खूपच छान, व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद भेटतोय जय शिवराय
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
@raosahebkekan13773 жыл бұрын
@@SagarMadaneCreation आहे
@ashanagpurkar48163 жыл бұрын
@@SagarMadaneCreation। To
@eknathardad99873 жыл бұрын
खूप छान
@babanraojadhav72733 жыл бұрын
Aashi mulanna janm denari dhyanya tyanchi aai.
@ganeshpanchal58932 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ .पाहिल्यावर जस जवळून अनुभव घेतल्या सारखा वाटत आहे बरेच व्हिडीओ पाहिले अप्रतिम आहेत . जय शिवराय
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@mangeshsuryawanshi84242 жыл бұрын
भाऊ तुमच्यामुळे आम्हाला गड किल्ले यांची माहिती व दर्शन घडते तुमच्या या कार्यामुळे अनेक शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@tukarampawar4729 Жыл бұрын
👌👌👌👌❤️❤️❤️❤️🥰
@RameshGaikwad-ny6gm2 ай бұрын
🎉🎉🎉😅😅😅❤❤❤@@tukarampawar4729
@udaykarnik84252 жыл бұрын
आपल्या ह्या कार्यास सलाम छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रत्येक गडकोट म्हणजे आपल्या साठी तीर्थक्षेत्र
@sitaramrupnar98332 жыл бұрын
संताजी घोरपडे ची माहिती फार आवडली
@mssmss26513 жыл бұрын
राजगड तोरणा किल्ल्याची खुप सुंदर माहिती दिली
@anantketkar32 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत.धन्यवाद.
@madhuri28573 жыл бұрын
ताेरणा चा मावळा शाेभताेस भारी ट्रेक करताोस नक्की च तू शिवाजीच्या काळातला मावळा शूर सेनापती असावास कि तूला गडकिल्ले इतिहास पून्हा जागं केला. जय शिवराय जय भवानी.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Prajwalatigidad1228 Жыл бұрын
दादा शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. 🙏
@vaishnavijejurkar61922 жыл бұрын
छान आहे किल्ला अतिशय अप्रतिम असा आहे तुम्ही हा व्हिडिओ एवढा छान आणि सर्व काही बारीकतेने सांगितले असल्यामुळेच तो आम्हास पाहता आला असेच व्हिडिओ बनवत रहा दादा वाट पाहत आहोत पुढील व्हिडिओ ची.
@rekhahiwarkar52423 жыл бұрын
बाप रे! अगदी नावाप्रमाणेच हा किल्ला प्रचंड आहे. सागर तूझ्या मुळे हा सुंदर गड बघायला मिळाला. तू घेतलेल्या प्रचंड मेहनती ला सलाम. धन्यवाद. जय शिवराय.
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@uttambhusare22102 жыл бұрын
अतिशय अपच भारी वाटलं की ला बघुनी जय शिवराय
@nitinbangale65272 жыл бұрын
🌄🌹👌एक दम छान वाटला स्वराज्य चा पहिला विजय म्हणजे तोरणा. ..जय जिजाऊ जय शिवराय जय माँ भवानी⛳✨🏵️💫
@bharatpatil18632 жыл бұрын
खूपच छान. व्हिडिओ वाटला जय शिवराय
@nikhil_19982 жыл бұрын
तोरणा जिंकुन स्वराज्याचे तोरण बांधले💪 राजा शिवछत्रपती👑🚩⚔️❤️
@sachinsonkamble42392 жыл бұрын
Khub Chan khila hay
@Maya-aambedkarite358 Жыл бұрын
राजेचे वय किती होते 15 की 16 कन्फर्म किती....
@nikhil_1998 Жыл бұрын
@@Maya-aambedkarite358 maybe 16
@alkapacharne2722 жыл бұрын
खूपच सुंदर किल्ला आहे
@seemaanerao23842 жыл бұрын
अप्रतिम कोरीव नक्षीकाम खुपच सुंदर 👌👌🌹👌👌🇮🇳🇮🇳जय शिवाजी महाराज
@aniketbelokar69902 жыл бұрын
भावा सुंदर माहिती दिली तोरणा किल्ला ची suparrrrrrr भावा
@shraddhadesai53913 жыл бұрын
Apratim 👌👌 khup chhan Jay Shivray 🌹🙏🙏
@vandanachavan77272 жыл бұрын
खूप छान ...विद्यार्थ्यांना किल्ल्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आला. 👍👍👍👍👍
@sanketsawant00192 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे सागर सर आणि असेच व्हिडिओ बनवत राहा आणि येणाऱ्या पिढीला इतिहास कळेल 👍
@ishwarideore98172 жыл бұрын
आपण करित असलेले कम खुप चांगले आहे, आम्ही फक्त रायगड किल्ला बघित्लेला आहे, त्यामूळे बाकी किल्ले दाखवत आहेत ते खुप चांगले आहे. किल्ले तर अगदी ऊत्तम आहेत ईतके वर्षानंतरही ते चांगले आहेत हिच बांधकामची खुबी भ्रस्तचार मुक्त बांधकाम आहेत. धन्यवाद.
