सह्याद्री ते हिमालय - एका मराठी तरुणाचा अनोखा प्रवास ! | सिद्धार्थ गणाई | Netbhet Talks

  Рет қаралды 999

Netbhet Elearning solutions

Netbhet Elearning solutions

Күн бұрын

आपल्याला जर इथून हिमालय पाहायला जायचं असेल तर आपण काय करू?
आपण ट्रेन, बस किंवा मग विमानाने जाऊ बरोबर ना?
पण महाराष्ट्रातील मोगली नावाच्या एका तरुणाने हा प्रवास पायी करायचं ठरवलं, का ? कशासाठी ?
याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत सिद्धार्थ रागिणी महेश गणाई उर्फ मोगली यांच्याकडून...Netbhet Talk मध्ये !
सिद्धार्थ रागिणी महेश गणाई उर्फ मोगली याचं बालपण हे अगदी एखाद्या चित्रपटात दाखवतात तशा प्रकारचं होतं. त्याचा जन्म एका सामान्य कुटुंबातला ! वडिलांच्या व्यसनाला कंटाळून आईने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर त्याने लहानपणीच फार हालाकीची परिस्थिती पहिली. अक्षरशः अंधेरीच्या ब्रीज खाली तो राहत होता. पोलिसांनी उचलून नेलं आणि त्यानंतर त्याची मावशी विद्याताई हिने त्याचा सांभाळ केला. विद्याताई मुले त्याचा आयुष्याला एक सुंदर वळण मिळालं. तिच्यामुळेच पुढे तो किशोर जगताप यांच्या संपर्कात आला.
किशोरजींच्या मैत्रकुल मध्ये आल्यावर त्याच्या विचारांची दिशा बदलली. या नवीन विचारांनी त्याला व्यक्त व्हायला शिकवलं, नवीन स्वप्न बघायला शिकवलं. तो लोकांसाठी काम करायला लागला. मैत्रकुल मध्ये आणेल वेगवेगळ्या विचारांची माणसं त्याला भेटली, त्यांच्यासोबत राहताना त्याच्या विचाराच्या कक्षा आणखी रुंदावल्या.
सिद्धार्थने आपलं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण केलं आहे. किशोरजींच्या बरोबर वस्तीतल्या मुलांसाठी एकीकडे काम कारणंही चालू होत. मग कोविड काळात मोगलीला हि प्रवासाची आगळीवेगळी कल्पना सुचली. हि जगावेगळी कल्पना त्याला कशी सुचली? व हा प्रवास एकंदरीत कसा होता? त्यात काय अनुभव आले? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर मोगली यांच्याकडून आपण Netbhet Talk च्या या भागात जाणून घेणार आहोत.
Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
www.youtube.co....
आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
www.youtube.co....
सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
www.youtube.co....
लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
• लैंगिक शिक्षण..... लैं...
मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
• मल्लखांब या अस्सल मराठ...
नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
www.youtube.co....
मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
• मराठीतून समजून घेऊया B...
Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
www.youtube.co....
सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
• सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
• Astrophotography Expla...

Пікірлер
Science behind how to focus (Marathi) | Dr. Rajendra Barve | Netbhet Talks
29:49
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 253 М.
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 43 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 10 МЛН
ПРЯМОЙ ЭФИР. Золотой мяч France Football 2024
4:41:06
NPS (National Pension Scheme) in 2024 - Ultimate Guide in Marathi
29:36
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 11 М.
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 43 МЛН