The way of speaking of this diligent and intelligent man is commendable.I am proud to be an ardent fan of sachin sir.
@jaygajanan69972 жыл бұрын
माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा अदभुत कार्यक्रम फक्त गुरुजींच्या च मुळे
@payalmaind96022 жыл бұрын
काय सांगाव एक महान असे व्यक्तीमत्व आम्हाला लाभले. आमच्या आयुष्याल नवी दिशा देणारे ,धन्यवाद सर आम्ही भाग्यवान आहोत तुमच्या छत्रछायेत असण्याच भाग्य लाभल thank you Yajurvendra sir 🙏 तुमच्या सोबत भेट व्हावी हिच अपेक्षा आणि नक्कीच ती इच्छा पूर्ण होणारच ..
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर