संपूर्ण पंढरपूर दर्शन | विठ्ठल मंदिर | Pandharpur Vitthal Mandir |

  Рет қаралды 1,306

PM Production Prashant Mulik

PM Production Prashant Mulik

Ай бұрын

#maharashtra #marathi #pandharinath #pandharpur #pandharpurlive #pandharpur_news #vitthal #pandharpurchivari #vitthalrukmini ##vitthalmandir #vitthalsong #vlog #vlogger #marathivlog
🕉️🙏 विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🕉️
🚩 *मुंबईतून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर जाणार्या भाविकांसाठी महत्वाची माहीती*🚩
🟡 मुंबई ते पंढरपूर अशा प्रकारे प्रवास करा
मुंबई छत्रपती शिवजी महाराज टर्मिनसहून सकाळी 8:40 वा सुटणारी रेल्वे गाडी क्र 11029 कोयना एक्सप्रेसची मुंबई ते सांगली तिकीट आताच काढा
रेल्वे आरक्षण केंद्र किंवा www.irctc.co.in वेबसाईटवर सांगलीचे तिकीट काढा
👉 कोयना एक्सप्रेस दादर, ठाणे व कल्याण स्टेशन वरून देखील पकडू शकता. दादर सकाळी 8:50, ठाणे सकाळी 9:15, कल्याण सकाळी 9:35 वा
ज्यांना मुंबई ते सांगली आरक्षित रिझर्व तिकीट मिळत नाहीत त्यांनी मुंबईतून गाडी सुटण्याच्या 2 तास अगोदर मुंबई ते सांगली जनरल तिकीट काढून कोयना एक्सप्रेस मध्ये जनरल डब्यात प्रवास करावा
👉 संध्याकाळी 6:20 वा सांगली स्टेशनवर उतरा. सांगली स्टेशनवर चहा नाषटा जेवणासठी कॅन्टीन आहे.
🟢 सांगली ते पंढरपूर जनरल तिकीट काढा
🚂 सांगली स्टेशनवरून रात्री 8:30 वा सुटणारी सांगली-परळी एक्सप्रेस रेल्वे गाडी पकडा
👌 सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटत असल्याने या गाडीत सांगलीतुन चढा. सांगलीतून चढल्यास सर्वांना बसायला सिट मिळेल
पंढरपूर स्टेशनवर रात्री 11 वा उतरा
🟡 पंढरपूर ते मुंबई अशा प्रकारे परत प्रवास करा
दुसर्या दिवशी विठ्ठल दर्शन करून
दुपारी 2 वाजता पंढरपूर रेल्वे स्टेशन पोहोचा
🟢 पंढरपूर ते सांगली जनरल तिकीट काढा
पंढरपूर स्टेशन वरून दुपारी 2:30 वा सुटणारी परळी-सांगली एक्सप्रेस रेल्वे गाडी पकडा
सांगली रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी 6:50 वा वाजता उतरा
👉 सांगली रेल्वे स्टेशन वरून रात्री 9 वा मुंबई जाणारी गाडी क्र 17317 हुबळी-दादर एक्सप्रेस किंवा रात्री 10 वा सुटणारी गाडी क्र 17412 महालक्ष्मी एक्सप्रेसचे सांगली ते मुंबई आरक्षित तिकीट आधीपासूनच काढून ठेवा.
सांगली स्टेशनवरून रात्री 9 वा सुटणारी हुबळी-दादर एक्सप्रेस किंवा रात्री 10 वा सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचावे
ज्यांना सांगली ते मुंबई आरक्षित तिकीट आधी भेटत नाही त्यांनी सांगली रेल्वे स्टेशन वरून गाडी सुटण्याच्या 2 तास अगोदर सांगली ते मुंबई जनरल तिकीट काढून जनरल डब्यात प्रवास करावा.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आषाढी एकादशी निमित मुंबई ते सांगली कोयना एक्सप्रेस व सांगली ते मुंबई परत येण्याचे हुबळी-दादर एक्सप्रेस किंवा महालक्षमी एक्सप्रेसचे आरक्षित रेल्वे तिकीट आत्ताच काढून ठेवा म्हणजे शेवटच्या वेळी धावपळ होणार नाही
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Пікірлер
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 55 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 167 МЛН
sampurna pandharpur darshan | pandharpur places to visit | pandharpur vlog | vitthal | pandharpur
15:02
Manmokli vaat / मनमोकळी वाट
Рет қаралды 7 М.
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН