Panhala Fort | Tarabai Rajwada | Panhala Killa | पन्हाळा किल्ला | कोल्हापूर | Kolhapur | Part 7

  Рет қаралды 3,207

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या नवीन भागातून आम्ही आमच्या इतिहासप्रेमी रसिकांसाठी घेऊन येत आहोत किल्ले पन्हाळा. हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचा मानकरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास आवडीच्या किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या ह्या किल्ल्याला प्रचंड इतिहासाची पार्श्वभूमी आहे.
आजच्या सातव्या भागात आपण पाहूया करवीर गादी चे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज द्वितीय यांचे समाधी मंदिर आणि हुकूमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य ह्यांची समाधी त्याचबरोबर सोमेश्वर तलावाच्या शिलालेखाचे रहस्य देखील जाणून घेऊया आणि पन्हाळ्याच्या दीर्घ इतिहासातील मराठा राजकारणाने घेतलेली कपट कारस्थानाची अवघड वळणे व राज कैदी असणारा एक राजपुत्र करवीर गादी ची स्थापना कशी करतो त्याचा पुराव्यांवर आधारित विलक्षण इतिहास
=========================================================
संदर्भ -
राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
कोल्हापूर जिल्हा गॅझेट - 1882 ब्रिटिश आवृत्ती
मोगल दरबारची बतमीपत्रे खंड 3
मराठा दफतर
samagrarajwade...
durgwedh.blogs...
www.discovermh...
www.discovermh...
itihaskatta.blo...
=======================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
========≠========≠===≠====≠≠=====

Пікірлер: 19
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Жыл бұрын
Very good ❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank-you for watching and admiring our Video Please share this video to all your friends in order to spread this historical information
@dastageermulla430
@dastageermulla430 Жыл бұрын
Very good video sir I am waiting for your video sir TC
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank-you for watching and admiring our Video Please share this video to all your friends in order to spread this historical information
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 Жыл бұрын
उत्तम माहिती व स्थळदर्शन पाहण्यासाठी मिळाले, त्याबदल खूप खूप आभार व धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या मनापासून व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. कुठल्याही किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सांगून व जितके शक्य होईल तितके संपूर्ण स्थलदर्शन घडवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे पन्हाळा ,रायगड किंवा सिंहगडासारख्या विस्ताराने प्रचंड व इतिहास समृद्ध किल्ल्यावर एका भागात संपुर्ण माहिती देणे अशक्य आहे. सर्व स्थळे दाखविण्यासाठीच आम्ही अश्या किल्ल्यांची (सिरीज)मालिका स्वरूपात माहिती देतो जेणेकरून आपल्या सारख्या इतिहासप्रेमींना ते स्वतः किल्ल्यावर जातील तेव्हा सर्व किल्ला पाहणे सोप्पे पडेल. मराठी मातीचा हा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांना माहीत व्हावा ह्याच प्रेरणेने आम्ही किल्ल्यांची ही डिजिटल लायब्ररी तयार करत आहोत. आपण देखील जास्तीतजास्त मित्रपरिवाराला हे व्हिडीओ शेयर करून ही ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचवायला आम्हाला मदत करा ही विनंती.
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 Жыл бұрын
@@sahyadrinaturetrails अशाच स्वरूपाची राजगड किल्याची माहितीही दिलीत तर खूप आवडेल,
@bhatkasahyadricha
@bhatkasahyadricha Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💐🙏🏻🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय जिजाऊ जय शंभूराजे
@mangeshbhise98
@mangeshbhise98 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची परिपूर्ण माहिती देणार्‍या आणि आम्हाला घर बसल्या दूर्गदर्शन घडवणार्‍या SNT च्या सरांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेछा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या मनापासून व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत पण अजूनही आम्ही इतिहासाचे केवळ विद्यार्थीच आहोत, शिक्षक किंवा सर होण्याची अजूनतरी आमची पात्रता नाही. इतिहासाचार्य राजवाडे सर, वा सी बेंद्रे, शिवशाहीर पुरंदरे, निनाद बेडेकर सर हे खरे गुरू ह्यांचा आदर्श समोर ठेवून व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून आम्ही केवळ महाराष्ट्र भूमीचे दर्शन घडवून इतिहास दखवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय इतकेच
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
आजपर्यंत किल्ले पन्हाळा येथील इतिहास व छत्रपती यांच्या मंदिरांची माहिती कुणीही सांगितली नाही, मला वाटते एवढी माहिती व पन्हाळ्याचा इतिहास लोकांना माहितीही नाही, आपले सर्व टीम चे म्हणावे तेवढे आभार कमीच आहे, या माहिती मुळे मला वेध लागले संपूर्ण पन्हाळा दर्शनाचे।
@mangeshbhise98
@mangeshbhise98 Жыл бұрын
100%
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या मनापासून व्यक्त केलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. कुठल्याही किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सांगून व जितके शक्य होईल तितके संपूर्ण स्थलदर्शन घडवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे पन्हाळा ,रायगड किंवा सिंहगडासारख्या विस्ताराने प्रचंड व इतिहास समृद्ध किल्ल्यावर एका भागात संपुर्ण माहिती देणे अशक्य आहे. सर्व स्थळे दाखविण्यासाठीच आम्ही अश्या किल्ल्यांची (सिरीज)मालिका स्वरूपात माहिती देतो जेणेकरून आपल्या सारख्या इतिहासप्रेमींना ते स्वतः किल्ल्यावर जातील तेव्हा सर्व किल्ला पाहणे सोप्पे पडेल. मराठी मातीचा हा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांना माहीत व्हावा ह्याच प्रेरणेने आम्ही किल्ल्यांची ही डिजिटल लायब्ररी तयार करत आहोत. आपण देखील जास्तीतजास्त मित्रपरिवाराला हे व्हिडीओ शेयर करून ही ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचवायला आम्हाला मदत करा ही विनंती.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
धन्यवाद सर
@mangeshbhise98
@mangeshbhise98 Жыл бұрын
आता तर ह्यासाठी weekend ची वाट बघतो 😂😂
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
16 सप्टेंबर ला पन्हाळा भाग 8 नक्की प्रदर्शित करू. अपल्याप्रमाणेच खूप साऱ्या इतिहासप्रेमीना शनिवार रविवार सोयीचा पडत असल्याने आम्ही शुक्रवारी रात्री व्हिडिओ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत असतो.
@vinodworld
@vinodworld Жыл бұрын
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank-you for watching and admiring our Video Please share this video to all your friends in order to spread this historical information
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 100 МЛН
पन्हाळगड
4:51
Rajendra Shete Patil
Рет қаралды 13 М.
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН