जो पर्यंत शेतकरी संघटीत होत नाही तो पर्यंत शेतकर्या ची पिळव नुक थांबनार नाही
@kubernirmale23633 жыл бұрын
आहो कीती संघटना आहेत शेतकऱ्यांच्या ? कीती नेते आहेत शेतकऱ्यांचे आणि किती संघटीत व्हायचे
@pralhadpatil42083 жыл бұрын
कितीही संघटना निर्माण झाल्या तरी शेतकरयांना न्याय देऊ शकत नाहीत एखादी संघटना मोठी होऊ लागली की हे नालायक राजकारणी शेतकरी नेत्यांना मंत्री पदाचा किंवा अन्य आमिष दाखवून संघटना खिळखिळी करतात संघटना मोठ्या होऊ देत नाहीत शरद जोशी सदा खोत अशा लोकांची उदाहरणे आहेत आणि शेतकरी नेत्यांना मोठं झाल्यावर शेतकरी दिसत नाही महत्त्वाचे म्हणजे शेतकरी कुठलंही पिक शेतात जास्त दिवस उभं ठेऊ शकत नाही त्याची उपजिविका आहे त्याच्यावर बाकीच्यांचं तसं नाही
@kalidasinamke57913 жыл бұрын
बरोबर आहे दादा, शेतकर्याच्या जिवावरच असंख्य लोकांचे जीवन मजेत चालले आहे, fieldman, ऊस तोडणारे, ट्रॅक्टर driver, कारखानदार, , औषधे, खाते यांच्या लुटमारीतून शेकार्यासाठी काहीही शिल्लक राहत नाही, ऊस वाहतूक करणारे ड्राइवर देखील मधेच ऊस विकतात असे घडले आहे, त्यावरही लक्ष ठेवावे
@arjunpatil46543 жыл бұрын
खरे आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच साखर माफिया हे भ्रष्टासूर काकाचे चेले आहेत
@harvester_lover-Aks3 жыл бұрын
खर आहे सगळ्या कारखान्यात वजनाचा काटा मारून पन लय लूट आहे
@anuradhasampatwar68993 жыл бұрын
Supar
@gaouravdoijad86373 жыл бұрын
याला एकच पर्याय - तुकाराम मुंढे यांनाच साखर आयुक्त करावे.
@vidyadharkhalate4513 жыл бұрын
खरंय पन चोर तस होऊ देणार नाहीत
@santoshkadam35083 жыл бұрын
असं व्हायला हवं,.. कोण कसं वागतंय ते कळेल, व जनतेला न्याय मिळेल
@pandurangkaulage82662 жыл бұрын
एकच अधिकाऱ्यांची गरज तुकाराम मुंढे.
@shivajivadhane17152 жыл бұрын
@@vidyadharkhalate451 पपपपपपपपपपपपपप
@Parivarvad2 жыл бұрын
आरोग्य खात्यातून मुंढे साहेबाना घालावलं इथे साखर लॉबी टिकून देईल का. जबाबदार पुढारी नाही आपण आहोत. लाचार भिकार चमचे गुलाम भक्त
@आबासाहेबतांबे2 жыл бұрын
शेतकऱ्याचे कष्ट खाणारे लोक कधी सुखी होणार नाही
@dnyaneshwarwaghamare16053 жыл бұрын
आगदी खरी माहिती दिली दादा....
@yourajpatil85643 жыл бұрын
ह्याला एकच पर्याय तुकाराम मुंडे साहेब साखर आयुक्त बनवायला पाहिजे
@iaxmanmane75453 жыл бұрын
barobar ahe
@prakashbhonsle81113 жыл бұрын
खरे आहे. यांना सरळ करायला तुकाराम मुंढे साहेबच पाहिजे. श्री मोदीजी शेतकर्यांबद्दल खरच मनापासून कळवळा असेल तर मुंढे साहेबांना आणुन शेतकर्यांचे आशिर्वाद घ्या. 👏👏
@nayabghule57863 жыл бұрын
Right
@mohanpatil80633 жыл бұрын
एकदमच बरोबर
@shirishjagtap1212 Жыл бұрын
मा. तुकाराम मुंडे साहेब यांना साखर आयुक्त खाते द्यावे. एकच उपाय. 4:10
@pradipbharmal74143 жыл бұрын
हयासाठी शेतकरी संघटना प्रत्येक कारखान्याच्या बाहेर आपल्या संघटनेचा वजन काटा बसवणार होते त्याचे काय झाले!
@rajendrakaingade31923 жыл бұрын
पुढील निवडणूकी पर्यंत पुढे ढकलले आहे. वाट बघता बघता वाट लागेल.
@pawantarate10682 жыл бұрын
एक एक कोटी रुपये घेऊन मुगगिळुन बसले
@godpraveenyt48272 жыл бұрын
त्याच्यासाठी रस्त्या उतरायला लागतं मोकळा मोबाईलवर गप्पा मारून होत नसते प्रत्येक गावातली दहा टक्के जरी शेतकरी संघटित झाले असते ना तरी सोन्याचे वजन काटे बसले असते शेतकऱ्यांनी
@pradippatil70293 жыл бұрын
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि.वारणानगर विशवास आहे या कारखाना एक मेव जो काटा एक नंबर आहे हा शेतकरी ऊस उत्पादक सुखी आहे
@satishgavade56373 жыл бұрын
कोणीही शेतकऱ्याची माया करत नाही
@gaouravdoijad86373 жыл бұрын
अहो.. प्रदीप पाटील तुमचे गावं कोणते?
@santoshkadam35083 жыл бұрын
शेतकऱ्यांची ऊसाची चोरी करून काही उपयोग नाही, सोबत काहीही घेऊन जाणार नाही मोकळे आलात मोकळे जाणार लवकर जाणार लक्ष्यात आसू द्या.....
@pramodsakhare53073 жыл бұрын
याला एकच पर्याय आहे शेतकर्यानी एक जुट होऊन आपल्या गावामध्ये सार्वजनीक वजन काटा उभा करने आणि आपल्या ऊसाच वजन करुनच कारखान्याला ऊस घालने तरच शेतकर्याची पि््वनुक थाबेन
@dipakghuleg3 жыл бұрын
Very good idea
@thegamer-rr9sl3 жыл бұрын
Gavacha oos nenar Nahit karkhane. Dusrya katyavar oos mojla tar oos neth nahi karkhana
@mohanpatil80633 жыл бұрын
बरोबर एकदम पण शेतकऱ्यांना हे नकोच आहे असे वाटते ग्रामपंचायत निवडणूक लडवायला सांगा वारेमाप पैसा खर्च करतील निवडणुकीत त्या पैशात कितीतरी वजन काटा गावागावांत तयार होऊनही पैसे शिल्लक राहतील पण शेतकरीसुध्दा वजनकाट्याचा विषय काढला की आपलेच शेतकरी बांधव कारखानदारीला सामिल होऊन त्यांचे समर्थनासाठी वजनकाट्याचा विषयांवर काटा काढणेचा विषय मागे पाडतात
@kiransevekari8184 Жыл бұрын
शिरोळ मध्ये आंदोलन अंकुश डिजिटल वजन काटा उभा करतो आहे.
@pankajnalawade5073 жыл бұрын
बरोबर आहे Jarendeshr sakhar कारखाना अग्रेसर आहे
@सदाशिवशेंडे3 жыл бұрын
खर आहे शेतकर्यांचा वाली कोणीच नाही
@pandurangmanal47593 жыл бұрын
याला आपणच जबाबदार आहोत फक्त दोन वर्षे कुनी ही ऊस लागवड करू नये मग हे काय घंटा खातील
@annasahebbarhate62583 жыл бұрын
यांना काहीच फरक पडणार नाही
@deva80233 жыл бұрын
या चोरांनी खूप पिढ्याचं साठवून ठेवलय काय फरक पडणार नाही
@shivfade93553 жыл бұрын
तुकाराम मुंडे यांनाच साखर कारखान्याचे आयुक्त केले पाहिजे
@mohanpatil80633 жыл бұрын
एकदमच बरोबर आहे
@pramilakadam67732 жыл бұрын
बरोबर दादा हे सर्व नेते शेतकऱ्यांना लुटतात
@shaileshchavan26663 жыл бұрын
म्हणूनच शरद पवार साहेब कारखान्याच्या पाठिशी आहेत. महाराष्ट्रात ल्या कारखान्याचे पण वजन पावत्या दाखवा.
@iaxmanmane75453 жыл бұрын
अरे वजन केल्यावर गाडीच खाली करून घेत नाहीत एवढे परफेक्ट लिंक आहे त्यानची
@annasahebbarhate62583 жыл бұрын
@@iaxmanmane7545 अगदी खर आहे भाऊ सारेच चोर आहेत चोराला चोर लगेचच सामिल होतात
@annasahebbarhate62583 жыл бұрын
@@iaxmanmane7545 महाराष्ट्रात साखर चोराचा बाँस कोन आहे
@dipakrindhe30163 жыл бұрын
@@annasahebbarhate6258 शरद पवार
@annasahebbarhate62583 жыл бұрын
@@dipakrindhe3016 पवार साहेब शक्यच नाही
@ramchandrapatil53683 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचं आपण विश्वास कुणावर तरी ठेवून काय करावे राजकीय
@pravinsavant76833 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील ही असे भरपूर कारखाने आहेत या वरती काय तरी पर्याय बघा नाही तर नेते लईच मोठे होत आहेत
@rajendrakaingade31923 жыл бұрын
भावा. खर आहे पण गरीबांचा स्राप लागणार.. खाणार तो कोम्यात जातात आणि तडपडून मरतात.
@ashokbhor5583 жыл бұрын
खरे बोलले दादा तुम्ही
@suniltijore Жыл бұрын
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या ईडीची चौकशी
@umeshpatil273411 ай бұрын
Right 👍 he सगळया कारखान्यावर आहे
@sambhajidhage99453 жыл бұрын
जर कारखान्याचे वजन काटे बरोबर असते तर शेतकऱ्यांनी बाहेर ऊसाच्यावाहनाचे वजन केल्यानंतर त्या वाहनावर कार्रवाई झाली नसती.
@ganeshnakate15603 жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त
@sahilpatil70103 жыл бұрын
राजू शेट्टी तुम्ही फक्त काट्यावर लक्ष दया.....आंदोलन करून खासदार राहूदे होयचे
@b.patil.81283 жыл бұрын
Raju shetty ne tar chutya banaval shetakaryana tyanchya jivavar nivadun ale Ani swata abjopati banale.
@mahendradixit81993 жыл бұрын
Raju shetti fakt khasdarkiwar laksh tewun aasto
@vaibhavnikam59893 жыл бұрын
अगदी बरोबर माहिती दादा.सगळे कारखाने कटा मारतात.
@dattapradrajhans61573 жыл бұрын
सरकारचे वजन माप खाते काय काम करते हे कारखान्यांचे काटे चेक करत नाहीत का करत नसतील तर संबंधित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा कायदा हवा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
@ashokwadkar82563 жыл бұрын
ऊसाच वजन शेयकरयान करून पाठवलं तर वाहन लवकर खाली होइल का किवा कारखाना ते मान्य करतील का
@somajibote632 Жыл бұрын
अगदी सत्य बाजू मांडली दादा धन्यवाद
@prashantkadam53110 ай бұрын
आगदी बरोबर आहे साहेब
@balmadav39843 жыл бұрын
आपन मत देतो त्या वेळी जर हा विचार केला असता तर ही वेळ अली नसती राव . कोन सांगतय म्हनुन नाही तर आपल्या मनाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मत दया मग होइल सर्व वेवस्तीत . बघा जमतय काय आपला शेतकरी मित्र . 🙏
@farmingempire3 жыл бұрын
त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र याव लागेल.
@swapnilchavan26973 жыл бұрын
Agadi barobar aahe 👌👌
@anildighedighe81723 жыл бұрын
सगळे चोर आहे
@jagdishwable22163 жыл бұрын
खरं आहे दादा या कारखानदारांना भोंगळे करून मानलं पाहिजे
@नानांचीशेती3 жыл бұрын
किरीट सोमय्या यांना सांगा ईडि ची चवकशी करायला सांगितले पाहिजे
@dilipshelke2675 Жыл бұрын
चागली माहिती दिलीत सर धन्यवाद
@somnathpatil2494 Жыл бұрын
खरच मुंडे साहेबाना साखर आयुत्क करा
@sudamkhairnar89293 жыл бұрын
कारखाना वर दोन काटे असतात एक काटा लोडिंग व दुसरा एम टी साठी यामध्ये सगळा घोळ आहे, आपण एकाच काट्यावर लोडिंग व एम टी च वजन करा, लगेच लक्षात येईल भाऊ
@sudamkhairnar89293 жыл бұрын
दहा टनामागे एक टन वजन कमी देतात
@amol32593 жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा.
@विराजगिरगावकर Жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेब जर सारवर आयुक्त झाले तर रवरोरवरच ऊस उत्पादक शेतकरी नकीच पेढे वाटतील असे माझे मत आहे
@महेशपवार-य7ब3 жыл бұрын
अगदी बरोबर सरासरी उसाचा मोळीचा हीशोब काढला तर बाराशे मोळी बस्ती तेचे वजन 30कीलो धरा अन् बघा किती होत ते
@arveeagrofram62453 жыл бұрын
असे बर्याच ठिकाणी चालते दादा
@patilgunjal33553 жыл бұрын
Khari mahiti dili dada
@sandippatil20573 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@हनुमंतभोसले3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@satyawankhandagale39853 жыл бұрын
भाऊ वडुन काही, फायदा नाही संघटना, पाहिजे शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी लक्ष दिले पाहिजे भाऊ धन्यवाद
हे थांबविणे साठी आंदोलन अंकुश, शिरोळ हे शेतकऱ्यांसाठी डिजिटल वजन काटा शेतकऱ्याच्या मदतीने बसवत आहे, त्याची 10kg पर्यंत acuracy असणार आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल. हा काटा शेतकऱ्यांना मोफत असणार आहे
@rameshjagatap12943 жыл бұрын
बरोबर आहे कारखानदार आदि पोट भरणार मग उरले। तर शेतकरी
@suniltijore Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचे संचालक डायरेक्टरची चौकशी
@ResidentIndia-yr8do3 жыл бұрын
चंद्रकांत दादा पाटील, भाजपा चे प्रदेश अधक्ष्या आहेत, त्यांना हे निदर्शनास आणून द्या, ते ह्या गोष्टी मध्ये सुधार अंतील, सर्व शेतरक्यांन विनंती,
@bhagyshrihatte37943 жыл бұрын
Bjp तर काटा काढला देश विकत आहे Bjp शेतकर्याच भल करु शकत नाही
@ResidentIndia-yr8do3 жыл бұрын
@@bhagyshrihatte3794 नेहमी प्रमाणे, ऐक खोटी भाग्यश्री उभी राहते, किंबु हणा ही MVA ची स्वीकृत प्रयोग कर्ती दिसतोय, शेतकऱ्यांनa internet chya माध्यमातून MVA चे महाराष्ट्रातले अफलातून प्रयोग सगळे आपल्या मोबाईल वर बघत असतात, तुमची पोस्ट कुत्रा सुद्धा वाचत नाही, मात्र मी जे बोलतो कमीत कमी 50लाख इंटरनेट users dakhal घेतात, जवळ पास Delhi ची लोकसंख्या, 80,लाख आहे आंदाज घ्या, लाईक्स आणि शेअर जरी दिसत नसेल तरी माहिती मिळतेच मिळते
@rameshpathare87803 жыл бұрын
तोच मुळी मोठा चोर आहे,
@bhagyshrihatte37943 жыл бұрын
आदित्य नाईक गर्वाचे घर खाली असते माकड काय म्हनते माझीच लाल माझे एवढे लाईक आहेत तेवढे लाईक आहेत म्हनुन सत्य लपत नाही लाईक कुनाचे तुच केलेले ना
@ResidentIndia-yr8do3 жыл бұрын
@@bhagyshrihatte3794 Bola राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार लिप्त आहे, बोला MVA मध्ये ठीक ठिकाणी वाजे आहे, बोला काँग्रेस शिव सेना आणि त्यांचे चेले चपटे अर्धी पिऊन मीडिया मध्ये गर्दीत कोणी जागा देता का जागा डेथ नाहीत ? Bhola Rashtrawadi Congress Bhrashtrachar karat nahi eak jari Aarop siddha zala ke Sarkar Sodtal BOLA!!!!
