नमस्कार सर,खूप छान माहिती दिली आहे. यामुळे शेतकरी बांधवाचा खूप मोठा फायद्या झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर.🙏🙏
@whitegoldtrust3 жыл бұрын
Thanks and welcome 🙏🙏
@vinayakdeshmukh82543 жыл бұрын
धन्यवाद, सर !तूम्ही नेहमीच चांगली माहिती दिली आहे..
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या व इतरांना सुद्धा सांगा
@akashjadhav45533 жыл бұрын
@@whitegoldtrust tau kok tau
@dnyaneshvarbhusari14723 жыл бұрын
खुप, सखोल ज्ञान, आहे
@pawankale64233 жыл бұрын
धन्यवाद दादा... 🙏🙏
@atulgahale60383 жыл бұрын
Sir tumhi khup mahattvachi deta thankyou sir
@whitegoldtrust3 жыл бұрын
thank you 🙏🙏🙏
@saurabhthombre39213 жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती सर.... नेहमी असेच मार्गदर्शन करत राहा....🙏
@gajananjadhao58233 жыл бұрын
हो
@santhoshghumare20873 жыл бұрын
नमस्कार सर 🙏 खुप महत्वाची अन् उपयुक्त मार्गदर्शन सर्व माहिती ऐकल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात 🙏
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या
@Ganeshpatil-wm4dv3 жыл бұрын
आपली शेतकरी बंधुना माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या 🙏🙏🙏
@balkrushanapatil29843 жыл бұрын
Farach chaan mahiti dili sir dhanyawad
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏
@balajikate92133 жыл бұрын
खूप छान.धन्यवाद सर.
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपले आभारी आहोत 🙏
@satishdeshpande18873 жыл бұрын
Sir very fine Your advice for me very much thank you sir. Satish Kumar Deshpande Adilabad dist Telangana
@whitegoldtrust3 жыл бұрын
thank you sir 🙏🙏🙏🙏
@manojdeshmukh77643 жыл бұрын
🙏🙏 राम राम जाधव सर
@pawankale64233 жыл бұрын
🙏🙏
@swapnilchavhan27463 жыл бұрын
नमस्कार सर , तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता.तुमचे माहिती बघून खूप उत्साह वाढतो आणि खूप महत्त्वाची माहिती मिळते. स्वप्नील चव्हाण तालुका मनोरा जिल्हा वाशिम
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या 🙏🙏🙏 इतरांना सुद्धा सांगा
@sureshdeshmukh8713 жыл бұрын
@@whitegoldtrustमंद
@avinashpachbhai32363 жыл бұрын
नमस्कार सर खुप छान मार्गदर्शन देता गेल्या वर्षी मला तुर आणि कापुस चांगले झाले
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
@pushpavatibagul18953 жыл бұрын
इतके सबस्क्रॅयब्रर होणारच कारण आपण खूप छान माहिती देतात सर याचे श्रेय आपणास ही आहे की सर अभिनंदन आपले सुद्धा
@gajananjadhao58233 жыл бұрын
Thanks
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@kishornaukarkar86883 жыл бұрын
सर बूस्टर तूर कीती रूपयचे आहे
@kishornaukarkar86883 жыл бұрын
७१६
@nanduadhav60383 жыл бұрын
सर मला तुरीचे उत्पन्न आपल्या प्रयोगामुळे भरघोस म्हणजे डबल आले आहे त्यामुळे मी आपला खूप खुप आभारी आहे सर राम राम राहणार नांदुरा जिल्हा बुलढाणा नंदकिशोर दयाराम अढाव मो नंबर ८००७००१९३६ मी सरांनी सांगितल्याप्रमाणे पेरणीपासून ते पीक निघेपर्यंत सरांच्यासल्ला प्रमाणेच औषध वापरली आहे व बीज प्रक्रिया केली आहे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@vijayraghorte5153 жыл бұрын
Good information sir
@satishgadve29713 жыл бұрын
🙏Thank You So Much 🙏
@healthiswealth56323 жыл бұрын
Very very Thanks sirji
