पवार कधी वेगळे झालेच नाहीत.... हे सामान्य लोकांच्या ध्यानात लौकर येणार nahi
@sushilteli89933 сағат бұрын
पवार पवार एकत्रच होते आणि पुढे ही राहणार, ठाकरे कुटुंब पवारांकडून कधी धडा घेणार? 2 ठाकरे कधी एकत्र येणार का?
@ShankarTakale-o6c33 минут бұрын
अहंकार बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे शिंदे ना वाटते आम्ही सत्तेत आहोत पण सत्ता पेक्षा एकत्र येणं गरजेचं आहे
@BaluJadhav-t6u3 сағат бұрын
दुसऱ्याला शिकवावे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण
@saurabhpawar18232 сағат бұрын
Tumhi swatachi Ghar var kadli ani gachaal rajkaaran chalu ahe raajyat
@ganeshkale70064 сағат бұрын
Tu sarv junner talukyche vatule kale ahir saheb.
@vijayingale39003 минут бұрын
अगोदर 40 फरार लोकांनी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांवर खालच्या शब्दात बोलले त्यांनी आपलं तोंड काळ करावं अगोदर... नाहीतर पहा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोक ब्र पण काढत नाहीत मा शरद पवार साहेबानं विरोधात....
@niteshmate2702 сағат бұрын
अस झाल तर नक्कीच सामान्य शिवसैनिकाला आनंदच होईल..!!