आणि आजच्या दिवसा साठी हृदयापासून नमस्कार🙏🙏 खास आजोबा आजी साठी त्यांच्या आवडीचे गीत...खूपच छान 👍👍 स्मृती गधं कार्यक्रमच्या कल्पना साठी गिरीश मामा,आई,,मावशी आणि वंदना मामी ला खूप खूप धन्यवाद...
@indumatipatre2710
@indumatipatre2710 4 ай бұрын
तरूण वया❤जावून आले
@eknathrahane568
@eknathrahane568 3 ай бұрын
निवेदिकेचा आवाज खरखर करतोय.
@mvnrao9000
@mvnrao9000 4 ай бұрын
All songs are not only melodious but quite meaningful. It appears always refreshing. Sweetness of songs remain constant. Hats off to the music composer and lyricist
@parthopcricket.984
@parthopcricket.984 7 ай бұрын
Khup khup Sunder Marathi GaneeAheat
@deepikabakshi6246
@deepikabakshi6246 4 ай бұрын
Khupch sunder gani nehami eikavishi vatnari lahanpani nehami eikaychi khup mast vatal aapnas dhanyvad ❤❤
@parikshavartak8861
@parikshavartak8861 4 ай бұрын
आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सुंदर अप्रतिम ❤❤
@vidyasatalkar4470
@vidyasatalkar4470 6 ай бұрын
मनापासून धन्यवाद पूर्वीच्या प्रसन्न सकाळच्या स्मृती जागवल्याबद्दल !
@rjadhaw2858
@rjadhaw2858 3 ай бұрын
आपण ही अर्थपूर्ण, काळजाचा ठाव घेणारी ,तसेच श्रवणीय अशी जुनी गाणी या "स्मृती गंध ,मनातील गाणी "कार्यक्रमातुन श्रोत्यांना संगीत मेजवानी दिली त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन व आभार.
@suryakantbansode4747
@suryakantbansode4747 6 ай бұрын
अशी जुनी गाणी मी लहान शाळेत असताना सकाळी जाताना आकाशवाणी या मराठीच्या वाहिन्यांनी वरती लागत होती फार सुंदर आहेत ध्यन वाद.
@sudhakarvihitkar
@sudhakarvihitkar 6 ай бұрын
अप्रतिम गाणे
@KamalThorat-rj4xd
@KamalThorat-rj4xd 6 ай бұрын
😂 शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले अफलातून गाणं जुन्या काळातील अनेक सुंदर आणि अनेक 😢
@vinayakagaskar2889
@vinayakagaskar2889 6 ай бұрын
हिच ती गोड गळ्यातली हृदयाला स्पर्श करणारी गोड गाणी. रमणीय काळातली.
@pradeepkawle8694
@pradeepkawle8694 6 ай бұрын
*​@@sudhakarvihitkar
@mrudulabhandarkar8127
@mrudulabhandarkar8127 6 ай бұрын
Excellant sweet songs
@shripadkulkarni8905
@shripadkulkarni8905 6 ай бұрын
Atishaya sundar gani ahet.
@SushilaJoshi-vp6pq
@SushilaJoshi-vp6pq 16 сағат бұрын
खरंच यातल्या काही गाण्यांनी आमचं जीवन व्यापून गेले होते अप्रतिम रेडिओ नसल्याने ऐकता येत नाहीत
@anjalisonawane9151
@anjalisonawane9151 7 ай бұрын
Farch sunder gani❤
@madhurinahire6982
@madhurinahire6982 6 ай бұрын
गाणी खूप सुंदर आहेत ऐकून मन प्रसन्न झाले.❤❤🎉🎉
@ShailaSarode-xc8vr
@ShailaSarode-xc8vr 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻फार सुंदर, श्रवणीय व अर्थपूर्ण जुनी गाणी ऐकून मन तृप्त झाले, तल्लीन झाले. खरोखर ही सारी मनातील गाणी आहेत खूप धन्यवाद व अनेक शुभेच्छा!!💐💐🙏🏻
@urmilaingale1718
@urmilaingale1718 6 ай бұрын
सध्या माझे डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने इन्फेक्शन झालं होतं म्हणून सध्या सतत औषधाचे थेंब घालून पडून राहण्याशिवाय ईलाज नाही खूप त्रास होत होता पण आता ही गाणी ऐकताना माझ्या वेदना विसरतेआहे.ऐकताना आनंद वाटतो आहे.आपणास मनापासून धन्यवाद ताई.आणि आपल्या कार्यक्रमास उदंड शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh 6 ай бұрын
फार सुंदर, गाणी तर ऐकायला मिळतात, पण तुम्ही रेडियो च्या प्रमाणे आणि शैलीत जी मांडणी केली आहे, ते फार महत्त्वाचे, 1992 च्या आधीचा काळ फार सुंदर होता शांत होता, सुवर्ण काळ होता, त्या काळात तुम्ही घेऊन गेलात, त्याबद्दल तुमचे अत्यंत आभार, अजून जास्त भाग स्मृतीगंध चे निघावे ही विनंती....
@nilamchichkar4248
@nilamchichkar4248 5 ай бұрын
जुन तेच सोन असे ही गाणी ऐकुन वाटले. धन्यवाद.
@VinitaPapde
@VinitaPapde 4 ай бұрын
मी आज कित्येक वर्षात ही मनातली गाणी मनापासुन ऐकलीयत आज माझ वय ७७ वर्ष आहे डोळे वहात होते व कानात स्वर दैव ज्यातदु:ख भरता बस बस शतायुषी वाहा ऐकवणार्यांनो असच काही ऐकवा हिच इच्छा🎉🎉🎉🎉😮😪😪😪👌
@aartirane8466
@aartirane8466 4 ай бұрын
खूप सुंदर गाणी
@swarmagnpravasi7136
@swarmagnpravasi7136 3 ай бұрын
You are making so many Marathi people so HAPPY by playing these evergreen old songs in your excellent presentations ! Bahut Bahut Dhanyavad …….🤗🔱🚩🔱🙏🙏✌️
@mandakhare7879
@mandakhare7879 7 ай бұрын
🎉❤🎉खूपखूप सुंदर गाणी!हल्ली अशी जुनी गाणी ऐकावयास मिळत नाहीत आपण आम्हास छान भेट दिलीत धन्यवाद!अशीच गाणी आणखी ऐकावयास मिळोत हीच इच्छा !🎉🎉🎉🎉
@vijaymhamunkar2523
@vijaymhamunkar2523 3 ай бұрын
Ashi chham sundar man prasanna karanari lahanpanichi aathavan yenari hi juni gani june te sone ugich nahi mhanat aata hi gani aikayala pan milat nahi tumche khup khup aabhar ani khup shubhechha🎉🎉
@chandrakantkharpude324
@chandrakantkharpude324 4 ай бұрын
❤❤❤
@harshadasawant758
@harshadasawant758 7 ай бұрын
खूप सुंदर श्रवणीय गाणी खूप दिवसांनी ऐकायला मिळाली.पूर्वी रात्री १० वाजता आपली आवड कार्यक्रम लागायचा रेडीओवर त्या दिवसांची आठवण झाली.माझ्या बाबांच्या (८४ वर्ष वय) आवडती गाणी, नक्कीच त्यांना शेअर करणार.अजूनही स्मृती गंध चे भाग यावेत हि विनंती.
@SunitaMuley-xb9pq
@SunitaMuley-xb9pq 6 ай бұрын
हे गाणे ऐकवल्या बद्दल खूप धन्यवाद
@drrpbarbind8654
@drrpbarbind8654 4 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकाविसी वाटतं अशी अवीट गाणी. धन्य ते गीतकार, संगीतकार व गायक, सगळेच महान, त्यांना त्रिवार वंदन. आपले देखील अत्यंत आभार.