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏
@former11633 жыл бұрын
Cotton viraity chi ak video sir halki bhari madiam zamin sathi
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ पुढच्या live मध्ये सांगणार आहोत धन्यवाद
@praffulkhadse20443 жыл бұрын
Sir booster9305 bhatkuli taluka amravati jilha madhe kuthe milel
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा भातकुली - लहाणूजी कृषी सेवा केंद्र 9561559649
@vitthalbawankar6653 жыл бұрын
Sir turi madhe kothimbir aantarpik gheta yete ka aani turiche antar Kay thevave
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा ,काही तांत्रिक अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
@afsarshah20813 жыл бұрын
Very nice sir
@whitegoldtrust3 жыл бұрын
Thanks and welcome 🙏🙏🙏
@dnyaneshwarbhagat46563 жыл бұрын
Sir usa mde antar pik mhnun soyabin gheychy tr tya bddl margdarshn kra pls🙏🙏
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ ऊस कधी लावला व उसाचे अंतर किती आहे कळवा धन्यवाद
@dnyaneshwarbhagat46563 жыл бұрын
@@whitegoldtrust 15/7/2021 la lagvd karnar ahe co.86032 ya jatichi ani usachi sari mdil antar 4.5 fut raknar ahe tya mde antarpik mhnun soyabin kraych ahe tya krta margdarshan kra plz🙏🙏🙏
@patildairyform85683 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👍
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏🙏
@a.2.z.603 жыл бұрын
बूस्टर 716 बियाणे बीड मध्ये धारूर व माजलगाव व वडवणी व तेलगाव या परिसरात कोणाकडे मिळेल ? त्यांचा संपर्क पण द्या
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र किट्टीअडगाव - किसान ऍग्रो 9823397119 दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903 पुरुषोत्तमपुरी - सुनील कृषी सेवा केंद्र 9404656075 तेलंगाव - बळीराजा कृषी विकास केंद्र 9422241593 तेलंगाव - धरती ऍग्रो 9021142141 वरील दुकानांवर चौकशी करून घ्या
@allrounderfarmer55103 жыл бұрын
@@satishgadve2971 washim jilhya madhe kuthe milel nakki kalva sir
@gauravnare52843 жыл бұрын
चारू बेस्ट आहे
@dattabhalke81823 жыл бұрын
कांदा साठवणूक बधल मार्गदर्शन करा सर युटूब वर भरपूर ०हीडीयो आहेत आपले मागादर्शन म्णजे 24 कॅरेट गोल्ड
@whitegoldtrust3 жыл бұрын
हो दादा लवकरच त्यात एक व्हिडिओ बनवू धन्यवाद
@ankitrewatkar68713 жыл бұрын
Saheb vidharbh nagpur madhe konty soyabean ch perni karavi apn recommended karav pleas Ani tur pan konti lawavi kripya karun sangave
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ सोयाबीन बुस्टर ३३५ व तूर बुस्टर ७१६ लावू शकतात धन्यवाद
@vasantchondhikar35793 жыл бұрын
उगवणीपूर्वी तणनाशक फवारल्यानंतर उगवण झाली नाही तर किती दिवसा नंतर दुबार पेरणी करता येईल कारण तन नाशक गॅरेंटेड आहे पण बियाणी गॅरेंटेड नसते आणि लहरी पावसाळा सुद्धा असतो
@gajananjadhao58233 жыл бұрын
चालते,कधीही, करण ते त्या पिकाला बाधा करत नाही
@prashantghuge27623 жыл бұрын
सर मागच्या वर्षी सोयबिन्ला हिरव्या शेंगा ना कोंब आले होते तर त्या साठी काय उपाय करावा आणि कोणत्या जाती आहेत त्या मुले उत्पद्न् वाढेल व् नुकसान होणार नाही आणि खास करून परभणी जिंतूर च्या वातावरणात येईल असं
