Aarti from Indus valley you purchased some utensils are these the same ones? They were looking a bit different so asking
@ashawinipatil401923 сағат бұрын
Khup chan padhatine samjun sangitle
@aartisrecipemarathi16 сағат бұрын
Thankyou
@deepalikamat151221 сағат бұрын
Thanks for sharing dis information. ❤
@aartisrecipemarathi16 сағат бұрын
You're welcome! 😊
@anjaliupasani896321 сағат бұрын
👍👍
@sushmashete739621 сағат бұрын
आरती खूप छान सांगीतले लोखंडी भांड्यातले जेवण खूप आरोग्यदायी असतं माझ्याकडे बिडाची कढई आहे पण तू चुकून पडली तर त्याला चिरा जातात माझ्या जन्माच्या वेळची कढई अशीच दोन चिरा गेले आहेत म्हणजे 70 वर्षांपूर्वीची कढई तरी पण मी ती वापरते ही भांडी कुठे मिळतात पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सांग मला खूप आवडतात ही भांडी धन्यवाद आरती
@aartisrecipemarathi16 сағат бұрын
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या भांड्यांची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही भांडी घेऊ शकतात सोबत माझा कूपन कोड आहे तो वापरला तर एक्स्ट्रा 12 टक्के डिस्काउंट मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्स माहीत नसेल तर व्हिडिओच जे टायटल असत त्यावर टच केलं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत
@vijaya_san17 сағат бұрын
पण ही तर नॉनस्टिक सारखी वाटतात 😂 अगं 100% लोखंडी आहे हे माझ्या पण लक्षात आलं पण वरतून कुठल हे पॉलिश
@aartisrecipemarathi16 сағат бұрын
Nahi 100% pure iron aahe
@sheetaldhumal90872 сағат бұрын
लोकल मार्केट मध्ये जी रोड साईडला लोखंडी भांडी मिळतात ती पण अशा प्रकारे स्वच्छ होतात का? यावर पण एक व्हिडिओ बनव ना ... कारण अशा २ कढया आहेत माझ्याकडे पण खूपच काळपट होतो पदार्थ... कितीही स्वच्छ केले तरी .. ठेवून दिल्या बाजूला... कसं वापरता येईल ते सांग ... इच्छा असूनही वापरु शकत नाही.
@aartisrecipemarathiСағат бұрын
सगळीच लोखंडी भांडी तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकतात लोखंडी भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवून झाले की लगेच ते स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायचे त्यामध्येच नाही ठेवायचे जर त्यामध्ये ठेवले तर ते पदार्थ काळे होतात