जिवंत असताना ज्याने कधी बापाची कदर केली नाहीं ! आता केवळ मतांसाठी रडारड सुरू आहे ! बाळासाहेब बघत असतील तर ते आशीर्वाद शिंदेला देतील नाकर्त्या उद्धवला कधीच नाही ! 🙏🚩🚩
@sanjayrambhaumujumale19746 күн бұрын
VADILANCHE VICHAR, DHORANE JYANI PAYDALI TUDAVLIT, "MA. HINDURUDAYSAMRAT BALASAHEB" YANCHYA VIRODHAKANSHI (CONG. NCP) YUTI KARUN MANANIYA UDHOJIRAO YANI PAN "GADDARI-CH" KELI HOTI NA 2019 MADHECH.
@subhashkamble41915 күн бұрын
@@maratha465 l
@subhashkamble41916 күн бұрын
ज्याला बाप सांभळता येत नाही तो महाराष्ट्र आणि जनतेचे रक्षण करणार आहे
@ramsutar88517 күн бұрын
सुशील जी विषय खूप छान आहे बाप चोरला बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले म्हणारेच कर्तुत्व शून्य माणसं
@pralhadsawant4657 күн бұрын
अर्थात ज्यास बाप, पक्ष, चिन्ह सांभाळता आले नाही, तो काय कामाचा?
@sheetalsangole28406 күн бұрын
बरोबर!
@ulhasbhor197 күн бұрын
मुंबईमध्ये जेव्हा पाणी भरले तेव्हा हा मुलगा आपल्या बायको मुलांना घेऊन हॉटेल मध्ये बाला साहेबाना सोडून राहायला गेला आणि 😊 बाला साहेब राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि आता बाप बाप करतो लबाड कोल्हा😢😢😢
@sheetalsangole28406 күн бұрын
खरय!✅
@pramodkandale-dm8yw7 күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹 "" बटोंगे तो कटोंगे "" """ एक हैं तो सुरक्षित हैं """ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jagdishsawant98417 күн бұрын
पावसाळ्यात बापाला एकटा सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या बायको पोरांना घेऊन जाणारा मुलगा काय जनतेचे भले करणार.
@TukaramMutkule7 күн бұрын
जेवढा बाळासाहेबांचा छळ केला आहे तसाच छळ याला भोगाव लागणार आहे याच्या मुलांकडून केलेल्या कर्माची फळ भोगावे लागतात यात कोणालाही शंका नाही
@swapnapandit4787 күн бұрын
पंतप्रधानांच्या विमानासाठी उठाचे हेलिकॉप्टर थांबवले याचा केवढा राग आलाय पण या उठाला हे कळत नाही की पंतप्रधानांना देशभरातील जनतेची कामे करायची असतात हा उठा 🏚🐓
@sushamanaik99977 күн бұрын
स्वतःला पंतप्रधानांपेक्षा मोठे समजतात .
@sudharshanpatil81127 күн бұрын
पंतप्रधानांच्या विमानासाठी उठाचे हेलिकॉप्टर थांबवले THIS IS PROTOCOL SET BY CONG - LONG AGO FOR SAFETY OF VVV VIP PERSONS .............. NON SENSE PERSONS DO NOT HAVE BRAIN POWER TO UNDERSTAND THE TRUTH OF RULE
@ssachinbangar7 күн бұрын
अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान यांचे हेलिकॉप्टर बनवायला पाहिजे होते 😆
@kantilalbafana46827 күн бұрын
उध्दवरावाने राज्यपालांना विमानातुन उतरवल तेवहां लाज वाटली नाही ।
@yuvrajjadhav6287 күн бұрын
माझे कुटूंब माझी जबाबदारी 😂
@sunilrege9847 күн бұрын
रडू बाई रडू, बंद खोलीत बसू.... बाप चोरला😭 पक्ष चोरला😭😭 चिन्ह चोरल😭😭😭 बॅग चेक केली😭😭😭😭
@sheetalsangole28406 күн бұрын
😂
@pradeepshah2796 күн бұрын
@@sheetalsangole2840 या उबाठाच सगळे चोरी जात तर याची काय लायकी आहे जर हा उबाठा स्वताच पक्ष, बाप, चिन्ह, काहीच सांभाळू शकत नाही वर म्हणतो मला मुतमंत्री करा
@milindpande26627 күн бұрын
सुशील जी मी तुमचा चाहता आहे. कृपया गाडी चालवत विडियो करू नका. थांबा आणि विडियो करा. ही नम्र विनंती
@sssy23087 күн бұрын
बरोबर
@yashwantpatil12987 күн бұрын
अगदी बरोबर हे असं धाडस कधीही धोका देऊ शकतं म्हणून कृपया हा असा धोका पत्करू नये.