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा 🙏 ह्या हंगामात बुस्टर ची बुस्टर - ३३५ किंवा बुस्टर ९३०५ ह्या व्हरायटीची लागवड करून अनुभव घ्या. परंतु लागवडीच्या अगोदर प्रति किलो बियाण्यास ३ मिली रिहांश ची बीजप्रक्रिया करा. धन्यवाद🙏
@prashantghuge27623 жыл бұрын
@@satishgadve2971 kuthe milel biyane
@vijaygokhale49853 жыл бұрын
तूरीची बीज प्रक्रीया ,मर, उधळणे याकरीता काय करावे
@gajananjadhao58233 жыл бұрын
Traychoderma
@VishalVishal-fs5ob3 жыл бұрын
सरीवरंब्यावर सोयाबीन लागवड विषयी व्हिडिओ बनवा
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ त्या बद्दल लवकरच व्हिडिओ बनवू धन्यवाद
@rajeshribadode89743 жыл бұрын
Sir bustur 726he tur biyane amravati madhe kuth milel
@shyammahajan1153 жыл бұрын
Sir akola madhe rihansh Che dealer kon aahe plz sanga
@whitegoldtrust3 жыл бұрын
मूर्तिजापूर - महेश अग्रो 9850455756 मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र 9130807329 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@nileshbedmutha56533 жыл бұрын
@@whitegoldtrust what about dealer from Nandurbar?
@shetkrirajaaahe3 жыл бұрын
Keep it up sir ji👍
@whitegoldtrust3 жыл бұрын
Keep watching 🙏🙏🙏
@ajaychaudhari51273 жыл бұрын
बुस्टरचे बियाणे जळगाव ला कोठे मिळेल
@whitegoldtrust3 жыл бұрын
जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र 9822299995 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@gajananshinde78953 жыл бұрын
नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुका येथे हे बियाणे मिळेल का
@gajananshinde78953 жыл бұрын
सांगा सर
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ हिमायतनगर मध्ये सध्या उपलब्ध नाही पण तुम्ही हदगाव - शिल्पा कृषी भांडार 9588611621येत मिळेल चौकशी करा धन्यवाद
@maheshpatil85823 жыл бұрын
Superb
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏
@ashvinmarkand68253 жыл бұрын
Superb sir
@whitegoldtrust3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sadanandbhagat71273 жыл бұрын
सर निखळ तूर कोणत्या दिशेने लागवड करावी मला 6 एकर लागवड करणार आहे
@rameshwarkatekarpatil25383 жыл бұрын
आपल्या कंपनीची सोयाबीन बियाणे व किटकनाशके विदर्भात विकणा-या विक्रेत्यांची नावे व फोन नं दिल्यास फार बरे होईल. माझा पत्ता.:- रामेश्वर पाटील काटेकर मु.पो. अनसिंग, ता. जि. वाशिम.
@whitegoldtrust3 жыл бұрын
t.me/whitegoldtrust भाऊ टेलीग्राम जॉईन करा तेथे पूर्ण नावे मिळून जाणार धन्यवाद
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ उत्तर ते दक्षिण लागवड करावी धन्यवाद
@sadanandbhagat71273 жыл бұрын
धन्यवाद सर
@nageshdhone97523 жыл бұрын
Sir rihash gelyavarshi 2mili sangitohoto Mag 3mili ka sangave
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, मागील ४ - ५ वर्षांपासून रिहांश २ मिली प्रती किलो बियाणे प्रमाण बीज प्रक्रिया साठी शिफारस केलेली आहे, परंतु मागील वर्षी २ मिली रिहांश लावुन सुध्दा काही ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव होता, म्हणजे खोडकिडीचा प्रतिकार क्षमता वाढली आहे, त्यामुळे या वर्षी ३ मिली शिफारस केली आहे,
@ramdasmurkute91983 жыл бұрын
आजही शेतकर्यांना 25 ते 28 वर्षे जुनी विकसित केलेली व्हरायटी पेरणी करावी लागते हे आमचे दुर्देव, आजही त्यापेक्षा चांगली व्हरायटी विद्यापीठ विकसित करू शकत नाही हे खरे वाटते का?
@Harishchandrarajurkar29113 жыл бұрын
Soyabean madhe bdn 711 tur ghetlyavar bharipat chana gheu shakto ka
@gajananjadhao58233 жыл бұрын
चना पेरणी ला उशीर होईल
@dhirajchoudhary66283 жыл бұрын
विद्यापीठाने ईतक्या चांगल्या जाती प्रसारीत केल्या तरीही शेतकरी, खाजगी कंपन्याच्या वानाला महत्व देऊन त्यांचा प्रसार करण्यासाठी मदत करतात.
@pushpadhangar62313 жыл бұрын
बुलढाणा जिलहयात कोरडवाहू मलकापूर तालुक्यात मध्यम सवरूपाची जमीन आहे सोयाबीन चे कोणते बियाणे फायदेशीर
@pushpadhangar62313 жыл бұрын
सर बीडीएन 711 बुलढाणा जिलहयात मलकापूर कोरडवाहू शेती मधयम सवरूपाची जमीन हे वाण पेरू शकतो का
@pushpadhangar62313 жыл бұрын
बुसटर 716बुलढाणा जिलहयात कोरडवाहू शेती मधयम सवरूपाची जमीन पेरू शकतो का
@pushpadhangar62313 жыл бұрын
बुसटर 716 बुलढाणा जिलहयात मलकापूर तुरीचे मिळणयाचे ठिकाण
@dnyaneshwarpaulbudhe72683 жыл бұрын
सर महामंडळाच सोयाबिन चांगल आहे का
@gajananjadhao58233 жыл бұрын
Ho
@tanajichakor59072 жыл бұрын
दोन फुटावर सोयाबीन पेरली तर चालेल का आणि एकरी १५किलो बियाणे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , या विषयी पुढील सोमवारी माहिती देऊ . धन्यवाद
@allrounderfarmer55103 жыл бұрын
वाशीम जिल्हा मध्ये बूस्टर 716 तूर कुठे मिळेल आणि बूस्टर 335 सोयाबीन कुठ मिळेल नक्की कळवा सर
@gajananjadhao58233 жыл бұрын
बालाजी कृषी केंद्र, बाहेती कृषी केंद्र
@kunalsonawane63773 жыл бұрын
Congratulations jadhav sir. 100k subscriber
@gajananjadhao58233 жыл бұрын
Thank you
@swapnilmakode94593 жыл бұрын
sir soyabean aani tur pertana khat takave ki nahi...mi 9305 soyabean aani charu tur vikat ghetali aahe.
@satishgadve29713 жыл бұрын
टाकू शकता भाऊ
@ujwalmaan62863 жыл бұрын
सर धन्यवाद,निव्वल सोयाबीन एकरी उत्पन्न आणी सोयाबीन मध्ये तुरीचे मिश्र पीक असले तर सोयाबीन चे किती उत्पन्न आणी तुरीचे उत्पन्न किती मिलेल सर कृपया सांगा-
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ 🙏 पिकांचे चांगले आणि जास्त उत्पादन हे संपूर्णतः सुरवातीपासून ते शेवटपर्यंत च्या नियोजनावर अवलंबून असते
@marathifarmer15603 жыл бұрын
Thank you sir
@whitegoldtrust3 жыл бұрын
Welcome🙏🙏🙏
@ashokharkal43713 жыл бұрын
ऊदासी तंत्र बोगस आहे तर आता आपल्या माहिती प्रमाणेच करणार आहे शेती
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@parmeshavarghemde25973 жыл бұрын
धन्यवाद।सर माहिति।दिलेवर
@santoshwandhekar94492 жыл бұрын
प्लिज फोन नंबर पाठवा
@madhavlambhade96133 жыл бұрын
एकरी किती किलो तुर पेरावी
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ लागवड केली तर १ ते १.५ किलो लागेल व पेरणी केल्यास ३ ते ४ किलो पेरू शकतात पण पेरून नंतर विरळणी करावी लागेल धन्यवाद
@dineshpegrlawar57453 жыл бұрын
बूस्टर सोयाबीन बियाणे बाजारात आले आहे का.pandharkawada यवतमाल
@gajananjadhao58233 жыл бұрын
8 दिवसात येईल
@ravindrapathare11973 жыл бұрын
मी अमरावती पासून ३० किलोमीटर अंतरावर शेती करतो माझी शेती पूर्ण काळी आहे चिकन माती ची आहे मी आजपर्यंत मारोती तूर पेरत आलो परंतु मारोती तुर बारिक होत आहे त्यामुळे मी तारा तुरीची पेरणी करावी की बू ७१६ ची पेरणी करावी.
@gajananjadhao58233 жыл бұрын
तारा व 716 चा आपल्या जिल्ह्यात दोन्ही चांगल्या पिकतात, अर्धे अर्धे क्षेत्र करा किंवा 716 हे 75 % करा
@रामरावतळेकर2 жыл бұрын
सर आपण सोयाबीन पेरणी व खत व्यवस्थापन आपण पुस्तक स्वरूपात प्रकाशित करावे ही विनंती कारण मि आपले कपासी वरचे व्हाईट गोल्ड हे पुस्तक ४ वर्षापुर्वी मि १०० रुपये किंमतीत विकत घेतले होते . तरी आपणास विनंती करतो की आपण सोयाबीन वर सुद्धा पुस्तक प्रकाशित करावे हि नम्र विनंती
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपली २०२० ची सुधारित आवृत्ती प्रकाशित केलेली आहे हि आवृत्ती मिळाल्यास अवश्य वाचावी.
@Deepakugale1893 жыл бұрын
७१६तुर बियाणे काय भाव आहे, बीडला मिळेल का
@Deepakugale1893 жыл бұрын
केज, तालुका , नेकनूर या ठिकाणी ७१६ तुर कोणाकडे मिळेल माहिती दया🙏
@gajananjadhao58233 жыл бұрын
बीड ला 711 मिळेल, 716 लाल आहे
@Deepakugale1893 жыл бұрын
BDN७११ तुर महाबिज बियाणे चांगले आहे का
@surajramteke32453 жыл бұрын
सर बूस्टर 716 तूर कुठे मिळणार मी वरुड येधील अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आहे
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ खालील दुकानात चौकशी करा वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000 धन्यवाद 🙏🙏
@kiranmahalle54083 жыл бұрын
Amravati sathi konti soyabin
@whitegoldtrust3 жыл бұрын
बुस्टर९३०५ किंवा बुस्टर ३३५ लावू शकतात धन्यवाद
@ashukhedkar56733 жыл бұрын
Sir sita 95 hi tur kashi aahe mi amravati district madhe lavli tar chalel ka
@sadanandbabar48753 жыл бұрын
Khup changli aahe
@ashukhedkar56733 жыл бұрын
@@sadanandbabar4875 sir kalya jaminit yeil ka tyavar harbhara gheta yeil ka
@pandurangpawar36083 жыл бұрын
Sir latur murudla aapale booster 711/716 pandhari/lal tur kothe milel
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - मृदा बायो फर्टीलायझर 9403247512 यांना संपर्क करावा
@jijamaharajingleinglemahar67943 жыл бұрын
औरंगाबाद ला बुस्टर 711 तूर व 9305 सोयाबीन बियाणे हे मिळण्याचं ठिकाण सांगा सर.
