साखरगड किल्ला 🚩 युनोस्कोने पुरस्कार दिलेलेला जबरदस्त गड / Sakhargad fort Satara

  Рет қаралды 227,997

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

2 жыл бұрын

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेला "साखरगड किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
---------------------------------------
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या किल्ल्याचा समावेश आहे.
सांस्कृतिक वारसा जतन केल्याबद्दल युनोस्कोने या किल्ल्याला अवाॅर्ड दिलेला आहे...!
----------------------------------------
#साखरगड
#साखरगड_किल्ला
#Sakhargad_Fort
#Fort #Killa
#Sakhargad
#marathi_vlog
#sagar_madane
#vlog
#sagar_madane_creation
#shivaji_maharaj
#sambhaji_maharaj

Пікірлер: 479
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 2 жыл бұрын
साखरगड नावाचा किल्ला आहे हे तुझ्या मुळे आज समजलं सागर मित्रा फारच छान काम करतोय फार फार धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏 जय शिवराय 🚩
@sunitakuber9110
@sunitakuber9110 3 ай бұрын
खूप सुंदर माहिती आहे
@archanadhabdhabe6705
@archanadhabdhabe6705 2 жыл бұрын
भावा त्रिपुरी पौर्णिमेला इथली जत्रा असते...आणि यमाई देवी (औंध ) ३ दिवस मुकामा ला असते... औंधचे राजे पंतप्रतिनिधी हे त्यांच्या हत्ती सोबत यायचे... इथली जत्रा पाहण्यासारखी असते..सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही देवींची भेट होते..खूप मस्त असते जत्रा.... अवरजून या वर्षी नक्की भेट दे... आणि ह्या किल्ल्याची माहिती लोकं पर्यंत पोचलीस thanku bhava...
@sudarshankirdak8545
@sudarshankirdak8545 Жыл бұрын
सागर किल्यांची माहिती देताना तुझा उत्साह पाहून खरेच खूप छान वाटते आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच मनापासून प्रार्थना . तुझ्या सारख्या दुर्ग वेड्यांची आज मराठी माणसाला खुप गरज आहे . असो. जय शिवराय मित्रा.
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 2 жыл бұрын
दिवा लावण्यासाठीची सोय फारच छान .जेव्हां हा किल्ला माणसांनी गजबजलेला व वहिवाटीत असेल तेव्हा किती रमणीय दिसत असेल. नवरात्रात,दसरादिवाळीला खरच दिव्यांच्या उजेडात उजळून निघत असेल.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
हो..खरंच 👍🏻👍🏻
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
कार्तिक त्रिपुरी/त्रिपुरारी पौर्णिमेला तसेच दसरा नवरात्रीचे नऊ दिवस साखर गड म्हणजेच अंबाबाईच्या डोंगरावर खुप सुंदर रोषणाई केलेली असते. हे दृश्य फारच विलोभनीय असते. इथल्या देवींच्या पालखी भेटीचा सोहळा पाहण्या सारखा असतो. त्रिपुरी पौर्णिमेला यात्रेनिमित्त सर्वांनी अवश्य येथे भेट द्यावी. यात्रे निमित्त १५ दिवस भरगच्च कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 2 жыл бұрын
सागर आम्हाला माहित नसलेले किल्ले तुझ्यामुळेच पाहायला मिळतात धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@smitathakre5432
@smitathakre5432 2 жыл бұрын
दादा उत्तम सादरीकरण व उत्तम चित्रीकरण आम्हाला तुमच्या मुळे गड किल्ले बघायला मिळतात एतिहासिक माहिती कळते छान उपक्रम
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@hemlataavhad2899
@hemlataavhad2899 2 жыл бұрын
महाराष्ट्रात महाराजांनी खुपच सुंदर केले परन्तु आपल्या ला ते सांभाळ ता आले नाही खुपच सुंदर किल्ला आहे अप्रतिम निसर्ग
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
अगदी बरोबर ☺️👍🏻
@dnyaneshwarbathe7052
@dnyaneshwarbathe7052 2 жыл бұрын
खुप सुंदर😍💓 आहे, सागर म्हणजे एक चलते फिरते किल्यांचे विद्यापीठ आहे🙏 💯🙏
@kaustubhmarathivlogger5217
@kaustubhmarathivlogger5217 2 жыл бұрын
Khar aahe
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 жыл бұрын
Yes absolutely right. 👍
@pushpapawar4422
@pushpapawar4422 2 жыл бұрын
Ur right
@pushpapawar4422
@pushpapawar4422 2 жыл бұрын
100% correct
@rameshmahajan366
@rameshmahajan366 Жыл бұрын
मंदिरासमोर नंदी आहे. सहसा नंदी शंकराच्या समोर असतो. तर तो देवीसमोर असे कोडे पडते. मंदिराची कमान, नगारखाना अगदी मनोहारी. जतनही खूप चांगले केले आहे. उत्कृष्ट व्हिडिओ आहे!
