No video

Sambhajiraje Chatrapati | विशाळगडावर जायला भिती वाटते, पाकिस्तानसारखी परिस्थती - संभाजीराजे छत्रपती

  Рет қаралды 58,669

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/c...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.co...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/pa...
#News #LatestNewsInMarathi #NDTV #NDTVMarathi

Пікірлер: 345
@samadhanmane1131
@samadhanmane1131 Ай бұрын
मीडियावाले साल्यानो तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा गडावर जाऊन फुटेज घ्या समजेल तुम्हला
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m Ай бұрын
संभाजी राजे योग्य केलंत....
@hindustanitourist8735
@hindustanitourist8735 Ай бұрын
खरंच आपण छत्रपती चे वंश ज शोभतंय 🚩🙏🙏
@audiok6537
@audiok6537 Ай бұрын
संभाजी छत्रपतींची अगदी योग्य भूमिका👍 किल्ले हे अतिक्रमण मुक्त असलाच पाहिजे.. उद्या लाल किल्ल्यावर राहतील लोकं
@mera838
@mera838 Ай бұрын
मोदी सरकार ने लाल किल्ला एका व्यापाऱ्या ला भाड़े तत्वा वर दिला आहे.
@chandangandhi2524
@chandangandhi2524 Ай бұрын
देश के देशद्रोहींयौ, गद्दारौं, लुटारूंऔ,दुश्मनों,, भुमाफियों का बाप है मोदी जी और योगिनी.​@@mera838
@chandangandhi2524
@chandangandhi2524 Ай бұрын
​@@mera838देश के देशद्रोहींयौ, दुश्मनों, गद्दारौं, लुटारूंऔ, भुमाफीयौं, रेती माफियौं, शराब माफियों, घुसपेटींयों, बॅंक लुटारूओ जिहादीओं, डाकुओं, वसुलीबाजौं, का बाप है मोदी जी और योगी जी 💪
@user-wp1xd4zk4j
@user-wp1xd4zk4j Ай бұрын
​@@mera838yachya aaya bahini la nilam kela tya dukra ne asaram bapu chya darbara madhe aan manipur madhd te chalto ek baapa chi asti tar kay chuk kay barobar kalanar hech 10 baapa chi gabadi yancha pahila baap musalman tya mule sarka sarka yachya aaya bahini lavayala musalmana chya khali anatat zhopavayala corona madhe hi bhatki dukri bochyat papali hoti mrutyu chya bhiti ne hech atikarm karanare musalman hote tya dukra chya gharchya chi anth vidhi karayala aan manipur laddak madhe yachya mata nagli firvali laddak madhe chaina 2 km hajar km aat ghusalay to chalto ya dukra na tyacha virodh nahi gu khayala bhetalay djp kalun ya dukra na 🐖
@vijaynikam1949
@vijaynikam1949 Ай бұрын
😊
@amoldeshmukh8591
@amoldeshmukh8591 Ай бұрын
संभाजीराजे अभिमान वाटतो तुमचा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhanshripatil8585
@dhanshripatil8585 Ай бұрын
आज पर्यंत छत्रपती महाराजांचां इतिहास आयकुन मोठे झालो....पण आता त्यांच्या वांशजांचे गड किल्यासाठीचे कार्य बघुन अभिमान वाटत आहे.... ❤❤
@fantasticworld9903
@fantasticworld9903 Ай бұрын
अगदी बरोबर भूमिका आहे राजेंची
@devendrabankar6519
@devendrabankar6519 Ай бұрын
आपण घेतलेली भूमिका ही योग्यच आहे सर्वधर्मसमभाव करून आपला धर्म गुंडाळण्याची वेळ येईल
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Ай бұрын
महाराजांचे वंशज शोभलात
@shabbirmulla6631
@shabbirmulla6631 Ай бұрын
यासीन भटकळ सात दिवस विशाळगडावर होता, तर मग याकाळात केंद्र व राज्य सरकारची गुप्तचर यंत्रणा बांग पिऊन झोपली होती काय
@shubhamlondhe5148
@shubhamlondhe5148 Ай бұрын
Chorachya ultya bomba
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Barobar issue ka banwat aahet . Koni madat keli tyala pakdave
@armymajor5644
@armymajor5644 Ай бұрын
मला इथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे मीडिया वाले फक्त प्रश्न विचारतात त्या गड किल्ल्यांवर जाऊन पूर्णव्हिडिओ शूटिंग करून त्या गोष्टीचा पूर्ण गांभीर का नाही समजून घेत. रेकॉर्डिंग घेऊन फुटेज का नाही टाकत.
@maharashtra0719
@maharashtra0719 Ай бұрын
हे मिडीयावाले तेथे जायायला घाबरतात. स्टुडीओत बसुन प्रश्न करतात.
@samarthkulkarni5069
@samarthkulkarni5069 Ай бұрын
संभाजीराजे अभिमान वाटतो तुमचा
@rbsportbambavade3290
@rbsportbambavade3290 Ай бұрын
महाराज आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत
@vipulashokjain4035
@vipulashokjain4035 Ай бұрын
गड आला सिंह गेला, आधी लोक संख्या नियंत्रण कायदा येणे गरजेंचे आहे , देश वाचला तरच सऺस्क्रुती ,सभ्यता, हिन्दु वाचेल
@sattyashodh5619
@sattyashodh5619 Ай бұрын
MI MUSLIM PAN 10 VARSHAT ANEK KAIDE ZALE PAN JANSANKHYA NIYANTRAN KAIDA KA ZALA NAHI?????????
@ganeshpatil-mq9cg
@ganeshpatil-mq9cg Ай бұрын
अरे पत्रकार, मिडिया तुम्हाला सर्वांना विनंती आहे... 18:17 का विषय भरकटताय?? अरे ज्या लोकांनी अतिक्रमण केले त्यांना कधी जाब विचारणार??! यासिन भटकळ कोणाच्या घरी राहिला??कोणाच्या आदेशानुसार तो अतिरेकी इथ राहिला??? उगाच विषय दुसरीकडे घेऊन जाऊ नका
@machidrapawar1477
@machidrapawar1477 Ай бұрын
अतिरेकी येऊन राहतो. आम्ही झोपेत आहोत.
@dnyaneshwarpatildewdhe4188
@dnyaneshwarpatildewdhe4188 Ай бұрын
योग्य भूमिका 🚩🚩🚩🚩
@rupeshnathe
@rupeshnathe Ай бұрын
राजे👑🙏💐
@tat4435
@tat4435 Ай бұрын
JCB लावून अतिक्रमण हटवून टाका विषय संपला, आणि कोणी जर अडव अल तर, पोकळ बांबूचे फटके टाका....🚩🚩 जय शिवराय
@jafarsayyad2180
@jafarsayyad2180 Ай бұрын
५० मुसलमाना साठी ५०० मराठा टपोरी पोरं जाता होय रे अशीका मर्द मराठा 😂😂😂 तुमाला केरळ राज्य मुस्लिम जसे वागतात त्यासारखं पाहिजेत गप्प बसलं की तुमचा अतीच होत आहे.
@Khedekarrb
@Khedekarrb 26 күн бұрын
भरीव बांबू
@tat4435
@tat4435 19 күн бұрын
@@Khedekarrb हा right 👍
@mangeshangre6549
@mangeshangre6549 Ай бұрын
ह्या अशा कारवाया फक्त कील्यांवरच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्त्येक भागांवर जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथे तिथे झाल्या पाहिजेत ..अशी अतिक्रमण ही ह्याच टोपी दाढी वाल्यांकडूंच का जास्त प्रमाणात होतात..करण त्यांना माहितीये की आमचीच काही राजकारणी लोक त्यांच्या पाठीशी उभी राहतात, काही भुक्कड मतांसाठी.
@nitingh
@nitingh Ай бұрын
तुम्हीच पुढचे शिवराय, असेच अतिक्रमणे काढण्यासाठी आक्रमक रहा
@pawarm220
@pawarm220 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर गेले तर अभिमान वाटतो पण विशाळगड किल्ला वर गेले तर किल्ल्याला विळखा पडला आहे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाविकास आघाडी ने एकगठ्ठा मतांसाठी कितीही विरोध केला तरी विशाळगडावरील अतिक्रमण काढून टाका
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n Ай бұрын
संभाजीराजे आम्ही आपले आभारी आहोत अजून ही सर्व अतिक्रमणे हटवून गड किल्ले संवर्धन करण्यासाठी प्रयत्न अत्यंत फास्ट झाले पाहिजे
@Mangesh_Hajare
@Mangesh_Hajare Ай бұрын
Raje tumhi barobar ahaat
@deeliprajeshirke9626
@deeliprajeshirke9626 Ай бұрын
खासदार काॅग्रेस चे मिंदे खासदार आहेत.
@rbsportbambavade3290
@rbsportbambavade3290 Ай бұрын
राहुल सर 1964 च्या साली मुस्लिम फक्त 25 होते आणि हिंदू 50 होते आता मुस्लिम 450 लोकसंख्या हिंदू 150 आहेत
@jagatapkrishnat7377
@jagatapkrishnat7377 Ай бұрын
त्यांची लकसंख्या वाढते त्यांनी राहायचे कुठे .
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Ай бұрын
शेवटी मराठ्यांच रक्त आहे, पूर्वजांची जागा भुरटे हडपायला लागलेत. महाराज फक्त एक आदेश द्या. गड मोकळा करू. #ISuppurt_SambhajiRaje
@armanlodashaikh408
@armanlodashaikh408 Ай бұрын
कोणताही किल्ला बघालय गेला तर , 100 rs पार्किंग चे नावाखाली घेतात illegellay. ते बंद करायला पाहिजे. नाहीतर सरकारी पावती पाहिजे.
@bandubhaurajejadhav1633
@bandubhaurajejadhav1633 Ай бұрын
Tu13 dekh
@jayantdeshmukh1077
@jayantdeshmukh1077 Ай бұрын
सर, तुमच्या भुमिका अतिशय योग्य आहेत .राजकारणी असेच हवे आहेत.हे सर्व आताचे राजकारणी स्वार्थासाठी देश ही.विकतील.
@Bharatyodhha
@Bharatyodhha Ай бұрын
हिंदू धर्माचे विरोधक असे पत्रकारसुध्दा आहेत, ह्या पत्रकाराला महाराजांच्या किल्ल्यापेक्षा पुरोगामित्वाची जास्त काळजी आहे.
@Pencilworld194
@Pencilworld194 Ай бұрын
होय मस्जिद समोर मुजरा करायला राम न सांगितल की शिवाजी न
@rushirk4359
@rushirk4359 Ай бұрын
मदरचोद महाराजांच नाव आदराने घे एकेरी काय घेतो ​@@Pencilworld194
@Shiva-yg8bu
@Shiva-yg8bu Ай бұрын
Wrong narrative creat करत आहे मिडीया
@Bharatyodhha
@Bharatyodhha Ай бұрын
@@Shiva-yg8bu येस तेच तर
@hsinunkwale819
@hsinunkwale819 Ай бұрын
​@@8EeN411शिवाजी ची लाइकी माहित आहे 😂😂😂😂
@bharatjagtap6710
@bharatjagtap6710 Ай бұрын
श्री संभाजी महाराज यांची अभिमान आहे
@dnyaneshwarpatildewdhe4188
@dnyaneshwarpatildewdhe4188 Ай бұрын
राजे 🚩🚩🚩🚩
@fantasticworld9903
@fantasticworld9903 Ай бұрын
कुठं आहेत आपले राजसाहेब
@ramdasbirje5020
@ramdasbirje5020 Ай бұрын
यांच्या स्वतःच्या property waqfa बोर्डाने गिळली..त्यावर एक भाष्य नाही... उट सुट सरकारला टार्गेट करायचे हे सर्व विरोधी पक्षांचे धंदे झालेत
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
Very straightforward Raje 👍
@diliparekar4007
@diliparekar4007 Ай бұрын
निजामाच्या नाजायात पैदैशिला महाराष्ट्रातून हाकला
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 Ай бұрын
मी पण घाबरलो होतो वोट बँक चा प्रश्न होता पण विचार केला सरकार आपलं नाही त्यांच्या वर टाकून देवू
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Ай бұрын
अहो महाराज गजापूर येथे कोणते अतिक्रमण होते की, ज्या गजापुरात जाऊन हल्लेखोरांनी त्या कुटुंबावर हल्ले केले. त्या कुटुंबाची कोणतेही अतिक्रमण नव्हते आणि ते गजापूर गाव विशाळगडापासून चार किलोमीटर लांब आहे. सर्व देशातील अतिक्रमणे निघाली पाहिजेत. या मताशी आम्ही सहमत आहोत. निष्पाप लोकांच्या वरती हल्ले झाले त्याचं काय? त्या हल्ल्याचे तुम्ही समर्थन करणार आहात?
@najirmujawar8286
@najirmujawar8286 Ай бұрын
एकदम बरोबर आहे या राजेंनी याचे विश्लेषण करणे गजा पुरची नुकसान राजेंनी द्यावे व गजापुर कराची माफी मागावी?
@hsinunkwale819
@hsinunkwale819 Ай бұрын
8 किलोमीटर आहे भाऊ , जातीवादी‌ सरकार आहे ,कोण शिवाजी राजकारण फक्त
@freshnatureproduction2901
@freshnatureproduction2901 3 күн бұрын
गजापुरच्या लोकांचे सुद्धा विशाळगडावर अतिक्रमण आहे
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 Ай бұрын
महाराज.....जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम...🙏🙏🙏.कृपया बहुजन हिताय सूखाय तत्व जपा.🙏🙏🙏
@rapping_on_ysp
@rapping_on_ysp Ай бұрын
भारी माणूस... खरच राजे अशी व्यक्ती म्हणून वारसा असल्याचा खूप खुप आनंद...
@manoharmude8276
@manoharmude8276 Ай бұрын
संभाजी महाराजांचे सोबत अख्खा महाराष्ट्र उभा आहे.
@nitingh
@nitingh Ай бұрын
पुरोगामित्व म्हणजे नपुसंक होणे का?
@Raosaheb07
@Raosaheb07 Ай бұрын
Rahul kulkarni चाब्रेपण बंद करा ❤❤❤
@rbsportbambavade3290
@rbsportbambavade3290 Ай бұрын
अहो राहुल सर आक्रमक आक्रमक होण्यासारखी परिस्थिती झालेली होती
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Ай бұрын
शिवाजी महाराजांनी गड किल्ले चे रक्षण केले आज तेथे अतिक्रमण करून जर मशिदी दर्गा बांधले जात असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंश माणत असतील खासदार फक्त राजकारण पुरतेच मर्यादित आहे का मतांसाठी कोणी कुठेही अतिक्रमण केले चालणार का जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
@adityakorde9977
@adityakorde9977 Ай бұрын
हे मात्र खरं आहे, मी सुद्धा 12 सली गेलो तेव्हा घाबरलो होतो. आपल्या बायकोला आणि मुलीला काय होईल ह्याची भीती वाटून पळालो तिथून
@nageshpatil6401
@nageshpatil6401 Ай бұрын
राजे कायम तुमच्या सोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@mahadevshinde5868
@mahadevshinde5868 Ай бұрын
Jai shree shita ram raje Jai shivji Jai bhawani ❤
@surajdalavi7632
@surajdalavi7632 Ай бұрын
गर्व आणि आदर्श छ.संभाजी महाराज.❤
@amoldhore9390
@amoldhore9390 Ай бұрын
आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पहिले........... हर हर महादेव 🕉️ 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🇮🇳 जय भवानी 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳
@Nam_gajar.
@Nam_gajar. Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे त्यांचा मला खूप खूप स्वाभिमान कारण जिथे जिथे स्वराज्याची संकल्पना धोक्यात आली असे वाटते तिथे संभाजीराजे धावून जातात 🙏🌹
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Ай бұрын
अभिमान अभिनंदन हरहरमहादेव जयभवानी जय शिवराय....
@ajinkyashinde1525
@ajinkyashinde1525 Ай бұрын
Raja nav rakhalat 👑👑
@vipulashokjain4035
@vipulashokjain4035 Ай бұрын
उ ब ठा , उद्धव बोल आता
@annasopawar7936
@annasopawar7936 Ай бұрын
राजे तुम्ही असेच शिवभक्तांच्या पाठीशी सदैव उभे रहा.....हा प्रश्न विचारणारा मधल्या ओळीतला बोळ आहे...याला कानाखाली आवाज उठवा
@chandrahasbhabal2621
@chandrahasbhabal2621 Ай бұрын
श्रीमान संभाजी महाराज तुम्हाला राजकारण ना समजत ना करता येत त्यामुळे तुम्ही आता शांत बसणेच योग्य
@Ninad_464
@Ninad_464 Ай бұрын
He has taken right stand but He is too innocent
@yogeshjog6072
@yogeshjog6072 Ай бұрын
( उथळ ) shallow is the word . . It's not innocence. novice ness ( गंध नसणे ) is problem of each n every member of राजघराणे , सातारा असो वा कोल्हापूर. हे लोक crooked ( कुचके) नक्कीच नाहीत पण म्हणून ते वागतात त्याला सज्जन पण समजणे आपला पण मूर्ख पण ठरेल. उठळ की घेतली भूमिका असले लोक हे, काही च depth नाही आणि निस्ता रुबाब. काही तडीला न्हेनार नाहीत. आल वारं झाले स्वार ( ह्या issue बद्दल बोलत नाही , इथे स्वार झाले आणि जे काही झाले ते बरे च झाले , गजा पूर ला भुर्दंड बसला ते टाळा यला पाहिजे होते , पण जमाव आला की अवघड होते सगळे मनासारखे control करणे )
@Ninad_464
@Ninad_464 Ай бұрын
@@yogeshjog6072 I agree, they are not smart enough की पत्रकारांना पुरून उरतील, शब्दात सहज पकडले जातात. ज्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीबद्दल 360° अभ्यास असतो, त्याला काहीही प्रश्न विचारला तरी तोडीस तोड उत्तर देऊ शकतो. आणि माहिती नसले तरी स्वतः न अडकता safe करून घेऊ शकतो जसे ह्यांचे नाही. Regarding the issue, Firstly त्यांनी अतिक्रमण करायलाच नाही पाहीजे होते, आणि झाले तरी प्रशासनाने योग्य वेळी हटवायला पाहिजे होते, ह्यांनी गळ्यापर्यंत येऊ दिलं प्रकरण. पण जेव्हा जेव्हा जनता सोक्षमोक्ष लावायला जाते, तेव्हा त्याचा अति उद्रेक होतोच. त्यांनी जसं limit सोडून अतिक्रमण केलं, तसंच ह्यांनी limit सोडून फोडाफोडी केली.
@krishnachougule4970
@krishnachougule4970 Ай бұрын
राजे जय महाराष्ट्र लगे रहो
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 Ай бұрын
All hindu support our chatrapati sabhaji maharaja
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 Ай бұрын
खरे ते सविस्तर सागितलं सर्वांना आवडला राजे असावे ते असे
@armanlodashaikh408
@armanlodashaikh408 Ай бұрын
हिरव्य मताची काळजी जास्त आहे
@psuyog
@psuyog Ай бұрын
छत्रपती आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@gajanandavhale8773
@gajanandavhale8773 Ай бұрын
जयभवानीजयशीवराय
@ganeshlate5217
@ganeshlate5217 Ай бұрын
अभिनंदन जय शिवराय
@eknathaware3085
@eknathaware3085 Ай бұрын
संभाजी राजे एकच राजे महाराष्ट्राची एक मराठा लाख मराठा भाऊ जय मराठा जळगाव
@Nisargmaharashtracha
@Nisargmaharashtracha Ай бұрын
हा पत्रकार नमाज पठण करतो काय.साल
@Graany_gamer_97
@Graany_gamer_97 Ай бұрын
Raje , amazing statement .
@shahajirajebhosale8302
@shahajirajebhosale8302 Ай бұрын
राजे 🚩
@PBCHAMP929
@PBCHAMP929 Ай бұрын
सलाम राजे
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 Ай бұрын
सर, खूप छान मुलाखत. अभिनंदन
@abhaydeshmane5547
@abhaydeshmane5547 Ай бұрын
मुजरा राजे❤
@annasopawar7936
@annasopawar7936 Ай бұрын
राजे आमचे शिवछत्रपती राष्ट्रमाता जिजाऊ ....राजे मानले तुम्हाला असे असेल तिथे हातोडा चालवा.... गड कोटांना मोकळा श्वास घ्येउद्या....
