अजिंक्यतारा किल्ल्यावरील महाराणी ताराबाईंचा शिवकालीन राजवाडा 👆🏻 Ajinkyatara fort satara

  Рет қаралды 55,786

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

स्वराज्याची चौथी राजधानी असलेला अजिंक्यतारा किल्ला आणि या किल्ल्यावर असलेला महाराणी ताराबाईंचा शिवकालीन राजवाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
#अजिंक्यतारा
#किल्ला
#किल्ले
#छत्रपती
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#राजधानी
#राजधानी_सातारा
#अजिंक्यतारा_किल्ला
#संभाजीमहाराज
#महाराज
#महादेव
#ajinkyatara
#Ajinkyatara_Fort
#Ajinkyatara_Satara
#Satara
#Satara_Fort
#fort #Killa
#Ajinkyatara_Killa
#maharashtra
#maharaj
#harharmahadev
#sagar_madane_creation
#sagarmadane
#sambhajimaharaj
#sambhajinagar
#shivajimaharaj

Пікірлер: 114
@VijayYadav-h7i
@VijayYadav-h7i 2 ай бұрын
Very good nice thanks for History
@mandadalvi7461
@mandadalvi7461 Ай бұрын
Jay shivray
@raginimodak5166
@raginimodak5166 2 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी हरहर महादेव.
@SunitaDalvi-cz2xl
@SunitaDalvi-cz2xl 2 ай бұрын
तुझे व्हिडीओ पाहून मला ईतके गड किल्ला आहेत हे माहीती झाले फार सुंदर आहे व्हिडीओ
@sakshisagar
@sakshisagar 2 ай бұрын
खुप सुंदर Video ❤️❤️❤️
@truptidubey6710
@truptidubey6710 2 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@sunitabonawale7019
@sunitabonawale7019 2 ай бұрын
Jabardast 👌❤️
@MayaPandhare-h6l
@MayaPandhare-h6l 2 ай бұрын
Sagar Madane mala tujha khoob abhiman watate
@pranavdhokare3086
@pranavdhokare3086 2 ай бұрын
जय श्री शिवराय❤
@narayanmane1527
@narayanmane1527 2 ай бұрын
सागर माझ्याकडे शब्द नाहीत 👏👏👏👏
@sampatchorat2921
@sampatchorat2921 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ. जय. सातारा. जय महाराष्ट्र
@ShubhamKenjale1881
@ShubhamKenjale1881 2 ай бұрын
मस्तच 🔝👑🧡🚩
@ajitsawant-t5f
@ajitsawant-t5f 2 ай бұрын
Jai Shivray
@deepakghadge728
@deepakghadge728 Ай бұрын
सागर दादा तुमच्या मुळे आपल्या पुरातन वस्तू पहावंयस मिळतात हे आमचे नशीब जय शिवराय
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 ай бұрын
.......AWESOME.......🚩
@yogeshmuke4842
@yogeshmuke4842 2 ай бұрын
पडझड झाल्यामुळे अतिशय वाईट वाट तय
@EknathPatil-k8z
@EknathPatil-k8z 2 ай бұрын
Jai Jai Shri Ram 🙏 Jai Bhavani 🙏 Jai Shivaji 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 Thanks God bless you 👍 Khupach chhan mahiti 🙏 🪷 🙏
@lawrence_bishnoii007
@lawrence_bishnoii007 2 ай бұрын
Khup chan jay shivray 🙏🚩
@ratnagangurde5523
@ratnagangurde5523 2 ай бұрын
🙏🚩 जय शिवराय 🙏🚩
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 2 ай бұрын
आम्ही माना झुकावल्या नाही म्हणून आमचे किल्ले उद्ध्वस्त झाले, नाहीतर उत्तरेतील किल्ले आज शबुत आहेत
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 ай бұрын
Fax 👍
@patilvlogger1611