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 ай бұрын
सागर तु खूप छान आणि अद्धभूत माहिती दिली. कधीच ऐकलं नव्हतं की साखरगड हा गड आहे आणि त्याची माहिती पण चमत्कारीक वाटली. तेथील वातावरण पण खूप सुंदर वाटलं. डोळ्यासमोर सर्व शिवकालीन युग तरळून गेलं. अतिशय सुंदर आहे साखरगड आणि तु दिलेली माहिती.👌👌👌🙏🙏🙏
@sandeshtakawale8673
@sandeshtakawale8673 Жыл бұрын
सागर आपलेआभार!साखर गड इत्यंभूत माहिती सह गड मंदिर व गडावरून दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि परिसर फारच विहंगम दृश्य असेच नव नवीन व्हिडिओ बनवून आपण आम्हा सर्वांना उपलब्ध करत आहात त्या बद्दल धन्यवाद
@radhakisandevare6180
@radhakisandevare6180 Ай бұрын
सागरजी अतिशय सुंदर सादरीकरण... चित्रिकरण...
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 Жыл бұрын
सागरराजे तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे लयभारी आहात तुम्ही भारी अभिमान वाटतोय तुमचा💐💐
@santoshsurve9170
@santoshsurve9170 3 ай бұрын
नेहमप्रमाणे खुप ऊपुकुत माहिती आहे. मी नकीच जाणार या कील्या वर. Dhanyaad सागर भाऊ.
@jayshreeshigvan8678
@jayshreeshigvan8678 2 жыл бұрын
वा छा न सागर दादा तु सा खर गड किला दाखवल्या बद्ध ल धन्य वा द जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
धन्यवाद... जय शिवराय 🚩
@yashwantv.deodharv7682
@yashwantv.deodharv7682 3 ай бұрын
सागर मदने यांचं हे प्रचंड काम सर्व आबालवृद्ध गडप्रेमी भटक्यांसाठी उत्साहवर्धक आहे. आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
@jawaharvidyalayjulesolapur5641
@jawaharvidyalayjulesolapur5641 2 жыл бұрын
मनोहारी सौंदर्याने नटलेला अप्रतिम गड तसेच साखरेप्रमाणेच मधुर वाणीने मंत्रमुग्ध करणारा सागर... keep it up
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
Thank You ☺️ जय शिवराय 🚩🚩
@laxmanchaudhary153
@laxmanchaudhary153 Жыл бұрын
नांवच साखर गड आहे.अद्वितीय आणि अलौकिक सुंदर किल्ला आहे.खरोखर सागरात साखर मिसळून सागर मदने (मदाने) साहेब तुम्ही आगळं वेगळं नवं कार्य हाती घेतले आहे, आपलं वैभव आणि आनंद पाहून मलाही आनंद होत आहे.अभिनंदन.
