व्हिडी ओ फारच छान आपण फारच सुंदर माहिती दिली किल्ल्याची
@NareshPagare-n8m8 ай бұрын
फारच चांगला वीडियो आहे. .धन्यवाद
@madhuribardapurkar551210 ай бұрын
सुंदर माहिती
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
सागर मदने म्हणजे नक्की काहीतरी नवीन पाहायला मिळणार. सागर मदने म्हणजे महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न आहे. सागरदादा, शिवराय आणि शंभुराजे तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. !!!!🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashkulkarni6224 Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने दाखवलेले आहे. गत वैभव डोळ्यासमोर येतो. खूप खूप धन्यवाद.
@sachdevpatil11 Жыл бұрын
छान आहे 😊😊 लोहगड
@raghunathgade Жыл бұрын
खुप छान लोहगड चि अप्रतिम माहिती मिळाली जय शिवराय
@SHASHIKANTDESAI-pb2yw Жыл бұрын
अति सुंदर शिवरायांचा आठवावा प्रताप.
@pralhadbharambe8433 Жыл бұрын
लोहगड खरंच पाहण्यासारखा आहे व सुंदर बांधकामा सहित बघायला मिळाला अतिशय सुंदर आहे धन्यवाद
@छत्रपतीस्टुडिओ Жыл бұрын
एकदम मस्त किल्ला आहे सर तुमच्या मुळे घरी बसून संपूर्ण किल्ले पहायला मिळायलेत सर तुमचं धन्यवाद सर
@sureshkale8394 Жыл бұрын
दादा तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून किल्ले पाहायला मिळतात आम्ही कधीही न पाहिलेले किल्ले पाहून खूप आनंद होतो तुम्ही खूप मोठं कार्य करीत आहेत
@smitapadwalkar86705 ай бұрын
छान आहे खुप छान जय शिवराय🙏🙏
@harishchandramulik3285 Жыл бұрын
सागर किल्ल्या बद्दल खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहे मी आर्मीचा शिपाई आपणास सलोठ करतो अशी छान माहिती द्या किल्ल्याबद्दल मला खूप आवड आहे ऐकण्याची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@bhausahebmagare8819 Жыл бұрын
किल्ला तर अप्रतिम आहे , आणि जेव्हा तु किल्या बद्दल माहिती सांगत होता तेव्हा तर असे वाटत होते की किल्ला जनू बोलत आहे , ही जी त्या पाठीमागची तुझी मेहनत आहे ना तिला सलाम
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@truptidubey6710 Жыл бұрын
लोहगड किल्ला खुपच छान आहे. महिती खुपच छान दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@jayashirke1368 Жыл бұрын
नावाप्रमाणेच भक्कम अप्रतिम खूप सुंदर. जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@RajuPatel-tw4ir Жыл бұрын
मदने सर राम राम लोहगड आणि त्याचा इतिहास ऐकून फार छान वाटल, तुमचा फूडचा प्रवास चांगला आणि सुखरूप होवो हीच देवा कडे प्रार्थना
@vandanabhoskar749 Жыл бұрын
सागर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे किल्ल्याची माहिती सांगता तसेच किल्ल्याची देखील खूप छान पद्धतीने माहिती सांगत आहात खूप छान धन्यवाद तुम्हाला बेस्ट ऑफ लक
@sharadkoti9976Ай бұрын
Khup chan dada
@reshmapanchal1501 Жыл бұрын
सागर भाऊ तुमचे व्हिडिओ अप्रतिम आहेत .... किल्ला पाहून खूप छान वाटते...तुमच्या मुळे आम्हाला घरी बसून किल्ला पाहायला मिळते.... thank you.... 🚩🚩jay shivay jay bhavani 🚩🚩😊😊🙏🙏
@sureshaput6671 Жыл бұрын
खरच आज संपूर्ण किल्ला तुम्ही दाखवला आहे खुप आभार तुमचे जय शिवराय
@vishwapawar91595 ай бұрын
खूप छान वाटला
@madhavjoshi7612 Жыл бұрын
सागरभाऊ, तुमच्यामुळे घरी बसून छत्रपती शिवरायांचा उन्नत उदात्त आणि राष्ट्रधर्मप्रेरक ऐतिहासिक वारसा पहायला मिळाला, आपले आभार व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
@vishnuchodankar4335 ай бұрын
सागर भाऊ खूपच सुंदर किल्ला आम्ही घरी बसून पाहण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत तुमचे खुप खुप धन्यवाद. शासनाने तुम्हाला हीच नोकरी द्यावी असे मनापासून वाटते .
