खूप छान माहिती दिली आहे, शेतकऱ्याला नक्कीच फायदा मिळेल,👍👍👌👌
@sadanandmeshram2146 ай бұрын
खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद. शेतकऱ्याकडे वेळापत्रक असणं फार महत्वाचे आहे
@ganeshdeshmukh5316 Жыл бұрын
नमस्कार क्षानेश्वर खरात पाटील सर, तुमच्या माहिती मुळे सोयाबीन पिक माहिती चे पुर्णपणे समाधान मिळाले. धन्यवाद! 🙏🙏
@Motiram-nu6oe Жыл бұрын
Very good video
@hemrajladhha7462 жыл бұрын
माहिती छान आहे व औषधांचे फोटो टाकल्या मुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन सोपे जाते व समजण्यासाठी सुध्दा योग्य आहे .... धन्यवाद साहेब .
@ramsingjadhao50056 ай бұрын
खुप खुप छान.आणि उपयुक्त अशी माहिती दिली साहेब आपण
@ShrikantPatale Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती सर... शेतकरी यांना कीटनाशक कोणते वापरावे याबद्दल महिती नसते कृषि केंद्र वाले त्यांच्या मनावर कोणतेही देतात..
@panditdeshmukh3761 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली भाऊ
@gopalkakade48612 жыл бұрын
माहिती बरोबर आहे परंतु आपला शेतकरी बांधव आजून अडाणयासारकी शेती करतात अशी तुमच्या सारख्या तज्ज्ञांची माहिती घेतली तर उत्पादनांत नक्किच फरक पडतो.
@anilchavan52502 жыл бұрын
भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली अशीच माहिती देत राहा माऊली राम राम
@shridhardighole90392 жыл бұрын
खुप सविस्तर माहिती आहे धन्यवाद
@yashawantaher13492 жыл бұрын
सर खूप खूप योग्य माहिती देतात धन्यवाद सर यशवंत आहेर
@digambarchavan669 Жыл бұрын
खरोखरच तुम्ही किती आत्मियतेने माहिती देता खुप खुप धन्यवाद सर 🙏
@vaibhavkale29812 жыл бұрын
Parfect mahiti sir
@shreyashtelharkar9982 жыл бұрын
व्हिडिओ जबरदस्त झाला गुरु.... 👍😃
@ramsingjadhao50057 ай бұрын
खुपच उपयुक्त माहिती दिलीत. खरात. साहेब
@AdittyaBhandari6 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली Thanks
@hanumanamdapurkar39966 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@ravasahebkhot89656 ай бұрын
सोयाबीन ची माहिती छान दिलात पण औषधा ची लेखी लिस्ट क्रमानुसार पीक काढू पर्यंत ची माहिती द्यावी.🎉
@rameshmurkuthe8036 Жыл бұрын
Good information sir
@dattadeshmukh79716 ай бұрын
एकदम छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@badrinathshinde8262 Жыл бұрын
मला नवीन नवीन माहिती देण्यात... सर्व माहिती समजते गुड जॉब सर 🎉❤
@parmeshwarsalunke91436 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम माहिती
@subhashdeshmukh46732 жыл бұрын
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@ganeshdeshmukh71902 жыл бұрын
माहिती उपयुक्त आहे सर आमच्या भागांमध्ये गोगलगायचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्या बंदोबस्त विषयी माहिती द्या उस्मानाबाद जिल्हा
@gajanankarhale2581 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली खरात सर धन्यवाद
@rajupatil14996 ай бұрын
Good information 🎉🎉
@ramsingjadhao50056 ай бұрын
खूपच छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली साहेब आपण
@shekharsutar12546 ай бұрын
🎉 सुंदर माहिती🎉
@nanasahebasane21612 жыл бұрын
सर खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल प्रथमता आपले धन्यवाद यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल
@arunambhore46656 ай бұрын
Khup shan mahiti dili ahe
@vijaykumarshinde87456 ай бұрын
छान माहिती 👍👌
@vihanasole163 Жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ.. संत्रा आणि कांद्यावर सांगत चला
@subhashmore34172 жыл бұрын
छान माहिती मिळाली .धन्यवाद .
@manojtarte74352 жыл бұрын
खुप 👍
@electricalguru.a.c.d.c.ele8776 Жыл бұрын
🎉🎉 सुंदर माहिती 🎉🎉
@ArjunChonde Жыл бұрын
एकदम नंबर एक आहे भाऊ
@chavanankush232 Жыл бұрын
सर मी kds 992 हे फावडेशन सोयाबीन लागवड टोकण यंत्राच्या सहाय्याने 10जूनला केली आहे तुमचे विडोओ पाहून दोन फवारण्या केल्या आहेत आता डी्प मधून 12.61.0 खत सोडूका सोयाबीनला फुले चालू झाली आहेत🙏
@rahulsutkar33736 ай бұрын
(Sne++8j😢😮😢
@mangeshchavhan64872 жыл бұрын
Nice Molicules
@sanjaybhakare20012 жыл бұрын
Changli mahiti dili Seth
@surajdhone32272 жыл бұрын
Very nice sar
@dnyaneshwarwaghamare16052 жыл бұрын
Very good video..
@ALLINONE-vy7io5 ай бұрын
Sir varad che products cha kasa results ahe... Flawer strong or Chelenger ka.??
@yeshvantdalave2165 Жыл бұрын
❤ very Nice
@ganeshvasu36488 ай бұрын
ज्ञानेश्वर खरात सर खूप छान माहिती दिली सर राम राम
@anilmohite52516 ай бұрын
धन्यवाद साहेब
@kishorthak68682 жыл бұрын
Dhannyavad sir aapn Changi mahiti dili
@rajukokani8382 Жыл бұрын
खरोखरच छान माहिती देताय सर. धन्यवाद
@kachrukamble1920 Жыл бұрын
Sir soyabinchya dusarya favarni madhe hivmik asid vaprave ka
@vishnuchaudharipatil51802 жыл бұрын
Kadak video
@shrikantmandade26532 жыл бұрын
सर सोयाबीन ला 35ते 40 दिवस झाले पण रानातं पावसामुळं खूप तण झालं त्यासाठी काय करावं मग आता आमची दुसरी फवारणी पण नाही झाली काय करावे कृपया सांगा
@devraojf55122 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली पाटील
@KunjilalChavhan6 ай бұрын
होय खरच
@shivajikharat91702 жыл бұрын
Soybin 35 divsaci आहे तन नाशक मारुका kds फुले संगम
@Dinkar-i1m Жыл бұрын
सर पेरनी लवकरात लवकर केव्हा कराची फुले संगम ची
@vikasjadhav1702 жыл бұрын
खुप चांगली माहिती .
@bramhdeonavalkar82292 жыл бұрын
Shan mahiti dilee dhanyavad.
@taydeyogesh8162 жыл бұрын
Chan mahiti dili sir , thanks
@pralhadshelke53172 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏🏻
@venkateshshinde43452 жыл бұрын
छान माहिती
@pratikpawar18 Жыл бұрын
माहिती छान दिली, त्यासोबत प्रमाण सांगितले तर बरे होईल । 🙏
@sarjeraomohite43252 жыл бұрын
1c no mahiti dili
@marotitidke30522 жыл бұрын
Good
@gouridairyfarm77172 жыл бұрын
Bhau ya paiki aantarpravahi kitak nashak konti ahe te pan sanga je ne karun khod aali niytrana sathi madat hoil
@dattatraynatkule43736 ай бұрын
सर सोयाबीनची महीती खुप छान दिली तसेच मिरची पिकाची माहिती द्या
@rjm24162 жыл бұрын
चांगल भिजलेले कोंबड खत वापर केला 20 गोन्या बाकीच खत वापरले नाही आणि दुसऱ्या प्लॉट मध्ये 10:26:26 आणि सिंगल सुपर phospet वापरले Result पहिल्या प्लॉट चा भारी आला रासायनीक चा काही भरवसा वाटत नाही सोबत लावलेली soyabean एक बारीक आणि एक जाड काडी व मोठी पाने झाले कोंबड खताचा result भारी आला
@sandipnikam60202 жыл бұрын
कोंबडी खत 1 गोनी ची किंमत काय आहे. कुठे भेटेल.
@pushpalatachaudhari27502 жыл бұрын
@@sandipnikam6020100 रु एकगोणी कोंबडखत
@sandipnikam60202 жыл бұрын
@@pushpalatachaudhari2750 कुठे भेटेल. सातारा मध्ये कुठे भेटेल.
@laxmanchaudhari41426 ай бұрын
Nimboli arak. Va nimtel upyogi ahe ka va te kiti vela fawarni karabiner please ya badal mahiti टाकावी
@ramankhatale8285 Жыл бұрын
Thank you so much 🙏
@omjawale90332 жыл бұрын
सोयाबीन made 2 वेळा तन नाशक favare ka
@agricossfarmingsystem46152 жыл бұрын
Ata sanga purn kharch kiti hoel acari
@trimbakkurhe38992 жыл бұрын
Solomon kds ला चालते का साहेब
@santoshchavan98842 жыл бұрын
Odishi tan nashakasobat soloman kitak nashak fawarave ka 1 fawarni please sangave
@vinodpophale98602 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली....!
@Picaulhas6 ай бұрын
भाऊ इतक्या फावरण्या केल्या वर किती खर्च येईल आणि किती उत्तपण वादेल. मला वाटतं दुकानदार मात्र मस्त कमवेल
@subhashgaikwad45656 ай бұрын
सर फुल लधरणे वेळी काय नियोजन करावे
@panjabmunde8532 Жыл бұрын
Soyabeen tur mshra pikatil gajar gavatavar upay sanga
@GameStar40386 ай бұрын
सर एवढा खर्च केला तर जमीनी विकावी लागेल. सोयाबीन ला भावच कुठं आहे.
@chasingdreams17736 ай бұрын
चार आण्याची कोंबडी आणि बारान्याचा मसाला अशी गत झालीय सोयाबीन पिकाची... सरकार बाहेरच सोयाबीन आणून मुद्दाम आपल्या देशातल्या गरीब शेतकऱ्याच्या पिकाला भाव पाडून गरीब बनवतय
@YASHGAMINGDRIVING Жыл бұрын
👍
@awcallput36212 жыл бұрын
सर कोणत्या स्टेज कोणता npk डोज द्यायच त्यावर एक व्हिडिओ बनवा ,🙏🙏🙏
@MohanUrkude-zi6po6 ай бұрын
तन नाशकानी सोयाबीन पीवळे आले आहे काय फोवारनी करायची
@shrinivaskawale52156 ай бұрын
सर तन नाशक औषधे मारल्या वर किती दिवसानी कीटक नाशक औषधे मारावे
@s.anil.2 жыл бұрын
नमस्कार सर, मी फुले संगम बेडवर लावले आहे. ते 45 दिवसांचे झाले आहे, मला आता दुसरी फवारणी करायची आहे, 5ते 10टक्के फुले लागली आहेत, तर 12:61:0आणि 0:52:34 यापैकी कोणते खत फवारले पाहिजे.
@aniketkadam39632 жыл бұрын
12 61 oo
@Sataraboy2 жыл бұрын
12 61 00. + micronutron
@SamaJadhav-i2d5 ай бұрын
दुसरा हात कोनता घ्यावे
@dhananjaypawale21492 жыл бұрын
कमी खर्चात चांगली शेती कशी करावी... हे सांगा... 4-5 फवारणी करावी म्हणता...
@sandipphadtare82752 жыл бұрын
Triazole group ka suggest krta ya mule pik 8days late harvesting la yet garaj asel tr thik aahe
@pandurngwacchewar917 Жыл бұрын
सर स्टिकर कोनत्या कंपनी चे चांगले आहे...
@sayajichothave26892 жыл бұрын
Soyabean 1 mahinyach zhalay ata 10,26,26,takalay fhayada hoel ka pikala tyacha
@officialpratik.80982 жыл бұрын
धन्यवाद खरात साहेब
@anandsuryawanshi50092 жыл бұрын
Nice video sir
@nileshgawande85102 жыл бұрын
तणनाशक चे विपरीत परिणाम झाला आहे पाटील सोयाबीन वर। सोयाबीन वाढ थांबुन शेंडा निस्तेज दिसतो आहे। spray काय घ्यायला पाहिजे
@ssga75442 жыл бұрын
Megafol Ani micronutrients ghya
@kishorsule45452 жыл бұрын
सोयाबीन व्हर्सेस साठी मार्गदर्शन करा प्लीज प्लीज.
@Sataraboy2 жыл бұрын
Pahili favarni,dusari favarni hyamadhe ektrach kitaknashak ,NPK vaprave mhanata ka
@premsingsolnke32052 жыл бұрын
Nice
@amolchendkale96052 жыл бұрын
Sir first spray madhe alika ny chalnar ka
@sunilkulkarni64626 ай бұрын
Please send me spraying schedule of Soybean PDF
@nikhildeshpande47782 жыл бұрын
👌🏻👌🏻🙏🏻
@ganeshpatilthakare2 жыл бұрын
Dada soyaben 37 divsache Ahe davrni keli tar chalel ka
@nileshgawande85102 жыл бұрын
Variety कोणती आहे
@ganeshpatilthakare2 жыл бұрын
Js 335 kds 726
@nileshgawande85102 жыл бұрын
पाटील डवरणी चालेल कारण या वर्षी पिक माघार लेले आहे। वरच्या हाताने करायला हरकत नाही
@ganeshpatilthakare2 жыл бұрын
Dhanyvad bhau
@AtulBelle-k2v5 ай бұрын
सोयाबीन ला पेरून 45 दिवस झाले आहेत तर कोणत्या खताची फवारणी करू दे
@sanjaypanchal618 Жыл бұрын
सर नमस्कार जैविक मध्य जे नेटसर्फ कंपनी चे 1स्टेंबरीज 2बायो 99 3र्यापफ व आळी साठी इंट्याक वापरले तर कसे राहील.
@nileshawatade7066 ай бұрын
भाऊ सोयाबीन ३०दिवसाचे झाले पण पाण्यामुळे डवरणी झाली नाही. तसेच दुसऱ्याद्या तणनाशक मारले तर चालते काय