@prasadpote5871
@prasadpote5871 Жыл бұрын
सागर तूझी तळमळ जाणवते आणि खूप कौतुक ही वाटते . Hats off
@abhijeetparakhi8145
@abhijeetparakhi8145 5 күн бұрын
सागर खूपच छान माझ्या माहितीमध्ये अजून एका किल्ल्याची भर पडली.
@bhagyashreemethal7091
@bhagyashreemethal7091 2 жыл бұрын
अगदी खरं बोललास दादा.प्रामाणिकपणा आणि ईमान असाव लागत मनात!खूप सुंदर आहे किल्ला.🤩
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
साखर गड नाव आहे. म्हणजे याचा कार्यकाल किती. महाराष्ट्रात पहिलासहकारी साखर कारखाना 1949 प्रवरा विठ्ठलराव विखे पाटील यांचा. या पूर्वी ब्रिटिश कालखंडत साखर माझे मते इंग्लंड मधून आयात असेल. छत्रपतीनच्या कालखंडत साखर नव्हती. मग याचा कार्यकाल किती. सागर तुझा विडिओ पहिला की घरी बसून भ्रमणती केल्याचा आनंद मिळतो.
@muneshwarjamaiwar9989
@muneshwarjamaiwar9989 Жыл бұрын
माहितीपूर्ण, सुस्पष्ट सुंदर निवेदन.देवी अंबामाता मंदिर परिसर सुंदर, प्रेक्षणीय, हे पवित्र शिवकालीन स्थान सुस्थितीत ठेवणारऱ्या आणि जिर्णोद्धार करणाऱ्या भक्तांना वंदन.जय छ्त्रपती शिवराय महाराज,
@truptidubey6710
@truptidubey6710 2 жыл бұрын
साखरगड किल्ला खुपच छान आहे. नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहेत. धन्यवाद जय शिवराय
@ramkrishnajawale9981
@ramkrishnajawale9981 2 жыл бұрын
माहितीपूर्ण, सुस्पष्ट सुंदर निवेदन.देवी अंबामाता मंदिर परिसर सुंदर, प्रेक्षणीय, हे पवित्र शिवकालीन स्थान सुस्थितीत ठेवणारऱ्या आणि जिर्णोद्धार करणाऱ्या भक्तांना वंदन.जय छ्त्रपती शिवराय महाराज,जय महाराष्ट्र.
@sanketbhosale8440
@sanketbhosale8440 Жыл бұрын
माझं गाव किन्हई आणि आमचा साखरगड आणि आमची ग्रामदेवी साखरगड निवासिनी आई अंबाबाई... जय जगदंब.... आईची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले ...आईची कृपा सर्व भक्तांवर आहे
@nehadhanawade9140
@nehadhanawade9140 2 жыл бұрын
सागर साखर गड किल्ला छान आहे तुझ्या मुळे शिवरायांच्या गड किल्ला बघायला मिळतात जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 जय शिवराय 🚩
@surendraraiturkar3755
@surendraraiturkar3755 2 жыл бұрын
सागरभावा, तुझ्या विडीओ मधून कितीतरी किल्ले पहायला मिळाले आणि त्यांची ऐतिहासिक माहिती पण मिळाली. तुझं कार्य अभिनंदनीय आहे. साक्षीच्या पैंजणांच्या अधेमधे ऐकू येणार्या छुनछुन आवाजाने विडीओ आणखीन छान वाटतो. तूझे खूप आभार आणि अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि तुम्हा दोघांनाही अनेक शुभाशीर्वाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@pushpalohar6935
@pushpalohar6935 Жыл бұрын
खूप छान किल्ला आहे. काळे दगड वापरून केलेलं बांधकाम.. अतिशय सुंदर... पावसाळ्यात खूप छान दिसत आहे.