@ssachinbangar7 күн бұрын
👍
@shitaloak43627 күн бұрын
स्टिअरिंग व्हील वर हात आणि लक्ष दोन्ही सुटत आहे 😅
@vidurlaghade90067 күн бұрын
@@milindpande2662 बरोबर आहे. स्वतः गाडी चालवत आहेत. धोकेदायक असते.
@pankajpawar26587 күн бұрын
शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवसेना काढली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जैविक बाप नाही 🤔
@kishorpawar55117 күн бұрын
महायुती च येणार. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhabhave46307 күн бұрын
त्याच्या या निर्बुद्ध व आचरट विनोदावर हसणारे आचरट लोक आहेत.
@madankhandade48197 күн бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@pramodkarandikar87327 күн бұрын
विनंती गाडी चालवताना बोलण्याचे टाळा.
@jairamjadhav27947 күн бұрын
Jast stunt baji nako
@atulpati16397 күн бұрын
उद्धव ठाकरे ला अंधभक्त अनुयायी कसे मिळतात याचेच आश्चर्य वाटले
@ushajoshi43397 күн бұрын
वडापाव चे लाचार लाभार्थी व अगतिक अंध भक्त, गुलाम असणार
@ushajoshi43397 күн бұрын
वडापाव चे लाभार्थीच असतील. कमीत कमी देशद्रोही मुस्लीम धार्जिणे झाल्यावरही पाठिंबा कसे काय देतात हे अनाकलनीय असून इतके कसे लाचार गुलाम आहेत की कीव करावी तेवढी कमी
@sheetalsangole28406 күн бұрын
सहमत!✅
@RavindraKhot-w3g7 күн бұрын
माझे मतदान महायुती आणि भाजप ला
@vivekanandapawar23297 күн бұрын
अत्रेंच्या भाषेत सांगायचं तर इतका,,,,,,,,,,माणूस गेल्या दहा हजार वर्षात पाहिला नाही,रिकाम्या जागी आपला मनपसंत शब्द भरा,,,
@pradeepshah2796 күн бұрын
नीच
@kishornikharge99357 күн бұрын
सुशील जी नमस्कार जसे गाडी चालवताना फोनवर बोलू नये तसे व्हिडिओ करू नये माझ्या मते हा एक अपराध आहे
@yashwantpatil12987 күн бұрын
अगदी बरोबर
@vidurlaghade90067 күн бұрын
हँ🤣हँ😂हँ😅 बाप पळविणारी टोळी हँ🤣हँ😂हँ😅
@sheetalsangole28406 күн бұрын
😅
@Prashantpote-fw2rd4 күн бұрын
शाबास माझे काका❤❤❤❤❤🎉🎉🎉धूरोळा शेर हाव येवढे खुल्या पद्धतीने दिलखुलास गप्पा किंवा संवाद करता काका तुमचे बोलने .🙏🏼✌🏼
@sulbha227 күн бұрын
क्या बात है, बहुत बढ़िया😅😅
@mallikarjunpatil83627 күн бұрын
सुशील जी ह्यापुढे काय काय चोरीला जातील हे आपण 23/11/2024 नंतर कळेल आपण सगळे जण गंम्मत म्हणून बगू 🙏
@sadhanananoti21817 күн бұрын
ऐकावे त नवलच विवेचन खुप छान 🎉🎉
@sunilkelkar58867 күн бұрын
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤
@ramchandrajagtap44335 күн бұрын
लय भारी बोललात गटारातील किडे झुरळ अकोप्याने राहतील परंतु राजकारनातील किडे झुरळ राजकीय सत्ता उपभोग घेण्यासाठी किती निच पातळी गाठतात याच विश्लेषण आपन खुप सुदंर सादर केले 😮 😮😮
@subhash34037 күн бұрын
बापला न संभाळणारी टोळी घरातून बाहेर पडली आहे. सावधान.
