निळू भाऊ सारखा माणूस होणे नाही. We are proud of you Bhau 🙏
@ashishopalkar88286 ай бұрын
अभिमान आहे निळूफूले साहेबांचा....मोठा माणूस.
@mukesh.bhujbal1215 ай бұрын
आमचा निळू-अशोक-लक्ष्या आणि इतर मराठी star हेच आमचे खरे महानायक आहेत.
@ranjitlalpardeshi78356 ай бұрын
निळू फुले हे हाडाचे कलाकार होते अमिताभ "च"काय मशाल चित्रपटातील अभिनयसम्राट दिलिप कुमार याचा निळू फुले यांच्या समोरील वावर पहा निळू फुले यांची अभिनय क्षमता कळून येईल!
@ShahidShaikh-tp9bc6 ай бұрын
निलू सर, सारांश मध्ये खूप सरस अभिनय केला आहे 👍
@sudhir2705 ай бұрын
होय, नीळू फुले ही मराठी चित्रपटसृष्टीला सर्वात मोठी भेट होती😢
@arunrandive28776 ай бұрын
अभिनयाचा बादशहा निळूभाऊ
@sanjaypawar30334 ай бұрын
खुपच हृदय स्पर्शी , लय भार्री निळु भाऊ 👍💝💥💝👌
@nishadharmadhikari61026 ай бұрын
प्रत्येक वेळी बॉलिवूड च्या कलाकारांबरोबर का तुलना केली जाते .काही गरज नाही. आपले मराठी कलाकार नाटकांमध्ये काम करून जास्त सरावलेले असतात, जास्त चांगले वाटतात.
@moseskakade73375 ай бұрын
निळु भाउ स् मोर् अमिताब्य् च् काय् युसु प् भाइ आच्र्य्य् च्कित् जाले❤ट्रेज्डि कि ग् चा भाप् निळु भाउ❤❤❤❤❤
@manmohanroge5 ай бұрын
निळू फुले एक अत्युत्कृष्ट अभिनेते तर होतेच पण अमिताभ बच्चनला झुकवलं वगैरे शिर्षक देऊन तुम्ही मात्र तुमच्या श्रोत्याना ××× बनवलं हे खरे.😅
@1970war4 ай бұрын
दोन्ही कलाकार ग्रेटच आहेत, त्यांच्यात तुलना होऊच नये, स्व. निळू भाऊ मराठीतील दिग्गज अभिनेता आहेत,
@sanjaykunnure66105 ай бұрын
Great निळू भाऊ 🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌
@electriclearner30936 ай бұрын
Nilu phule is all time great
@anilrege89914 ай бұрын
मला एक कळत नाही. माननीय निळू फुले यांच्या शिस्तीपुढे अमिताभही झुकले या वाक्याचा अर्थ काय?? निळू फुले हे महान कलाकार होते. अमिताभ या गृहस्थाची त्यांच्याबरोबर तुलना सोडा , बरोबरीही होऊ शकणार नाही. निळू फुले हे अभिनयाचं विद्यापीठ होते. अशा महान कलाकाराबरोबर भुमिका करण्याचे भाग्य ज्यांना लाभले, ते खरेच भाग्यवान. निळूभाऊना आदरयुक्त वंदन. 🙏🙏🙏
@anjalijoglekar79446 ай бұрын
👍आधी लोक तत्त्व जपत पैसा वैगेरे नंतर
@mukesh.bhujbal1215 ай бұрын
सत्य
@DattatrayJagtap-z7z4 ай бұрын
Bacchan saheb he आमचे आहेत पण निळू भाऊ हे लेजंड आहेत
@Saurabh_Pawar_175 ай бұрын
अभिनेते म्हणून निळू फुले महान होते
@nins1435 ай бұрын
मराठी प्रेक्षक,कलाकार आणि मिडियाने सुद्धा उर्दूवूडच्या लोकांना जास्त महत्व देऊ नये. निळू फुलेंप्रमाणे स्वाभिमान जपावा. देशात चित्रपटसृष्टी मराठी माणसाने सुरू केली आहे हे कधीही विसरू नये. आपल्या मराठी सिनेसृष्टीला मोठं करावं.
@pandurangkamble40646 ай бұрын
👍👍
@Prashant-g1f5 ай бұрын
🙏🙏
@SandhuHiralalSagar29725 ай бұрын
👍👍👍👍👍
@nishadharmadhikari61026 ай бұрын
प्रत्येक जण आपापल्या भाषेत, आपापल्या वातावरणात चांगलाच असतो. सारखी हिंदी सिनेमाशी तुलना करु नये
@rajendrakhandagale91415 ай бұрын
Kulie madhe nilu bhauni bachhan la kachha khalla hota ❤ legends
@krishdesai48536 ай бұрын
🙏🙏🙏
@aishwaryashete4796 ай бұрын
Like it we are ms
@shaileshkate6 ай бұрын
आत्माराम सावंत नाव आहे. आत्माराव नाही.
@avinashsathe22305 ай бұрын
समजून घ्या
@Sagarjadhav03646 ай бұрын
❤
@chandrakantshelar69634 ай бұрын
मराठी बाणा.
@appamore17265 ай бұрын
मोठा माणूस
@HariharMalwade5 ай бұрын
Aamchya nilu bhauncha naad karayacha nahi
@dipakkanase94755 ай бұрын
बाप माणूस.........
@anilmate29876 ай бұрын
Changla nahin watla
@lakshvibhute345 ай бұрын
Aho marathi kalakar original actor ahet bollywood drugs nashedi astat