@sunanadathorat6804
@sunanadathorat6804 2 жыл бұрын
Mastch aamchya Rahatni gava javlcha bhushangad dekhil lobh lobhniy aahe
@vaishnavshorts8682
@vaishnavshorts8682 Жыл бұрын
Great apan amchya gawala alat khup khup dhanyawad
@user-xi4yw6tu2g
@user-xi4yw6tu2g 2 ай бұрын
Sakhar gad so beautiful ❤️ 😊 video khup Chan ahe Sagar tuj kotuk krav tivda kmi ahe thank you Sagar sakshi
@nilimashinde161
@nilimashinde161 2 жыл бұрын
🙏🚩जय शिवराय🚩🙏 अतिशय सुंदर माहिती दिली. अनेक गडकिल्ले अतिशय सुंदर असुनही त्यांची माहिती नसते आपल्या व्हिडिओ मुळे ज्ञानात नेहमी भरच पडते. धन्यवाद 🙏🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@ganeshpawar9862
@ganeshpawar9862 Жыл бұрын
E
@shivajikurumkar2709
@shivajikurumkar2709 8 ай бұрын
दुर्ग वेड्या सागर मदने अप्रतिम किल्ल्या दाखवल्याबद्दल अभिनंदन
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@littlechampmodak-9788
@littlechampmodak-9788 Жыл бұрын
मस्त.. खूप छान माहिती दिलीत.. किन्हईचे असल्याचा अभिमान वाटला विडिओ पाहून..
@vaibhavpatil1639
@vaibhavpatil1639 2 жыл бұрын
Tumche gad, killyanche vedio khup chan mahiti detat.......
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@shrivatsakulkarni1263
@shrivatsakulkarni1263 4 ай бұрын
खरच हा किल्ला मी प्रथम पाहतो. आणि साखर गड नांव प्रथम ऐकलं. धन्यवाद
@hrlahane4053
@hrlahane4053 Жыл бұрын
खुप छान वाटले आहे.आपण मधुर वाणी आणि मंगलमय वातावरणात दर्शकांना शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन आले आहेत.प्रवेश द्वार दिंडी दरवाजातून आत शिरल्यावर देवी अंबाबाईच्या देवळात जाऊन देवी दर्शन केले.अप्रतीम स्वच्छ निरामय किल्ला पाहून समाधान वाटले.आपणास सागरमय गोड शब्दावलीसह दोघांना मनापासून अभीष्टचिंतन शुभेच्छा 🌹💐🌹💐 अभिनंदन धन्यवाद.प्रा.एच. आर.लहाने कडुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹☀️ मंदिर मस्जिद गुरूद्वारा चर्च विहार देती मन:पूर्वक आनंदानुभव पुष्पहार
@ShankarJedgule
@ShankarJedgule 26 күн бұрын
जय शिवराय हर हर महादेव
@dnyandeoghadge8052
@dnyandeoghadge8052 Жыл бұрын
खरंच अप्रतिम मदने साहेब अशीच किल्ल्यांची माहिती देता देत जा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@shripadchakankar7471
@shripadchakankar7471 2 жыл бұрын
खुप सुंदर आहे, ग दी माडगूळकर ह्यांचा एका पुस्तकात फार सुंदर वर्णन केले आहे. पंतांची किन्हाई. Will visit, thank you for information.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 4 ай бұрын
अप्रतिमच...👌🙏🚩💖💖💖
@sushamadeshpande6177
@sushamadeshpande6177 Жыл бұрын
धन्यवाद सागर खूप छान साखर गड बघायला मिळाला, मी सातारचीच आहे परत सातारा गेल्यावर हा गड पाहीन, तुमच्यामुळे आम्हाला हे गड पाहायला मिळत आहे धन्यवाद.
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x Жыл бұрын
खूपच छान वातावरण आहे जय जगदंब जय अंबे
@manishakatore5281
@manishakatore5281 Жыл бұрын
Kiti chaan mhahiti detoas re dada great shiv prem
@gopalbagal7210
@gopalbagal7210 Жыл бұрын
Rajdhani sataryat janmala alo khup abhiman vatato sagar sir tumch kup kup abhar
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 2 жыл бұрын
गडाच्या पायथ्याजवळ हिवरे गावामधे सरपंच अजीत खताळांकडे जाता जाता जायचं ना. पूर्ण गावात पाणी फौंडेशन च काम केलय.त्याची छोटीशी झलक यात दाखवता आली असती.
@jyotishete9053
@jyotishete9053 2 жыл бұрын
हो.. किती मोलाचं वाक्य बोललास भाऊ.. 😊 फक्त सिमेंट मध्ये जान असून चालत नाही तर..बांधनाऱ्याच्या काळजात इमान असावं लागतं...🚩🚩🙏🙏😊👍
@dipalipardhe6539
@dipalipardhe6539 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ असेच सर्व किल्ले मजबुत करा पहिल्या सारखे
@dipchandrasalunke2796
@dipchandrasalunke2796 Жыл бұрын
महाराज्यांच्या जन्मभूमीला त्रिवार वंदन तुमच्या टीमचे अभिनंदन
@ushaarjugade2994
@ushaarjugade2994 11 ай бұрын
धन्यवाद सुंदर निसर्ग सौंदर्य गड
@SHETIGURUJI
@SHETIGURUJI Жыл бұрын
खूप छान सागर अप्रतिम .. Great work. Video quality super. Konta camera vapartos....?
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏 iPhone 👍🏻
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Жыл бұрын
या किल्ल्याची माहिती आपल्या मुळे मिळाली . त्याबद्दल आभार .. गड किल्ले ... पुराण वास्तु ... शिल्पे .. अत्यंत प्राचीन देवालये ... जुने वाडे या सर्व गोष्ठी आपल्या गत काळातील वैभवाची साक्ष देतात ..... त्या बद्दल आपण भाग्यवान आहोत ..... आपणास या विषयात प्राविण्य मिळवावयाचे असेल तर या बाबत अधीक अभ्यास करणे गरजेचे आहे . प्रयत्न सोडु नका ही विनंती ...
@jayashendre134
@jayashendre134 2 жыл бұрын
सागर दादा किल्ला छोटा असला तरी काय झालं या किल्याला युनिस्को तर्फे सांस्कृतिक वारसा जतन केल्या बदल पुरस्कार मिळाला ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या किल्या प्रमाणे प्रत्येक किल्याचा गडसंवर्धन झाल्यास प्रत्येक किल्ला हा जागतिक वारसा चा यादी मध्ये येऊ शकतो. आतापर्यंतचा इतिहासामध्ये साखर गड नावाचा किल्ला बदल ऐकल नव्हत मात्र सागर दादा तुझा मुळे आज या नवीन किल्ल्याचे दर्शन घडले 🙏🙏 सागर दादा तुमचे मनपूर्वक आभार 🙏 जय शिवराय🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏 जय शिवराय 🚩
@macchindranathpadwal6162
@macchindranathpadwal6162 Жыл бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा किल्ला. आकर्षक किल्ल्याचे प्रवेशद्वार विशेष लक्ष वेधून घेतो. तसेच सुंदर भव्य दिव्य असे सुरेख अंबाबाई मातेचे मंदिर सुबक असे दगडी खांब उत्तम स्थितीत असलेल्या किल्ल्याचा पायरी मार्ग खूप छान किल्ला आहे. जय शिवराय........!
@kavitanirmalkar2129
@kavitanirmalkar2129 2 жыл бұрын
Thx sagar sir, तुमच्यामुळे बरेच किल्ले आम्ही पाहीले Great job ! जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@nayanakansara2381
@nayanakansara2381 2 жыл бұрын
Jai Bhavani....Jai Shivaji.....Jai Maharashtra....🚩🚩🚩
@ushaashokbhuvad3018
@ushaashokbhuvad3018 2 жыл бұрын
दादा अति सुंदर आहे तू दिलेली माहिती एकदम मनाला चटका लावून जात
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@nawazsayyad9884
@nawazsayyad9884 10 ай бұрын
सागर मी किन्हाईचाच आहे, ह्या किल्ल्याच्या पायथ्या पासून साधारण 500 मिटर वर माझं घर आहे,, सागर तूझ्या माध्यमातून तु हा किल्ला आणि ह्या किल्ल्याची माहिती सुंदरपने तु लोकांपर्यंत पोहोचवली त्या बद्दल तुझे खूप खूप आभार..... 🙏🏻
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Жыл бұрын
सागर आपण साखरगडाची माहीती फार कल्पकतेने दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.देवीच्या मंदिराचे व दिपमाळांचे बांधकाम जबरदस्त आहे.ते पाहून समाधान वाटले.धन्यवाद.
@dnyanadajadhav1990
@dnyanadajadhav1990 Жыл бұрын
खुपचं छान सागर दादा तु खुपचं छान माहिती देत असतोस तुझ्या कडुन अजून छान कार्य घडावे , अजुन गड किल्ल्यान बद्दल चांगली माहिती आम्हाला मिळावी ही छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना,
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🙏
@ranjitarjunikarmoonlightastro
@ranjitarjunikarmoonlightastro 2 жыл бұрын
फार छान माहिती दिली तुम्ही आभारी आहे
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs 2 жыл бұрын
खरी गोष्ट अशी आहे की दादा तुझे vlog पाहून आम्हाला छोट्या vlogger जास्त वाचायला लागत नाही vlog बनवताना ....तुझा vlog पाहिला की परिपूर्ण माहिती मिळते ....💖😊🙏 Lots of loves and respect sagar dada 💖 From #hrishikeshkakadevlogs 👏✌️
@JUSTVIRALMORE
@JUSTVIRALMORE 2 жыл бұрын
😊👌👌👌
@vaishalipune1727
@vaishalipune1727 2 жыл бұрын
👏👏
@HBKFILMPRODUCTIONS
@HBKFILMPRODUCTIONS 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@premshinde6935
@premshinde6935 2 жыл бұрын
👏👏👏👏👏👏👏👏👏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️❤️❤️
@AdityaAndhare-gl2cj
@AdityaAndhare-gl2cj 7 ай бұрын
Khup Sundar aahe sakhar gad ❤
@GaneshShinde-ki8fu
@GaneshShinde-ki8fu Жыл бұрын
खूप सुदंर किल्ला आहे
@12345698358
@12345698358 Жыл бұрын
खूप सुंदर किल्ला आहे 👌👌👍सुनंदा मठकरी पुणे पिसोळी
@yogeshjadhav1846
@yogeshjadhav1846 2 жыл бұрын
सागर सर खूपच सुंदर माहिती दिली आणि खूपच आकर्षित आणि सुस्थितीत किल्ला आहे आणि परिसर सुद्धा नक्कीच भुरळ घालणारा आहे खूप सुंदर सादरीकरण केले आहे..धन्यवाद..🚩जय भवानी जय शिवाजी🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@shashikantchavan3950
@shashikantchavan3950 Жыл бұрын
साखर गड किल्ला अप्रतिम अंबाबाई मंदिर सुद्धा खूपच सुंदर ‌ पौराणिक किल्ल्याची माहिती सर्वांच्या पर्यंत पोहोचवता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺️🙏☺️
@Nitinmanaji
@Nitinmanaji 2 жыл бұрын
अपरिचित असलेल्या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप आभार ☺️🙏🚩
@ashabagade240
@ashabagade240 Жыл бұрын
Khup chan Sagar
@rambhaukharwadey7108
@rambhaukharwadey7108 2 жыл бұрын
दिवखेच किल्ल्याचे दर्शन घडविल्या बद्दल अभिनंदन. अंबाबाईचा उदो उदो.जय शिवाजी जय महाराष्ट्र
@santoshchavan6764
@santoshchavan6764 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली.
