मि आजपर्यंत किल्ले पुरंधरावर गेलो नाही पण सागर दादा तुमच्या video चा माध्यमातुन संभाजी महाराजांचं जन्मस्थान पहायला मिळालं. धन्यवाद दादा. तुमच्या येणाऱ्या video चे मी आवर्जुन Wait करत असतो. 💪जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजं 💪
छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे पुरंदर किल्ला अतिशय सुंदर केदारेश्वर मंदिर पाण्याचे तलाव किल्ल्याचे मजबूत दगडी प्रवेशद्वार आकर्षक आहेत जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी🌹👌🙏
@kamleshwaghere643Ай бұрын
Jay Shivray Jay Shambu Raje
@pratibhapawar81222 ай бұрын
खूप छान मी लहान असताना पुरंदर किल्ला पाहीला होता पण आता खूप सुधारणा झाली आहे खूप खूप आभारी आहे
@macchindranathpadwal6162 Жыл бұрын
अत्यंत कमी पाणीसाठा असलेला हा पुरंदर तालुका पण पुरंदर किल्लयावर उत्तम अशी जलव्यवस्थापन असलेला हा पुरंदर किल्ला महाराजांनी साडेतीनशे वर्षा पूर्वी पाण्याचे खुप उत्तम अशा प्रकारे नियोजन केले आहे. जय शिवराय.......!
@maharashtrabhatkanti2 жыл бұрын
खूप सुंदर पुरंदर अर्थातच इंद्रनील पर्वत.. 🚩🚩
@prasenjitsil4535Ай бұрын
জয় ভবানী 🙏🚩🙏
@amolpatildhole58442 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडीओ बनवला दादा,अस वाटत होते कि जणु आम्ही शिवकाळात च आहोत,आणि बॅकग्राऊंड म्युझिक मुळे तर अजुन छान झाला व्हिडीओ🙏🙏🚩🚩🚩
@vaishnavigolande93202 жыл бұрын
आज श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म भुमी दर्शन घडुन दिल्या बद्दल धन्यवाद 🙏अशाच प्रकारे विडिओ बनवत रहा दादा # जय शिवराय⛳🙏
@shaliniubhare1745 Жыл бұрын
जय शिवाजी जय संभाजी राजे यांना मानाचा मुजरा सागर तुझ्या मुळेच किल्ला चा इतिहास बघायला मिळते
@SayliGugale21006 ай бұрын
माझा लाडका राजा. माझा जिव. श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. थैँक्यू खुप विडिओ साठी.
@dharmshreemahabale63116 ай бұрын
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या जन्म स्थळाविषयीची माहिती सविस्तर दिलात दादा आपल्याला सलाम🎉
@rakeshbhoir1232 жыл бұрын
खरच तुम्ही किल्ल्याची माहिती खूपच छान प्रकारे देता, म्हणून तुमच्या व्हिडिओ पाहायला आवडतात. जय शिवराय जय शंभू राजे
@sarikapatil56492 жыл бұрын
खूप सुंदर किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏दादा तुम्हास.कोटी कोटी धन्यवाद 🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@SBMofficial12 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म स्थळांची माहिती खूप छान पद्धतीने सागर दादा दिली त्याबद्दल धन्यवाद। 👍🏼👌🏼❤️🚩
@vishwajitpadvi5290 Жыл бұрын
सागर जी, आपण खुपच छान विश्लेषण करता आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा जणु स्वतः किल्ला भ्रमण करीत आहेत असे वाटते..धन्यवाद..जय शिवराय..जय संभाजी..जय,मुरारबाजी..शत शत नमन..👏👏
@chhayasanzgiri65192 жыл бұрын
Mr. Sagar, Purandare kollyachi khupach chhan mahiti milali. Killa ajun pahila nahi pan aata janyachi farach utsukhta aahe. Itke chhan varnan kelyavar javech lagel. 🙏 Dhanyavad.
@maharashtrabhatkanti2 жыл бұрын
या एका किल्ल्या साठी 23 किल्ले का दिले हे तर आपल्याला त्या किल्ल्यावर गेल्यावरच कळते😍😍😍😍😍
@ranjanagarad79562 жыл бұрын
Thanks dada aaj तुझ्यामुळे पुरंदर किल्ला पाहायला मिळाला😊
@kierronmatte8146 Жыл бұрын
खेदाची बाब ही आहे की पुरंदर किल्ला हा महत्वाचा किल्ला असून सुद्धा महाराष्ट्र सरकारने येथे हेतू परस्पर दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे त्याचबरोबर गडांना भारतीय लष्करांकडे द्यायचे कारण अद्यापही कळले नाही. कारण निदान भारतीय लष्कराने तरी पुरंदर किल्ल्याला अद्ययावत करायला हवे होते 🔥🔥🔥
@sanjayayare21702 жыл бұрын
सुंदर व सरल पध्दतीने तुम्ही जी माहीती पुरवीत आहात त्याबद्दल धन्यवाद
@rekhakuchekar2 жыл бұрын
करावा तेवढा कमीच छत्रपती शिवाजी महाराज कि जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@maharashtrabhatkanti2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
@RajuMali-wf4rp2 жыл бұрын
पुरंदर किल्ल्याचा परिसर खूप मोठा आणि सुंदर आहे केदारेश्वर मंदिर पाण्याचे तलाव आणि किल्ल्याचे मजबूत दगडी प्रवेशद्वार👌🙏🌹
@sagarkadam2028 Жыл бұрын
खूप चांगलं काम करताय सागर दादा लहान मुलांना घरबसल्या किल्ल्याची माहिती मिळते आज खरंच समाजाला गरज आहे असे गड किल्ले पाहण्याची तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठे काम करतात त्या कार्यासाठी तुला सलाम
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩🚩🚩
@chimnajijadhav6039 Жыл бұрын
जय शिवराय दादा अप्रतिम खूप सुंदर माहिती दिली खूप खूप मनःपूर्वक शिवमय हार्दिक अभिनंदन
@tanujarabade73298 ай бұрын
Very very nice video...as usual... thanks for sharing all information about purandar fort... keep it up..
शुरवीर मुरारबाजी देशपांडे यांची समाधी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच किंजलोली - महाड इथे आहे 🚩
@dnyaneshwarshembade56832 жыл бұрын
सागर सर तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.आणि खुप सारी माहिती व्हिडिओ मुळे मिळते.असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत राहा धन्यवाद 🙏
@VishalDarshanwad8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सागर भाऊ खुप छान वाटते तुम्हचे विडिओ बघुन जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏👍
@danyeshwarnagre29042 жыл бұрын
सागर भैया तुमचा आवाज तुमचं सांग अतिशय योग्य बारीक बारीक गोष्टी सांगत आहात आज आज तर पुरंदर किल्ल्याची सगळी माहिती दिली जगदंब हर हर महादेव
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Khup Sundar , chan sangitliy mahiti Happy New Year 💯🙏🙏💐🎆 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏
@hrushikeshdabke62907 ай бұрын
व्हिडिओ फार सुंदर आणि माहिती पूर्ण होता दादा ...खूप छान वाटलं परंतु मुरारबाजी आणि दिलेर यांची लढाई नक्की कुठे झाली हे ठिकाण पाहायला मिळालं असतं तर... आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो वाडा ... वज्रगड कडे जाणार शिवकालीन वाट ... अजून अजून छान वाटलं असतं असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि माहिती प्रसारित करत रहा खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला ❤
@sachinmane18912 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे फक्त धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म ठिकाण दाखवलं नाही
@yashwantgharat69469 ай бұрын
खुप छान ठिकाण आहे जय महाराष्ट्र,, जय शिवराय
@sagartanpure76088 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय
@vivekgudekar332 Жыл бұрын
अप्रतीम माहिती दिली...मन आभार
@deepalipradipdhore46502 жыл бұрын
धन्यवाद दादा,आज तुमच्यामुळे संभाजी महाराजांच्या जन्मभूमि चे दर्शन झाले,जय शिवराय,जय शंभुराजे,जय महाराष्ट्र 🚩
@mahadevkamble355 Жыл бұрын
Atishay sundar mahiti dada kalchya 15 tarkhela jaun alo parantu je pahila hota te mahit nahvta aj tumchya hya video madhun purna mahiti milali dhanywaad
@creativereva30672 жыл бұрын
खुप सुंदर आहे दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे
@saimauliphoto2 жыл бұрын
दादा, तुझ्या आवाज आम्हाला लोहगड पाहायला आवडेल.........