@bundheganeshlt4577 Жыл бұрын
सागर भाऊ तुम्ही जे प्रत्येक गड आणि किल्ल्याबद्दलची जी माहिती आम्हाला व्हिडिओद्वारे दिलीत ना ती प्रत्यक्षात गड किल्ले बघण्याची हाऊस जास्त वाढली आणि खूप खूप चांगल्या पद्धतीचा काम आपण करत आहात धन्यवाद
@baluvad2896 Жыл бұрын
सागर भाऊ सर्व पर्मनिक वेवस्तित दाखवल आसेचं आम्हाला या काळात दाखवा आणि पुढची वाटचाल सुरु च राहूदे तुमची ,
@chimnajijadhav60392 ай бұрын
शुभ सकाळ दादा जय जिजाऊ जय शिवराय आपण आपल्या सुंदर शब्दांमध्ये महाराजांचा इतिहास जगासमोर मांडत आहात त्याबद्दल आपले खूप खूप शिवमय हार्दिक हार्दिक अभिनंदन
@pradeepnikam2481 Жыл бұрын
वा छान सुंदर आहे किल्ला तुमच्या मनापासून आभार एवढा सुंदर किल्ला दाखवल्याबद्दल
@gamingworldofmohit94098 ай бұрын
Asech videos banvat ja bhau🎉
@pranalikhairanar1334 Жыл бұрын
लोहगड किल्ला ची अतिशय उत्तम माहिती सांगितली खुप छान , त्यासाठी मनापासून धन्यवाद.....
@rohitrg7805 Жыл бұрын
Khup strong fort aahe ha 🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai Shivray 🙏🏻🚩 👑
@sanjaybhurke11837 ай бұрын
खुपच छान पध्दतीने दाखविला किल्ला अप्रतिम व्हिडीओ शुट No.1
@PratibhaPatil-jb1si2 ай бұрын
छान दादा किल्ला खुप छान आहे तुम्ही खुप छान व्हिडीओ बनव लाआहे . घरबसल्या सुंदर किल्ला बघायला मिळाला धन्यवाद दादा . अप्रतिम👍🙏
@buntyjadhav5819 Жыл бұрын
भक्कम अप्रतिम असा हा किल्ला पहाण्यास वेगळाच आनंद येतो, खुप छान सागर भाऊ चांगली ऐतिहासिक माहिती दिली !❤️🚩
@vandanabhoskar749 Жыл бұрын
खरंच घरी बसून श्री शिव छत्रपती महाराजांचे वैभव पाहायला मिळते आहे किती सुंदर प्रतीचे बांधकाम तसेच स्थापत्यशास्त्र आहे त्यावेळच्या लोकांना सलाम अगदी मनाचा मुजरा खूपच सुंदर
@architamore6808 Жыл бұрын
खुप छान आहे हा किल्ला लोहगड किल्ला जुन्या ऐतिहासिक काळातील ज्या रचना केलेल्या होत्या त्या रचना आजच्या काळातील युवकांनी खूपच छान पद्धतीने जतन करून ठेवल्या आहेत. 🚩 जय भवानी, जय शिवाजी 🚩
@sudhakarwankhede4985 Жыл бұрын
जय महाराष्ट्र खूब छान दादा किल्ल्याचे टिकून ठेवण्यासाठी सीमेंट लाऊन जेणेकरून दगडामध्ये पाणी मूर नार नाही. हा वीडियो खूब छान आवडला. Thanks.
@pawarurmila5553 Жыл бұрын
आम्ही आता म्हातारे झालो पण तरुण होतो तेव्हा हे शिवरायांचे वैभव का पाहिले नाही याची फार मोठी खंत आणि लाजही वाटते आहे.. शिवरायांच्या मावल्यालही मागे ठेवील असे शौर्य तुम्ही उभयतांनी दाखवून कल्ल्यांणचा खजीना ही ठेवण्याची जागा दाखवून आम्हाला धन्य केलेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदनही.. असेच काम करत अजिंक्य व्हा...,
@ranjanpalekar42232 ай бұрын
सागर सर जय महाराष्ट्र जय शिवराय गड किल्ल्यांवरची छान माहिती देत आहे.जय शिवराय जय शंभुराजे
@bharatphalke3990 Жыл бұрын
लोहगड पहायला तर मिळालाच , बरोबरच इतिहासीक माहिती पण छान मिळाली . जय शिवराय , जय महाराष्ट्र
@shahajiwable3933 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे आणि सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या काही वेळा तर पाहून त्यावर आधारित आहे
@swapnilkarhale6760 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सागर दादा. गड किल्ल्यांचा इतिहास असाच सर्वांपर्यंत पोहोचवत राहा आपल्याला खूप खूप शुभेच्छा दादा.🚩🚩🚩 जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@vitthalyadav5534 Жыл бұрын
Khoob Sundar Sagar Dada khoob Sundar
@बाळासाहेबदळवी-म9ह Жыл бұрын
शिवाजी महाराज तुम्हाला अजून अजून बळ द्यावं
@ganeshkanhere3142 Жыл бұрын
❤️❤️🎉🎉💐💐
@BapuPandhare-zk9iq Жыл бұрын
खूप.सुदर
@udayrajdudhare68367 ай бұрын
❤❤Khup Chhan video. Ramneey Sthalanche vdo pahnyas Anand prapt Hoil. Jay Bhavani Jay Shivaji.