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
@mohankamble9710
@mohankamble9710 11 ай бұрын
फारच सुंदर
@anitayellattikar9706
@anitayellattikar9706 Жыл бұрын
सागर तुम्ही खुपच किल्ले दाखवले व त्याची माहिती पण खुप छान देता त्या मुळे घरात बसुन किल्ले बघायला मिळाले तुमचा उपक्रम छान आहे.... धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून आभार 🙏😊🙏
@itspm-theraillover
@itspm-theraillover 2 жыл бұрын
उत्कृष्ट विडिओ दादा :) साखरगड किल्ला माझ्यासाठी अपरिचित होता, दादा तुमच्यामुळे सर्व माहिती मिळाली..या किल्ल्याला युनेस्कोने सन्मानित केले आहे हे आजच कळलं जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
साखर गड आमच्या गावाचं भूषण आहे, येथे अवश्य भेट द्या, जवळच दोन किलोमीटर अंतरावर माझे जन्म गावं मध्वापूर वाडी येथे वांगणा नदी काठावर सद्गुरू बलभीम बाबा महाराज यांचे समाधी स्थळ म्हणजेच मठ आहे. तेही ठिकाण भेट देण्यासाठी खुप छान आहे.
@skkckatta2611
@skkckatta2611 Жыл бұрын
व्हिडिओ ला म्युजिक लई कडक दिली खुप छान व्हिडिओ
@jyotisonkamble1250
@jyotisonkamble1250 2 жыл бұрын
🚩🚩खूप छान माहिती दिलीत सर आपले खूप खूप धन्यवाद 🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@kamineenaik4000
@kamineenaik4000 7 ай бұрын
खूपच सुंदर भाऊ
@shelkesantosh3119
@shelkesantosh3119 2 жыл бұрын
खुप छान आहे किल्ला,धन्यवाद सागर dada 🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
☺️🙏🚩
@user-pv8lf1nq3g
@user-pv8lf1nq3g 19 күн бұрын
Very nice Sagar dada
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
माझे शालेय व माध्यमिक शिक्षण किन्हई गावात झाले. आमच्या शाळेच्या सहली साखरगडावर जायच्या. देवीच्या डोंगरावर पायऱ्या चढून जाणे म्हणजे नुसती दमछाक. माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी या सखारगडासी जोडल्या गेलेल्या आहेत. कार्तिक त्रिपुरी/त्रिपुरारी पौर्णिमेला अंबाबाई व यमाई देवी यांची 15 दिवस मोठी यात्रा या साखरगड पायथ्याशी भरते. दोन्ही देवींची पालखी भेट हा सोहळा पाहणे म्हणजे परवणीच.त्या दिवशी संपूर्ण सखारगड डोंगर विद्युत रोषणाई ने उजळून निघालेला असतो. माझ्यासारखे नोकरीनिमित्त शहरात जावून राहीलेले हजारो लोक कुटुंबासह या यात्रेसाठी दरवर्षी न चुकता हजेरी लावतात. साखरगडाचा व्हिडियो पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. खुप खुप धन्यवाद दादा.
@sanjaymahajan496
@sanjaymahajan496 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती आनंद वाटला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून मिळते त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन सागर
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
सागर. सुंदर स्पिच.माहिती.
@surekhachole1789
@surekhachole1789 9 ай бұрын
Khup chhan
@urmilaingale1718
@urmilaingale1718 Жыл бұрын
सागर मदने आपण साखरगड किल्ल्याची माहिती अप्रतिम सांगितली.मी साताऱ्यात रहात असूनही मला माहिती नव्हता हा किल्ला किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती.असे व्हिडिओ करुन सर्व गडकिल्ल्यांचे करुन ते प्रसिद्ध करा आपणास परमेश्र्वराचे समाजाचे खूप आशीर्वाद शुभेच्छा लाभतील.या माहितीबद्दल धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! जयहिंद जयमहाराष्ट्र
@dineshgaikwad7958
@dineshgaikwad7958 2 жыл бұрын
Very good presentation.Abhinandan.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@smeetagujarathi1835
@smeetagujarathi1835 2 жыл бұрын
अतीसुंदर. निवेदन पण. भारीच.
@minukadam6800
@minukadam6800 2 жыл бұрын
मी खूप वेळा साखरगडावर गेलीय. खरचं खुप छान आहे गड, तिथला निसर्ग मन प्रसन्न करतो. पण आज तुझ्या विडिओ मध्ये हा गड पाहून खुपचं छान वाटले. 👍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@Sanketbhosale13
@Sanketbhosale13 Жыл бұрын
दादा दिवाळी नंतर कार्तिक पौर्णिमेला सखरगड देवीची यत्रा असते तेव्हा येमाइ देवी औंध आणि सखरगड निवासिनी अंबाबाई देवी या दोन बहिणींचा ऐतिहासिक भेट सोहळ्या ला यावे🙏
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Жыл бұрын
जय छत्रपती श्री शिवाजी राजे महाराज किजय छान माहीती दिली धन्यवाद
@dattatraykirpekar386
@dattatraykirpekar386 Жыл бұрын
Khup sundar killyach darshan devich darshashn ghadvl dhanyavad, amchya kuldevich darshan ghadl
@shamravkurane8145
@shamravkurane8145 Жыл бұрын
अावडल .तुमी फार चांगली माहिती दीली .लयभारी.
@pravinthakur9881
@pravinthakur9881 Жыл бұрын
जय भवानी, जय अंबामाई , सागरभाऊ आपले ऐतिहासिक विडिओ अतिशय सुंदर असतातच , विषेश म्हणजे हा छंद सोपा नव्हेच आम्ही बघतोय की आपणास चढताना धाप लागते , ज्यांच्याकडून ही रचनात्मक बांधकाम हिन्दवी स्वराज्य करीता झालीत, ते स्वराज्य अखंड अबाधित राहील करीता सारखी चढ उतार व्हायची त्या पुज्य चरणांवर कितीही वेळेस मस्तक ठेवलेत तही ते कमीच , एक शिवप्रेमी म्हणून सुचवावस वाटतय आपण इतिहासात याचा अभ्यास करून जर चित्रीकरण केलत ना तर ते अधिक चांगल होईल , करीता ऐतिहासिक अभ्यासक , बखकार , त्याची तत्कालीन पत्रे,तत्कालीन विदेशी पर्यटक,यांनी अगोदर पासुन खुप काही लिहून ठेवलंय , आपण तरुण आहात सध्याच सोशल मिडीया आपणास खुप-खुप सहाय्यक ठरेल, अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा , आभार . जय जिजाऊ, जय शिवराय ।।
@anilsabale5374
@anilsabale5374 Жыл бұрын
जय शिवराय
@user-nw6vr2tt1w
@user-nw6vr2tt1w 8 ай бұрын
Khup Chan vatl mala Killa pahun very nice video thanks dada🚩🚩
@madhukarmali2940
@madhukarmali2940 Жыл бұрын
Kaymaraman varey nice Sundar ambabaecha darshan I like your video Namasta thank you God bless you
@anjalikokitkar2652
@anjalikokitkar2652 2 жыл бұрын
खूप छान साखरगड नावाचा किल्ला आहे हे आजच समजलं
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@mahendradsul4389
@mahendradsul4389 2 жыл бұрын
खूप सुंदर गड आहे व्हिडिओ आवडला मला
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤️
@manoharbabar9214
@manoharbabar9214 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@anilbhoite4531
@anilbhoite4531 2 жыл бұрын
जय शिवराय माहीत नसलेला कील्ला दाखवला खुप छान
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 111 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 47 МЛН