@archanachavan7530 Жыл бұрын
👏👏 शब्दांच्या पलीकडले जय भवानी जय जिजाऊ मा साहेब जय छत्रपती महाराज निशब्द करुन सोडणारे कशाला गवसणी घालणारे असे दर्शन करून दिल्याबद्दल आपणास खूप धन्यवाद व शुभ आशीर्वाद
@balasomalshikare5022 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी खूप छान माहिती दिली
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤😊🙏🚩
@sudarshankirdak85453 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलाय प्रत्यक्षात किल्यावर असल्यासारखे वाटले रायगड किल्याच्या व्हिडिओ साठी अडवांस मध्ये खूप खूप शभेच्छा. जय शिवराय जय शंभूराजे .
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 😊🚩🚩🚩
@amarwagh79932 жыл бұрын
सागर तू छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत करून दाखवत आहेस खूपच मजा येते तूझे व्हीडीओ बघताना. तरुणाईने जर काय करून दाखवाव तर त्याला हे बेस्ट उत्तर आहे.शाब्बास रे पठ्या🤚अभिमानास्पद..!!⚘⚘
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😍🙏
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओमुळे तोरणा किल्ल्याचा इतिहास समजला. धन्यवाद
@gamer_x_yt70813 жыл бұрын
Good
@vijaydhole57902 жыл бұрын
सागर साहेब एकदम छान श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद सागर साहेब
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@mahendrajamdar79943 жыл бұрын
सुंदरच किल्ले तोरणा जय जय शिवाजी जय जय भवानी
@rajarambhandare47612 жыл бұрын
फारच छान।
@sureshpatil66353 жыл бұрын
सर चे 1M subscribe 🙏🙏 झाले पाहिजे जय शिवराय सर
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद जय शिवराय ❤❤🙏🚩
@aanantabochare83303 жыл бұрын
खुप छान आहे विडियो
@shreesai89273 жыл бұрын
Khub Sundar mahiti Dili jay shivraya 🙏🙏🌹🌹🙏🙏
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
@omprakashgunjkar90682 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ जय शिवराय प्राध्यापक ओम गुंजकर नांदेड
@itspm-theraillover3 жыл бұрын
Khup Chhan Vlog Sir.. Torana Killa 🔥⛳⛳ Mahiit Dilyabaddal Dhanyavad 🙏🙏 Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳⛳⛳
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 😊🚩🚩🚩
@sunitasalve95573 жыл бұрын
@@SagarMadaneCreation खुप छान वाटला किल्ला
@ashokingle13 жыл бұрын
जय शिवराय . प्रत्यक्ष तोरणा किल्ला पाहत आहोत असा भास झाला. गड तसा चढायला अवघड आहे पण नावाप्रमाणे प्रचंड पण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून तोरणा किल्ला व गड प्रचंड आहे म्हणून प्रचंडगड - दोन्ही नावे समर्पक आहेत.तुमचा व्हिडिओ खूपच सुंदर. धन्यवाद.
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल.... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@aartisomani8153 жыл бұрын
सागर खूप मोठं काम करतोस, घरी बसून महाराष्ट्रा च्या ह्या देखण्या वैभवाचे दर्शन केवळ तुझ्यामुळे होतंय👍 जय शिवराय👏
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@ashishranaware95612 жыл бұрын
भावा हे काम सुरू लय भारी आहे
@vandananale15783 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ 🙏जय शिवराय🙏🙏
@eknathshinde4162 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती देण्यात आली गडावर आलो आहे असेच वाटले , धन्यवाद
@chaitanyashinde10712 жыл бұрын
मस्त तुमच्यामुळे आम्हाला नवीन नवीन किल्ल्यांची माहिती मिळते
@maheshdevgude73752 жыл бұрын
तोरणा अजून खूप छान सुस्थितीत आहे
@sagarbjadhav6953 жыл бұрын
अप्रतिम भावा 👍 जय शहाजिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🙏⛳🦁☘️❣️
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊❤🙏🚩
@abrahamkamble69153 жыл бұрын
अतीशय उत्तम
@komaldhas89073 жыл бұрын
Khup Chan aahe Torna Killa
@gopalpingalkar59353 жыл бұрын
भाऊ आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांच्या रुपाने आपण👉 साक्षात शिवरायांचे जिवंत दर्शन दाखवतात 🤔😌हीच आपली खरी शिवभक्ती आहे👆 🌹🌹🙏🙏🌹🌹
@CARNIVAL_ARMY2 жыл бұрын
Khup Chan bhava
@ashabailkar40663 жыл бұрын
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता अस वाटत प्रत्यक्ष कीले वरती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@thenaturetravel59122 жыл бұрын
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता प्रत्यक्ष किल्ल्यावरती आहे असे सर चे 1M FOLLOWERS Jale pahije
@sopandeopawar77362 жыл бұрын
एकदमच छान भाऊ
@kadam45433 жыл бұрын
खूप छान.. जय शिवराय..🚩
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 😊🚩🚩🚩
@nirupamakhamkar76603 жыл бұрын
खूपच छान ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आहे असे वाटते.