@AnilMhatre-e6e Жыл бұрын
आभारी, चांगलीच माहिती दिली आहे.
@jayeshwarchaudhari62712 ай бұрын
खुप सुंदर आणि छान माहिती दिलीत
@vrushalijagtap31615 ай бұрын
फारच छान माहीती मिळाली. 16 june 2024 हा किल्ला पाहायला जात आहे. सागर जी आपल्या परिपूर्ण माहिती साठी धन्यवाद! 🙏🙏👌👌
@SagarMadaneCreation5 ай бұрын
जय शिवराय 🚩
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
मी महाराष्ट्र राज्य शासनाकडे विनंती करत आहे की शिव विचार आणि इतिहास जिवंत ठेवणाऱ्या श्री. सागर मदने याना शासकीय नोकरी देवूंन त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी मदत करावी आणि त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात यावा !!!🚩🚩🚩🚩
@krishnabhosale662 Жыл бұрын
Salam ahe 👍👍👍
@sukhdeonaik7314 Жыл бұрын
सरकार पेक्षा छत्रपती उदयनराजे छत्रपती sambhaji राजे जास्त दखल घेतील असे वाटते
@anjanakatkar5324 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती आहे, आणि श्री. सागर मदने यांची पुरस्कारासाठी शिफारस व्हायलाच हवी.
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
@@anjanakatkar5324 अंजना ताई dhanywaad माझ्या मताशी सहमत झाल्याबद्दल.
@drsatishpatil123 Жыл бұрын
हो पण त्यांना हवी असेल तर...
@Rajeshvchavan4294 Жыл бұрын
लोहगड किल्ला खूप सुंदर आहे 😇 खुप छान दादा 👌👌 जय शिवराय 🚩🚩
@pandurangahirarao4867 Жыл бұрын
कुब बर वाटल राजेंचा किल्ला दाखवला खूब खूब आपले आभरी आहोत काय महाराष्ट्र
@manjilimahadeshwar417711 ай бұрын
खूप छान आहे किल्ला 👌तुम्ही माहिती पण खूप छान पद्धतीने देता🙏 जय शिवराय 🚩🚩🚩
😅😅🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍✌✌✌🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * लोहगढ़ दर्शनाचं * ... जय जय श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय जय जय👏👏👏👏👏😅😅😅😅😅
@travellingtime7844 Жыл бұрын
खुपचं छान सुंदर असा हा लोहगड आहे आणि भाऊ आपण ही खूपच छान अशी किल्ल्याची माहिती दिलीत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💐💐
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤️🙏😍
@sandeepkamble82747 ай бұрын
खुप सुंदर किल्ला आहे खुप छान
@vilasshewale1393 Жыл бұрын
सागर, किल्ल्याचा माहितीपूर्ण विडिओ आहे. 👌👌👍👍🙏🙏
@shivdasbajage9395 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर किल्ला पाहायला मिळाला .धन्यवाद सागर
@rajendrajadhav9827 Жыл бұрын
हार्दिक हार्दिक शुभकामनाएं धन्यवाद सर हे सर्व माहीती सांगीतलया बदल लोहगड किला दाखवलया बदल आपले मना पासुन अभिनंदन ईश्वर चरनी पार्थन करतो आपनास ढेर सारे सुख समृद्धि लाभों आसी अपेक्षा करतो धन्यवाद सर
@shatrughnakadam9230 Жыл бұрын
सागर खूप सुंदर माहिती दिली लोहगड किल्ल्याची , आपल्या सारखा तरूण शिवभक्त शिवरायांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांबद्लच्या तळमळीने भटकंती करतो आहे हे पाहून मन भरून आलं . लवकरच लोहगड किल्ल्याला भेट देणार. प्रा. डॉ एस.बी. कदम , जामखेड.
@DipakKhatavkar-q2o2 ай бұрын
जय शिवराय आम्ही तुम्हचे सगळे गड किल्ले पाहतो ❤😂🎉😮😅😊😢😊
@amitapatil5344 Жыл бұрын
तू खूप चांगली किल्याची माहिती सांगतो.मला खुप आवडते.
@pushpalohar6935 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. 🙏
@anilrathod7584 Жыл бұрын
शिवरायांचे किल्ले पाहण्याची खूप इच्छा होते जी तुमच्या नजरेतून पूर्ण होत आहे.. धन्यवाद मित्रा..
फारच सूंदर किल्ला आहे👍👍 जय जिजाऊ जय शिवराय सागर दादा
@shekhartayde2031 Жыл бұрын
अगदी खूपच छान आहे हा लोहगड किल्ला मदने साहेब आपण किल्ला दाखवते वेळी स्वतः सावधानी बाळगणे आवश्यक आहे आम्हाला व्हिडिओ पाहतेवेळी भीती वाटते आपण एक बहादूर शिवसैनिक आहात किल्ला खूप आणि खूपच खूपच छान आहे आनंद वाटला व्हिडिओ बघून जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩
@taimaharaj951 Жыл бұрын
अप्रतिम अस वाटत की आपण खरंच शिवकालात आहोत.मन मंत्रमुग्ध होऊन जाते.आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या पवित्र ठिकाणी नतमस्तक होऊन धन्य झाल्यासारखे वाटते
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@uttammudhe7981 Жыл бұрын
खुप छान सागर दादा .महाराष्ट्र शासननाने यांना पुरातत्व विभागात सरकारी नोकरी द्यावी.खूप छान काम करता आहात तुम्ही
@aishwaryaghule560311 ай бұрын
केवढी मोठे दगडी बांधकाम किती बलवान लोक असतील तुझे खूप खूप धन्यवाद आम्ही नक्की जाणार
@kishorgavali2172 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद सर
@pandurangtaur6271 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली.
@vishwajitpadvi5290 Жыл бұрын
सागर जी, लोहगडाची सुंदर माहिती दिलेली आहे. जय भवानी ..जय शिवाजी..👏👍👌
@dilipsoparkar1308 Жыл бұрын
Very good experience Thanks
@rajeshbehere2822 Жыл бұрын
खूप छान मनःपूर्वक अभिनंदन ..
@manjiripandharkar19555 ай бұрын
सागरदादा पुढील जीवनासाठी अनेक शुभ आर्शिवाद. यशस्वी भव.
@NAGMESUHANE Жыл бұрын
Great job, nice information. JAY MAHARASHTRA,JAY SHIVRAY
@rajeshkarpe1845 Жыл бұрын
🙏🏻जय महाराष्ट्र 🚩सागरदादा नेहमीप्रमाणे खुप सुंदर व्हिडीओ बनवला.धन्यवाद
सागर मदने आपण आज अनपेक्षित लोहगड विसापूर किल्ल्याची माहिती आणि सुरतेची लूट कोणत्या ठिकाणी ठेवली होती हे पहायला मिळाले त्या बद्दल अभिनंदन करतो, जय शिवराय, जय शंभुराजे, जय मावळे, जय महाराष्ट्र.
@pramodghadse4269 Жыл бұрын
Very nice information sagar bhai🙏🙏🙏🙏🙏jai shivray
@harshawardhangaikwad6478 Жыл бұрын
खुपच सुंदर किल्ला आहे आणि विडिओ खूप आवडला जय शिवराय 🙏🚩❤️
@nilimashinde161 Жыл бұрын
🙏🚩जय शिवराय🚩🙏 अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🚩
@OPEN-FOX777 Жыл бұрын
Great sagar ,great maharaj
@reenathavkar4225 Жыл бұрын
Khup Sundar mahiti dili tumi 👌
@vandanathakur7199 Жыл бұрын
दादा तुमच्या मुळे मला घरात बसून किल्ला बघायला मिळाला खूपच छान आहे माहिती दिली खूप छान
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@nileshnile134 Жыл бұрын
Sagr dada अप्रतिम किल्ला आहे लोहगड ❤❤❤ शंकर चे मंदीर हे नंतर बांधले पेशवे लोकांनी 🤔🤔