@patilvlogger1611 2 ай бұрын
इंग्रजांनी spl fund arrange केला होता किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी , त्यामुळे आपल्या इथिल किल्ल्यांची अवस्था जास्त वाइट आहे
@vishnudasbachal8649
@vishnudasbachal8649 2 ай бұрын
Far chhan mahiti milali
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 ай бұрын
जयशिवराय
@UlkaVedpathak
@UlkaVedpathak 2 ай бұрын
Vedpathak Khup Chan 🎉🎉
@pradeeppawar5536
@pradeeppawar5536 2 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 2 ай бұрын
Jai shivray sager killa khup mast aahe
@pankajwalvekar-nr3sw
@pankajwalvekar-nr3sw 2 ай бұрын
JAY SHIVRAY DADA
@AmrutaSapkal-m3k
@AmrutaSapkal-m3k 2 ай бұрын
Kup chhan Killa aahe dada tuzyamule he sarv kile mala pahayla miltat thank you dada
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासुन आभार 🙏
@CrazyRider89
@CrazyRider89 2 ай бұрын
Jay Shivray DaDa❤
@VirusDidi123
@VirusDidi123 2 ай бұрын
सागर दादा 😍👌👌👌👌
@jayashirke1368
@jayashirke1368 2 ай бұрын
खूप सुंदर विडिओ 👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
@mangalbabushah2598
@mangalbabushah2598 2 ай бұрын
Khupach chan 👌 👌🙏
@maheshpande7318
@maheshpande7318 2 ай бұрын
शंभो हर हर
@nivasdeokar7148
@nivasdeokar7148 2 ай бұрын
धन्यवाद अजिक्य ताऱ्या बद्दल बरीच माहिती कळाली.
@सईइव्हेंट्स
@सईइव्हेंट्स 2 ай бұрын
खूप छान
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 ай бұрын
गौरवशाली मायभूमीच्या, सर्वांच्या लाडक्या स्वराज्याच्या सोनेरी इतिहासातील, एक महत्त्वपूर्ण पर्व म्हणजे अजिंक्यतारा गड..प्राचीन गड किल्ले पाहून अभिमान वाटावा असा किल्ला.. सातारा पासुन अतिशय जवळ व जायला सिमेंट रस्ता खूप चांगला आहे... छान व्हिडिओ केला आहे
@Sanu_patil_1201
@Sanu_patil_1201 2 ай бұрын
Jay shivray🚩
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 2 ай бұрын
Kills Khupch chaan Aahe Thanks Sagerdada Jay Shivray🚩🚩🚩
@DeepakBhandalkar-n8h
@DeepakBhandalkar-n8h 2 ай бұрын
Nice video bro❤❤❤❤❤
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo 2 ай бұрын
Sundar video
@bhagyashreemethal7091
@bhagyashreemethal7091 2 ай бұрын
खूप छान आहे किल्ला. दादा तुमचे प्रत्येक व्हिडीओ मी बघत असते.मी व्हिडीओ ला बघण्याच्या आधीच like केल.जय शिवराय.🚩🚩🚩
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 2 ай бұрын
Nice video dada 👌❤ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩
@Nijyoti
@Nijyoti 2 ай бұрын
खूप छान बंधु
@SunitaJoshi-wc3mv
@SunitaJoshi-wc3mv 2 ай бұрын
अजिंक्यतारा शेजारी आहे पण एव्हढी छान माहिती पहिल्यांदाच मीळाली,तुम्हाला सलाम
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻
@dipakbhosale5482
@dipakbhosale5482 Ай бұрын
जय शिवराय दादा
@sharadgadgil679
@sharadgadgil679 2 ай бұрын
खूप छान माहीती आज या विडीओ मधून ऐकली, धन्यवाद सागर मदने साहेब.
@NarayanBhanavase
@NarayanBhanavase 2 ай бұрын
जय शिवराय 🚩⚔️ अजिंक्यतारा किल्ल्याचा हा व्हिडिओ खूप छान होता.शाळेला सुट्टी असताना असे किल्ल्यांचे व्हिडिओ बघायला मजा वाटते आणि विविध प्रकारच्या किल्ल्यांची माहिती मिळते. 👌👍
@chandrashekark3837
@chandrashekark3837 2 ай бұрын
❤🎉 ಜೈ ಶಿವರಾಯಾಚಿ ಜೈ ಶೆಂಬುರಾಯಾಚಿ. ❤🎉 .ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ನಮಸ್ತೇ.❤🎉
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc 2 ай бұрын
अजिंक्य ताराराणी
@mayursawant6053
@mayursawant6053 2 ай бұрын
एकदम सुंदर सागर दादा 🚩🙏🏻
@vilasshinde5225
@vilasshinde5225 2 ай бұрын
👌👌👌
@VishalJadhav-q7j
@VishalJadhav-q7j 2 ай бұрын
🚩🚩 Jay sivray🚩🚩
@DinanathShinde-sn2iq
@DinanathShinde-sn2iq 2 ай бұрын
Apratim Bhava👌
@KailashBhodake
@KailashBhodake 2 ай бұрын
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@RahulLohar-qg7cn
@RahulLohar-qg7cn 2 ай бұрын
Vatach pahat hoto video 📸 chi aaj aala ❤️❤️🙏🙏
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o 2 ай бұрын
सागर अजतू पुन्हा नवा vdio घेऊन आलास आणि तो चक्क माझ्या सातारा जिल्ह्यातील अजिंक्य tara सागर खूप खूप धन्यवाद
@mayawadgaonkar5400
@mayawadgaonkar5400 2 ай бұрын
आमचे राजे रयतेचा प्रथम विचार करीत, त्यामुळे त्यांनी उत्तरेकडील राजवाडे जसे आहेत तसे कधी बांधले नाहीत
@sarikanikam8899
@sarikanikam8899 2 ай бұрын
आम्ही गेलो होतो किल्ला पहायला पण बर्याच गोष्टी पाहिल्याच नाही आज तुमच्या मुळे कळलं सलाम तुमच्या कामाला
@सुधाकरठोंबरेपा
@सुधाकरठोंबरेपा 2 ай бұрын
भारी
@vaibhavdhere9126
@vaibhavdhere9126 2 ай бұрын
सागर दादा रांगणा किल्ला बघायला या
@marathimulgiff515
@marathimulgiff515 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@shrikantthorwat6521
@shrikantthorwat6521 2 ай бұрын
सागर मदने साहेब तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले या वरील व्हिडिओ खुपचं सुंदर असतात. मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की आपण संगम माहुली येथील महाराणी ताराबाई साहेब यांच्या समाधीच्या संवर्धनाची मोहीम सुरू करून महाराणी ताराबाई साहेब यांची भव्य समाधी उभारण्यात आपण काळजी पूर्वक लछ घालून चळवळ निर्माण करावी व हे पुण्य कर्म करण्यात आपला सिंहांचा वाटा असावा ही विनंती.
