Рет қаралды 18,670
भोये आणि भुसरांमध्ये लढत!
विक्रमगड विधानसभेची निवडणूक प्रचंड अटीतटीची होणार!
सुनिल भुसारा यांना आमदारकी टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागणार
भाजपने हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी देत सुनिल भुसारा यांना आव्हान दिलंय
विक्रमगड मतदारसंघावर कायम भाजपचं वर्चस्व होतं!
प्रकाश निकम यांनी भाजप समोर कडवं आव्हान उभं केलं आहे!
खरी लढत हरिश्चंद्र भोये आणि सुनिल भुसारा यांच्यामध्येच होईल!
KZbin Subscribe - bit.ly/2W&4wvis
Twitter - bit.ly/2PvBeupI
Facebook - bit.ly/2W1eGqFy
Web Site - bit.ly/2vmqQIV2
Copyright Disclaimer : Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.