@anildudile99427 күн бұрын
कृपया या नंतर गाडी थांबवून च व्हिडिओ करावेत...
@harshitazalani3457 күн бұрын
जयश्री राम ❤❤❤
@madhavchalode59917 күн бұрын
ठाकरे साहेब.. खरच तुम्ही तुमचा बाप.....सांभाळल्या...
@dattashingare74837 күн бұрын
सुशील हे विश्लेषण फार छान केले हे एकत असताना असे वाटत आहे काँग्रेस मुक्त करत असताना आपण काँग्रेस युक्त कधि झालो कलेच नाही असो
@nandkishorrane39997 күн бұрын
भाजपा हिंदुत्वावादी पक्ष आहे.काँग्रेस मुस्लिम धार्जींना अतिरेक्यांना मदत करणारा देशविरोधी पक्ष आहे.त्या पक्षातील हिंदूंना आपल्या पक्षात आणणे हे केव्हाही चांगले नाही का ?भाजपा ने आजपर्यंत पक्षानिर्मिती पासून म्हणतोय सत्तेसाठी काँग्रेस पक्षा बरोबर हात मिळवणी केली नाही.त्यामुळे काँग्रेस पक्षातील हिंदू जर त्यांना हिंदुत्वचा मार्ग पटत असेल तर पक्षात घेणे म्हणजे भाजपा काँग्रेसमय होने नाही.
@VandeBharatvarsh7 күн бұрын
दादा गाडी चालवताना निदान राजकीय वीडियो ब्लॉग करू नका ही नम्र विनंती
@PandurangKiranpure7 күн бұрын
छान विश्लेषण
@samadhanjadhav33717 күн бұрын
जय श्रीराम दादा
@ravindranavre1967 күн бұрын
हिंदू नो आता जागे व्हा कृपया.
@ravindrachaudary48307 күн бұрын
कारण हे बाप स्वबळावरच लढायचे म्हणूनच गबनी गांधी पार्टी बाप चोरून गबनीचा बाप नाना दाखवत नाही..
@RajendraKulkarni-nq6kp7 күн бұрын
कशाला सुशील, या उठाला प्रसिद्धी देत आहात? अजून हा गृहस्थ फक्त वयाने वाढला आहे पण हे अजून इयत्ता पहिली मध्येच असावे.
@vivekanandapawar23297 күн бұрын
सुशील जी ,, कृपया गाडी चालवताना रिस्क नको,,संपूर्ण महाराष्ट्रला आपली खूप गरज आहे
@baldevsuryawanshi92405 күн бұрын
Dhanyawad Sir
@RLambate7 күн бұрын
Good one Kulkarni 👍
@RMSH12107 күн бұрын
बापाचे विचार चोरून एक व्यक्ती उत्कृष्ट काम करते त्यामुळे ही आदळआपट.विचारांवर कोणाची मक्तेदारी नसते.
@prakashjoshi2846 күн бұрын
उध्दव ठाकरे आपल्या आदित्य ला सांगाव बापाकडे लक्ष ठेवशील😂
@nanadkumarshendge44347 күн бұрын
सुशील जी आपण व्हिडिओ चित्रीकरण करताना कृपया गाडी चालवू नये. गाडी थांबून करावा. आपले पाहून इतर लोकही त्याचे अनुकरण करू शकतात.
@sugandhagodbole4626 күн бұрын
Omshanti
@shriranggore34097 күн бұрын
❤❤❤😂😂😂,🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪🕺🕺🕺👍👍👍🤔🤔🤔🤑🤑🤑🥱🥱🥱🤗🤗🤗👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * बाप चोरणार्या टोळधाड कंपूंचा * ... धन्यवाद 🤣🥰🥰 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत 🙌👏🙏 * बंटेंगे तों करेंगें * एक रहेंगें तों सेफ रहेंगे * भारतीय हिंदुस्तानी सनातन संस्कृति धर्म परंपरा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 * जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@girishdandekar6957 күн бұрын
सुशील जी, कृपया ड्रायव्हिंग करतांना व्हिडिओ बनवु नये ही नम्र विनंती. !!!
@shriramawachat3967 күн бұрын
सुशील जी नवीन स्टाईल व्हिडिओ एकदमच खतरनाक.विषय चांगल्या प्रकारे तुम्ही मांडला मजा आली.दुसरं म्हणजे दाढी घोटून मग व्हिडिओ करायला मजा आली असती.आजकाल तुम्ही कपडे पण स्टाईल मध्ये वापरता म्हणून म्हटलं दाढी केली असती तर मस्त झालं असतं.
@anadraoraut48567 күн бұрын
काहींनी दुसऱ्यांचा फक्त बापच वापरला पण काहींनी तर दुसऱ्याची आई आणि दुसऱ्याचा बापही वापरला त्यांचे काय
@BhagavatMuley-xs2yp7 күн бұрын
कदाचित दुसऱ्या बाईनेच बाप पळवीला असेल.
@Ram-l4y9w7 күн бұрын
आम्ही आंबेडकर ला बाप मानतो म्हणजे असे नाही आम्ही पळविले
@sunitatakawale56157 күн бұрын
खरं आहे.बाबासाहेबाना सगळे मानतात,मग त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर कधीही असं म्हणले नाही,की आमचा आजोबा चोरला. उद्धव सारखा त्रागा केला नाही,की रडले नाहीत. ते आपल्या हिमतीवर राजकारण करत आहेत.
@VijayBhosale-hr2vq7 күн бұрын
बाप पळवला तवा झोपला.होता का
@TukaramMutkule7 күн бұрын
खूप व्यस्त राहता तुम्ही आमच्यासाठी आणि एनेलायझर साठी खूप खूप धन्यवाद खूप आभार जय श्रीराम जय जय सनातन
@rameshnarvekar86227 күн бұрын
Solid video!
@sugandhagodbole4626 күн бұрын
Mast mast
@Gar3917 күн бұрын
*माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून एक युरीन पॉट चोरीला गेला होता)*
@pramodchawada85675 күн бұрын
Very nice
@SachinBeedkar7 күн бұрын
लय भारी 😂😂😂
@manojnandode65287 күн бұрын
Sushil ji pl.gadi चालवताना व्हिडीओ करू नका इतकं आवशक नाही
@originalshivsainik-ssb3747 күн бұрын
जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बंधु भगिनीचा अपमान आहे..ऊद्द्व ठाकरे जिंदा है 😡😡
@Snehal1993_India7 күн бұрын
बाप चोरला बाप चोरला म्हणणारा अंधारे बाईसोबत असतो आता ,जिने एकेकाळी ह्यांच्या बापाला नावे ठेवली होती, देवीदेवतांचा अपमान केला होता .
@mangeshsatam45387 күн бұрын
Saheb Namaskar
@sureshjoshi59387 күн бұрын
जोरदार 👌🙏🌷 श्रीराम
@shakuntaladamle99967 күн бұрын
Baapla saurasan thyori tolei mana ja shinde sarakar❤🙏👌
@akshayshinde81827 күн бұрын
आता उद्धव बाळा..माझा बाप चोरला..जन्मभर हेच महणार का.. 🚩
@samirsupnekar7 күн бұрын
बापचोरी सध्या फॅशन मध्ये आहे महाराष्ट्रात। आता तर लातुर मधे जोर पकडायला लागलिये। वडील भेटले तर सुशिल जी माझा नमस्कार सांगा। बाकी गाडी चालवताना काळजी घ्या!! 🚙🚙 पिब पिब... 😊. १४-११-२०२४
@c.g.palsule53417 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@shakuntaladamle99967 күн бұрын
Aka he to safe he❤ Batae tho katage❤✌👍
@jayhindmahat2167 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण 👌👌👌👌
@MilindSawant-jp8ql7 күн бұрын
उद्धव ठाकरे ना रॉयल्टी द्या स्वतःचे कुटूंब आहे ना अख्खा दिवस उद्दव ठाकरे चा विचार करता
@dattatrayadamle20567 күн бұрын
कर्तृत्व शून्य माणूस असला की असच होणार
@sidheshwarpandharikale28567 күн бұрын
Namskar sushil sir
@Vjidewar7 күн бұрын
Sushlji he vishletion yekun ma khup annad ghala ani vinod yekun farch maja watly tumche ani bhau torsekranche vishletion mala far awadtat jay shriram
@dr.arunraut30447 күн бұрын
Uddhat thakre.
@RukmanParde7 күн бұрын
बाप पळवणारी टोळी आहे महाराष्ट्र कसा सांभाळणार तू पाच ते सहा दिवस थांब अजून
@meenanetke53717 күн бұрын
कारण काहीही असो गाडी चालवताना बिलकुल लक्ष ईकडे तिकडे जाता कामा नये ना कँमेराकडेना फोनवरबोलणे नाही ही नम्रपणे विनंति
@pradnyajoshi31177 күн бұрын
ह्याला स्वतःचा पक्ष आणि चिन्ह सांभाळता आला नाही आणि चाललाय मुख्यमंत्री व्हायला 😂😂😂
@jaywantkalamkar35047 күн бұрын
बाप पळवला की पळवून लावला ? चिन्ह पळवल, खंजीर खुपसला हे काय आहे. कर्तृत्व काही नाही. नुसत रडणं आणि पाय घाशित शिव्या देणं.गांभीर्यच नाही केवळ बालीशपणा. सत्ताही मिळाली. कामं केली नाहींत. बाप लेकाने सहकार्यांचा अपमान केला. लोकशाहीत दरबारी थाटाची वागणूक. धन्य आहे.
@PagareSaheb7 күн бұрын
उत्तम
@sanjayjoshi69827 күн бұрын
कायहो हे चाकुरकर केंद्रीय गृहमंत्री असताना बाटला हाऊस अतिरेकी हल्ला झाला तेव्हा कपडे बदलत बसले होते, आणि 26/11 झाल तेव्हा यांच्या मूळे कमांडो च्या विमानाला उशीर झाला होता.
Gadi khup Chan chalvta Tumhi,kay garj aeka thikani basun bolo ki, kay garj ahe..mi tumcha fan ahe.sir
@rajeshpatil94887 күн бұрын
छान
@manojbhandare7296 күн бұрын
Sir, gadichalvatana nka Karu videos....kalji poti boltoy❤
@jyotikulkarni13677 күн бұрын
Ha Bapala Zala Nahi...Public la Kya hoil....
@Progamer-ib9fb7 күн бұрын
सांगलीत वसंतदादा.
@Omkarkanje-d6m7 күн бұрын
सर ऐकावी ते नवलच आहे
@hiteshpatel75207 күн бұрын
Kulkarni sir please shanti rakhne me moj hai kabhi kya hoje pata nahi
@shubhadaparchure1057 күн бұрын
कृपया गाडी चालवत व्हिडिओ बनवू नका ही कळकळीची विनंती आहे आम्हाला ऐकायला मजा येते पण काळजी घ्या
@bharatikbhamre7 күн бұрын
🙏🏻🙂🪷tek cere 👍🏻
@nareshmajge22457 күн бұрын
😂😂 अतीशय सुंदर सर 😂😂
@kiranjogdand-o9l7 күн бұрын
नवा लातूर पॅटर्न
@yuvrajjadhav6287 күн бұрын
जय हो महायुती सरकार ❤❤ जय हो शिंदे साहेब ❤
@omsairam82517 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@udaypansi41347 күн бұрын
Sushlji please take care while driving please.
@PMantri61947 күн бұрын
बाप सांभाळता येत नाही, आणि महाराष्ट्र सांभाळायला निघालंय 🤣
@fakirarane22117 күн бұрын
याचा बाप पळवला म्हणुन ऊध्दोद्दीन हा बाया पळवणाऱ्या टोळीत घूसलाय
@vijaykharote-q6t7 күн бұрын
Lachar Udhav Thakre Shivay Lachar Jagu Shakat nahi
@ddt49217 күн бұрын
जिवंतपणी आजारी बापाला एकट्याला सोडुन बायका पोरासकट पळुन गेलेला आता त्याला आठवल की आपल्याला बाप होता ; म्हंजे "मी लहानपणी लहान होतो" ह्याच्या सारखच "मला बाप होता हो ; "जसा सगळ्याना असतो" तसा ह्याला पण बाप होता ? ते ह्याला आत्ता आठवल ?😱😳😥😢😭😜😝😝
@dhanyakumarkhot34067 күн бұрын
आपण गाडी चालविणे व वीडियो करणे, दोन्ही एकदम करू नका. एवढीच विनंती. अतिशय अनसेफ आहे.