Panhala Fort | Panhala | Kolhapur | BajiPrabhu | Shiva Kashid | किल्ले पन्हाळा । पन्हाळगड । Part 2

  Рет қаралды 4,502

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या नवीन भागातून आम्ही आमच्या इतिहासप्रेमी रसिकांसाठी घेऊन येत आहोत किल्ले पन्हाळा. हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचा मानकरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास आवडीच्या किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या ह्या किल्ल्याला प्रचंड इतिहासाची पार्श्वभूमी आहे आणि प्रचंड मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन शिलाहार राजकुळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यँत आणि भद्रकाली ताराराणी सरकारांपासून ते राजश्री शाहू महाराजांपर्यंत मराठा पराक्रमाची गाथा ह्याच परिसरात रचली गेली. मराठा शौर्याचा, चातुर्याचा, तलवारीच्या तिखटपणाचा लेखणीच्या धारे चा, तटाबुरुजांच्या भक्कमपणा चा आणि विविध मंदिरातील पावित्र्याचा हा इतिहास किल्ल्यातील स्थळदर्शनासह मालिकरूपाने सांगण्याचा आमचा हा प्रयत्न असेल.
दुसऱ्या भागात आपण पाहूया विठ्ठल मंदिर व पराशर गुंफा
===========================================
संदर्भ -
मोगल दरबारची बतमीपत्रे खंड 3
मराठा दफतर
samagrarajwade...
durgwedh.blogs...
www.discovermh...
www.discovermh...
=======================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
========≠========≠===≠====≠≠=====
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : / sntvlogs
Instagram : / sahyadrinaturetrails

Пікірлер: 19
@bhatkasahyadricha
@bhatkasahyadricha Жыл бұрын
💐🙏🏻🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for watching and admiring our video, sir !!
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 Жыл бұрын
खूप सुंदर व दुर्मिळ माहिती दिली, व काही भागाची जी पुरातत्व खात्याकडून दुर्लक्ष झाल्याने जी पडझड झाली ते पाहून मन खूप खिन्न झाले, आपण जी बहुमोल माहिती दिली त्याबदल मी आपला खूप आभारी आहे, आपली प्रत्यक्ष भेट जेव्हा होईल तेव्हा आपल्याशी भरभरून बोलता येइल, भेटीची अपेक्षा आहे.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिकांकडून इतक्या मनापासून छानशी प्रतिक्रिया मिळाली की खूप छान वाटते. आपला पाठिंबा असाच राहुद्या ही विनंती.
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Жыл бұрын
Good information video 🎈🎈🎈🎈
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you sir !!
@manojsave7414
@manojsave7414 Жыл бұрын
Khup Sunder video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
धन्यवाद दादा पुढील भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंबंधी पन्हाळा किल्ल्याची कथा सांगणार आहे. नक्की बघा ही विनंती
@PappuKarande-s8n
@PappuKarande-s8n 5 ай бұрын
छान माहिती ❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 ай бұрын
धन्यवाद , आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते. आमच्या चॅनेलवर आपण महाराष्ट्रातील रायगड सिंधुदुर्ग साल्हेर प्रतापगड पद्मदुर्ग ह्यासारखे सुमारे 35 किल्ले , वेरूळ व टाकळी ढोकेश्वर लेणी, गोंदेश्वर माणकेश्वर नागेश्वर कुकडेश्वर ह्यासरखी मंदिरे पाहू शकता ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
@pappukarande1574
@pappukarande1574 Жыл бұрын
दोन्ही हि भाग खुप छान होते धन्यवाद🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊👍🏼 पन्हाळा किल्ल्यावरील आमचे येणारे भाग देखील आवर्जून बघा आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून हा वैभवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती🙏🏼
@MaheshPatil-ie6ub
@MaheshPatil-ie6ub Жыл бұрын
काही अडचणी मुले मी मध्यांतरी तुमचे एपिसोड पाहु शकलो नाही परंतु आता मी सर्व एपिसोड पाहणार आहे पहिल्या भागाप्रमाणे उत्कृष्ट माहिती तुमचे मनापासुन धन्यवाद.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
सर आपण आमच्या चॅनेलचे नियमित प्रेक्षक आहात. आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिकांमुळेंच तर आम्ही व्हिडीओ तयार करतो. आपण आमचा हर एक व्हिडिओ वेळ काढून पाहणार ही आम्हाला खात्रीच आहे.
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Жыл бұрын
सर्वांना विनंती आहे कृपया गडकिल्यांच पावित्र्य राखा. गडकिल्यांवर अश्लील चाळे करू नका. गडकिल्यांवर धूम्रपान - व्यसन करू नका. गडकिल्ले इतिहासाची निशाणी आहेत, कोणाच्या प्रेमाची नाही. त्यांवर नावे कोरू नका. गडकिल्ले स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छ करणे ही आपलीच जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवा. ॥ महाराष्ट्राचा इतिहास ॥
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
सर आपण अतिशय उत्तम संदेश दिला आहे. सर्वांनी गड किल्ल्यावर , कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणी त्या स्थानाचे पावित्र्यभंग होईल असे वागू नये
@vinitdesai4987
@vinitdesai4987 Жыл бұрын
Total kiti parts ahet Panhalgada chya video che? 🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Ajun kiman 03 bhag tari confirm saadar karu sir.
@vinitdesai4987
@vinitdesai4987 Жыл бұрын
@@sahyadrinaturetrails Thank You! 🤗
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 21 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 12 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,6 МЛН
Panhala Fort : किल्ले पन्हाळगड
34:39
Firaste Traveler
Рет қаралды 336 М.
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 21 МЛН