जाधव सर तूर व सोयाबीन आंतरपीक मधे कुठले तणनाशक वापरावे🙏
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ🙏 उगवण शक्तीच्या अगोदर स्ट्रॉग आर्म १२.४ ग्रॅम प्रति एकर व उगवण शक्ती नंतर २० ते २२ दिवसांनी परशूट २५ मिली किंवा शाकेद ६० मिली अशा प्रमाणात तणनाशक फवारू शकता धन्यवाद 🙏
@shrikantbhuskade66043 жыл бұрын
बुस्टर बियाणे अमरावती, chandurbazar किंवा परतवाडा ला कुठे मिळू शकेल
@whitegoldtrust3 жыл бұрын
तळवेल - साई कृषी सेवा केंद्र 9923175742 करजगाव - सोनार एग्रोटेक 9060163444 चांदूरबाजार - श्री हरी कृषी केंद्र 8329644654 विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@amolmehare33553 жыл бұрын
Sir 🙏, akola city madhe booster seed kute milel
@thebiotechnologystfarmer66463 жыл бұрын
Krishna variety बदल सांगा
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा ,काही तांत्रिक अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
@dnyaneshwarpaulbudhe72683 жыл бұрын
सर बुस्टरच ३३५ महमंडळाच आहे का
@gajananjadhao58233 жыл бұрын
Nahi vegvegle ahe
@sachin.j.rajput41003 жыл бұрын
सर मि या वर्षी तूर सोयाबीन करणार आहे, मी गव्हाची पट्टी पाडून घेणार आहे म्हणजे ते तूर साठी बेड तयार होईल. आणि आत मधे सोयाबीन पेरेल. चालेल ना सर अस.
@whitegoldtrust3 жыл бұрын
हो चालेल लावू शकतात दादा धन्यवाद
@nageshlangote3 жыл бұрын
Rihansh tq mukhed yethe kuthe milel
@whitegoldtrust3 жыл бұрын
मुखेड - बालाजी कृषी सेवा केंद्र 9422874720 जांब - गिरीराज फर्टीलायझर 9850556700 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@pandurangpawar36083 жыл бұрын
Sir Murud la aapale Rihans konakade bhetel
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा तुमचा जिल्हा व तालुका माहिती नाहीये त्यामुळे तुम्ही ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करून विचारा तुम्हाला माहिती दिली जाईल
@harshadkhairkar11383 жыл бұрын
Soyabean chi ruchi variety kashi ahe
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ आपला अनुभव असल्यास वापरू शकतात धन्यवाद
@satishsangle23 жыл бұрын
सर सोयाबीनची चांगली जात सांगा सर. मी सिल्लोड च आहे. जमीन मध्यम वर्गाची आहे. तूर आणि सोयाबीनची लागवड पद्धत सांगा.
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ 🙏 सोयाबीन लागवडी साठी बुस्टर ३३५ व बुस्टर ९३०५ हि व्हरायटी चांगली आहे तूर लागवडी साठी बुस्टर ७१६ हि जात योग्य आहे BBF पद्धती ने लागवड करा . धन्यवाद🙏
@Ganeshpatil-wm4dv3 жыл бұрын
Very good
@gurlingkumbhar66473 жыл бұрын
साहेब आम्ही कर्नाटक राज्याचे आहोत अम्ही js 365 soya वापरत आहोत
@whitegoldtrust3 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@pamujumbadpatil60533 жыл бұрын
लवकर येणारी कपाशी कोणती आहे हे पण सांगा सर पुडच्या लाइव्ह मध्ये
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, कापूस च्या योग्य जाती सुद्धा माहिती देऊ,
@pamujumbadpatil60533 жыл бұрын
@@satishgadve2971 धन्यवाद सर 🙏
@rohitkhond67193 жыл бұрын
Humic raiser 5 kg price
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा जवळच्या कृषी केंद्र येथे जाऊन चौकशी करा
@gajanantare35183 жыл бұрын
तणनाशक सोबत ट्रायोजोफॉस वापरले तर चालेल का
@whitegoldtrust3 жыл бұрын
हो मिळाले तर वापरू शकतात धन्यवाद
@ujwalmaan62863 жыл бұрын