@lilabhandare1867
@lilabhandare1867 4 ай бұрын
Qq
@jyostnamandle3603
@jyostnamandle3603 6 ай бұрын
आमच्या लहानपणी मी ऐकले ली ही गाणी आहेत खूप सुंदर आहेत ह्यृदयस्पर्षी आणि अप्रतिम परत परत ऐकावीशी वाटतात ❤
@Ajaygaming36op
@Ajaygaming36op 3 ай бұрын
Aprtim gane
@varshajoshi651
@varshajoshi651 4 ай бұрын
आपली आवड ऐकल्यासारखे वाटले. खूप शांत प्रसन्न वाटते❤❤❤❤
@BhagwatbapuSahibKulkarni
@BhagwatbapuSahibKulkarni 4 ай бұрын
सुंदर अशी अभंगवाणी ऐकण्यासारखे आनंद होत
@pramilajambe3046
@pramilajambe3046 3 ай бұрын
खुप छान गाणी गाणी ऐकून आईची आठवण आली व डोळ्यात अश्रू आले गाणी फार वर्षानंतर ऐकायला मिळाले धन्यवाद
@santoshombase1006
@santoshombase1006 7 ай бұрын
छान गाणी आहेत
@harishsant3111
@harishsant3111 6 ай бұрын
खरंच 70 चा काळ आठवतो, अर्थपूर्ण, गाणी खरंच खूप सुंदर
@sulabhavaradpande2802
@sulabhavaradpande2802 3 ай бұрын
Khupch chan gani mi 90years lady ahe malatyakalat jaun alyaca aanad milala
@rashmipalkar7322
@rashmipalkar7322 3 ай бұрын
🎉 श्रुती गंध मनातली गाणी नावच इतकं समजून उमजून ठेवले आहे या कार्यक्रमाच अशी गाणी पुढे होतील अशी शक्यता नाही.ऐकणारा भरपूर आनंदी, ताजातवाना डोळ्यात अश्रू आणून जगतो हि गीते धन्यवाद आपले तुमच्या मुळे थकलेल्या ना उर्जा निराशाना आशा, कामाला गती नक्कीच मिळते धन्यवाद!!!!!!
@sadanandmohite2086
@sadanandmohite2086 4 ай бұрын
खुपच सुंदर ही गाणी बालपणात घेऊन गेली
@shobhabhende7909
@shobhabhende7909 6 ай бұрын
मिलन...गाणं प्रथमच ऐकलं. नंतर जोत्सनाबाईंचं बोला अमृत बोला आहेस सुरवातीच्या म्युझिक वरून वाटलं, पण तेही माहित नसलेले निघाले, बाकी मस्त, ओळखीची निघाली. मजा आली. धन्यवाद.
@kumudinigurjar7810
@kumudinigurjar7810 7 ай бұрын
खूप च छान गाणी आहेत.आनंद वाटतो ऐकून
@anilpatil2460
@anilpatil2460 5 ай бұрын
अशी गाणी ऐकली की लहान पणीची आठवण येते ते दिवस परत यावे . जून ते सोन ❤❤ छान कार्यक्रम धन्यवाद
@sangeetadeshpande1736
@sangeetadeshpande1736 7 ай бұрын
हृदय स्पर्शी गाणी निवेदन shaj सुलभ आपल्या घरातच गाणी म्हणत आहे असे वाटत होते
@sandeepverenkar7027
@sandeepverenkar7027 2 ай бұрын
वाह वाह.खुपच सुंदर ही पूर्वीच्या काळातील गाणी.बालपणी रेडिओवर ऐकून कान व मन प्रसन्न व्हायचं.आज तुम्ही ही गाणी ऐकायला दिली.खूप खूप धन्यवाद.
@krishnawagh2169
@krishnawagh2169 7 ай бұрын
Thank you very much for giving such excellent songs of old times, l remembered my all kind hearted relatives and I donot know how to thank you, try to give some more songs like these, thank you again.
@ganeshsarang2842
@ganeshsarang2842 3 ай бұрын
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. ते दिवस पुन्हा परतून येणार नाहीत. परंतु या गाण्यांनी गेलेल्या दिवसांच्या आठवणी जाग्या केल्या. मनापासून धन्यवाद.
@RNKAMDAR
@RNKAMDAR 7 ай бұрын
We both always come together. We remember her welcoming and smiling face. Best regards and wishes for blessed eternal peace to her by this tribute.
@kedarkelkar9981
@kedarkelkar9981 6 ай бұрын
आपण ऐकवित असलेली ही सर्व गीते मला लहानपणापासून इतकी आवडली आहेत की आज ती पुन्हा ऐकत असताना मी पुन्हा ' त्या माझ्या बालपणीच्या ' पिवळ्या दिव्यांच्या काळात पुन्हा डुंबून आलो ' आणि भरून आनंद पावलो.
@rekhadhavalikar5162
@rekhadhavalikar5162 7 ай бұрын
अशी गाणी क्वचितच ऐकायला मिळतात खूपखूप धन्यवाद
@AshokNewaskar-fp9me
@AshokNewaskar-fp9me 3 ай бұрын
अप्रतिम गाणे.
@nilimapatil9165
@nilimapatil9165 7 ай бұрын
सगळी गाणी खूपच छान. आता तिस-या भागाची उत्सुकता आहे. निवेदनही छान.
@madhavimahajan4219
@madhavimahajan4219 4 ай бұрын
खूप सुंदर जुनी गाणी रेडिओवर ऐकलेली. ऐकायला खूप छान वाटली धन्यवाद
@BapuraoYewale
@BapuraoYewale 4 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 . . खूपच छान गाणी आहेत
@meeratikhe4110
@meeratikhe4110 6 ай бұрын
सुरेख गाणी
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 3 ай бұрын
आमच्या शालेय दिवसांतील गाणी ऐकवली याबद्दल धन्यवाद
@BhimrawMali
@BhimrawMali 6 ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा देऊन मन प्रसन्न झाले स्मृती gandhla शुभेच्या
@poonamsardesai6504
@poonamsardesai6504 Ай бұрын
खुप छान गाणी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद ❤❤
@aafiyasangameshwari519
@aafiyasangameshwari519 7 ай бұрын
Khup sundar gani ❤ aykat rahawi ashi
@meenasamant6443
@meenasamant6443 4 ай бұрын
Man prassan zale Sagale tenshan Nighun gele
@vivekpatil5480
@vivekpatil5480 6 ай бұрын
I am listening the radio (Akashvani) since 1982. So, Most of the songs in your collections are familiar to me. Very good.
@shubhangikulkarni8610
@shubhangikulkarni8610 6 ай бұрын
अतिशय सुंदर आणि श्रवणीय गाणी आहेत एक आंतरीक समाधान आणि आनंद वाटतो ऐकुन खूपच छान.
@sangitakumbhar2465
@sangitakumbhar2465 6 ай бұрын
ही गाणी ऐकून अगदी शांत वाटते जुन्या आठवणी जाग्या होतात
@jayakashikar4246
@jayakashikar4246 7 ай бұрын
फारच सुरेख तारिफ करायला शब्द अपुरे आमच्या जीवनात आनंद भरला धन्यवाद
@shubhadamanjeshwar2707
@shubhadamanjeshwar2707 6 ай бұрын
Felt nostalgic hearing this collection of beautiful songs which we whole family heard on radio every morning and started our days with peace and a smile on our face .those were the golden days of our childhood . You made it live for us but unfortunately aamche Papa aani Amma are not with us to listen 🙏
@manishasardesai4087
@manishasardesai4087 4 ай бұрын
खुपच सुंदर गाणी ऐकतच राहावेसे वाटते खुप गोड
@shripadgodse9544
@shripadgodse9544 6 ай бұрын
Very Nice songs old memories give cherup. I am at the age of 77yerd
@pramodbhalerao3994
@pramodbhalerao3994 3 ай бұрын
माझ्या वडिलांची नानांची आठवण येते
@rekhadhavalikar5162
@rekhadhavalikar5162 7 ай бұрын
अतिशय अप्रतिम गाणी मन व कान तृप्त झाले खूपखूप धन्यवाद
@suvarnanaik3076
@suvarnanaik3076 4 ай бұрын
जुने ते सोने असे म्हणतात ते या अशा गाण्यामुळेच.❤❤❤❤ नमस्कार
@renukadoppa1224
@renukadoppa1224 6 ай бұрын
Collection is very beautiful and memoreble.Thank you very much.
@nilimakulkarni6636
@nilimakulkarni6636 4 ай бұрын
अशीच छान अर्थपूर्ण गाणी ऐकत रहावी असे वाटते मन प्रसन्न होते
@harishchandradeshpande5729
@harishchandradeshpande5729 14 күн бұрын
मनातील गाणी ऐकून मन प्रसंन्न झाले.बाव पणात पोहचलो।
@madhuripadhye4401
@madhuripadhye4401 4 ай бұрын
जुनी गाणी ऐकून शांत वाटतं
@SunitaMuley-xb9pq
@SunitaMuley-xb9pq 6 ай бұрын
खूप छान आहे गाणी खुप दिवसात ऐकले नाही आता रोज ऐकण्याची इच्छा आहे
@sushamashewale1901
@sushamashewale1901 4 ай бұрын
फार अप्रतिम सादरीकरण मन बालपणीच्या हिंदोळ्यावर सैर करून आले माझे काका रेडिओ लावत असत सुटीला गेलं की ह्या गाण्यांची मेजवानी मिळत असे तृप्तीचा dhekarch आला
@vijayraje9970
@vijayraje9970 3 ай бұрын
खरोखरच अतिशय उत्तम मनाला भावली आई बाबांची खूपच आठवण झाली
@gramgeetatv5273
@gramgeetatv5273 4 ай бұрын
जुने तेच सोने बसं एवढेच खुपचं छान सुंदर अगदी मंत्रमुग्ध करणारी गाणी आहेत माऊली शब्दात वर्णन करणे कठीण आहे बाप्पा मावली जय हो तुम्हारी जय हो
@sujataparshuram7688
@sujataparshuram7688 6 ай бұрын
मावशी व काकांच्या आठवणी मध्ये आकंठ बुडाले खूप छान प्रोग्रॅम❤
@sunitakaduskar7453
@sunitakaduskar7453 2 ай бұрын
खूपच मनाला भुरळ घालणारी गाणी 🎉
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 2 ай бұрын
या जीवनी, रंगली रंगलीही नाटके ही या आकाशी रंगली रंगपंचमी ढगांची ही जीवन फुलले चाफ्यापरी जीवन हसले सदाफुली परी जीवन सजले सारी सृष्टी साजरी का तू अशी कोमेजली कळी? का तू अबोली तेरड्या परी का तू दुःखी सांग कारण तरी तुझे तूच आखले आयुष्यही तुझा तूच विचार केला नाही तुझे कर्मफलं आता तू भोगं बाई!
@pradnyaacharekar6952
@pradnyaacharekar6952 4 ай бұрын
फारच सुंदर, आठवणी पूर्वीच्या❤️ धन्यवाद 🙏👍
@RajaDatar-fh5wt
@RajaDatar-fh5wt 4 ай бұрын
फार‌संदर
@varshahalankar6870
@varshahalankar6870 4 ай бұрын
Atishay sunder gaani manala bhavnari ,sunder shabha mohak aawaj
@bhartipatil4467
@bhartipatil4467 Ай бұрын
अप्रतिम गीते अप्रतिम संगीत ऐकायला मिळाले म्हणून आपले आभारी आहोत.
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 2 ай бұрын
जिथे पापणी मिटूनी जाते नीज तियेला तिथेच येते तिथेच येते जिथे पापणी~~~~~~~~~ झोपली सारी सृष्टी सगळी चिमणी पाखरे फांदी पकडी झोपा याला कुणी निवडी व टवृक्षाची शाखा ढोली नीज कैस तुजसी न येते || नीज राज्ञी तू पाळण्यामध्ये स्वतंत्र तुला बिछाना देते शुद्ध हवेची हमी मी देते झोप राणी तू पापणी मिटते पापणी मिटते! कशी नाही तुज नीज ती आली? जेवणार का तू दूध देऊ मी देतेच तुजला दुधाची वाटी मी झोप तुला लवकर येते लवकर येते!