@arshgaming19343 жыл бұрын
Khupch chan video 👍 sundr vichar
@karanpund8294 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला तोरणा किल्ला पहायला मीळाला सागर भाऊ खूप छान छान वाटला thank you आम्हाला अशेच छान छान कील्ले पाठव धन्यवाद
@karanpund8294 Жыл бұрын
जय शीवाजी जय भवानी
@balukapre75213 жыл бұрын
जय शिवराय
@savitasatish10357 ай бұрын
एवढं अवघड व जीवघेणा प्रवास असून चालणे धैर्यवान व प्रयत्नवादीनाच जमते मानले बुवा धन्यवाद
@sonaligokhale7613 жыл бұрын
Jay Shivray It was very nice to see Torna Fort 👌👌
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
Thank You 😊🙏🚩
@prabhakarramthe50292 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत भाऊ अक्षरशः शिवकाळात गेल्या गत वाटलं
@madhukardeshmukh43843 жыл бұрын
आपण स्वतः च्या जीवावर उदार होऊन चित्रिकरण केल्या बद्दल आपले शिवप्रमींकडून जाहीर आभार! आपल्यास ही शक्ती भवानी मातेकडूनच मिळते. तुमच्या सारख्या ध्येय वेड्यांना मानाचा मुजरा! मधुकर देशमुख ठाणे
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
@shivajikurumkar27092 жыл бұрын
@@SagarMadaneCreation ले पाहताना साप वगैरे ची भीती वाटते का नाही
@kishorgavali21722 жыл бұрын
खूप छान सर तुमचे कार्य ला सलाम
@NikhilMali00013 жыл бұрын
First view first like Nice information 🚩 🔥🙏
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
❤❤❤ Thank You 😊🙏🚩
@ravishibe58052 жыл бұрын
मस्त अप्रतिम जय शिवराय.!
@ashishkumar-ew5ln3 жыл бұрын
Jai Shivraaya. Excellent and so excited. nice and very couragious. Salute to Chhatrapati Shivaji Maharaj.
@gopalpingalkar59353 жыл бұрын
आपला व्हिडिओ🎥 पाहुन साक्षात शिवरायांचेच नाही जणू भगवान शिलिंग, शिवजींचे दर्शन होते असा आभास होतो 👆😌😌🌹🌹🙏🙏🌹🌹👌
@rajendrasonawane93093 жыл бұрын
खूप सुंदर धन्यवाद
@arshgaming19343 жыл бұрын
Superb video
@santoshborude72153 жыл бұрын
!! जय शिवराय !!
@wasim_jan30933 жыл бұрын
Jay Shivray🔥💥♥️💞💖🙂🙏👍
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 😊🚩🚩🚩
@wasim_jan30933 жыл бұрын
@@SagarMadaneCreation Asech navnavin videos upload karat Raha ... Just waiting here 🙂🙏💖🌹♥️💝💞
@nihsamore84273 жыл бұрын
खूप छाण भाऊ
@rahuljagaale17723 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली तुम्ही व्हिडिओ बघून खूप आनंद झाला जय शिवराय 🚩❤️💯
@jyotipophale89582 жыл бұрын
भाऊ जय शिवराय
@sonukamble66263 жыл бұрын
खूपच छान सविस्तर माहिती. व खूप सुंदर चित्रीकरण.असते तुमच्या व्हिडिओ च प्रत्यक्ष बघितल्याचा भास होतो.जय शिवराय.
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤
@samadhankadu70963 жыл бұрын
जय भवानी .जय शिवाजी महाराज .
@gaurikund43892 жыл бұрын
अतिशय अवघड व ऐतिहासिक।अप्रतिम् 👌👌👌
@psm47273 жыл бұрын
प्रणाम त्या मावळ्यांना ज्यांनी स्व खर्चनी नवीन दरवाजा लावला👍👍👍👍👍👍👍👍👍
@aryansurve10212 жыл бұрын
एकदम मस्त माहिती दिली तुम्ही प्रत्यक्ष तोरणा किल्ला पाहतोय अस वाटत होत व्हिडिओ पाहताना.. धन्यवाद..🙏
@sandipagam24533 жыл бұрын
Great Treck !!! Jay Jijau , Jay Shivray.
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 😊🚩🚩🚩
@pavandavhale78902 жыл бұрын
तोरणा किल्ला हा लय चांगला आहे
@harishchate52023 жыл бұрын
खुपचं छान वाटतं video पाहिल्यानंतर...प्रत्येकाला आपल्या आयष्यात किल्ला पाहण्याचा योग तुमच्या कडून घडतोय. तरी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण .... किल्ले चढणे हे काही सोपे नाही...कारण मी राजगड व सिंहगड स्वतः चढून गेल्यावर समजले आहे....
@anandhtejaanand39333 жыл бұрын
good sir
@rajeshreshim28892 жыл бұрын
Dada lay bhari jay shivray 🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@rajabhausurwase52272 жыл бұрын
Thanks sir for great information of Torna fort. Ur presentation and clarity of video is appreciable as viewers get the information as if he is on the spot. Jai Bhawani Jai Shivray.b🙏🙏
@rajabhausurwase52272 жыл бұрын
Thank you.❤️🙏
@vishalkhavale73973 жыл бұрын
खूपच छान , तुमचे व्हिडीओ पहिल्या नंतर खूपच भारी वाटतं,🚩🚩🚩🚩🚩
@vivekparande95633 жыл бұрын
खुपचं छान दादा 🙂👌जय शिवराय 🚩
@saipatil64562 жыл бұрын
खुप छाण
@vandanadandekar44543 жыл бұрын
Khupch sunder
@skumarvlogs Жыл бұрын
खुप छान video जनु काही महाराजान च्या काली गेलोय अस वाट्ल अप्रतिम …….🙏जय शिवराय🙏…… 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandurangnaiknaware133 жыл бұрын
Woow 🚩🚩🚩😍 Vedio was very nice and informative
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
Thank You 😊🙏🚩
@kinjalkishorsawant07722 жыл бұрын
Khup chan kaam karat ahat sir tumhi apla itihas ha pudchya pidila samajala pahije Jay bhavani Jay shivaji🙏🙏🙏🙏
@digambarsatlawar15813 жыл бұрын
Jay shivray Jay bhavani
@ravindralandge99823 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@balajinichal74592 жыл бұрын
खुप सुंदर प्रयत्न केला आहे किल्ला दाखव्याचा सागर 👍👍🙏🏻
@rameshpatil53743 жыл бұрын
खूप सुंदर आहे भाऊ तू पुण्य वान आहे. पावन भूमीचे दर्शन घेतोच व इतरांना पन घडवतो आभारी आहोत जय शिव राया.
@pardhibandhuvlogs47853 жыл бұрын
🚩 जय महाराष्ट्र🚩 🚩 जय शहाजिराजे🚩 🚩 जय जिजाऊ🚩 🚩 जय शिवराय🚩 🚩 जय राज्यारामराजे🚩 🚩 जय सरदार🚩 🚩 जय मावंळे🚩 🚩जय आदिवासी🚩 🚩 🚩 🚩 🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dharmagosavi8213 жыл бұрын
भाऊ,खुप, सुंदर, माहिती, दिली,,,,
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
After looking the video of Torna killa I felt that the killa is difficult for winning since it's height is more and the ways for going to the fort are less. This reveals how chatrapati shivaji maharaj won this fort for the first time at the age of 16th year, this indicates the bravery of chatrapati shivaji maharaj .We are watching most of your videos since the videos besides giving information of maratha regime, gives full entertainment and tourism at the home. Thanks.
@ekanathshindeshinde2048 Жыл бұрын
Khup.chan ❤
@RAMESHWAVEKAR Жыл бұрын
Sagar. Abhinandan
@भास्करगुठे2 жыл бұрын
छान तुमच्यामुळे किला पाहायला भेटला
@hinduempire28902 жыл бұрын
तुमचा धनयवाद भावा शिवरायांच तोरणा किल्ला दाखवण्या साथी 🙏🙏🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@shajigarje.sm.75833 жыл бұрын
छान माहतीपूर्ण आहे
@prabhudalviprabhu7772 жыл бұрын
Jay shivray 🚩🚩
@अनिलभुजबळ-ब2ढ3 жыл бұрын
खूप खूप सुंदर सुंदर आहे
@shraddhadesai53913 жыл бұрын
Khup chhan 👍 Sir Tumi nehmich khup chhan mahiti deta tumchyamule mala Shivrayanche kille pahayala miltat maji sarv family milun tumache video 👍 pahat aaste
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल.... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@rameshjavirkashthshilppain5753 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन खूप अवघड किल्ला आपण धडपडीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे स्तुत्य उपक्रम तरुणांना प्रेरणादायी आहे धन्यवाद