@ridersgroup19513 жыл бұрын
Athani Sugars Limited Kempwad 🏗️karkhana kata marato Truck 🚚 mage1.5- 2 ton 😭.. Tal-Jath
@adityashinde53393 жыл бұрын
हो १००% खरे आहे अथणी शुगर्स kempwad हा कारखाना २-३ टन काटा मारतो ट्रॅक्टर मागे
@ravasabphonde55353 жыл бұрын
1 No Bhikarchot Karkhana ahe Kata Marayla
@vishwaspharande3703 жыл бұрын
राजु शेट्टी आंदोलन करतात आणि शेवटी खासदारकीची डील झाली की,शेवटी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तोड कामगार एकरी 10000घेऊन लुटतात.🙏🇮🇳⛏️
@siddappathorat7111 Жыл бұрын
बरोबर,आहे,माझा,,ऊस,,पण,,कमी,,वजन,,दाखविले,,
@santoshjadhav47023 жыл бұрын
Barobar aahe,,bhou
@maheshpatare3723 жыл бұрын
शेतकरी संघटना एकत्र येणे,
@shirishkumarmendhe38423 жыл бұрын
You are right 👌
@dnyndeorodgerodge64943 жыл бұрын
दादानाईस
@pinkumorepatil12913 жыл бұрын
आमचे लातुरचे देशमुख हेच धंदे करतात
@b.patil.81283 жыл бұрын
Ya congress chya pudharyanche ch Sarva sakhar karakhane ahet.ani Rastravadi che.jayant patil yanche tar 3 karakhane ahet.patangrao kadam yethe hi motyapramanat Kate maratat
@tonagesarpanch62823 жыл бұрын
बरोबर आहे
@17074473 жыл бұрын
काटा मारणारे कारखाने कोणते आहेत ते शेतकरी संघटनेने जाहीर करावे .
@kantilalnaiknavare91593 жыл бұрын
सर्वच कारखाने काटा मारतात,,,,, शंभर💯 त एखादा कारखाना सापडेल काटा मारत नाही...... आणि संघटना कशी जाहीर करणार कोण कोण काटा मारत आहेत ते....... तुम्हीच सर्व शेतकरी व वाहन मालक मिळुन आपापल्या कारखान्यांना वजन करुन ऊस घेऊन जावा म्हणजे कळेल कोण कोण काटा मारतात ते 🙏
@ResidentIndia-yr8do3 жыл бұрын
पुर्याव्या शिवाय कोणाला ही काहीही दावा करणे मंजे, जरा अश्या ankhinbparyay देणे, चोरी चे अनेक प्रकार संशोधित करणास, मण साफ नसला की सरकार लोक निवडून देतात तशी फळा भोगिवी लागतात, बोंबलयाचा असेल तर तुमच्या नेत्यांच्या नावाने बोंबला मग तो शिव सेने चा असो की भाजपाचा देशाला कळू दे तुमची चन चण
@sachinmovie63193 жыл бұрын
Kmi bharlo aschal Tumi
@mansingraomalave3286 Жыл бұрын
खरच.तुकाराम.मुंडे.यांना.एकच.वर्ष.द्या.
@balasahebshinde1048 Жыл бұрын
सर्व कारखाने शेतकऱ्याच्या ताब्यात दिले पाहिजेत आणि साखर आयुक्त तुकाराम मुंढे यांना केले पाहिजे.
@vivekpavale28363 жыл бұрын
शेतकरी काय करणार? शेतकरी संघटनेचे नेते त्यांना सामील व समर्थन करणारे.
@ajitpatil14353 жыл бұрын
खर आहे
@ashokshinde87402 жыл бұрын
मा.तुकाराम मुंढे साहेबांनाच साखर आयुक्त पदावर नियुक्ती द्यावी. ऊस तोडला की तिथेच वजन झाले पाहिजे. तरच पांढरे चोर वटनीवर येतील. पण सरकार हे करणार नाही. जर. हे केलच तर हा शेतकरीराजा सरकारच्या पाठीशी राहील.
@sandippatil20843 жыл бұрын
Good👌
@shankarchavan89963 жыл бұрын
सर्व कारखाना काटा मारतात
@shankarchavan89963 жыл бұрын
एक वर्षाला नवीन कारखाना घेतात चेअरमन किती काटा मारतात विचार करा
@रमेशधडस Жыл бұрын
अथनी सुगर्स युनिट केम्पवाड कर्नाटक ला 4 टन चा फरक पडतो
@subhashpatil56432 жыл бұрын
Dada tyala akch paryay swabhimani la satha dhya. Tyasathi kata online honyasati Saheb prayatna kartayat dilce
@shriphadtare2387 Жыл бұрын
खरं आहे
@निलेशजी3 жыл бұрын
हे सगळ्यांना माहित आहे. पण तो कारखाना आहे. आणि आपली शेती आहे. त्यामुळे शेतकरी काहीच करू शकतं नाहीं. एखादी ऊसाची गाडी बाहेरच्या काट्यावर घेऊन वजन करून दाखवा बरं. कोणताच काट्यावाला शेतकर्याला वजन करू देणारं नाही. भारत हा कृषिप्रधान देश आहे 🤦🤦
@kantilalnaiknavare91593 жыл бұрын
मानसिकता बदला 🙏
@निलेशजी3 жыл бұрын
@@kantilalnaiknavare9159 तुमच्या सारखे लोकं राजकारण करत असल्यामूळे आमची मानसिकता. बदलत नाही. असल्यामुळे
@dadapawar29553 жыл бұрын
Ekdam khara ahe
@hiteshdhaigude3 жыл бұрын
Kahi upyog nahi 4divsani parat jayese thay apla use apun ch galun gural takla pahijel
@indian-ep7gb3 жыл бұрын
जर समजा एखाद्या शेतकऱ्यांने बाहेर काटा करून वाहन कारखान्यात नेलं तर ते वाहन शोधून बाहेर काढले जाते.हे त्या कारखानदाराला कस कळत ? अगोदर च ऊस घालवण्यासाठी शेतकरी मेतकूटील येतो.वरुन काही करायला जाव तर अडवणूक केली जाते. सर्व शेतकरी एक झाल्या शिवाय ही लुट थांबू शकत नाही.
भाऊ माझे पण असाच झाले आहे , ते सांगतात की हवेने उसाचे वजन कमी होते आणि गाडी मधले डिझेल मुले पण
@pramodg77783 жыл бұрын
शरद पवार कुंटूब ने कारखान्यानवर फुकट नाही आपले वर्चस्व आहे
@amarkanade66783 жыл бұрын
जेवढ्या पन शेतकरी संघटना लाचखोर झालेत शेतकरी च्या नावाने काढलेल्या संघटना काय ऊपयोग
@b.patil.81283 жыл бұрын
Raju shetty, Sadabhau khot yani tar shetakaryana chutya banaval .andolan karatat Ani kharakhanyachya sanchalakani paise dile ki andolan mage ghetat.
@mohanpatil80633 жыл бұрын
@@b.patil.8128 कृपया आपले शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यात राहतात व महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे व शेतकऱ्यांना मराठी भाषा समजायला काही कमीपणाचे वाटत नाही
@abapatil23703 жыл бұрын
दिल्ली त शेतकरी हामी भाव मिळवा या साठी महा आंदोलन.करतायत महाराष्टात शेतकरयाचया जास्त आत्महत्या .तरी संघटित नाहीत
@sachinnikam80463 жыл бұрын
सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे वही वजन थांबवली पाहिजे