@Sunanda-qm9gg
@Sunanda-qm9gg 15 күн бұрын
मी सौ सुनंदाओक माझ्या मिस्टरा ना गाण्याची खूपच आवङ आहे आपण सादर केलीली गाणी ऐकून समाधान मिळा,ले
@neeladeodhar7237
@neeladeodhar7237 4 ай бұрын
गाणी सगळी आवडती ऐकवता खूप छान वाटले सांगता येत नाही..रेडीयैवर ऐकायचे...मी तुमचे सर्व भाग ऐकते तृप्त होते..अवीट गोडीची...रोज परत फरत ऐकते...अआईचे दुख सांगता येत नाही आई नाहीतर सर्व संपले असेच वाटते.तुम्ही आठवणीत हे करत आहात खूप छान काम चालू आहे असच करत रहा...शुभेच्छा🎉😊
@radhikasabale2867
@radhikasabale2867 4 ай бұрын
Khup sundar Gani
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 7 ай бұрын
Very nice thanks for having on you tube
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 6 ай бұрын
मी ६८ वर्षांची आहे,हीच गाणी ऐकून बालपण गेले.जूने ते सोने.
@VilasPednekar
@VilasPednekar 7 ай бұрын
38:56
@shrikantmogal5649
@shrikantmogal5649 6 ай бұрын
जुन्या आठवणी❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@VijayaJoshi-i6o
@VijayaJoshi-i6o 7 ай бұрын
Dhanyavad chan gani man prasan zale
@anandpuranik3038
@anandpuranik3038 4 ай бұрын
Hi gani aiklyavar ajari manus bara hoil. Khup bare watte.
@ashwiniponkshe
@ashwiniponkshe 6 ай бұрын
गाण्यांचे उत्तम selection
@chanchalapatil643
@chanchalapatil643 6 ай бұрын
माझ्या आवडीची. गाणी. धन्यवाद
@RohiniPalsuledesai
@RohiniPalsuledesai 6 ай бұрын
​@@chanchalapatil6431:02:24 🎉🎉❤
@nalinijoshi4237
@nalinijoshi4237 6 ай бұрын
धन्यवाद
@kalpanakulkarni6576
@kalpanakulkarni6576 3 ай бұрын
गाणै एकूण बाल पणाचे दिवस आठवलंय❤
@geetapednekar8681
@geetapednekar8681 2 ай бұрын
सर्व गाणी मनाला भुरळ घालणारी होती❤
@DigamberMeshram-mo5lf
@DigamberMeshram-mo5lf Ай бұрын
Veery Nice
@aajikulkarni4171
@aajikulkarni4171 6 ай бұрын
अप्रतिम गाणी, जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@shubhadajoshi9540
@shubhadajoshi9540 6 ай бұрын
खूप छान उपक्रम आहे हा !सलग ऐकावयास मिळतायत मनातली गाणी. धन्यवाद. पुढील भागाची वाट पहात आहोत.
@manishadeshpande2342
@manishadeshpande2342 6 ай бұрын
🙏🙏
@sulabhavaradpande2802
@sulabhavaradpande2802 3 ай бұрын
Mi ninety years lady ahe punaortyach⁰ aand milal ❤❤🎉sulabha
@VijayalaxmiDumaldar
@VijayalaxmiDumaldar 4 ай бұрын
जुनी गाणी ऐकून खूप बरे वाटले.
@AnjaliVelankar
@AnjaliVelankar 6 ай бұрын
सुंदर श्रवणी य 🙏🙏
@mamtabhiwandkar6250
@mamtabhiwandkar6250 4 ай бұрын
Junya aathavani jagya zalya to kal kayam manat bandhun thevavasa vatato pan ........
@RohiniPalsuledesai
@RohiniPalsuledesai 6 ай бұрын
च❤
@chandrakantkharpude324
@chandrakantkharpude324 4 ай бұрын
स्वर्गीय गाणे.
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 38 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН
Suresh Bhat bhag 1 Carvaan Classic Radio Show
57:57
The Pradeep Niphadkar Show
Рет қаралды 189 М.
Aathavaninchya Hindolyavar Part   1
1:18:29
Sagar Patwardhan
Рет қаралды 42 М.
Classic Radio Show | Lata Mangeshkar | Asha Bhosle | Arun Date | Bhav Geet Special Songs
58:46
Carvaan Classic Radio Show Marathi
Рет қаралды 95 М.