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
नक्कीच 😊👍
@Nishal9442 жыл бұрын
खुप छान माहीती 👌 जबरदस्त 🚩 छत्रपति शिवाजी महाराज कि जय 🙏
@crescent30942 жыл бұрын
Ya purvi college life madhe me pahilela aaj navinikaran pahat aahe khup chan watle junya aatvani jagya jhalya thanks
@vijaykale7931 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Jay Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikasnimbore7170 Жыл бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद सागर सर खूप छान माहिती दिली तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्हाला गडकिल्ल्याविषयी खूप माहिती भेटते
@SagarMadaneCreation Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏☺️🚩
@vankattarude116 Жыл бұрын
सागर भाऊ फारच छान ईतीहासाचा आभ्यास न चुकता माहिती देता
@ramsutar41952 жыл бұрын
Purandar fort very fine and knowledgeable video thanks
@savitakarale2743 ай бұрын
खूप सुंदर जय जय शिवराय जय शंभूराजे
@SagarMadaneCreation3 ай бұрын
जय शिवराय 🚩
@pandurangawari31492 жыл бұрын
भाऊ तुझे व्हिडिओ सर्व बघितले पण तुझे विश्लेषण केलं ते एकच नंबर केलं धन्यवाद
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
@kanifnaththorat4539 Жыл бұрын
!!हार हार महादेव।जगदंब जगदंब!! ---------------- ------------- -------- ------- सागर मधने साहेब...! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आपन या यु टुप च्या माध्यमातुन चांगले कार्य करत आहे. म्हणजे संगल्यात म्हत्वाचे काय जे पुरातत्व प्राचिन कालिन या मानव कालिन जे आज अपल्या शिव छेत्रपति शिवाजी राजे महाराज यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र यात यांचि सयाद्रि ची जन्मभुमी या राज्य भुमी हाच तो खरा इतिहास होय पण आज तुमच्यासारखे देव मांण्स आज या गोष्टिचा खर्या विच्यार करतात। व खाळजी हि करतात।पण चागले मार्गदरर्शन हि करतात. खुप सुंदर खुप चांगले कारण आज अपल्या राज्यानि हे राज्य घडवण्या मागे खुप जिव पनाला लावुन जिवाचे रान करुन या अपल्या राज्याची उबारणी रचली व त्यासाठी खुप महान लोंकानी अपले प्राण गमवले तेव्हा हे राज्य बनले पण हा विच्यार सर्व जाति धर्मानी पाळने खुप महत्वाचे आहे.व त्यांचि काळजी करणे व दशता हि पाळने खुप महत्वाचे ठरेल सर्वात महत्वाचे या सर्व किल्यांची सुदारना करने खुप आज गरजेचे आहे।व ते या भविष्यात नक्किच सुदारना होवि हे खुप खुप योग्य ठरेल तरच आपन या शिव छेत्रपति चे आदरनिय ठरु नाहितर संर्वाना त्यांच्या करिता काहिच महत्व नाहि आसे संमजा एक वाक्य आहे।जिंवनात येउन नुसति देव भक्ति करुन देव खुश नाहि रहाणार त्यासाठी त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे निभावा लागता व हि जन्मभुमीसाठी अपले खर्ये महत्व कार्यरक ध्यावे लागता।म्हणजे ज्या गोष्टी आज जिंवत आहे।म्हणजे ज्या सत्य व खर्या लोकांनी आज जेहि उबारले म्हणजे मंदिरे/किल्ले/मुर्ति व इतर अस्या बर्याच काहि गोष्टी त्यांनि निर्मान केल्या पण आपन खाली देखिल त्यांचिच शेवा व दशता नाहि।गेउ शकत तर आपण त्यांचे काय योग्य आहेत हे आज हे सर्वांसाठी एक प्रशन म्हणुन समोर उभे आहे।निदान अपननच सर्व या साठी विच्यार नाहि करु शकत हा सर्व जनतेने प्रशन सोडावा म्हणजे आपन चांगल्या वेक्ति निवडुन तर अनतो।पण या साठी नाही.केवल फक्त भष्टच्यार कसा चालता व राजारण कसे करणे यात संगल्या आज काल चुका घडत चाल्या आहे।अपन कलियुगात चाल्लो आहे.अपन खर्या इतिहासाकडे अजीबात लक्ष केंद्रित नाहि करत व नाहि।त्या विष्यात जिंवत तेव्हा आज विच्यारांचा कलियुग आहे।हे थांमले पाहिजे या संगले आपन मार्ग ध्यावा व या यु टुप च्या चॉयनल वरुन चांगले जनतेले धडा शिखवा म्हणजे चांगली अक्कल निर्मान होइन हे खुडेतरि सुदरावे अम्हि खुप पर्यंत करत आहेत ऐक दिवस नक्कि हा शब्द खर्या ठरेल या अपल्या देश्यासाठी तर सोडा पण राज्य सुदारले पाहिजे हे महत्वाचे ठरेल...! जय जगदंब जगदंब जय शिवराय... हार हार महादेव....! ------------------ -------- ------- ---- ---
@madhukarborade25572 жыл бұрын
सागरजी आपण खूप मेहनत घेऊन धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळ पुरंदर किल्ल्याचे विहंगम दृश्य दाखविले आहे त्याबद्दल अगदी अंतरापासून धन्यवाद.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@nitinwakhare10852 жыл бұрын
wow संगळे गड Army ताबेत दिले पाहिजेन खुप छान
@vinayakmahale8392 жыл бұрын
छान माहिती दिली सागर, उत्तम
@mahesh11223 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा तुम्ही 👌👌👍👍🧡🧡🧡जय शिवराय..🧡🧡 जय शंभूराजे 🧡🧡
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@swapnilsalunkhe99782 жыл бұрын
दादा तुझ्यामुळे मला सगले गड किल्ले बगायला मिळत आहे धंन्यवाद दादा असाच विडिओ दाखवत जा खुप बर वाटतय आमच्यापासुन काहि किल्ले लांब अंतरावर असल्याने ते पहायला मिळत न्हवत पन ते आता तु पुर्ण करतो आहेस ईच्छा ऊदंड आषुप्य मिलुदे तुला
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद जय शिवराय ❤🚩🚩🚩
@shyambhalavi4592 жыл бұрын
दादा आपण दिलेली माहिती फारच उपयुक्त आहे. नुसतं ऐकले तरी डोळ्या पुढे चित्र उभे राहतात. आपली शैली सुंदर आहे. आपणास शुभेछा 🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@prashantwavare13722 жыл бұрын
Khupach chan video banawala aahey, dhanyawad.
@GaneshShinde-oe1bc Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद
@santoshphadtare36442 жыл бұрын
Very nice video this is my village
@balajikamble91652 жыл бұрын
खूप छान आहे video सागर दादा thank you so much
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
इतिहास उत्तम पद्धतीने तुमच्या व्हिडिओ तुन पहायला मिळते
@lawrence_bishnoii0073 ай бұрын
Khup chan 😍 jay shivray 🙏🚩
@SagarMadaneCreation3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
@kishorekarkhande70522 жыл бұрын
Khupchyaan watla killa Ani tumche awaaz Sudha
@tusharpawar4289 Жыл бұрын
खुप सुंदर आणी छान आहे दादा महाराजांची वीडीवो खुप छान आहे दादा 🥰 जय महाराष्ट्र जय शिवराय दादा 🙏🏻🚩♥️✨
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
@_shantanu__sangle_1532 жыл бұрын
Apratim video khup sunder🚩🚩🚩
@nilimashinde1612 жыл бұрын
🚩🙏जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩 अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद 🙏🚩
श्री सागर मदने मी आपल्या व्हीडीओ सोबत आपले बरेचसे गड किल्ले पाहिले, आपली गडांची माहिती देण्याची लकब अफलातून छान, अशीच आणखी माहिती आमच्या पर्यंत पोहचवत रहा आम्ही आपल्या सोबत आहोत, आपल्या या कार्यास माझा सलाम आणि शुभेच्छा. सदाशिव जमदाडे आणि परिवार तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
@gajanansadavarte6301 Жыл бұрын
आज दिनांक 10/06/23ला किल्ला पाहण्याचा योग आला इतिहास नजरेसमोर आला...
@nkit_palyekar2 жыл бұрын
Kup information devun jatat tumche video Kupch chaan aastat tumche video bhava Jai shivaji 🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
Thank You 😍❤️❤️❤️🤝🏼
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम सागर भाऊ अतिशय सुंदर कायॅॆ आपण हाती घेतले आहे तुमच्या या कामगिरीला माझा त्रिवार लऊन मुजरा 🌹🙏🙏🙏🙏🌹
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@शिवकन्या-व3घ2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩
@ashokkharade112 ай бұрын
Khupch chhan chhan mastch
@harshitaandshivam19792 жыл бұрын
Khoop chaan mahiti sangata thanks again 🙏🏻🙏🏻
@akashjondhale70102 жыл бұрын
Bhau kaalch jaun alo khup chan vatal 🤩🤩 army chya hatat killa delya mul khup chan thevt ahet shoi krt ahet ani sambhlt ahet Jay Indian army 🙏🙏
@MaheshShinde-cr7ox7 ай бұрын
Khup chan aahe aamhi aalo aahe...jay shivray ❤
@rajshrimahajan7394 Жыл бұрын
मस्त माहिती सागर जय शिवराय जय संभु राजे 🚩🚩🚩🚩🚩यांना मानाचा मुजरा
@MBhat0012 жыл бұрын
Very well shot vlog. Saddened to see the magnificent Forts in dilapidated condition. Let the Govt open their eyes and carry out repais to theses forts. Jai shivaji.
@sudheerrevankar98992 жыл бұрын
Jai chatrapeti sambhaji maharajki jai 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏💐💐💐
@AKASHJADHAV-hd1ix2 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराजांच्या वरती movie आली पाहिजे
@sagarkadam2028 Жыл бұрын
माझ्या मुलाची सहल जाणार आहे पुरंदरला त्याच्यासाठी आम्ही माहिती बघत होतो किल्ल्यांची तुमची माहिती बघून असं वाटलं की प्रत्यक्षात आम्ही किल्ला बघूनच आलो 🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
@AmolGulve-m2g Жыл бұрын
खूप छान 👌👌
@rajashriparab41022 жыл бұрын
खुपछानमाहीतीदिली
@chayajadhav76462 жыл бұрын
Khup sunder mahiti dili
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@lifetimecyclemitrapune.pra81912 жыл бұрын
सागर जय शिवराय सागर 43 वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्याला आलो तेव्हा पुरंदर किल्ल्यावर सोनबा धनगर जडीबुटी देणारी शक्ती राहात असे त्यांच्याकडे मी सहा महिने भावासाठी औषध घेण्यासाठी जात होतो पावसाळ्यात गडापर्यंत जाणे अवघड होत असे बऱ्याचदा रात्रीचा सुद्धा गडावर जात होतो मला एकदा रात्रीच्या वेळी एक संतापजनक दृश्य दिसलं चार व्यक्ती दोरखंडाने लाकडी जुन्या तुळया गडावरून उतरवत होते तेव्हासुद्धा आर्मी होती. मी चोरांना विरोध करू शकलो नाही कारण ते सराईत गुन्हेगार असावेत आपल्याच लोकांना गड-किल्ल्यांचे गांभीर्य नाही. मी एक सायकल प्रेमी आहे खूप वर्ष रोज सायकलचा वापर करतो पुणे ते नेपाळ, कन्याकुमारी दक्षिणेतील सर्व मंदिर पाहिली तेरा राज्य सायकल दौरा केला. सध्या महिन्याला पंढरपूर सायकल वारी करतो. तुमच्या पुढील उपक्रमाला शुभेच्छा . जय शिवराय, जय जिजाऊ.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
दुर्दैव महाराष्ट्राचं....😔 प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩
@Kiran-nb5xi2 жыл бұрын
Very good explanation 👏
@baliramsalunkhe4992 жыл бұрын
Very nice video of kille Purandar, the birth place of chatrapati sambhaji maharaj. The fort is under the control of Indian Army and the rules and regulations are strictly followed. The Kille Purandar is still in good condition and the statues and the temples are good taken care off. There are some repairs work carried out by the govt.but lots of to be done as yet. Thanks for the video.
@pranjalikhule26092 жыл бұрын
खुप छान सर 👌👌🙏🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🌹
@VidhyaHirapure10 ай бұрын
Sambhaji maharaj ki jai 🚩
@laxmanpatil9622 Жыл бұрын
दादा एकदम मस्त गड-किल्ल्यांची माहिती देत आहेत तुम्ही
@ranjanadawale7084 Жыл бұрын
Congratulations Sagar dada. Due to health problem,i cant climb this fourt,but you shown it clearly. Dr.Ranjana Dawale,mangelwedha,st
@SagarMadaneCreation Жыл бұрын
🙏☺️🙏❤️
@supriyakokane32502 жыл бұрын
👑 छत्रपती शिवाजी महाराज 👑🚩💯💯
@thirunavukarasumalaivasan1597 Жыл бұрын
Super vidieos. More new vidieos we want bro keep it up