नमस्कार सर,तुरी आणी सोयाबीन मिश्र पीक असल्यावर उगवनिपर्वी तसेच उगवनी नंतर तननाशक सांगा कृपया
@whitegoldtrust3 жыл бұрын
उगवनी नंतर तननाशक परशूट आणि उगवणीपूर्वी स्ट्रॉगआर्म हे घेऊ शकतात धन्यवाद
@ujwalmaan62863 жыл бұрын
Thanks sir भरपुर चान्गली माहिती देता आपण
@krishnashinde95923 жыл бұрын
Sir parbhanit bustar ch सोयाबीन बि कुटे भेटेल
@whitegoldtrust3 жыл бұрын
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@narayansitaphale14503 жыл бұрын
तन नाशकात मूळे जमिनीवर काय परिणाम होतात क्रपया करून यांच्या वर व्हिडिओ बनवा सर🙏
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ तणनाशकाने जमिनीवर काहीउ परिणाम होत नाही धन्यवाद व या वर एक नक्की व्हिडिओ बनवू
@shivajipatil54793 жыл бұрын
Sir सोयाबीन मध्ये तणनाशकासोबत कोणते कीटकनाशक वापरावे
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ रेज १० मिली हे कीटकनाशक वापरू शकतात धन्यवाद
@swapnilmahure20793 жыл бұрын
सर मला सोयाबीन मध्ये तुरी लावायच्या आहे तर २ ओळीतील अंतर किती ठेवावे
@gajananjadhao58233 жыл бұрын
पुढचा अंतराचा व्हिडिओ पहा सविस्तर सांगू
@tukarammisal6103 жыл бұрын
I m p सर मला तुरीत सोयाबीन हे आंतरपीक घ्यायचे आहे .त्या जमिनीचा पोत पुर्णतः खालावलेला आहे .त्यामध्ये कोंबडीखत किंवा गांडूळखत टा कावे का? प्रमाण / ऐकरी किती टाकावे ,जमीन जि रयाती आहे.
@gajananjadhao58233 жыл бұрын
2 ते 4 टन
@ujwalmaan62863 жыл бұрын
सर राजेश्वरी तुर कशी राहिल,याचा कालावधी कमी आहे का,यावर चना पीक घेता येइल का सर?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा 🙏 इतर व्हरायटी बद्दल असे निश्चित सांगता येणार नाही ,आपला अनुभव ह्या जातीबद्दल चा चांगला असेल तर आपण लागवड करू शकता धन्यवाद🙏
@amolmehare33553 жыл бұрын
Sir, jya farmer la turiche bharpu production zale tyanche video/ contact no.dya na?
@gajananjadhao58233 жыл бұрын
अगोदरच अपलोड केले कृपया ते पहा
@suhaspatil26453 жыл бұрын
बूस्टर बियाणे जलगाव ला कुठे मिळेल...?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा 🙏 सर्वात प्रथम काही तांत्रिक अडचणी मुळे आपणास रिप्लाय करण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व आहोत जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र 9822299995 वरील दुकानावर चौकशी करून घ्या दादा धन्यवाद 🙏
@shubhambagewar72653 жыл бұрын
नमस्कार सर.. सर सोयाबीन पेरणी बरोबर रासायनिक खतासोबत मल्टीप्लेयर दिले तर चालेल का... त्याने जमिनीचा पोत सुधारतो हे खरे आहे का? सर कृपया मल्टीप्लेयर बद्दल मार्गदर्शन करावे...
@gajananjadhao58233 жыл бұрын
कमी खर्चाचे असल्यास द्या नसता नका देऊ,
@pramodfuke29673 жыл бұрын
सर, सोयाबीन आणि तुर या दोन पिकांना तण नाशक संबंधित माहिती मिळवी
@whitegoldtrust3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qae5noOkjr97l5I भाऊ वरील लिंक ला क्लिक करा धन्यवाद
@yashawantmahajan69763 жыл бұрын
Namaskar Sar Kundai Pikachu Peer Ne Uttar Dakshin Korea ki purv Paschim
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा ,काही तांत्रिक अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
@dadaraojangam46663 жыл бұрын
सर व्हाईट गोल्ड चे सोयाबीन आणी तुर मीळण्याचे अमरावती येथील ठीकाण मो - न . दावे कृपया 🙏
फुले राजेश्वरी या तुरीचा बियानाबद्दल आपले काय मत आहे.
@vijaymastud64283 жыл бұрын
सर तुम्ही खूप छाण माहीती देता
@nivrutiwasu89433 жыл бұрын
He biyane milel ka
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या धन्यवाद
@whitegoldtrust3 жыл бұрын
आपले तालुका कळवा धन्यवाद
@nivrutiwasu89433 жыл бұрын
Akot di akola
@rajendrakhedkar32913 жыл бұрын
Wange o mirchi lagwad purvi sigl supar phospet takle thar chalthe ka
@whitegoldtrust3 жыл бұрын
हो भाऊ चालेल एकरी ३ बॅग टाका धन्यवाद
@rajendrakhedkar32913 жыл бұрын
@@whitegoldtrust aple abhari aho Sar dhanywad
@sureshbangar31963 жыл бұрын
सोयाबीन ला रिहांश,रायझर,व विटावॅक्स ची बीजप्रक्रिया चालते का
@whitegoldtrust3 жыл бұрын
हो चालेल करू शकतात दादा धन्यवाद
@anandkshinde3 жыл бұрын
Bdn ७१६ che बियाणे कुठे मिळेल सर
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ आपला तालुका कोणता कळवा धन्यवाद
@anandkshinde3 жыл бұрын
@@whitegoldtrust nanded dist, मुदखेड ता.
@gajananwaychal48463 жыл бұрын
20/20/0/13-ssp+mop सर हे खते मिक्स करून दिली तर चालेल का सोयाबीन व तुर
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ एकदम एवढे खत देण्याची गरज नाही २०:२०:००:१३ १ बॅग किंवा सिंगल सुपर फॉस्फेट ३ बॅग
@ujwalwanjari7873 жыл бұрын
Wardha jilayt bdn 711 lavli tar chalel ka
@whitegoldtrust3 жыл бұрын
दादा BDN -७११ हि जात पांढरी आहे आपल्याला मार्केट नाही जर मार्केट असेल तर लावू शकतात धन्यवाद
@ujwalmaan62863 жыл бұрын
धन्यवाद साहेब,सोयाबीन मध्ये तुरी बेड वर लावले असता सोयाबीन चे एक तास नाही सोडले तर चालेल काय??? कृपया मार्गदर्शन करा,
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ तुरीच्या दोन्ही बाजूचे एक एक तास सोडावे जेणे करून सोयाबीन तुरीला दाबणार नाही धन्यवाद
@ujwalmaan62863 жыл бұрын
Thanks,,,
@krishnashinde95923 жыл бұрын
Sir me parbhanicha ahe Mazi jamin thodi khdkal ahe tr soyabinchi konti jat nivd kravi
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, बुस्टर js ९३०५ किंवा 335 या पैकी कोणतेही घेऊ शकता,
@bhagwatmane82023 жыл бұрын
सोयाबीन, सरी वरंबा पद्धतीने 12×5 इंच अंतरावर टोकण केल्यास उतारा कमी येईल का ?
@whitegoldtrust3 жыл бұрын
२४×६ इंचावर लावा धन्यवाद
@bhagwatmane82023 жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब, परंतु एका ठिकाणी एकच बी असे टाकल्यावर , 24 × 6 पद्धतीने झाडांची संख्या 44000 होते व 12 × 5 पद्धतीने 105600 होते आणि मी जे hand push seeder machine वापरणार आहे, त्यामध्ये एका ठिकाणी दोन seed टाकता येत नाही,ती machine कमीत कमी 5 इंचावर एकच बियाणे टाकते ,त्यानुसार आपण पयाॅय सुचवा साहेब, धन्यवाद साहेब