@sbjadhav6388
@sbjadhav6388 Ай бұрын
Sambhaji Raje yana maza jahir patimba!!!
@sandippadole8406
@sandippadole8406 Ай бұрын
राजे तुमचा मुद्दा बरोबर आहे
@shivajibochare1266
@shivajibochare1266 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाच्या पेक्षा मला तुम्ही खरे मावळे वाटतात वशिष्ठ खूप असतात पण खरे मावळे बनणारी आता कमी राहिले महाराजांचे मावळे म्हणून घेणारे बखर झाले
@vishalparab8659
@vishalparab8659 Ай бұрын
Proud of u, Maharaj❤🎉
@anandparle7799
@anandparle7799 Ай бұрын
मा. राहुल कुलकर्णी साहेब आपण ndtv join केले. आपले अभिनंदन... आपली अप्रतिम, अभ्यासपूर्ण पत्रकारिता अशीच पुढे जाऊ दे. आपणास शुभेच्छा... 🌹🌹
@vivekogale1551
@vivekogale1551 Ай бұрын
Jai shree ram
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 Ай бұрын
राज्यातील सर्व कोणत्याही धर्माची असो अनिधिकृत बांधकामा विषयी सर्व मिडिया स्तानीक नेत्याना जाब का विचारत नाहीत,असे प्रकार होण्याला स्तानीक नेते जबाबदार आहेत मग त्याला धार्मिक वळण देऊन वोट बँक तयार करायची.
@harshadpatil3899
@harshadpatil3899 Ай бұрын
गजापूर गावातील दंगली बाबत एखादा प्रश्न तरी विचारायचा होता श्री राहुल कुळकर्णी यांनी
@pavanmilk130
@pavanmilk130 Ай бұрын
👍👍
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 Ай бұрын
राहुल कुलकर्णी तुम्ही विशालगढाची पाहणी करून परिस्थिती काय आहे ते जनतेला दाखवा
@niyazbodale1290
@niyazbodale1290 Ай бұрын
हा महाराजांचा डुप्लिकेट वंशज वाटतो,महाराजांनी ह्याचाच कडेलोट केला असता
@humblepawn873
@humblepawn873 Ай бұрын
अरे झंप्या जे अतिक्रमण आहे ते काढा म्हणत आहे मग ते कुठल्याही धर्माचे असू दे...
@pritambairagi9643
@pritambairagi9643 Ай бұрын
Dublicate tumhi aahat atikraman karta eka aatankwadyal tethe lapvun thevta Vishalgad cha aani tumha lokancha Kay sabandh?
@SantoshKate-p8s
@SantoshKate-p8s Ай бұрын
कसला राजे
@bhimasolanke5074
@bhimasolanke5074 Ай бұрын
राजे सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि अतिक्रमण हटविण्याठी या पेक्षाही आक्रमक पणे लढा उभारावा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
@khalidMamu-RoKByTHoK
@khalidMamu-RoKByTHoK Ай бұрын
With all due respect. We all respect the ancient history of 1870. I have a simple question. Why you didn't go to the fort when Muslim women and children were assaulted by so called unknown people. When the Mosque was being vandalized, where were you ?
@niyazbodale1290
@niyazbodale1290 Ай бұрын
महाराजांनी असे गर गलिच्छ राजकारण कधीच केले नाही
@GG-movies-story
@GG-movies-story Ай бұрын
🙏⛳️⛳️⛳️❤️
@anandparle7799
@anandparle7799 Ай бұрын
राजेंची भूमिका योग्यच आहेत. त्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा संभाजी भिडे व bjp ने घेण्याचा प्रयत्न केलाय. पण आम्ही कोल्हापूर कर त्यांचा दंगालीचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही
@Cool-i1n
@Cool-i1n Ай бұрын
👍
@sikandarshaikh1042
@sikandarshaikh1042 Ай бұрын
सघले राजकारणी सारखेच
@bhaskurthakur8573
@bhaskurthakur8573 Ай бұрын
जय श्री राम 🌹 🙏 🌹 महाराज तुम्हाला मानाचा मुजरा 🚩मी अनेक नेते पहिले.की मतांचं राजकारण करतात.तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शोबता. हे ईश्वरा सर्व नेत्यांना चांगली बुध्दी दे 🌹 आणि देश हितासाठी तातडीने निर्णय घेण्यासाठी.जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय हिंद 🇮🇳 जय भारत 🚩
@atulchavan4742
@atulchavan4742 Ай бұрын
जय श्री शिवराय जय श्री शंभुराजे
@annasopawar7936
@annasopawar7936 Ай бұрын
गडावर अतिक्रमण करताना लाख वेळ विचार केला जावा एवढी प्रचंड जरब बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Ай бұрын
अतिक्रमणे निघायलाच हवे
@akshaykhole1744
@akshaykhole1744 Ай бұрын
मुळात पत्रकाराने समाजाला आणि समाज प्रतिनिदिना प्रश्न विचारायची वेळ नसून समाजाने या पत्रकारांना प्रश्न विचारायची वेळ आली आहे. पुरोगामीत्व म्हणजे काय एका विशिष्ट समाजाला त्रास होऊ नये म्हणजे पुरोगामीत्व का? जी काही आपुलकी ,काळजी, मान, सन्मान, आदर,सर्व धर्म समभाव त्या एकाच धर्मा बद्दल दाखवायचेत .मी काही जातीच किंव्हा धर्माच्या विरोधात बोलत नाहीय. पण पत्रकाराने पण तो विचार करायला हवा की इथे संभाजी महाराजांनी जातीच किंव्हा धर्माचं राजकारण केलं आहे का.ते म्हणतायत की मी दोन्हीही धर्माच्या लोकांचं अतिक्रमण हटवायला गेलो होतो,तर मग सारख सारख त्याच विचाराने त्यांना प्रश्न का विचारायचा. आणि मुळात राहुल कुलकर्णी तुम्ही विशाळ गडावरील अतिक्रमण मान्य करताय की नाही.हा आमचा प्रश्न आहे . आणि जर मान्य करत असाल तर अतिक्रमण हटावण्याच्या बाजूने पत्रकारिता करा.उगाच याला तुम्ही पुरोगामीत्व, जाती पातीचं,धर्माचं लेबल लावू नका.आणि तुम्हाला जर खरच बघायचं असेल की गडावर किती मुस्लिम जातीचे घरं आहेत किंव्हा हिंदू जातीचे घर आहेत ते तुम्ही जाऊन बगा .संभाजी महाराज म्हणतायात की यासिन भटकळ सारखा आतंकवादी तिथे राहून गेलं तर तो काय हिंदूंच्या घरा मध्ये राहिला नसेल. मग याच्या वरून विचार करा की काय मानसिकता आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढा नको ती प्रश्न विचारून त्यांना समाज द्रोही करू नका.
@niyazbodale1290
@niyazbodale1290 Ай бұрын
हा भाजपचा राजे
@dipupatil4356
@dipupatil4356 Ай бұрын
मनसे आणि संभाजी राजे ची युती झाली पाहिजे
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
पेट्या पोहचल्या तर गप्प बसनारा राजे यांच्या शी युती करणार नाहीं.
@tukaramjadhav4583
@tukaramjadhav4583 Ай бұрын
सरकार झोपणार आणि अतिक्रमण होई पर्यंत शांत बसायचे काय? काय प्रश्न विचारतो टाईमपास करायला येतो काय👎😡 अरे समजून घे लिमिटच्या भायेर गेल्या नंतर हे पाऊल उचलावे लागतात त्यामुळे सरकार जागे झाले 👍🚩🚩🚩 जय शिवराय 👍🚩🚩🚩🚩
@oudutkamat5893
@oudutkamat5893 Ай бұрын
🙏👍🏹⚔️❤⚔️💪👍🚩🚩❤
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 45 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 19 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 12 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 10 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 45 МЛН