एकदम भारी विडीओ बनविला आहे.गावी अजुनपर्यंत पाऊस आहे.मी गावी दसरा सणापासुन भातकापणीसाठी आलो आहे.पण दररोज दुपारनंतर पाऊस येतो.शेवटी निसर्गं आहे.आपण माणुस काहीच करु शकत नाही.
@prakashpawar37403 ай бұрын
आमच्या कडे पण रोज पाऊस पडतो भाऊ काय काम नाय करून देत❤