@amolsherkhane3631
@amolsherkhane3631 2 ай бұрын
❤❤❤❤👌👌👍🙏
@malupatil1209
@malupatil1209 2 ай бұрын
दादा मातोश्री तारारानिंची समाधी का नहीं गडावर.. गड खूप छान आहे🚩🚩 गडाचे दरवाजे पाहिलं की महाराज्यांच्या काळी आहोत असं वाटतं🚩🙏🌺
@nirmalaprabhale7863
@nirmalaprabhale7863 2 ай бұрын
ताराराणी या पराक्रमी महाराणी होत्या
@vedvatiphadnis
@vedvatiphadnis 2 ай бұрын
Nice
@vijaykumardeokate6790
@vijaykumardeokate6790 2 ай бұрын
सागर दादा गड किल्हा ह्या व्हिडिओ मुले आवड निर्माण झाली ❤ धन्यवाद❤
@Suyogdhondge108
@Suyogdhondge108 2 ай бұрын
Nice vedio❤
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 ай бұрын
सागरदा मि ४/५ वेळा जाऊन आलोय अजिंक्यतारा किल्यावर पण तुमच्या Videoच्या द्वारे बघणं वेगळच माहिती पण मस्त देता ❤ मि रविवारी व सोमवारी श्रीमान रायगड व जंजिरा किल्ला बघुन आलो सागर.चित्त दरवाज्याने जाताना स्वर्गाच्या वाटेने चाललोय असे वाटत होते भरपुर धुके पडले होते.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 ай бұрын
खुप छान ☺️👍🏻👍🏻
@SarthakPawar-w8u
@SarthakPawar-w8u 2 ай бұрын
Suvarna Durga Kila dakhva🚩🚩
@vishalnalawade8103
@vishalnalawade8103 2 ай бұрын
Hindupatashah shri chh. Shahu raje 🙏🙏🙏
@bhimraodeshmukh7147
@bhimraodeshmukh7147 2 ай бұрын
महाराणी श्री.छ.येसूबाई यांचा हा जुना वाडा आहे
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 2 ай бұрын
खुप दिवसांनंतर व्हिडिओ आला युटूबर स्टार व आमचे जिवलग मित्र सागर दादा मदने
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 2 ай бұрын
भावा घरी बसल्या तुझ्या चॅनलवर आम्हाला महाराष्ट्रातील गड किल्ले पाहायला मिळतात. त्यामुळे आम्ही आभारी आहोत🙏♥️ छत्रपती शिवाजी महाराजांचे 365 किल्ले आम्हाला तुझ्या चॅनलवर पाहिजे आहेत. 🙏🚩
@govindbhoir4249
@govindbhoir4249 2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद
@recipesafar
@recipesafar 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ. काळजी घ्या. ❤❤❤❤
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o 2 ай бұрын
मित्रा कुठे गायब झाला होतास आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@Sarikamali1802
@Sarikamali1802 2 ай бұрын
जय शिवराय दादा खूप छान व्हिडिओ नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओ मध्ये किल्ल्याची पुर्ण माहिती मिळते जरा सांभाळून शुटिंग करत जा दादा कारण झाडेझुडपे खूप वाढलेली असतात 🚩🚩🚩🚩
@shubhamdesai1445
@shubhamdesai1445 2 ай бұрын
Dada ghari bsun ......tuzamhle gadkille bghay bhetat...........jay shivray dada....,🚩🚩🚩🚩🚩tyze sarv vidio aawdtat
@premubhare413
@premubhare413 2 ай бұрын
Sagar Dada tuzha avaj khup bhri ahe.
@Jasmine_14357
@Jasmine_14357 2 ай бұрын
खूप वर्षांनी पुन्हा अजिंक्यतारा बघितला व्हिडिओद्वारे. हा गड दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
@amitjadhav706
@amitjadhav706 2 ай бұрын
कडेलोट पॉईंट, रांजण, दाखवायचे राहून गेलं दादा,,, त्यासाठी अजून एक वेगळा व्हिडिओ बनव.....
@Suchita-ok2xb
@Suchita-ok2xb 2 ай бұрын
मला ही माहिती नव्हत कि हा दक्षिण दरवाजा आहे पुढच्या वेळी नक्की पाहणार
@RameshShende-k6d
@RameshShende-k6d 2 ай бұрын
Thks
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 ай бұрын
Ashes videos regularly post kar.
@anitaagashe247
@anitaagashe247 2 ай бұрын
शाहूंचा वाडा
@ashwinikothari4392
@ashwinikothari4392 2 ай бұрын
खुप छान पण तुम्ही चार भिंत पण दाखवा कारण तिथे भुयारी रस्ते सुध्दा आहेत
@vishal220
@vishal220 2 ай бұрын
भावा तुऊ मला सातारा सगम माहुलीत भेटला होतास ना विडीयो काडताना
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 ай бұрын
हो 😊👍🏻
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 ай бұрын
ती हुमायुन ची कबर बघा कशी सांभाळली जाते, मग आपल्या राज्यांचे राण्यांचे वाडे/कबरीच्या नशिबात एवढी उपेक्षा का? 😢😢
@ushamoghe7113
@ushamoghe7113 2 ай бұрын
सरकार मुफ्त्खोरी च्या योजना बन्द करुन ती राशि यहा वास्तु संरक्षने सठि करायला हवी ।
@SanjayKanitkar
@SanjayKanitkar 2 ай бұрын
मित्रा आपण सर्वांनी आपला शिवकालीन त्यापूर्वीच्या पुरातन काळापासून उभारलेले गौरवशाली शौर्य पराक्रम यांची मंदिरात असलेली गड-किल्ले ही फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाची वैभवशाली वास्तु शिल्पे आहेत आपण सर्वांनी फक्त शिवरायांचा जय जय कार न करता या सर्व वास्तू पुन्हा पूर्ववत उभारून त्यांचा वापर सैनिकी प्रशिक्षण लष्करी केंद्रे पर्यटन केंद्रे शैक्षणिक संस्था क्रीडा प्रशिक्षण संस्था इत्यादीसाठी वापर करून त्या सदैव जिवंत ठेवल्या पाहिजे यासाठी फक्त सरकारच्या नावाने शिमगा करून काही होणार नाही सर्व शिवप्रेमींनी एकत्रित होऊन हे पुनर्निर्माण केले पाहिजे
@yogeshmuke4842
@yogeshmuke4842 2 ай бұрын
😢😢😢😢
@bharatagiwale1831
@bharatagiwale1831 2 ай бұрын
हे खरे महाराष्ट्रचे वैभव आहे हे जपले पाहिजे पुढच्या पिढीला कळले पाहिजे
@RohiniSurvase-fe5co
@RohiniSurvase-fe5co 2 ай бұрын
Gad killya baddal aslel he prem kahi veglach ahe.
@manojpawaskar2892
@manojpawaskar2892 2 ай бұрын
सरकारने तातडीने डागडुजी करावी नवीन पुतळे उभारण्यापेक्षा आहेत ते नीट ठेवा
@mohanjadhav6563
@mohanjadhav6563 6 күн бұрын
उदयनराजे अणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जरा आपल्या पूर्वजांनी काय केले या बद्दल माहिती द्या
@vinayakmalusare1923
@vinayakmalusare1923 2 ай бұрын
राजधानी अजिंक्यतारा
@yogeshmuke4842
@yogeshmuke4842 2 ай бұрын
त्याच्या वारसदराला लाझा वाटल्या पाहिजे
@sindubansode7549
@sindubansode7549 2 ай бұрын
सात रांजण दाखविले नाही..
@badshah3403
@badshah3403 2 ай бұрын
सातारकरानी ऐतिहासिक काहीच नीट जपलं नाही! दुर्दैव!
@user-nu4ul7wv5b
@user-nu4ul7wv5b 2 ай бұрын
Tara Rani, Maha Rani navĥati, ek Harami Swarthi baai hoti,tine dusaryana trass deun tyanche. Balidaan deun tyanche var Raajya kele hote, ek no. Chi khotardi banel Baai hoti ti.
@dadasahebdeshpande5140
@dadasahebdeshpande5140 2 ай бұрын
ताराबाई ही या अजिंक्यतारा किल्लयावर एक आश्रित होती, महाराणी नाहीं. ऊगीच काहीतरी स्तोम माजवू नका. मी संभाजी राजाच्या वंशाला हिंदवी स्वराज्याचे अस्सल अधिकारी समजतो.
@santoshlolam2765
@santoshlolam2765 2 ай бұрын
🚩🇮🇳
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН