सर आता पर्यंत अशी माहिती मना भावाने कुनिही दीली नाही आपण खूप मोठा मनाचे आहे सर iam proud of you🙏
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏🙏
@gopalgawande5453 жыл бұрын
क
@rajbhushanlanjewar4023 жыл бұрын
शेतकरी यांचे हितचिंतक आमचे आवडते गजानन सर you are great
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशिर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत राहु द्या, धन्यवाद
@DamuSharma-c7g Жыл бұрын
❤Abhinandan..sar
@sourabhkakade74192 жыл бұрын
Technical knowledge is most important. Salute to your knowledge.। Thank u JADHAV SIR.
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@rameshjadhav65532 жыл бұрын
Rv
@rameshjadhav65532 жыл бұрын
Ramesh L. Jadhav
@tukaramjishinde76022 жыл бұрын
@@whitegoldtrust thank you dada
@dinkarshinde77022 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही माहीती खुंपच छान देतात ह्या माहीतीचा आम्हाला फायदा होत आहे
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@dishutayade84202 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिली सर. धन्यवाद.🙏🙏🙏
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@shivajiawargand72912 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन देता सर मनापासुन धन्यवाद....
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@Dineshnichal1233 жыл бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद सर 🙏
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@mangeshnikam98023 жыл бұрын
सर मी तुम्ही सांगितलेले तुरीवर फवारण्या केल्या आहेत 2 झाल्या आहेत एकदम छान आहे धन्यवाद सर जी मी आपल्या जिल्ह्यामधील आहे मेहकर बुलढाणा आपले व्हिडिओ नेहमी पाहतो एकदम छान प्रकारे मार्गदर्शन करता आपण
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@eknathbhujbal23533 жыл бұрын
माशीक सर्व पिका वरचे छापुन फवारनी वेवाथापन
@eknathbhujbal23533 жыл бұрын
पोस्ट टाने मिळानेचीवेवथाकरावीखरचदेऊर
@satishgadve29713 жыл бұрын
@@eknathbhujbal2353 नमस्कार दाद, ठीक आहे प्रयत्न करू. धन्यवाद
@tejaswayake6872 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@mahindrasisodiya723 жыл бұрын
Sir, we love you. Farmer from Dondaicha, Dist Dhule
@gajananjadhao58233 жыл бұрын
धन्यवाद
@mahindrasisodiya722 жыл бұрын
Sir, The best part is the kind of indepth knowledge you possess is immense and it benefits all of us in the farming community. Thanks Sir
@uddhavkadam16793 жыл бұрын
उध्दव कदम रा शेवडी ता मानवत मध्ये कोणत्या कृषी केंद्रावर बूस्टर कंपनीचे औषध मिळतील कृषी केंद्राचे नाव सांगा बूस्टर कंपनीचे सोयाबीन खूप छान आहे माझ्याकडे सहा बॅग ला 108थयली झाली जाधव सर तुम्ही मार्गदर्शन खूप छान देतात त्याबद्दल धन्यवाद सर
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, मानवत - चौधरी कृषी केंद्र 9890424929, मानसी कृषी केंद्र 7588017044, कोक्कर कृषी सेवा केंद्र यांच्याकडे मिळेल. धन्यवाद
@himmatkaware49793 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍
@saurabhmohod5453 жыл бұрын
हरभर्याला DAP सोबत सल्फर द्यावे का किंवा 10.26.26 बरोबर द्यावे का. की 20.20.0.13 बरोबर द्यावे
@sagarsonawane23583 жыл бұрын
सर 40 दिवसाचा डॉलर हरभरा झालेला आहे? कोणती फवारणी घ्यावी. फुटव्यासाठी
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, सरेंडर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@ganeshargade43923 жыл бұрын
सर माझी शेती वाळुजला आहे मी ९ फुटांवर तुर लावली आहे खुपच भारी आहे आणि फवारणी आपल्या पद्धतीने केली आहे सोयाबीन पण मी आपल्या पद्धतीने केली आहे भरपूर उत्पन्न मीळाले मला जुन पासुन पूर्ण 9.5 एकर शेती आपल्या पद्धतीने करायची आहे मार्गदर्शन हवे आहेत सर
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद🙏🙏 दर सोमवारी संध्या ७ वा जाधव साहेब शेती विषयी माहितीचे वेगवेगळे विषय घेऊन Live येतात आपण तो कार्यक्रम पहा किंवा आपल्या युट्युब चॅनेलवरील व्हिडीओ सुद्धा पाहू शकता.
@satishaambilkar5513 жыл бұрын
अवकाळी पावसामुळे हरब्र्या मध्ये कोमेजून जात आहे. उपाय सांगा
@whitegoldtrust3 жыл бұрын
नमस्कार दादा, मर रोग लागला असल्यास आता काही उपाय नाही
@JavedShaikh-zf6nx3 жыл бұрын
Sir ha tauracodrma ha machin ka padta nahi ka
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, नाही
@sahadevpande14193 жыл бұрын
नमस्कार सर तुमचे प्रोडक्ट आम्हाला आंलाईन मिळु शकते का
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ सध्या ऑनलाईन बंद आहे धन्यवाद
@sagarsonawane23583 жыл бұрын
नमस्कार सर. 45 दिवसाचा डॉलर हरभरा झालेला आहे जास्त फुले लागण्यासाठी कोणते औषध फवारावे?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vinodjadhav50492 жыл бұрын
🙏🙏
@dhakarkerahulrd3 жыл бұрын
साहेब हरभऱ्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीत इमामॅकटीनं 5%sg दोनदा एकच औषध फवारले तर चालेल का?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, एकच औषध दोन फवारणी मध्ये वापरू नये.
@shubhamkhorne68363 жыл бұрын
सर रानाठी जनावरे वणार व डुकरे यांचेपासून पिकाला सुरक्षित राहण्या साठी ओसधी आहे का?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, असे कुठलेच औषध नाही, धन्यवाद
@tejraopatil71393 жыл бұрын
Thank you sir 🙏 for best and very deep information of farming
@satishgadve29713 жыл бұрын
Thank You sir 🙏🙏
@pramodchavan31862 жыл бұрын
@@satishgadve2971 wwww in a metro area from w ww
@dashrathpatil54553 жыл бұрын
तुर फुलो-यावर आहे, पाऊस झाल्यामूळे फांद्या वाकलेल्या आहेत, त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होईल का ? उपाययोजना सांगा.
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा,पावसामुळे काही परिणाम होत नाही, पण पाऊस पडल्या नंतर धुवारी आली तर तिचा परिणाम होते,
@raghumaske18163 жыл бұрын
Sir pahili favarani kiti divasani dayavi Harabara
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, पहिली फवारणी वाढीच्या अवस्थेत घेऊ शकता, पेरणी पासून २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान करू शकता . धन्यवाद
@vasantchondhikar35793 жыл бұрын
आपली औषधे नांदेड जि.अर्धापूर किंवा तामसा येथे कोणाकडे मिळेल लवकर कळवा सर
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, अर्धापूर - श्री सद्गुरू अँग्रो एजन्सीज 9765558222 यांच्या कडे चौकशी करून पहा, धन्यवाद
@manojdeshmukh49243 жыл бұрын
हॅलो सर हरभरा लागवड करत असताना खत पडलेले नाही हरभरा वाढ होत नाही उपाय योजना सांगावी
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, २०:२०:००:१३ एक बॅग + अर्धा बॅग पोटॅश पाण्यासमोर फेकून द्यावे. धन्यवाद
Namsksr sir... Kapashi var favara ghycha aahe.... Changla flash yenyasathi.... Je bond aahe tya madhe gulabi alya aahet... Navin pate lagle aahet?? Ya var konti fawarni ghyvi?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली+गजब ५ मिली+बीग बी १०० ग्रॅम+विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@swapnildhore63473 жыл бұрын
सर मला वांग्याला traykotarma ड्रिप न सोडायचं आहे आणि युरिया आणि पोटॅश सोडायचं आहे अगोदर काय सोडू यांच्या मधीलअंतर वांगे चालू आहेत 1महिना झाला चोपण जमीन आहे वांगे पिवळे पडले
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, युरिया + पांढरा पोटॅश अगोदर सोडा व २ दिवसांनी ट्रायकोडर्मा + रायझर द्यावे.
@ganeshade23332 жыл бұрын
Dhanyvad sir tumcha sarkhi mahiti konich det nahi tumhala khup khup aayoush labho hicha ishvar charni prarthana
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@gajanangayakwad81572 жыл бұрын
सुडोमोनोस हुमिक ऍसिड फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , याचा वापर जमिनीतून केल्यास चांगला फायदा होतो
@rajnarwade14123 жыл бұрын
Mi agodar tusare aoshadha phawarle ahet pan mi tumacha you tube video baghitale tar mi roko sarendar 19 19 19 he parat phawaru shakto ka
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालते वापरू शकता. धन्यवाद
@hanumantraothakare51193 жыл бұрын
Santravar sukae burshinashak chalte kay,.
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालते
@mayurpatil99473 жыл бұрын
चित्रकार सरांच संत्रा आंबे बहार वर व्हिडिओ कधी येणार आहे???
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, या विषयावर चित्रकार सरांचा लवकरच लाईव्ह कार्यक्रम घेऊ . धन्यवाद
@kundalikpradhan9063 жыл бұрын
नमस्कार सर हरभरा पहिली फवारणी करताना. बुरशीनाशक. टॉनिक. कीटकनाशक यांचं मिश्रण कसे करावे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा
@shyamhendage30883 жыл бұрын
नमस्कार सर तुरी ची 2 री फवारणी करायची आहे तर पंपात क्रमवारी ने औषधे कशी टाकावी 1 झेनोप 2 गजब 3 बोरॉन 4 सुखई . कृपया मार्गदर्शन करावे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, अगोदर बुरशीनाशक सुखई टाका बाकीचा क्रम योग्य आहे. धन्यवाद
@rushabhpipare27953 жыл бұрын
सर खालची तीन चार फांद्या पिवळी येत आहे उपाय सांगा रोको दोन वेळा घेतलं आहे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हि मर रोगाची सुरुवात आहे, यावर आता काही उपाय नाही, रोको , एलियट किंवा पिक्सल हे बुरशीनाशके फवारणी द्वारे मुळापर्यंत पोहचले तर त्याचा काही प्रमाणात फायदा होते.
@satyashilkhillare81163 жыл бұрын
सर पाणी किती दिवसाला आणि किती द्यायचे ते सांगा
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, पहिले पाणी हरबरा पेरणी नंतर २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान गरजे नुसार द्यावे व दुसरे पाणी घाटा भरण्याच्या अवस्थेत द्यावे.
@shivaji7mande2983 жыл бұрын
सर हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन करावे.
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ वापसा मध्ये पाणी द्या व कळी अवस्थेत आणि घाटा भरण्याच्या वेळी पाणी द्या भर फुलात पाणी देऊ नये धन्यवाद
@shivaji7mande2983 жыл бұрын
धन्यवाद.
@sahadevakhare311212 күн бұрын
प्रोपिकोनाजल चा दोझ किती आहे ते कळवा
@whitegoldtrust11 күн бұрын
नमस्कार दादा, प्रति पंप १५ मिली
@IrfanShaikh-ts1be3 жыл бұрын
Sir dhagal vatavaranamule turichya fulavar kay parinam hoil ka
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हो धुवारी आली तर परिणाम होईल, त्यासाठी तुरीच्या शेतात सकाळी ४ वाजेच्या दरम्यान धूर करावा. धन्यवाद
@nileshahire65113 жыл бұрын
Sir mla ata perani karayachi aahe konta perani karu ushira perani hotey
@bhikanpatil93923 жыл бұрын
सर नमस्कार मी धुळे जि. आपण शेण खत चांगल्या पध्दतीने कसे कुजवावे त्याच्या बद्दल माहिती दया
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, आपण अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा . kzbin.info/www/bejne/r4qmoaFrrqdkqdk
@shrikantborode86683 жыл бұрын
कांदा गोट किती दिवसांनी स्प्रे घ्यावा आणि कोणता घ्यावा
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, कीड व रोग पाहून फवारणी करावी
@mokshadkalatre62383 жыл бұрын
Nice sir
@balajikedar64363 жыл бұрын
लातुर ला आपले औषध कोठे भेटतात तालुका रेणापुर जिल्हा लातुर
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, धर्मापुरी - प्रकाश फर्टीलायझर 9028870204
@adikarchauhan73342 жыл бұрын
सर 🙏माझा हरभरा भारि जमिनीत आहे घाटे व फुलोरा अवस्थेत आहे मी तुटक पाणी दिले काही ठिकाणी पिवळा दिसतोय तर काय उपाय करावेत....🙏
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , पाणी जास्त देऊ नका
@satishraut56903 жыл бұрын
Sir mirchi sad hot ahe. Tari nidan sangave vissal maru ka plz riply dya thanks
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, रेज १० मिली + अमेठ १० ग्रॅम + झेप १५ मिली + इंडेक्स २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@ajinkyarautpatil16352 жыл бұрын
Mazya chana pikachi ugvan gavtasarkhi hot ahe upay sanga
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ य नंबर च्या व्हाट्स अप वर प्लॉटचा फोटो पाठवा व अडचण सुद्धा कळवा
@shivramtidke16513 жыл бұрын
धन्यवाद सर
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@ptlate1213 жыл бұрын
सर मला बुस्टर दिग्विजय चे बियाणे मिळाले नाही ते मिळण्याची व्यवस्था व्हावी.
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ, आपला जिल्हा तालुका सांगा
@dhakarkerahulrd3 жыл бұрын
सर झेप मध्ये असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे फुलांची संख्या वाढते, आणि हे औषध फवारल्यास फुलाची फुलगळ होणार नाही व फुलाचे फळात रूपांतर होते का?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, झेप - (Amino Acid+Vitamin+Protein ) )वापरण्याचे फायदे पिकाची भूक वाढवून अन्नद्रव्ये जोरात शोषली जातात.
@dhakarkerahulrd3 жыл бұрын
@@satishgadve2971 thanks sir
@mangeshgai66862 жыл бұрын
Sir दुसरा prey कधी करावा आणि कोणता करावा पहिला 28 दिवसानी केला आहे RAISER +CYKLON +ROMEL +19 19 19 दुसरा कोणता घ्यावा कधी करावा
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , दुसरा फवारा कळी अवस्थे मध्ये सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@rajeshbhondave99433 жыл бұрын
Buster soya 15 quintal 1 acar. From parbhani
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, खूप छान उत्पादन. धन्यवाद
@roshaningle90813 жыл бұрын
नमस्कार सर 🙏🙏, हरभरा थोडा पतला पडला आहे, व हरभराला मस्सा पण त्रास देत आहे, मग पाणी देऊन फवारणी करावी का
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हरबरा पेरणी नंतर पहिले पाणी २५ ते ३० दिवसांनी गरजे नुसार द्यावे. धन्यवाद
@roshaningle90813 жыл бұрын
@@satishgadve2971 धन्यवाद सर 🙏🙏 फवारणी मध्ये top up किंवा refresh या पैकी कुठले चांगले राहील, फुटवे काढण्यासाठी
@satishgadve29713 жыл бұрын
@@roshaningle9081 टॉप अप घ्यावे
@roshaningle90813 жыл бұрын
@@satishgadve2971 🙏🙏
@kishorbabhure54443 жыл бұрын
Nagpur dist la kothe milel
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
@chetanmahajan60123 жыл бұрын
Sir tumhi pesticide che containt pan sangat jave
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, कीटकनाशकांमधील घटक सांगतात.
@gauravdeshmukh70293 жыл бұрын
कोरडवाहू शेतकर्यांना जमिनीत पाणी nasate रब्बी sathi तर नॅनो Urea कसा राहील
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, वापरून पहा त्याचा कितपत फायदा झाला ते आम्हाला सुद्धा कळवा. धन्यवाद
@nikhilpatil87353 жыл бұрын
17 ला पाऊस झाला तूर पूर्ण फुलात होती नुकसान होईल का?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, धुवारी आली तरी नुकसान होईल. तुरीच्या शेतात पहाटे ४ वा धूर करावा
@prashantkatkar6643 жыл бұрын
Sir 20 Nov kapaci ani turi chi fawarni karaychi ahe tur v kapaci var konte burshinashak favaru vegle ghene parvadat nahi, 1 ,2 nave sanga v, kapacivar emamanctin benzoyl 5% favaru ka sarender ya adhi profe...+ syapfer miting v clorofiri..+ syapfer methin vaparle 7 fawarni zalya . Prashant katkar wardha
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, विसल्फ ४० ग्रॅम हे बुरशीनाशक दोन्ही पिकांवर वापरू शकता
@pandurangveer21343 жыл бұрын
पहिला फवारा पेरणीपासून किंवा उगवणीपासून किती दिवसाला घ्यावा
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ गरजे नुसार घ्यावी किमान २५ ते ३० दिवसांनी धन्यवाद
@sirajmulani51252 жыл бұрын
Isabean Roko he chalel ka 1 li fhawarni aahe sir🙏
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल सोबत १९-१९-१९ घेऊ शकता
@satishaambilkar5513 жыл бұрын
हरबरा मध्ये फुलांना सुर्वात झाली कोणत औषद फावरव सांगा
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + ००:५२:३४ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@satishaambilkar5513 жыл бұрын
@@satishgadve2971 धन्यवाद दादा
@panditpatil9883 жыл бұрын
सर,अजुन हरभरा पेरणी जास्तीत जास्त कुठ पर्यंत चालेल..सांगा plz
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, ३० नोव्हेंबर पर्यंत करू. धन्यवाद
@harshaldeshmukh74493 жыл бұрын
Sir 13 /11 la mi harbhara perni keli. Beejprakiya pan keli. Tari zad pivle padun marat ahe. Tar pahili favrni konti karu
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हरबरा जमीन ओलावून पेरणी केली आहे, कि पेरणी करून नंतर पाणी दिले आहे. ते कळवा
@anupdhole40003 жыл бұрын
सर xenop चा result किती दिवसा पर्यंत rahil
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, १५ दिवस काम करते
@kishorbabhure54443 жыл бұрын
सरजी आपले प्रोडक्ट नागपुर जिल्यात कूठे मिलेल
@whitegoldtrust3 жыл бұрын
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597 महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067 भाऊ वरीलदुकानात चौकशी करा धन्यवाद
@sourabhrathod13143 жыл бұрын
हरभराला दुसरी फवारणी करायची आहे तर कोणते औषध वापरावे ते सांगा
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, दुसरी फवारणी कळी अवस्थेत पांडासुपर ३० मिली+झेप १५ मिली+१२:६१:०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@roshaningle90813 жыл бұрын
@@satishgadve2971# नमस्कार सर 20लिटर च्या पम्प साठी हेच प्रमाण ठेवावे का? व या मध्ये बुरशीनासक सुचवा, झेप या संजीवका मध्ये कोणता घटक आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@satishgadve29713 жыл бұрын
@@roshaningle9081 हे १५ लिटरच्या पंपाचे प्रमाण आहे, मोठा पंप असल्यास त्या नुसार औषधाचे प्रमाण वाढून घ्यावे. धन्यवाद
@roshaningle90813 жыл бұрын
@@satishgadve2971, धन्यवाद सर, झेप या संजीवका मध्ये कोणता घटक आहे
@niteshborkar18533 жыл бұрын
Harbara che Ful duwarimadhe jalun gele dubble ful yenyasathi kutala fawarani kiwaa kay karu
@whitegoldtrust3 жыл бұрын
नमस्कार दादा , झेप २० मिली + ००:५२:३४ १०० ग्रॅम प्रति पंप पंप
@ganeshpawde7401 Жыл бұрын
सर मला 3 एकर शेती आहे सोयाबीन व तुरट आहे पाणी दिले तर जालेल का ते सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन कापणी ला उशीर असेल तर पाणी देऊ शकता
@swapnildhore63473 жыл бұрын
पहिली फवारणी किती दिवसांनी करावी हरबरा
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, पहिली फवारणी वाढीच्या अवस्थेत घ्यावी पेरणी पासून २५ ते ३० दिवसांनी.
@nandakishorthakare67402 жыл бұрын
हरभरा पहिली फवारणी झाली़ दुसरी फवारणी कळी अवथेत आहे काय फवारा सांगा
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम
@nandakishorthakare67402 жыл бұрын
Yasobat Burshinashak konte vaprayche
@jadhavbalaji593 жыл бұрын
Sir Harbara Shende cut kiti divasala karave
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हरबरा शेंडे खुडणी पेरणी पासून २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान करावी
@EknathBGore3 жыл бұрын
सर नमस्कार, हरबरा मर रोग नियंत्रण कसे करावे?
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, व्हिडीओ पूर्ण पहा
@ramvasu28273 жыл бұрын
नमस्कार सर किंगडॉक्सा हे कीटकनाशक तुरीसाठी 15 लिटर च्या पंपात किती मिली वापरावे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, १५ मिली प्रति पंप
@vishnugayakwad19542 жыл бұрын
नमस्कार सर 19 19 19 दिल तर यूरिया खाद दयाच काम पड़ना र नाही का सर
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हरबरा पिकाला युरिया देण्याची गरज नाही
@IrfanShaikh-ts1be3 жыл бұрын
Sir turila sarva papadya lagaya ahe tar kadhanila kevha yeil karan unhali Kanda lagavad karayachi ahe
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, १ महिना लागेल काढणीला करायला.
@sushilwagh76113 жыл бұрын
Harbhara chi shenda kudni kadhi karawi
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, हरबरा शेंडे खुडणी पेरणी पासून २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान करू शकता.
@pranaysuke21953 жыл бұрын
फुटवे कमी आहे सर हरभरा कोणती स्प्रे मारू
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्राम प्रति पंप प्रमाण
@vithalrathod47133 жыл бұрын
सर सोयाबिन येकरि 15 quintal काढण्यासाठी काय नियोजन करावें
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, या वर वेग वेगळे प्रयोग करून कळवू. धन्यवाद