Rajmachi Fort | Manranjan Fort | Lonavala | SNT Vlogs | किल्ले राजमाची | मनरंजन | लोणावळा | Part 05

  Рет қаралды 1,734

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 24
@vivekmhatre7814
@vivekmhatre7814 3 күн бұрын
Excellent
@swapnilkatare8899
@swapnilkatare8899 6 күн бұрын
Chan Chan mahitiiii
@JanhviPolke
@JanhviPolke 2 ай бұрын
आपली माहिती अतिशय अभ्यासपूर्ण असते त्याबद्दल धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
किल्ले राजमाची हा कोकणातील घाटावर असणारा अतिशय महत्वाचा किल्ला आहे पण त्याचा क्रमवार इतिहास कुठेच एका पुस्तकात किंवा एका ऑनलाइन साईटवर उपलब्ध नाही. हल्ली मुंबई पुण्यातून तरुणाई पावसाळी सहली, ट्रेकिंग , ऑफरोडिंग करता राजमाची किल्ल्यावर येते पण फारशी काहीच माहिती नसल्याने फोटो काढून निघून जाते म्हणूनच दुर्ग दर्शन करताना ह्या किल्ल्याचा आम्हाला जितका इतिहास मिळू शकला तो मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यातून आपल्याला मराठा प्रशासन कसे चालायचे त्याची गमतीदार बारकाव्यांसह माहिती मिळते. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असल्यास जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, परिवाराला फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
अप्रतिम माहिती...पुस्तक वाचतोय असं वाटते. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 9 ай бұрын
धन्यवाद सर किल्ल्यांच्या माहितीची डिजिटल लायब्ररी बनवायचे उद्दिष्ट आहे. नव्या पिढीच्या तरुणाई पर्यँत त्यांच्या माध्यमातून इतिहास पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
@blackninjagamer3505
@blackninjagamer3505 6 ай бұрын
Okok
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 ай бұрын
Thank you for watching our video Sir !!
@prasadparanjape9957
@prasadparanjape9957 10 ай бұрын
अप्रतिम माहिती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
मराठा पराक्रमाचा संदर्भासहित इतिहास सर्वांसमोर मांडणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे सर. सामान्यपणे राजमाची विषयी online माहिती शोधायला गेल्यास 4 ओळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात व चार ओळी पुढील काळासंदर्भात लिहून इतिहास गुंडाळतात पण राजमाचीला खूप मोठा इतिहास आहे. कोकणच्या ह्या प्रवेशद्वाराने इतिहासातील बऱ्याच राजकारणात व युद्धात भूमिका बजावली आहे हे येथे निव्वळ ट्रेकिंग ला मजेसाठी येणाऱ्या तरुणाई ला कळायला हवे म्हणून हा प्रयत्न केला.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 6 ай бұрын
........Awesome. ....💓
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
Thank you For watching and appreciating our video !!
@mangeshbhise98
@mangeshbhise98 9 ай бұрын
Nvin varshat SNT che khup videos yeudya sir hyach shubhechha 😄😄
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 9 ай бұрын
अश्या भारी शुभेच्छा देऊन मस्त प्रोत्साहन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर !! सर ह्या वर्षी जरा दुर्मिळ किल्ले दाखवायचा बेत करतोय त्यामुळे पहिले 2 महिने थांबावे लागेल पण खात्रीपूर्वक सांगतो मार्च नंतर आपल्यासाठी माहिती ने भरलेले व्हिडीओ घेऊन नक्की हजर होतो. सध्या त्यासाठी माहिती गोळा करणे सुरू आहे.
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 10 ай бұрын
वा मस्त माहिती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
धन्यवाद सर राजमाचीच्या संदर्भात माहिती शोधताना बरीच मनोरंजक पत्रे मिळाली जसे की Salary yearly increment कशी होत असे tax collection कसे केले जाई जे आजची तरुणाई स्वतःशी relate करून पाहू शकते म्हणून मुद्दाम व्हिडीओ मोठा झाला तरी ही पत्रे त्यात समाविष्ट केली.
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 10 ай бұрын
@@sahyadrinaturetrails म्हणून तर तुमचे व्हिडिओ इतके माहितीपूर्ण विशेष होतात
@sohampuranik933
@sohampuranik933 9 ай бұрын
खूप छान. सरसगड व सुधागड दाखवावा🙏🏻
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 9 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून आपुलकीने प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दौलतीचे एकूण एक किल्ले दाखवायचे आमचे ध्येय आहे. नक्कीच लवकरात लवकर सरसगड व सुधागड देखील दाखवायचा प्रयत्न करू
@adityakarade8034
@adityakarade8034 7 ай бұрын
Sir tumi janjira killa cha video banav tha kaa pls kaaran tumchya channel var janjirache video disat nahi janjirya chee pan history saanga pls
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊 कोकणच्या सर्व जलदुर्गांमध्ये जंजिरा किल्ला निश्चितपणे महत्वाचा आहे ह्यात शंकाच नाही जंजिऱ्यावर देखील नक्कीच व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करू. येथील सर्वात महत्वाची अडचण म्हणजे केवळ 45 मिनिटात परत फिरावे लागते नाहीतर बोट वाले निघून जातात ही आहे त्यामुळे चित्रीकरण करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही, पण ह्या अडचणींवर मात करून जंजिरा किल्ल्याचा इतिहास देखील संगण्याचा नक्की प्रयत्न करू
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊
@prasadparanjape9957
@prasadparanjape9957 10 ай бұрын
बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणाजे नानासहेब पेशवे नाहीत. नानासाहेब पेशवे म्हणजे बाळाजी बाजीराव पेशवे होत.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
आपण अगदी योग्य मुद्दा मांडला सर बोलताना अनावधानाने मी चुकीचे नाव बोलून गेलो त्याबद्दल माफी असावी
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 81 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
संतोषगडाचा इतिहास आणि सौंदर्य
25:52
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 81 МЛН