Sadabhau Khot 'शेतकऱ्याचं पोरगं' म्हणवणाऱ्या सदाभाऊ खोतांची संपत्ती किती? | Vidhan Parishad 2024

  Рет қаралды 51,537

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SadabhauKhot #VidhanParishad2024 #RayatKranti
शेतकऱ्याचे नेते म्हणून ओळख असणाऱ्या सदाभाऊ खोतांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिलीय.
गरीब शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर आवाज उठवणाऱ्या सदाभाऊ खोतांच्या संपत्तीवर शपथपत्रानंतर चर्चा सुरु झालीय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 171
@rahulraj4845
@rahulraj4845 3 ай бұрын
गरीबांसाठी लढता लढता स्वतः कोट्याधीश होने म्हणजे राजकारण 😜😂🤣
@mdmushtaq4993
@mdmushtaq4993 3 ай бұрын
आशि गरिबी प्रत्येकाला लाभो
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 3 ай бұрын
एकूण काय तर ४ कोटी रुपये मालमत्ता आहे. सदाभाऊ खोत यांच्याकडे.. आता तरी सदाभाऊ खोत यांनी हॉटेलात फुकटात खाऊ नये.. हॉटेल मालकाची उधारी फेडावी..
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 3 ай бұрын
आरे हा ग्रामपंचायत मध्ये निवडून येणार नाही हा जिल्हा परिषद मेम्बर नाही
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 3 ай бұрын
भरपूर कमावलय की - आता कुठल्या हॉटेलच बील बाकी असेल तर भरून टाका
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
सदा खोत ची इडी चौकशी करा फडणवीस कशी काय एवढी माया जमवली त्याने अशी कशाची शेती केली त्याने की त्याचे इतके उतपन्न निघाले.. कडकनाथ कोंबड्या पाळल्या की विकल्या काय केले या सदा ने
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 3 ай бұрын
नवरा-बायको दोघांनाही एवढं मोठं कर्ज कसे मिळाले कुठल्या आधारावर मिळाले
@jawaharpawar1967
@jawaharpawar1967 3 ай бұрын
एक दिवस सायकलवरुन इस्लामपूर midc कामाला जाना र्याची एवढी सप्तति आली कोठून
@pradipspatil8077
@pradipspatil8077 3 ай бұрын
माननीय सदाभाऊ खोटं यांनी... आमच्या धुळे ज़िल्ह्यात साक्री तालुक्यात एका ग्रामीण भागात दूध डेरी खाऊन गेला आहे 😂😂😂कश्याला शेतकऱ्यांचा नेता म्हणता.... रक्त पितो शेतकऱ्यांचा ❤
@roboticpower277
@roboticpower277 3 ай бұрын
Wow 😮
@buaskergarud3938
@buaskergarud3938 2 ай бұрын
ह्याच्या नावातच खोट आहे, बोगस रानटी
@RameshNarsale-uu8ug
@RameshNarsale-uu8ug 3 ай бұрын
2014 ला माढा मध्ये झोळी घेऊन फिरत होता
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 3 ай бұрын
शेतकऱ्याच्या जीवावरती पैसा व मंत्री झाला शेतकऱ्याला गरीब ठेवणार आता पाच वर्षे भरपूर संपत्ती कमवणार आणि पाच वर्षे पूर्ण झाली की आपण किंवा मुलांसाठी आमदारकी साठी प्रयत्न करणार
@haruninamdar3273
@haruninamdar3273 3 ай бұрын
सदाभाऊ संघटनेसी जुडताना त्यांची किती संपत्ती होती आणि आजरोजी किती आहे याचा विचार संपूर्ण शेतकऱ्यांनी करावा, एवढी संपत्ती कोठून आणि कशी मिळवली याचा शोध ghywa
@rameshnagne2310
@rameshnagne2310 3 ай бұрын
अडीच एकर शेती आहे कोट्यवधींचा संपती कोठुन मिळविली ते आदि सांगा
@santoshekshinge2169
@santoshekshinge2169 3 ай бұрын
आजपर्यंत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण केलं आणि भरपूर पैसा कमावला हे आमचे सर्वसामान्य शेतकऱ्याला कधी कळणार
@sureshsolat3104
@sureshsolat3104 3 ай бұрын
राजकीय नेत्याना एवढे मोठे कर्ज बॅका कोणत्या व्यवसायासाठी देतात.सर्व सामान्य नागरिकांना बॅका दारात ऊभे करत नाहीत.
@PramodPawar-w7c
@PramodPawar-w7c 3 ай бұрын
जय कडकनाथ...बोला कडकनाथ महाराज की जय....... घ्या प्रसाद हात पुढे करून ...मिळाला का ते नक्की कमेंट करून सांगा.....
@abhijeetpatil6332
@abhijeetpatil6332 3 ай бұрын
कडकनाथ
@subhashpatil6986
@subhashpatil6986 3 ай бұрын
कडकनाथ. काळा, नाव. शेतकरी. काम. कळा. बाजार. आसल. कदाचित. त्याच्या. गावात. जावून. गावकरी. सग, चर्चा. करा. गुड. च. पुनर्वसन. आसाव.कदाचित
@RavinPatil-uz4ts
@RavinPatil-uz4ts 3 ай бұрын
सदाभाऊ खोत यांनी दुध डेअरी पैसे किती खाल्ले ते सांग मग शेतकरी म्हणून बोलल तर याद राखा
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my 3 ай бұрын
निवडूण नाय येणार
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee 3 ай бұрын
स्वार्थी माणूस
@ganeshdesai1603
@ganeshdesai1603 3 ай бұрын
सदाभाऊची कर्ज माफी झाली पाहिजे
@santoshekshinge2169
@santoshekshinge2169 3 ай бұрын
अहो आपण आतापर्यंत इतके वर्षे शेती केली पण या शेतीमध्ये आम्हाला भरपूर उत्पन्न उत्पन्न मिळाले पण आमची आजपर्यंत जी स्थिती आहे ती आहे
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 2 ай бұрын
एक वेळ राजू शेट्टी च्या आमदार की च्या पेन्शन दिवस काढले होते याने शेट्टी यांच्या जिवावर मोठे होऊन उलटला कडकनाथ
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 3 ай бұрын
कडकनाथ पूर.पैसा
@rajendragade270
@rajendragade270 3 ай бұрын
यांना बॅकेने कर्ज दिलेच कसे
@Gmgm189
@Gmgm189 3 ай бұрын
मी पुण्यात काम करत होतो आता लोण मिळेल म्हटल तर बँक नकार देते प्रोजेक्ट रिपोर्ट strong ahe make in India मार्फत ही मिळत नाही मी म्हटल जमीन मोदगेज घ्या देत नाहीत नेते वाले का देतात बँक loan
@ashoksawashe6348
@ashoksawashe6348 2 ай бұрын
कडकनाथ महाराज की जय.
@RavindraShewale-uw2iq
@RavindraShewale-uw2iq 2 ай бұрын
सदाभाऊ खोत एवढी संपत्ती आपल्याकडे असल्यावर तरी माझा देवकीनंदन चा शेअर्स परत केलेला नाही
@dadapatil6049
@dadapatil6049 3 ай бұрын
सदाभाऊ म्हणजे भाजपसाठी भूक नारा उत्तम डॅश डॅश हीच त्याची औकात
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 3 ай бұрын
सदाभाऊ खोत आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील
@rahulgayakwad201
@rahulgayakwad201 3 ай бұрын
Hotel bil dyachi lyaki nahi
@ravindralandge7977
@ravindralandge7977 3 ай бұрын
जिलेबी चा चुरा खायला पाहिजे म्हणत होता म्हणून भाजपने आता चुरा टाकलंय विधानपरिषद देऊन.
@shiramsusar675
@shiramsusar675 3 ай бұрын
शेतकरी याची संपत्ती काही नाही पैसे नाही 2 गाडी नाही सोन नाही
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 2 ай бұрын
कडकनाथ कृपा अशी कृपा सर्वांवर व्हावी
@BITS93598
@BITS93598 3 ай бұрын
Hotel बिल दे सद्या
@ramdasmane7502
@ramdasmane7502 3 ай бұрын
कडकनाथ
@rameshpande6283
@rameshpande6283 3 ай бұрын
याने एस. टी.कामगार संपात जी भूमिका महा.विकास आघाडी विरुद्ध घेतली होती😢त्याचे काय झाले? तेव्हापासून गायब आहे. ह्यांच्या नाकर्ते पण मुळे किती लोकांचे हे नुकसान करतात😢आणि नाक वर करून शेतकऱ्याच पोर म्हणून सांगतात? सत्तेत असलेलं आणि नसलेलं? कोणत शेतकऱ्याचे पोर गरीब राहिलं आहे? 😂😂😂😂
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 2 ай бұрын
सर्जा - राजाची जोडी ... जोडी फोडण्याचं काम फोडणा-यांनी केलं . सदा बळी पडले, शेतकरी संघटनेचे गद्दारी केली ....
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 3 ай бұрын
कडकनाथ मद्ये खूप पैसे मिलवलेत
@Anirudha12345
@Anirudha12345 3 ай бұрын
Hoy hoy
@R-bz4uc
@R-bz4uc 3 ай бұрын
सदा म्हणजे सगळ्यात गरीब शेतकरी बापाचा गरीब पोरगा
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 3 ай бұрын
खरोखर हे कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना कर्जमाफी द्यावी.
@MaheshKabade-kf6fc
@MaheshKabade-kf6fc 3 ай бұрын
सदा जनता काय आता अडाणी नाही
@vardhmangite3080
@vardhmangite3080 3 ай бұрын
Kadaknath komadi chi kamal
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 3 ай бұрын
नेते आर्थिक दृष्टया श्रीमंत होत आहे तेही गोर गरीब लोकांच्या मतावर
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 3 ай бұрын
ED,CBI सर्व काही लावा असं हेच काही दिवसा पुर्वी म्हणत होते
@RoshanTambere
@RoshanTambere 2 ай бұрын
राजकरणी व्यक्तीला बॅंकेवाले ५५ लाख कर्ज साहज उपलब्ध होते पण सर्व सामान्य शेतकरी बांधवाना ५ लाख कर्ज मिळविण्यासाठी संपूर्ण शेतजमीन गहाण ठेवावी लागते ही वस्तु सित्थी आहे
@anandparkale2010
@anandparkale2010 3 ай бұрын
Sadya tya hotel walayacha bill dila ka?
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
सदभोर का ईडीची छापा पडत नाही भाजपच्या पदराखाली आहे म्हणूनच ना फडवणीची चाटतो म्हणून त्याच्यावर कसली कारवाई नाही
@shripatipatil627
@shripatipatil627 2 ай бұрын
इस्लामपूर मध्ये वाडा पाव विकणारा माणूस आज कुठे गेले , भ्ष्टाचाराविरुद्धच्या इडी कूठे गेली आहे
@pundlikwanjale2525
@pundlikwanjale2525 3 ай бұрын
स्वार्थी नेते
@gamerplyer8738
@gamerplyer8738 3 ай бұрын
बाटगा आहे
@kolhapurigamer4648
@kolhapurigamer4648 3 ай бұрын
मंत्री झाल्यावर 2 कोटीचा बंगला बांधला...
@vaibhavwaghmode7912
@vaibhavwaghmode7912 3 ай бұрын
मंत्री असताना पण एवढे कमी मिळवले, जरा शरद पवारांचा आदर्श घ्या.
@anujayeoleraut1253
@anujayeoleraut1253 3 ай бұрын
Not a single politician don't declare their true income and taking bank loan is the way to divert common people
@shivajighadage1261
@shivajighadage1261 2 ай бұрын
जनावरांचा राडा रोडा कडकनाथ कोंबडी खत विकून पैसे गोळा करत असतील
@meenakamble9244
@meenakamble9244 2 ай бұрын
Nich bol bachan public ko loot kar sub rajkiy nete karod pati bangaye
@rajarampatil2208
@rajarampatil2208 3 ай бұрын
त्याच्या दोन पोरांच्या नावावरती करोडो रुपयांची संपत्ती आहे
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 3 ай бұрын
हे सर्व येद्यत काढतात जनतेला बचु कडू असो किंव्हा हा वेक्ती
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
ही सगळी याच्यावर भाजप आणि फडन वीसणीची कृपा आहे
@KhandevAvaghade
@KhandevAvaghade 3 ай бұрын
सदाभाऊ तुमची किंमत आता संपली
@shankarchavan9326
@shankarchavan9326 2 ай бұрын
हॉटेलचे बिल द्यायला सांगा
@santoshsawadatkar2382
@santoshsawadatkar2382 2 ай бұрын
तरही होटेल वाल्यांचे पैसे बुडवले यानं.
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 3 ай бұрын
कडक नाथ 😀
@shahajipatil3961
@shahajipatil3961 2 ай бұрын
असली कसली सदाभाऊशेती करतात आम्हाला पण कळू दे
@vikramtanawade778
@vikramtanawade778 3 ай бұрын
Kadaknaatha...tatya...
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 2 ай бұрын
धुळे जिल्ह्यातील दुध डेअरी लुटली आहे
@kishornaik623
@kishornaik623 3 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी लढण्याकरता विरोधीपक्षातच असावे लागते. कोणत्याच पदावर असो वा नसो.
@ganeshraut3117
@ganeshraut3117 2 ай бұрын
सदा न कशातून ऐवडे पैसे कमावले ते जाहिर सांगाव
@deepaknikam4798
@deepaknikam4798 3 ай бұрын
Ashe konta pik gheto he Shetkaryach karat, 😄😄😄😄😄
@dipakpatil631
@dipakpatil631 3 ай бұрын
कडकनाथ....
@vijaypatil2232
@vijaypatil2232 2 ай бұрын
सदाभाऊ खोत इंटरनॅशनल सैनिक स्कूल 50 एकर मध्ये आहे
@vijaypatil2232
@vijaypatil2232 2 ай бұрын
SSK international science inspector school
@anilshinde3190
@anilshinde3190 3 ай бұрын
या गरीब ची चेष्टा करू नका 😂😂😂
@sangramgaikwad956
@sangramgaikwad956 2 ай бұрын
please atta tari Hotelche udhari dea sadabhau
@mulikgaming4500
@mulikgaming4500 3 ай бұрын
Are catya tuzhi layak jantela mahit
@prakashpanhale6997
@prakashpanhale6997 3 ай бұрын
😊😊 Han Ho
@RajaramWaidande-bt4tn
@RajaramWaidande-bt4tn 2 ай бұрын
Ragkanpasakamvasade
@KakaPatil-b8p
@KakaPatil-b8p 3 ай бұрын
हा शेतकरी नेता नाहि
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 2 ай бұрын
कोंबड्याच वाद मिटव
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 2 ай бұрын
सदा खोत नव्हे ... सदा खोटं
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 3 ай бұрын
Yala nivdun devu naka mhanaje zaal
@shivajimali4710
@shivajimali4710 2 ай бұрын
हा विधान परिषदेत पडणार
@manoharshelar1147
@manoharshelar1147 2 ай бұрын
आता पाच वर्षे गप बसणार.
@amitaaldar111
@amitaaldar111 3 ай бұрын
कडकनाथ कोंबडी चे वडील
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 3 ай бұрын
Songadya 😢😂
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 3 ай бұрын
Chor hai
@RajaramWaidande-bt4tn
@RajaramWaidande-bt4tn 2 ай бұрын
Labdsadupada
@sunitapawar4554
@sunitapawar4554 2 ай бұрын
पराभूत होणार आहे
@SachinPatil-px5ft
@SachinPatil-px5ft 2 ай бұрын
Kong Khao sadala
@ganeshveer3879
@ganeshveer3879 2 ай бұрын
कडकनाथ ची कृपा
@sunilshinde8589
@sunilshinde8589 3 ай бұрын
Kadk nath
@shrirangjadhav4893
@shrirangjadhav4893 2 ай бұрын
Sadabhau Yanchi Seti Kiti Aahe? Aani Sadabhau Yani Setimadun Kiti Rs. Kamvale Aani Kase Te Sangave
@shivajimali4710
@shivajimali4710 2 ай бұрын
याला पाडा
@VitthalJadhav-cf7uj
@VitthalJadhav-cf7uj 2 ай бұрын
Jay kadknath
@ShantilalparbhakarKharade
@ShantilalparbhakarKharade 3 ай бұрын
मुलांचं शाहि विवाह ह्या शेतीच्या उत्पादनावर आतापर्यंत कोनी केलंय का.
@jayeshbhagat5711
@jayeshbhagat5711 3 ай бұрын
Ek dam barobar sir pan ha ? Prashn Tumi kadi Uddhav thakre, Sharad Pawar, Sanjay Raut na vicharlat ka
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 3 ай бұрын
बघा कसी बातमी देतात.... पवार असते तर संपत्ती वर बातमी दिली असती का आणि ती पण आश्या प्रकारे🤣
@babruwankarhale7834
@babruwankarhale7834 3 ай бұрын
कधीतरी फडणवीस महाजन,गडकरी आडवाणी यांचे पण काढा संपती
@Sahebraoparbat1234
@Sahebraoparbat1234 3 ай бұрын
मस्त लखन जी
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand 3 ай бұрын
आमदार बनले कि कर्ज माफी करणार स्वताचि? 😂
@RajaramWaidande-bt4tn
@RajaramWaidande-bt4tn 2 ай бұрын
Pasakamavlafukat
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН