सुनबाईंच्या हातची बासुंदी आणि सोबत संपूर्ण मेनू | Basundi Recipes In Marathi | Anuradha Tambolkar

  Рет қаралды 31,616

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

दिवाळी जवळ आलेली आहे. म्हणूनच दिवाळीचे चारही दिवस नाश्ता, गोड पदार्थ आणि त्या गोड पदार्थाबरोबर संपूर्ण मेनू काय करायचा, ते आपण आपल्या चॅनलवर दाखवत आहोत.
त्यामध्येच एक गोड पदार्थ म्हणून 'बासुंदी' कशी करावी, हे आपण परवाच बघितलं. म्हणून आज त्याबरोबर मेनू काय करावा आणि कसा करावा ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
असा मेनू तुम्ही सुद्धा करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏
Ingredients:-
पुरी / Poori:-
4 katori wheat flour (४ वाटी कणीक)
Half katori Suji (अर्धी वाटी रवा)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
3 tsp boiling hot oil (३ टे स्पून गरम तेलाचं मोहन)
फ्लॉवरचा मसालेभात / Cauliflower rice :-
1-1.5 tbsp Oil (एक टे दीड मोठा चमचा तेल)
Mustard seeds (मोहरी)
Cumin seeds (जिरे)
Bayleaves (तमालपत्र)
2-4 Cloves (२-४ लवंगा)
Curry leaves (कडीपत्ता)
Cauliflower pieces (फ्लॉवर चे तुकडे)
Green peas (मटार)
Asafoetida (हिंगं)
Quarter tsp turmeric powder (पाव चमचा हळद)
2 tsp Red chilli powder (२ चमचे तिखट)
1-1.5 tsp coriander seeds powder (एक टे दीड चमचे धणेपूड)
2 pinch of Cinnamon powder (२ चिमुट दालचीनी पूड)
2 pinch of Cardamom powder (२ चिमुट वेलदोडा पूड)
2 katori washed rice (२ वाट्या धुतलेला तांदूळ)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
4.5 katori water (४.५ वाट्या पाणी)
Half tsp Kaala masala (अर्धा चमचा काळा मसाला)
बटाट्याची भाजी / Potato sabji :-
Quarter katori Coriander leaves (पाव वाटी कोथिंबीर)
Half tsp Cumin seeds (अर्धा चमचा जिरे)
2-3 chopped chillis (२-३ चिरलेल्या मिरच्या)
4 garlic petals (लसणाच्या ४ पाकळ्या)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Oil (तेल)
Mustard seeds (मोहरी)
Cumin seeds (जिरे)
Curry leaves (कडीपत्ता)
Turmeric powder (हळद)
Asafoetida (हिंगं)
Cooked potatos (उकडलेले बटाटे)
Salt as paste (चवीनुसार मीठ)
ओव्याची भजी / Ajwain pakoda :-
Besan (बेसन)
Turmeric powder (हळद)
Asafoetida (हिंगं)
Cumin seeds (जिरे)
Quarter tsp Ajwain (पाव चमचा ओवा)
1 tsp Coriander seeds powder (१ चमचा धणेपूड)
Half tsp chilli powder (अर्धा चमचा तिखट)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Coriander leaves (कोथिंबीर)
2 tsp boiling hot oil (२ चमचे तेलाचं मोहन)
Ajwain leaves (ओव्याची पानं)
दिवाळीचे बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
• दिवाळीचे पदार्थ / Diwa...
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तया...
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू...
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्या...
4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- • दिवाळी - पाडवा व भाऊबी...
5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- • दिवाळी| Laxmipujan| लक...
6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- • दिवाळी, नरक चतुर्दशी- ...
7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- • दिवाळी - धनत्रयोदशी मा...
8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- • खमंग आणि कुरकुरीत चकली...
9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- • कणीक आणि गुळाचे शंकरपा...
10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- • चविष्ट, झटपट आणि खुसखु...
11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- • आज काय मेनू? (भाग २२) ...
12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- • ओल्या आणि कोरड्या सारण...
13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- • खमंग आणि खुसखुशीत अशी ...
14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- • अगदी कमी वेळात करुयात ...
15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- • भरपूर पदराचे खुसखुशीत ...
16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- • आज काय मेनू? (भाग २४) ...
17) खुसखुशीत अनारसे:- • खुसखुशीत अनारसे । चला,...
#basundi #indiansweetrecipe #recipesinmarathi #anuradhatambolkar #diwali #special #recipes #basundi #basundirecipe #menu #बासुंदी #दिवाळी #गोडपदार्थ #मेनू #sweetrecipe #sweet #indian
बासुंदी कशी करावी, दिवाळीचा मेनू काय करावा, सणावाराचा मेनू, बासुंदी रेसिपी, मसालेभात रेसिपी, बटाट्याची भाजी रेसिपी, भजी रेसिपी, basundi recipe, masalebhat recipe, batatyachi bhaji recipe, diwali menu, diwali special recipes, diwali ,special ,recipes ,basundi ,basundirecipe ,menu ,बासुंदी ,दिवाळी ,गोडपदार्थ ,मेनू ,sweetrecipe ,sweet ,indian, basundi menu, बासुंदी मेनू,

Пікірлер: 47
@vandanasutavane5736
@vandanasutavane5736 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे आमच्या लहानपणी आम्ही वनस्पती तूप घालून केलेले पदार्थ खाल्ले आहेत
@nileemadeshpande1552
@nileemadeshpande1552 Жыл бұрын
बटाट्याच्या भाजीसाठी केलेला मसाला भाजीला खूप मस्त चव आणत असणार . नेहमीचीच भाजी पण जरा अश्या वेगळ्या पद्धतीने केली तर घरचे खूष आणि आपल्याही स्वयंपाकात तोच तो पणा येणार नाही . खूप छान मेनू . या दिवाळीत १ दिवस नक्की करणार .
@mrsvwp7427
@mrsvwp7427 Жыл бұрын
खरं आहे काकू... आम्ही पण लहानपणी डालडा मधील पदार्थ खाल्ले आहेत
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
किती हा मनाचा मोठेपणा ,की मंदा मला मागून छोट्या छोट्या टीप्स सांगते. मन कसं जिंकावं याचं हे उदाहरण आहे. आणि सर्वांनी याचं अनुकरण करावं . पुढील वेळी मंदाताई नक्कीच छान छान टीप्स् आम्हाला द्याल ना ताईंकडून ? धन्यवाद !
@sujataghangale7216
@sujataghangale7216 Жыл бұрын
आम्ही पण लहानपणी डालडा करूनच दिवाळीचे पदार्थ खाल्ले आहेत ताई
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
खरे आहे ताई ,एका विशेष क्लुप्तीने उकळलेले तेल घालून ही चमचा न वापरता मी पण सुरवातीलाच हाताने पिठात मोहन कालवते ,आई करायची तसं ! सर्व मेन्यू खूप छान ! बासुंदी पण खूपच छान मेन्यू त !
@veenarm2564
@veenarm2564 Жыл бұрын
Chan recipes. Ova veglya ropatun yete. Hyala vas ovyacha aahe.
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
मी पूरण सहमत आहे "डालडा"च्या वापरासाठी
@sujataghangale7216
@sujataghangale7216 Жыл бұрын
खूप छान समजाऊन सांगता ताई, तुमचे सर्व पदार्थ खूपच छान असतात ❤❤
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very nice recipe
@nitadhavale4505
@nitadhavale4505 Жыл бұрын
खुपच छान मेनु ...... धन्यवाद काकु
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
ताई ,मी तुरीया डाळीचे पाणी वापरते भजी करताना , छान खुसखुशीत होतात. निवेदन खूप छान आणि समजण्या योग्य !
@Shashank678
@Shashank678 Жыл бұрын
खूपच छान काकू खूपच सोपे करून दिले आमच्यासाठी काकू. आपण भेटलोय काकू.
@premapandurangi2161
@premapandurangi2161 Жыл бұрын
Super
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Жыл бұрын
Khup Chan sangta sarv goshti mast bet aahe.
@rajanivader6191
@rajanivader6191 Жыл бұрын
Khuba Khuba chan recipe.
@vaishalipandit2181
@vaishalipandit2181 Жыл бұрын
खूप छान मेनू काकू धन्यवाद
@jassipal3433
@jassipal3433 Жыл бұрын
Chan Chan recipes with tips
@smrutishinde7318
@smrutishinde7318 Жыл бұрын
खूप छान मेनू.आमही पण लहानपणी डालडया चे पदार्थ खाल्लेत.कारण तेव्हा डालडा च असायचा.
@rashmitapatil7914
@rashmitapatil7914 Жыл бұрын
Khoooooop chan menu kaku
@vidyaahirraopatil6972
@vidyaahirraopatil6972 Жыл бұрын
छान आहे मेनू
@deepalidolhare486
@deepalidolhare486 Жыл бұрын
Khupch chan menu kaku👌👌
@varshapingle4548
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 काकू वाव! खूप छान आणि सुंदर मेनू 👌👌👌👍
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 Жыл бұрын
Khupch chan.
@meghanadeshpande3032
@meghanadeshpande3032 Жыл бұрын
Wah sundar menu diwalisathai chan menu 👌👍
@nabhayeotikar3270
@nabhayeotikar3270 Жыл бұрын
खुपच छान
@ShouryaKadam-o2q
@ShouryaKadam-o2q 5 ай бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤❤
@yojanaclass7597
@yojanaclass7597 Жыл бұрын
सहज सोपा बेत
@manjugurjar8241
@manjugurjar8241 Жыл бұрын
वाह. जबरदस्त menu❤मसालेभात छानच. Wawaaaa..tips पण छान
@manjugurjar8241
@manjugurjar8241 Жыл бұрын
First comment kaku..❤जबरदस्त मेन्यू. Tips तर छानच. मसालेभात ❤
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
धन्यवाद
@ameettashirode298
@ameettashirode298 Жыл бұрын
Nice
@AR-yv3dj
@AR-yv3dj Жыл бұрын
In Tamilians we always roll out Puris with oil, then the frying oil does not smoke with the dry flour.
@AR-yv3dj
@AR-yv3dj Жыл бұрын
I like your recipes. Less onion and garlic, most maharashtrians use too much of onion and garlic.
@shobharamgude2304
@shobharamgude2304 10 ай бұрын
Ovyachya pananchi bhaji.....
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Жыл бұрын
👍
@manjugurjar8241
@manjugurjar8241 Жыл бұрын
@SarM246
@SarM246 Жыл бұрын
Sadha saral soppa, faral karunch dam nikhto, ha menu patkan yeta jata honara ahe, far kal kitchen madhye vel ghalave lagnar nahi.❤
@deepakhopkar5700
@deepakhopkar5700 Жыл бұрын
Kaku purya kartana thodi(kinchit) sakhar ghalavi karan puryan na chhan rang yeto v purya baryach (khup) vel tammp phuga le lachya cha rahatat
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
नक्की करुन बघीन धन्यवाद
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
खूप दिवस सांगायचं होतं पदार्थ करताना हात तुमचेच आहेत हे जाणवतं आणि तुमचं कौतुक वाटतं ,या वयात ही येवढं सगळं स्वतः करुन दाखवणं कौतुकास्पद आहे.
@sunitamandavgane662
@sunitamandavgane662 Жыл бұрын
ताई, तुम्ही बटाटा भाजी ला जो मसाला वाटत असतांना डाव्या हातांनी गोळा करत होतात, नंतर डाव्या हाताची आग होत नाही का?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
कमी तिखट मिर्ची होती आणि इतक्या वर्षाची हाताना सवय झाली आहे 😃
@prathameshrahate2485
@prathameshrahate2485 Жыл бұрын
ताई आमच्या पुरी खूप तेलकट होतात
@jjbjjbh
@jjbjjbh Жыл бұрын
सूनबाईच्या हातची बासुंदी कुठे आहे? सूनबाई कुठे आहेत?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
आहेना वाटीत
@foodykapish
@foodykapish Жыл бұрын
Nice
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН